सुरवातीपासून हार्मोनियम वाजवायला शिका माझ्यासोबत .. lesson 1 ..| Asawari Bodhankar Joshi |

  Рет қаралды 502,914

Asawari Bodhankar Joshi

Asawari Bodhankar Joshi

Жыл бұрын

contact for online classes - 8208354763/ 9175524353

Пікірлер: 868
@asawaribodhankarjoshi198
@asawaribodhankarjoshi198 Жыл бұрын
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
@sumandhamale5921
@sumandhamale5921 Жыл бұрын
मलाही पेटी शिकायचीआहेमीजेष्ठनागरिकआहेजमेलका
@jyotidalvi7435
@jyotidalvi7435 Жыл бұрын
🙏🏻🌷
@ganeshbhoir7596
@ganeshbhoir7596 Жыл бұрын
खूप साध्या व सोप्या भाषेत माहिती सांगत आहात.. खरच मलाही आता पेटी वा जवण्यासाठी हिम्मत आली.
@rohiniphatak383
@rohiniphatak383 Жыл бұрын
1:19 Mala shikavayavhi ahe Tari class children like phathavavi
@rohiniphatak383
@rohiniphatak383 Жыл бұрын
Rohini phatak
@balukulkarni1304
@balukulkarni1304 Жыл бұрын
अतिशय सुंदर.... सुंदर उपक्रम तुम्हाला या उपक्रमासाठी फार फार शुभेच्छा🎉👏👏👏🙏
@sujaysant4767
@sujaysant4767 Жыл бұрын
धन्यवाद खर्या गुरू प्रमाणे हातचे राखुन न ठेवता सखोल माहीत तुम्ही माहीती त्या बद्दल आभार
@ShrikantKulkarni-qv7uu
@ShrikantKulkarni-qv7uu Жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण सोप्या पद्धतीने, हार्मोनियम ची माहिती देऊन संगीतातल्या विवीक्षित विशेषणांची माहिती दिली.मनःपूर्वक धन्यवाद.
@smitaswami3056
@smitaswami3056 8 күн бұрын
फार छान सोप्या पद्धतीने शिकवता मॅडम 👌👍💐💐🙏
@gauriv9842
@gauriv9842 Жыл бұрын
अप्रतिम माहिती मिळाली. गाण्याच्या चार परीक्षा देऊनही जे ज्ञान मिळाले नाही ते आपल्या या व्हिडीओतून मिळाले आपल्याला धन्यवाद कितीही दिले तरी कमीच आहेत.माझे पेटी शिकण्याचे स्वप्न वयाच्या ६८व्या वर्षी का होईना पूर्ण होईल असा विष्वास वाटतोय.आपले मनापासून हार्दिक स्वागत!खूप खूप धन्यवाद!
@vilasshinde1341
@vilasshinde1341 Жыл бұрын
अतिशय उपुक्त माहिती आहे धन्यवाद ताई
@seemajamdar1989
@seemajamdar1989 Жыл бұрын
खूप छान! सहज कळेल अशा शब्दात माहिती मिळाली, धन्यवाद मॅडम🙏
@ckparabparab1496
@ckparabparab1496 9 ай бұрын
संगीताला वयोमर्यादा नाहि,पंडितांना पण शेवट पर्यंत शिकावे लागते
@ashokshinde9420
@ashokshinde9420 2 күн бұрын
Best teaching madam.u are my Guru💐🙏🙏🙏
@hanmantpanchal1489
@hanmantpanchal1489 4 ай бұрын
खूप सखोल आणि सुटसुटीत मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
@poojagjagtaj225
@poojagjagtaj225 10 ай бұрын
खूप छान गोड आवाजात गाईड केले सर्व भारतीयांना भारतीय भाषा मध्ये समजावून सांगितले खुप धन्यवाद खूप अभिनंदनीय मंगल कामना मंगल कामना मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय भीम जय संविधान जय भारत
@shashikantchavan4869
@shashikantchavan4869 3 ай бұрын
Excellent information madam basic samajle, 👌👍👍👍
@nandakhobragade4547
@nandakhobragade4547 9 күн бұрын
Uttam presentation tai
@singer_Ganesh
@singer_Ganesh Ай бұрын
खूपच छान ताई 😊🙏🏻मनापासून आभार 🙏🏻🙏🏻सुंदर माहिती सांगितलीत तुम्ही 👌🏻💐💐😊
@harishchandradeshpande5729
@harishchandradeshpande5729 Күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@surendradesai9815
@surendradesai9815 Жыл бұрын
मी काळी 1 हा षडज धरुन पेटी वाजवतो. मंद्र सप्तकास खर्ज सप्तक असेही प्रचलीत आहे. आपल्या ह्या ऊपयुक्त ऊपक्रमासाठी आपले अभिनंदन. ..
