Sunetra Pawar यांची मराठीतून खासदारकीची शपथ | Max Woman

  Рет қаралды 107,100

Max Woman

Max Woman

Ай бұрын

#sunetrapawar #marathinews #maxwoman #ncp
Sunetra Pawar यांची मराठीतून खासदारकीची शपथ | Max Woman
☛ Visit our Official website:
www.maxwoman.in
☛ Subscribe now our KZfaq Channel:
/ @maxwoman
☛ instagram :
/ maxwoman.in
☛ Like us :
/ maxwoman.net
☛ KOO
www.kooapp.com/profile/MaxWoman
☛ Twitter :
/ maxwoman_
☛ Send your suggestions/Feedback:
maxtalk6@gmail.com
#maxwoman

Пікірлер: 64
@shrikantwaichale332
@shrikantwaichale332 Ай бұрын
🌹आदरणीय सुनेत्रा पवार वहिनी साहेबाना सामाजिक हार्दिक शुभेच्छा🌹 🎉🎉👌👌👍👍🙏🙏
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 Ай бұрын
राज्यसभा व विधानपरिषद हे विचारवंत व विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञाचे सभागृह आहे तेथे अतिशय नामवंत मंडळी खासदार असतात आता सुनेत्राताई खरंच तेथे गेल्यात त्या तिथे काय करणार ? काय बोलणार ? हा मोठा प्रश्न आहे अजित पवारानी राज्यसभेत आनंद परांजपे यांना पाठवणे आवश्यक होते
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Ай бұрын
मतदारसंघात समाविष्ट जलसंधारण बेरोजगार गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदर भोर वेल्हा बारामती पश्चिम भागात मिळावे
@dnyneshwarwaybhase7754
@dnyneshwarwaybhase7754 Ай бұрын
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!💐💐
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
मुलांसोबत नवरा अजित याला पण सोबत आणायला पाहिजे होते , म्हणजे त्याच्या डोळ्याचे पारणे फिटले असते. भलेही दुसर्‍याच्या पोटावर पाय देऊन , मागच्या दाराने सभागृहात आल्या असाल तरी .
@vikaskaranjule4358
@vikaskaranjule4358 Ай бұрын
❤❤❤ ताई साहेब जय श्रीराम ❤❤❤
@manojdeshmukh8514
@manojdeshmukh8514 Ай бұрын
अभिनंदन ताई🎉🎉🎉🎉🎉
@user-qc4qn9cp8j
@user-qc4qn9cp8j Ай бұрын
स्वाभिमान असता तर हे पद स्वीकारले नसते. यातून स्पष्ट होते ती सत्तेची लालसा. धिक्कार या प्रवृत्तीचा
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Ай бұрын
Supriya ne rajinama dya wa
@anitaathawale7509
@anitaathawale7509 18 күн бұрын
शरद सुप्रियाने खावून खावून काय केले.तुम्हा आम्हाला लुटलेच ना.
@yogeshsaindane6669
@yogeshsaindane6669 Ай бұрын
अरे बाबांनो त्यांना राज्यसभेवर घेतलेले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नाहीयेत म्हणून त्यांना खासदार म्हणता येणार नाही
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
आदरणीय सुनेत्रा वाहिनीसाहेबाना सामाजिक कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s Ай бұрын
कोणते सामाजिक काम केले आहे यांनी काहीही चाललंय या देशात
@narayanpawar7606
@narayanpawar7606 Ай бұрын
पुढचे दाराने खाजदार झाली नाही, आता मागचा दाराने खाजदार झाली आहे
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 27 күн бұрын
Magachya vely satta hi Magachya darani bslakavaly hoty janatene dily navhaty .Aakanatha Shinde saheban ni janatela nyaya dila jai Bhavany.
@sunilshinde65
@sunilshinde65 Ай бұрын
राज्यसभेत फक्तं जांभई द्यायला तोंड उघडतील या ताई
@drabhayrajurkar4413
@drabhayrajurkar4413 Ай бұрын
Congrats Sunrtra vahini best wishes for future
@vittalwaske2731
@vittalwaske2731 Ай бұрын
पगार घेऊ नका सिंचन घोटाळा मधील पैसे फेडा थोडे थोडे पाच वर्षे 😢😢😢
@rmp1968
@rmp1968 Ай бұрын
सुनेत्रा पावर ताई 🌹
@nileshsonawane7533
@nileshsonawane7533 Ай бұрын
😂😂😂😂 निवडुन आले असल्याने😂😂😂 बळेच ढकलुन दिल्यानं म्हणा😂😂😂
@krishnakhot863
@krishnakhot863 Ай бұрын
🤔🤪🤣🔥
@vishalthasale742
@vishalthasale742 27 күн бұрын
पुढे दोघांना पण फुकट चे आमदार बनवा. महाराष्ट्रामध्ये हे काय चालू आहे हे. लोकांनी यांना नाकारले आहे तरी सुद्धा सरकार चे सदस्य असे निर्णय घेत आहेत यांना. पूर्ण विराम जनतेने लावला पायजे. जय महाराष्ट्र जय संविधान 🙏🏻
@Prof.Manohar-Suryavanshi
@Prof.Manohar-Suryavanshi Ай бұрын
हार्दिक अभिनंदन
@rku03
@rku03 Ай бұрын
बारामती एकचं स्वाभिमानी दादा अजित पवार साहेब जिंदाबाद.
@shankarraoasane3185
@shankarraoasane3185 Ай бұрын
राजकारण्यांनी पुर्णपणे लाजा सोडल्या आहे.पहा ही घराणेशाही, सर्व काही ह्यांनाच पाहिजे. यांंचे काय योगदान आहे.तर भ्रष्टाचार करण्यात ह्या कुटुंबाची बरोबरी कुणीही करु शकत नाही.
@mbarde7858
@mbarde7858 Ай бұрын
शरद पवार जिंदाबाद
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 Ай бұрын
Mr Sharad Pawar Big Boss 🎉🎉🎉
@anugnad
@anugnad 23 күн бұрын
Congratulations
@kbnews1974
@kbnews1974 Ай бұрын
रूपा पन आहे कि
@sagarbhaskarwar4028
@sagarbhaskarwar4028 27 күн бұрын
Congratulashion 💐
@nileshthombare4711
@nileshthombare4711 Ай бұрын
रुपाली आहे का सोबत
@vilaspitale2035
@vilaspitale2035 Ай бұрын
सगळ्या पूर्वजांनी पण वरुन शाप दिले असतील...
@babludeshmukh5206
@babludeshmukh5206 Ай бұрын
👍👍👍👍🌹🌹🌹🌹
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
काय राव....? दुसरा एखादा कार्यकर्ता ह्यांना सापडला नाही....................? सगळ आपल्याच घरात. 😂😂
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Ай бұрын
काहिही असो 2024 विधानसभा सुपडा साफ ,,,,,,
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
महाराष्ट्र बीजेपी किंवा शिंदे सेना मधुन कुणीच आले नव्हते का?
@dineshpharate7931
@dineshpharate7931 Ай бұрын
समाजातून निवडून जावा पाठीमागच्या दाराने नव्हे
@user-uu7sy7ez9u
@user-uu7sy7ez9u Ай бұрын
श्रीमती कस?
@arunpatil6376
@arunpatil6376 Ай бұрын
येनकेन प्रकारेन.might is right
@nitinmohite8682
@nitinmohite8682 20 күн бұрын
खूप छान.. काही लोक टीका करतील.. तेच लोक टीका करतील ज्यांचा बाप औरंगजेब असेल
@NanaMama9172
@NanaMama9172 Ай бұрын
रुपाली!! कशाला गेली होती???
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj Ай бұрын
😢
@varsharanade9892
@varsharanade9892 Ай бұрын
,आख्या पवार कुटुंबीय यांचे हातात आख्खा देश द्या.पंतप्रधान मुख्यमंत्री विदेश मत्री फायन्सास मिनिस्टर सर्व देश हातात द्या आता.पवार कुटुंबीयाचे ताब्यात. कल्याण होईल.
@MaheshBora-zn4cc
@MaheshBora-zn4cc 11 күн бұрын
Govind Bora Bhatkuli
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
रुपाली चकणाकर सोबत नाही आली काय ? 😅
@AnilJadhav-il5to
@AnilJadhav-il5to Ай бұрын
आली आहे
@vijaymahadik1409
@vijaymahadik1409 Ай бұрын
मग अज्या बरोबर कोण आहे?
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse Ай бұрын
ky uptnar ata hi
@ashokkapare6158
@ashokkapare6158 Ай бұрын
नकारात्मक कॉमेंट्स करणाऱ्यांनी जरा थोडं तरी भान ठेवावं आता संपलेले आहेत ना लोकसभेचे इलेक्शन डोक्यातला कचरा आता तरी काढून टाका ना
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 24 күн бұрын
सुमित्रा बाई ला काय कळायचे सुप्रियाताई हुशार आहेत
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r Ай бұрын
घराणेशाहीचा विजय असो
@gajanansurwase9996
@gajanansurwase9996 Ай бұрын
😂
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 19 күн бұрын
Kay rao ,Ya Deshat yanchya sarkha samaj sevak nahi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Murmu bai Rashtrapati sarkha zale🎉🎉🎉🎉
@NarayanRaghuvir
@NarayanRaghuvir Ай бұрын
All members are ajit pawar family rejected by maharashtrain voter
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj Ай бұрын
Ghratun Ajun Kone ShiLak AsayL Ter Shaptha Ghayun Taka😅
@vishnugorhe526
@vishnugorhe526 27 күн бұрын
बायको साठी काय पण
@dineshpharate7931
@dineshpharate7931 Ай бұрын
😂
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 8 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 15 МЛН