मी याप्रकारे दही लावून घेतले खूप छान दही तयार होते 🎉 धन्यवाद 🎉
@manjugurjar82415 ай бұрын
जबरदस्त..दही इतके सुंदर जमून आले आहे.. tips❤
@ashleshashetkar3944 ай бұрын
अप्रतिम सुंदर घट्ट दही बनविण्याची पध्दत बघीतली आणि करून पाहीली.धन्यवाद प्रिया
@meeragadgil74765 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे उद्या पासून बदल करून छान दही मिळेल.
@archanadesai43645 ай бұрын
खूप छान अगदी असे वाटते पनीर कापताय
@vinayakbharambe33425 ай бұрын
व्वा, एकदम छान, अतीसुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@yogitanaravanenaravane94815 ай бұрын
छान महत्वाच्या टिप्स व दही लावण्याची एक अनोखी पद्धत दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद.
@madhuripole83945 ай бұрын
खुप मस्त,👌 विरजण लावताना रात्री लावावे म्हणजे सारखं झाकण उघडले जात नाही किंवा भांड सरकवले जात नाही खूप मस्त दही तयार होते मी ह्याच पद्धतीने दही तयार करते.😊
@shobharamgude23044 ай бұрын
Mi hi...
@ashwiniphute97052 ай бұрын
खूप छान .
@chandrachudbandri28405 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।
@swatikulkarni10805 ай бұрын
खूप छान व्हिडिओ. अतिशय उपयुक्त टिप्स. धन्यवाद.
@snehagramopadhye34135 ай бұрын
खूपच मस्त दही. मातीच्या भांड्यात कधी लावून पाहिले नाही, उन्हाळ्यासाठी बरं पडत असाव मातीचे भांडे! आता नक्कीच आणून त्यात लावून पाहिन.
@shobhadishes38405 ай бұрын
खूपच छान दही लावण्याची पद्धत ताई,👌👌
@rashmic29625 ай бұрын
Mast yummy curd receipe .
@nimasave95933 ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली दही लावण्याची धन्यवाद..
@Bhogichand5 ай бұрын
कुल्लड जे तुम्ही वापरलं आहे त्यात जास्त पाणी खेचले जाणार नाही. त्याऐवजी साधे मातीचे बुडकुलं किंवा छोटे मडके वापरले तर लवकर व जास्त घट्ट दही तयार होईल. कारण साधे मातीचे भांडे जास्त सच्छिद्र असते.
@latachaudhari22203 ай бұрын
विरजण लावण्यापूर्वी दुधापासून तुरटी खडा एक दा फिरवा
@savitaaier285 ай бұрын
खुप छान आहे दही बनवण्याची पद्धत
@vaishalikokate24834 ай бұрын
खूप छान ,मस्त दही बनले. खूप छान टिप्स आहेत धन्यवाद ताई
@AnshYadav-dg5iq5 ай бұрын
Thank you for this detailed information about curd 💯💯👍👍👍
@chordiasheela98615 ай бұрын
Yes
@bhaktithakur93795 ай бұрын
दही बनविण्याची पध्दत खूपच छान 👌👌👌👍
@nirmalavengurlekar2915 ай бұрын
खुप छान माहीती सांगीतली आभारी
@sureshrane32615 ай бұрын
Very nice curd Makeing Information given from you.