सुप्रीम कोर्ट नुसार पुन्हा परीक्षा होणार का? पुढील सुनावणी 11 जुलै ला

  Рет қаралды 7,750

CAREER MAKING GUIDANCE

CAREER MAKING GUIDANCE

25 күн бұрын

CAREER MAKING GUIDANCE
==================================
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
___________________________________________
आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
त्याच बरोबर.......
MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
====================================
आमचा पत्ता :
डॉ राजकुमार आडकर
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
9511791310
9421066225
====================================
Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
Team Career Making Guidance

Пікірлер: 55
@mayurchikhalthane6908
@mayurchikhalthane6908 23 күн бұрын
No reneet ❌❌❌❌
@rajaramtalekar2844
@rajaramtalekar2844 23 күн бұрын
रिनीट होवू नये.आता ती मानसिकता विद्यार्थ्यांची नाही.
@rajugavhane098
@rajugavhane098 22 күн бұрын
Barobar aahe
@pratapbhise6524
@pratapbhise6524 22 күн бұрын
आपल्याला एवढी महत्वाची परीक्षा पारदर्शक पध्दतीने घेता येत नाही. ही शरमेची गोष्ट आहे. विशेष म्हणजे याची लाज संबंधिताना वाटत नाही..
@ProdcastShorts4215
@ProdcastShorts4215 22 күн бұрын
No reneet. Sir mala ata khup tension aal ahe 😢😢
@Sanket12348
@Sanket12348 23 күн бұрын
सर खरा अभ्यास करण्यासाठी खुप आवघड आहे
@ajittatale7986
@ajittatale7986 23 күн бұрын
4 तारखेलाच पेपर फुटला होता पटना पोलिस ने एफायर. मध्ये लिहले आहे
@Shlok_wadambe
@Shlok_wadambe 23 күн бұрын
No Re-Neet
@rajugavhane098
@rajugavhane098 22 күн бұрын
सर पेपर जर संपूर्ण देशात लीक झाला असता तर सगळ्यांना पेपर मिळाला असता आणि परिक्षेच्या दिवशीच पेपर रद्द केला असता आजच्या मॉडर्न युगामध्ये एकाकडे जरी पेपर आला तर तो मोबाईल च्या द्वारे सगळीकडे पसरला असता त्यामुळे रीनीट ची शकयता थोडी कमी दिसते
@OnkarBhalerao_3
@OnkarBhalerao_3 23 күн бұрын
No reneet please 😢
@pravinz2478
@pravinz2478 23 күн бұрын
Sir mala watte ki paper honarch aahe sir mala khup tension zal.😢
@GAMER-0999
@GAMER-0999 23 күн бұрын
No ReNEET please
@sanjaytambe2086
@sanjaytambe2086 23 күн бұрын
Please no re neet sir 🙏
@kishormore3690
@kishormore3690 23 күн бұрын
No re neet
@_r_s_studies_7121
@_r_s_studies_7121 23 күн бұрын
No ree neet. Only scam senter ree neet
@sanjayrameshchavan161
@sanjayrameshchavan161 22 күн бұрын
Reneet 🎉🎉
@badriprasadwable347
@badriprasadwable347 23 күн бұрын
500 ते 600 मार्क्स ओपन, ओबीसी कॅटेगरी च्या 50हजार ते दोन लाख नीट अस्पिरिन्ट वर अन्याय होत आहे., 🙏🏻😊
@dwij1924
@dwij1924 23 күн бұрын
बरोबर
@PradeepMore-rl1dl
@PradeepMore-rl1dl 23 күн бұрын
बरोबर आहे
@sangitakhandake6135
@sangitakhandake6135 22 күн бұрын
Yes
@neetachincholkar3119
@neetachincholkar3119 23 күн бұрын
ज्या मुलांनी प्रमाणीकपणे अभ्यास केला त्यांचं काय त्यांची गाळ्या बरोबर नाळ्या ची यात्रा होवू नये ते विद्यार्थी खेचुन जातील
@umadavale8329
@umadavale8329 22 күн бұрын
No reneet
@sanjayrameshchavan161
@sanjayrameshchavan161 22 күн бұрын
परीक्षा नको पण सर्वच विद्यार्थी डॉ करून टाका मग आता😂😂😂
@rashmikadu8443
@rashmikadu8443 21 күн бұрын
Reneet zalich pahije
@MuskanShaikh-de4bk
@MuskanShaikh-de4bk 23 күн бұрын
Sir girl la sikshan free aahe tya sathi ews pahije tar tyacha formate kasa pahije neet counselling sathi tya var video banva
@full_editz
@full_editz 22 күн бұрын
No reneet please
@harshgsk100
@harshgsk100 21 күн бұрын
सर, प्रार्थना करु की पेपर परत होईल
@malkariarage9492