@raginipore9787
@raginipore9787 Ай бұрын
खूप सुंदर रीतीने माहिती सांगीतली. ज्यांना अजिबात माहिती नाही त्यांना पण कळेल असे सांगितले तुम्ही. धन्यवाद
@shashikantpawar1053
@shashikantpawar1053 Жыл бұрын
तुमचा हा पहिला introductory व्हिडिओ पाहिला आणि खूप आवडला. तुम्हीं जी माहिती दिलीय ती क्वचितच कुणी शेअर करतात. तुमचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.....पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे, त्यानंतर ऑनलाईन शिकवणी करायला आवडेल.
@anupamakothavale1618
@anupamakothavale1618 Жыл бұрын
आसावरी मॅडम ऊत्तमरित्या आपण अस्सल मराठीत इतके छान समजावून सांगत आहात की हे कुणाला कळले नाही असे होणार नाही,मला आपले सांगणे खूप आवडले माझ्याकडेसुद्धा हार्मोनियम आहे मला जसा वेळ मिळेल तशी मी आपल्याकडून शिकायचा प्रयत्न करेन .मी तीन चार परीक्षा दिल्या आहेत पण सध्या खंड पडला आहे
@shubhadakhankari3498
@shubhadakhankari3498 3 күн бұрын
Khupch chan mahiti dili Aasavari mam 🙏🙏
@rameshkulkarni8067
@rameshkulkarni8067 Жыл бұрын
आशीर्वाद, मी जेष्ठ नागरिक आहे घरी थोडी पेटी वाजवतो, खूप आनन्द मिळतो. मुली तुझं शिकवण खूप आवडलं आता त्या प्रमाणं मी रीयाज करीत रहीन. खूपच सुंदर सांगण व पटत आहे. धन्यवाद, आणि अनन्त आशीर्वाद. शिकत राहतो.
@ushaballawar1606
@ushaballawar1606 3 күн бұрын
Khupch chhyan mahiti sangitli mam thank you
@sunilshewalkar5154
@sunilshewalkar5154 Жыл бұрын
बाकी खूपच छान माहिती दिली अभ्यासपूर्ण शिक्षण दिले
@suchitathanekar2606
@suchitathanekar2606 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलं मॅडम. नवीन शिकणार्याना खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏👌👌
@ashalatabote3615
@ashalatabote3615 Жыл бұрын
आसावरी ताई तूम्ही खूपच छान अगदी मनापासून साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.👌👌👌👌 धन्यवाद 🙏🙏
@supriyadugade3275
@supriyadugade3275 20 сағат бұрын
खूप सुंदर माहीती❤
@Rupeshkumawat91
@Rupeshkumawat91 Жыл бұрын
धन्यवाद सर्व series साठी शुभेच्छा.
@urmilasawji5359
@urmilasawji5359 Жыл бұрын
खुप साध्या आणि सोप्या शब्दात माहिती सांगितली.त्यामुळे पेटी वाजवायला खुप मदत झाली.आवाज खुप छान घाई न करता व्यस्थित मांडनी केली .धन्यावाद आणि शुभेच्छा.
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 Жыл бұрын
कोणतीही पट्टी सा मानता येते व त्याप्रमाणे पुढचे स्वर ठरवता येतात ही गोष्ट फारच थोड्या जणांना ठाऊक असते. आपण ही बाब आवर्जून सांगितलंत हे अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद. मला सुद्धा पेटी शिकायची आहे.
@vijaywankhade31
@vijaywankhade31 Жыл бұрын
Very nice
@ganpatbhangare3499
@ganpatbhangare3499 10 ай бұрын
Hi
@Ramraolaxmankundewar
@Ramraolaxmankundewar 5 ай бұрын
Ram kundewar
@shankarpomendkar6259
@shankarpomendkar6259 4 ай бұрын
​@@RamraolaxmankundewarगG3ग3र3333333333फ333फ
@pratibhatakane6968
@pratibhatakane6968 3 ай бұрын
​@@vijaywankhade31 वहॲ6rasepi
@MahikavatiDevi-mh9ht
@MahikavatiDevi-mh9ht 5 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली,ह्यांचे शिकवण्याचे दिवस ठराविक म्हणजे आठवड्यातून अमुक दिवशी किंवा महिन्यातून अमुक दिवस ते कळविणे. शिकवण्याची पध्दत आवडली,पंटकन लक्षात येईल असे सोपे करून समजावून सांगितले,धन्यवाद.
@dattatray_patil.25
@dattatray_patil.25 Жыл бұрын
Really great ma'am very simply explain any one can understand. Thank you lot.
@commonsense8789
@commonsense8789 Жыл бұрын
खूप सुंदर. प्रथमच मी इतके छान विवेचन ऐकले. किंबहुना मी अशा शिकवणीच्या शोधात होतो. धन्यवाद आसावरी ताई.
@dr.milindwadgavkar570
@dr.milindwadgavkar570 Жыл бұрын
अतिशय उदबोधक, छान माहिती मिळाली.!..मी, पियानो शिकत आहे. शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर,कौतुकास्पद.!!!.. लातूर.🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🍀🌻🌸💮🏵️🌼🌺🌷.
@sudhiralgoudar8712
@sudhiralgoudar8712 Жыл бұрын
ताई पेटीबाबतची माहिती, पट्ट्याबाबतची माहिती 👌👌👍👍सांगितली. क्लास मध्ये सुद्धा एवढी सांगितली जात नाही 👌👍🙏🏾
@mhaseteju7539
@mhaseteju7539 Жыл бұрын
भरपूर व्हिडिओ पहिल्या, पण तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान आहे👈👈🙏🙏
@achyutjagdhane9683
@achyutjagdhane9683 17 күн бұрын
Very nicely explained, thanks
@hemantkokam5416
@hemantkokam5416 11 ай бұрын
शुद्ध मराठी आणि सोप्या शब्दात वर्णन केले आहे. धन्यवाद 🙏
@rajivkulkarni3944
@rajivkulkarni3944 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली आहे. नवीन शिकायला खुप उपयुक्त धन्यवाद 🙏
@kalpananaik2277
@kalpananaik2277 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली महतवाची धन्यवाद असावरी
@dipaknimbalkar2589
@dipaknimbalkar2589 4 ай бұрын
Real knowledge of, harmonium instrument. And also its needful to take intrest on this art. Very, very useful, to take intrest on this music field.
@bhartibalkawade893
@bhartibalkawade893 Жыл бұрын
अशा मार्गदर्शनाची खुप आवश्यकता आहे तुमच्या परिवारामधुन आम्हाला मिळते खुप छान व्हिडिओ असतात तुम्हा सर्वांचे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
@bhalchandrakulkarni3766
@bhalchandrakulkarni3766 Жыл бұрын
खूप छान आसावरीजी! खूप छान उपक्रम, नक्की पाहीन व इतरांना सांगेन. धन्यवाद!
@dipakvasave9501
@dipakvasave9501 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ताई, मी पहिल्यांदा आपले मनापासून धन्यवाद व आपली दिलेली खूपच छान आहे.
@nandkumarkanekar9880
@nandkumarkanekar9880 Жыл бұрын
आसावरी बोधनकर जोशी यांनी हार्मोनियम वादनाबाबत मार्गदर्शन अप्रतिम.
@sandhyashetye4079
@sandhyashetye4079 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती आणि सुलभ प्रकारे सांगितली आहे.खूप धन्यवाद 🙏🏽
@ravindradhone2912
@ravindradhone2912 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि सुलभ समजू शकेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितले आपणास खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@mahanandajoshi718
@mahanandajoshi718 Жыл бұрын
खूप उपयुक्त, उपयोगी पडेल अशी माहिती दिलीत ताई, धन्यवाद
@svnrm2004
@svnrm2004 Жыл бұрын
You are the Best teacher in this subject ✨✨✨✨✨🙏
@kavishrikalidas9891
@kavishrikalidas9891 Ай бұрын
Nicely explained.The things which I was not knowing that I learn through this lesson.God bless you.I am vocal singar and I was not knowing the knowledge of harmonium.Thanks for information
@rajshreedeokar8997
@rajshreedeokar8997 9 ай бұрын
Khup sundar mam,Thank you so much 🙏❤
@subhashthorat1979
@subhashthorat1979 Жыл бұрын
खूपच छान माहिती देत आहे ,यामुळे शिकण्याची प्रेरणा मिळते
@arunkedar2076
@arunkedar2076 11 ай бұрын
अतिशय सोप्या शब्दात मौलिक माहिती. धन्यवाद. 👍
@rutujarahulghodinde
@rutujarahulghodinde 3 ай бұрын
खरोखरच मॅडम अगदी मनापासून शिकवतात माझे दोन लेसन झाले
@laxmankolhe9553
@laxmankolhe9553 Жыл бұрын
Very Nice info Madam, lot of Thank-you.
@bhanudaspawar6108
@bhanudaspawar6108 Жыл бұрын
अति सुंदर खरच सहज अणि सोप्या पद्धतीने आपण माहिती दिलीत 👌👌👍
@shankarmhaske1033
@shankarmhaske1033 Жыл бұрын
पेटी खासियत सुन्दर teacher like this. Thanks.
@rasiksursangeet6393
@rasiksursangeet6393 3 ай бұрын
खूपच छान माहिती दिली ताई पूर्ण समजण्यासारखी धन्यवाद🙏
@9b21vihaanpatel6
@9b21vihaanpatel6 Жыл бұрын
अगदी सोप्या शब्दात माहिती दिलीस..धन्यवाद
@vrundadeshpande4871
@vrundadeshpande4871 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीस आनंद झाला
@shrikrushnashejol1219
@shrikrushnashejol1219 11 ай бұрын
खुपच छान माहीती दिलीत ताईसाहेब आपण आपले खूप खूप आभार 🙏🙏
@marutinaik3000
@marutinaik3000 3 ай бұрын
खूप छान माहिती,नवीन शिकणाऱ्याविद्यार्थ्यांना उपयुक्त
@archanapathak2229
@archanapathak2229 Жыл бұрын
खूप विस्तृत आणि सोप्या शब्दात समजून सांगीतलय. धन्यवाद आसावरी
@sunitajalgaonkar4271
@sunitajalgaonkar4271 3 ай бұрын
काळी 1पांढरी 2अशा pttyan बाबतीत तिल माहिती खुपच छान मिळली
@yashodhankulkarni7328
@yashodhankulkarni7328 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मी पेटीच्या तीन परिक्षा देउन सुध्दा इतकी छान माहिती कळली नव्हती🙏धन्यवाद
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 Жыл бұрын
खूपच छान आणि सविस्तर माहिती ! धन्यवाद !!!
@dnyaneshwarhingmire9526
@dnyaneshwarhingmire9526 Жыл бұрын
आभारी आहोत अतिशय महत्त्वाचे कार्य हाती घेतले त्याबद्दल धन्यवाद
@sanjaybelose5485
@sanjaybelose5485 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत माऊली खूप खूप धन्यवाद
@dhananjayjogdand5792
@dhananjayjogdand5792 10 ай бұрын
खरंच सुंदर समजा विले अजिबात काही ना समजणाऱ्या मला खूप आवडला हा व्हिडिओ धन्य वाद
@ravikantnikale6930
@ravikantnikale6930 Жыл бұрын
फारच सुंदर रीतीने शिकवीत आहात.आभार.
@Kiran_sanap
@Kiran_sanap 5 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
@ckparabparab1496
@ckparabparab1496 9 ай бұрын
अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सादरीकरण, धन्यवाद
@hemlatapurohit821
@hemlatapurohit821 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली आहे खूपच अशी माहिती आम्हाला कुठेच मिळू शकत तुम्ही खूप खूप छान मेहनत घेऊन शिकवत आहात खूप खूप धन्यवाद तुम्हाला हरी ओम
@umasatam9093
@umasatam9093 Жыл бұрын
धन्यवाद मॅम 👏🤗👌सहज आणि सोप्या पध्दतीने माहिती दिलीत•••मी आजपासून सुरुवात केली आहे पाहायला
@ashwinishivankar7451
@ashwinishivankar7451 4 ай бұрын
Khup cha 👌👌mahiti sangitli aahe tyabaddal khup khup dhanyavaad 🙏🙏
@ghanashyamwalimbe1481
@ghanashyamwalimbe1481 Жыл бұрын
फार छान पणे सांगितले आहे.धन्यवाद
@ramsarode9718
@ramsarode9718 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती.. धन्यवाद ताई 🙏
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Жыл бұрын
खूपच सखोल माहिती दिली धन्यवाद माऊली 🙏🏾🙏🏾👌👌👍
@ujwalaadkar8534
@ujwalaadkar8534 Ай бұрын
ताई अशी माहिती कोणी नाही दिली आतापर्यन्त खुप धन्यवाद
@poojadalvi201
@poojadalvi201 Жыл бұрын
Madam khupach chhan mahiti share kelit. God bless you🙏
@atmatejschoolwada
@atmatejschoolwada 3 ай бұрын
खुप छान, खूप मेहनत, अगदी दुर्मिळ, God bless you
@mitalibadhe5392
@mitalibadhe5392 25 күн бұрын
आसावरी ताई खूप छान माहिती सांगितली .
@janardankhambe5513
@janardankhambe5513 Жыл бұрын
उत्तम माहिती सांगितली त्या बदल ताई धन्यवाद 🙏
@kunaal14
@kunaal14 27 күн бұрын
कंटाळवाण्या पद्धतीने पण उपयुक्त माहिती दिली आहे.
@janabaihinge4173
@janabaihinge4173 11 сағат бұрын
राम कृष्ण हरी ताई
@sanjayalshitarotreader5234
@sanjayalshitarotreader5234 Жыл бұрын
वाह खूपच उपयुक्त मालिका सुरू केलीत 👏👏 मनापासून धन्यवाद 🙏🏻
@sanjayalshitarotreader5234
@sanjayalshitarotreader5234 Жыл бұрын
नविन पेटी घेण्याबाबत काही tips देऊ शकाल का
@ashasangvikar7118
@ashasangvikar7118 Жыл бұрын
खूप च छान माहिती सांगितली. मला पण पेटी शिकायची इच्छा आहे.
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 Жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम ,छान माहिती सांगितली
@dsghaisasghaisas149
@dsghaisasghaisas149 Жыл бұрын
हार्मोनियम ची फार सुंदर माहिती दिली धन्यवाद! मी सबस्क्राईब ‌केकेले ‌आहे उद्या उरलेली माहिती व प्रत्यक्ष वाजवून लाखविणे!
@GaikwadVidyasagar
@GaikwadVidyasagar Жыл бұрын
हार्मोनियम शिकणाऱ्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. माहितीचा क्रम असाच ठेवावा 🎉 पुढील सांगीतिक कारकीर्द आपणास प्रगतीची जाओ शुभेच्या 🎉
@sunilmohite694
@sunilmohite694 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत आपण धन्यवाद
@kailasmisal8905
@kailasmisal8905 5 ай бұрын
नविन शिकनाऱ्यासाठी खुपच छान महिती दिली मॅडम खुप खुप धन्यवाद
@anupamakothavale1618
@anupamakothavale1618 Жыл бұрын
आसावरी मॅडम आपण अस्सल मराठीत इतक्या सोप्या परंतु ऊत्तमरित्या समजावून सांगत आहातकी कुणाला समजले नाही असे होणारच नाही.माझ्या तिन चार परीक्षा झाल्या आहेत सध्या खंड पडला आहे,पण ह्यापुढे जसा वेळ मिळेल तशी मी आपल्यासांगण्यानुसार माझ्याकडील हार्मोनियम वाजवित जाईन आपली समजाऊन देण्याची पद्धत मनाला खूपच भावली
@natrajfoundation.
@natrajfoundation. Жыл бұрын
अप्रतिम🎤🎼🎹🎶 माहिती दिली
@deepakbansod3183
@deepakbansod3183 Жыл бұрын
ताई तुम्ही खूपच छान जानकारी दिली विद्यार्थ्यांना याचा खूप लाभ होईल।
@anjalipendharkar6427
@anjalipendharkar6427 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद!
@chandrakantbhapkar2002
@chandrakantbhapkar2002 11 ай бұрын
धन्यवाद ताई, खुप छान, उपयुक्त माहिती दिली आहे
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 Жыл бұрын
खूप सुंदर व सोप्या शब्दात माहिती दिलीत धन्यवाद
@dsubhash40
@dsubhash40 Жыл бұрын
The urge to learn harmonium was felt to me at my present age (56 years). Obviously the search then started on KZfaq and I was delighted to notice your series of KZfaq lessons and demonstrations with ‘learn by yourself’ approach. You are highly experienced, resourceful & one of the best music teacher. The book by you in Marathi with comprehensive coverage of basic and advanced information is highly welcomed. Thank you.
@arunghotkar4867
@arunghotkar4867 Жыл бұрын
Which book sir. Pl give details.
@poojadalvi201
@poojadalvi201 Жыл бұрын
Madam khupach chhan mahiti share kelit. God bless you🙏🙏
@SwaraSayss
@SwaraSayss Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद
@shivdasharnale8000
@shivdasharnale8000 10 ай бұрын
खुपच छान मॅम. आपली अगदी सोप्या व सहज भाषेतुन शिकविण्याची पद्धत खुपच आवडली. खुप खुप आभारी आहे.
@alkakesari7578
@alkakesari7578 Жыл бұрын
खुप छान उपयुक्त माहिती 🙏🙏
@ravikantnikale6930
@ravikantnikale6930 3 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिलीत.धन्यवाद.
@mohansakpal66
@mohansakpal66 Жыл бұрын
खूप छान . अतिशय आवडला . तुमच्याकडून शिकायला आवडेल
Learn Alankar | अलंकार | पलटे
6:55
Music by Karamveer Sir 🎼
Рет қаралды 952 М.
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 738 М.
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 439 М.
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 822 М.
Doston Ergashev - Kambag'alga (Official Music Video)
5:32
Doston Ergashev
Рет қаралды 5 МЛН
KeshYou x Snoop Dogg - Forever Sunday (Official Music Video)
3:06
BM PRODUCTION
Рет қаралды 101 М.
Әділет Жауғашар & SUNDET MUSLIM - Бір оқиға [M/V]
3:05
Әділет Жауғашар
Рет қаралды 126 М.
Zattybek & ESKARA ЖАҢА ХИТ 2024
2:03
Ескара Бейбітов
Рет қаралды 580 М.