@malkariarage9492 22 күн бұрын
आमच्या मुलांनी प्रामानिक पणे 14/15तास अभ्यास करून mark मिळवले आहेत
@user-pt7sy9mv4r
@user-pt7sy9mv4r 23 күн бұрын
Re neet होनी चाहिये
@bahubalipatil5829
@bahubalipatil5829 23 күн бұрын
No Reneet
@saurabhyeola1661
@saurabhyeola1661 23 күн бұрын
ज्यांना प्रश्न पत्रिका मिळाली किंवा ज्यांची अन्य मार्गाने सेटिंग होती ते विद्यार्थी नक्कीच ६०० च्या खाली नाहीत.....त्यामुळे ६००-७२० या मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांची Re Neet घ्यावी म्हणजे सर्वाँना न्याय मिळेल.
@shubhashrikshirsagar19
@shubhashrikshirsagar19 22 күн бұрын
बरोबर आहे, कर नाही तर डर कशाला,
@rajugavhane098
@rajugavhane098 22 күн бұрын
​@@shubhashrikshirsagar19 tumhi swatala khup intelligent samajta pan aamhi tumchya yevde intelligent nahi aahe aani aata 2 monts nantar mansikta pan nahi aahe part exam denyachi
@subhashpaithane4787
@subhashpaithane4787 22 күн бұрын
@@saurabhyeola1661 सर्व घोटाळा याच मार्क वल्यानी केला आहे, यात काही विध्यार्थी मेहनत करून मार्क मिळवणारे पण आहे सर्वच चोर नाही, 2023 ला 600 ते 720 29 हजारच्या आसपास विद्यार्थी होते तेच 2024 ला 81 हजार विद्यार्थी आहेत, 500 ते 600 मध्ये 2023 आणि 2024 तफावत नगण्य आहे
@Feels.Good_Success
@Feels.Good_Success 22 күн бұрын
बऱ्याचवेळा 😂😂😂
@user-lv4wz7wr1u
@user-lv4wz7wr1u 22 күн бұрын
सर नमस्कार! 254 मार्क आणि ओपन कॅटेगरी महाराष्ट्र domicile, महाराष्ट्रात bds ला ऍडमिशनची शक्यता आहे का?
@user-ll9jl5pg6d
@user-ll9jl5pg6d 22 күн бұрын
No reeneet for all
@RiyazKhan-yq2zo
@RiyazKhan-yq2zo 23 күн бұрын
1st like 1st comment
@dattatrayagopanpale8538
@dattatrayagopanpale8538 23 күн бұрын
Ree Neet for all
@malkariarage9492
@malkariarage9492 22 күн бұрын
ज्यांना reneet हवी आहे त्यांनी 2025 ची तयारी करावी शुभेच्छा
@pradyumnngite4303
@pradyumnngite4303 22 күн бұрын
Yes we can't buy paper again
@rajugavhane098
@rajugavhane098 22 күн бұрын
​@@pradyumnngite4303 aamhala tumchyavede marks bhetu naye manun no reneet boltoy
@India1523..
@India1523.. 23 күн бұрын
परत परीक्षा नको
@rajendragshinde
@rajendragshinde 23 күн бұрын
का ?
@rajendragshinde
@rajendragshinde 23 күн бұрын
किती मार्क मिळाले तुला
@rajukadam7548
@rajukadam7548 22 күн бұрын
Only Ree neet all student
@VitthalWaghade-wl2in
@VitthalWaghade-wl2in 23 күн бұрын
Re neet only sab fradwale out honge
@subhashpaithane4787
@subhashpaithane4787 22 күн бұрын
ज्या विद्यार्त्यांनी बाहेर राज्यात जाऊन परीक्षा दिली , त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, 600 ते 720 संख्या 2023 च्या तुलनेत 3 पट वाढली आहे ही पण विचार करण्या सारखी बाब आहे,, 500 ते 600 या रेंज मध्ये 2023 च्या तुलनेत जास्त फरक नाही , सर्व घोटाळा 600 ते 720 मध्ये झाला , यात प्रामाणिक विद्यार्थी पण आहेत
@madanwagh6080
@madanwagh6080 22 күн бұрын
3 pat all india rank vadli ahe kharach bogusmbbs 2024
@deepakmane9090
@deepakmane9090 23 күн бұрын
600 मार्क्स च्या पुढील विद्यार्थ्यांची रीनीट घ्यावी
@riyajsheikh6054
@riyajsheikh6054 22 күн бұрын
No reneet
@ALLAUDDINMUJAWAR-vh1kk
@ALLAUDDINMUJAWAR-vh1kk 23 күн бұрын
No re neet
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 61 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Top 10 Pvt. Medical Colleges in Maharashtra Patient Flow Wise
4:13
CAREER MAKING GUIDANCE
Рет қаралды 3,9 М.
BREAKING NEWS - NOTIFICATION EWS & SEBC  #mhtcet #mhtcet news
7:00
Physics Gyaan Mukesh Nayak
Рет қаралды 23 М.
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН