Suresh Dhas On Manoj Jarange : सगेसोयरेंची मागणी मान्य केली... मग अंमलबजावणीस दिरंगाई का ?

  Рет қаралды 62,218

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive sureshdhas #manojjarange #abpmajha
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
Suresh Dhas On Manoj Jarange : सगेसोयरेंची मागणी मान्य केली... मग अंमलबजावणीस दिरंगाई का ?
Video Credit: | Priyanka Desai /Producer | Pranav Orke /Editor
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Пікірлер: 148
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
बजरंग बप्पाच्या विजयात मराठा समाज हा तर हक्काचाच मतदार होता पण मुस्लिम व दलित मतदारांचा खुप मोठा वाटा आहे
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 Ай бұрын
माज कसा उतरवायचा हे मराठ्यांना चांगलंच माहिती आहे
@Maratha-yz
@Maratha-yz Ай бұрын
टिकणार 10 टक्के देऊन उतरवलाय 😂 बाकी काही भेटत नसत😅
@Anononymous.d
@Anononymous.d Ай бұрын
मराठे च माजलेले आहेत..😂😂
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 Ай бұрын
@@Maratha-yz तुझ्या बायकोला आरक्षण मिळाले वाटतंय, शेजाऱ्याकडून कळालं
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane Ай бұрын
​@@Maratha-yzन टिकणार म्हणा सदावर्ते येऊ दया
@ak0196
@ak0196 Ай бұрын
तुला काय शेठ कषत का,म्हणे टिकणार😂😂😂😂, सुप्रीम कोर्टाने एकदा रद्द केलय ते नसत भेटत पुन्हा,आता फक्त ओबीसी मराठा.​@@Maratha-yz
@anirudhpatil9999
@anirudhpatil9999 Ай бұрын
कितीबी आले, आण गेले, तरी एकटा बास ....! मनोज दादा जरांगे यांनी दाखवून दिले आहे की, एक मराठा लाख मराठा, तुमचे प्रस्थापित नेत्यांना घरी धाडलं , म्हणून जागे झाले का आण्णा....! आता तरी मान्य करा की, जरांगे फॅक्टर ....!
@AxayHolkar
@AxayHolkar Ай бұрын
जरांग्या वाकड्याच पिलू हाय जातीसाठी लांडेय पुढ लाचार होणाऱ्या आयघाल्या मराठ्याच्या औलादी आता पोरी द्या तुमच्या लांडेयच्या घरी आणि पाच वेळ नमाज पाडा झाटे लाचार मराठ्याचे
@rahul98003
@rahul98003 Ай бұрын
Bhikamanga 😂
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj Ай бұрын
घाबरलय घाबरलय दस साहेब...... सध्या बीडचे वातावरण मराठामय झाले आहे कसतरी आमदार होऊ दे देवा 😂😂
@sampatmhaske-zs7ps
@sampatmhaske-zs7ps Ай бұрын
उपोषण केले तरच जागे होता . इतक्या दिवस सरकार का झोपा काढत होत का ?
@saislearningtimepass1933
@saislearningtimepass1933 Ай бұрын
धस साहेब तुम्ही लोकसभेला पंकजाताई च्या बाजूने खूप टमा टमा बोलत होते तुम्हाला मराठा समाज कायमस्वरूपी घरी बसविल आता
@rg7-
@rg7- Ай бұрын
सुरेश धस ....नीट बोला. मराठा असल्या सारखे.....त्या देवंद्रा च्या नादी लागू न...स्वतःची वाट लाऊन घेऊ नका
@ThetKarbhar
@ThetKarbhar Ай бұрын
वाईट काय आहे त्यात
@gableraj35
@gableraj35 Ай бұрын
बीड जिल्हातील सर्वच मराठा आमदार सरसकट पाडायचे आहेत सर्वच पक्षाचे..... जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे....*
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
मीडिया वर बोलून काय उपयोग तुमच्या सरकारला भांडा कि उगाच समाजाची मत मिळवण्यासाठी आटापिटा करू नका ही विनंती
@ThetKarbhar
@ThetKarbhar Ай бұрын
धस साहेब एकदम बरोबर बोलत आहेत . येवढा उशीर का?
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk Ай бұрын
तुतारी ला मत द्या.....सगळ थांबेल
@yogeshpawar-tr9dw
@yogeshpawar-tr9dw Ай бұрын
यांना काळजी आमदार कीची 😂😂😂😂😂
@Daya44
@Daya44 Ай бұрын
अधिसूचनेची अमलबजावणी करा दिलेला शब्द पाळा सरकार
@sudhakarpatil4135
@sudhakarpatil4135 Ай бұрын
धस साहेब बरोबर आहे मराठा समाजाने जोडे हाणण्याच्या अगोदर हे काम व्हायला पाहिजे
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
कितीबी आले ्आन किती बी गेले.... तरी एकटा बस 🚩 मनोज दादा जरांगे 🐯
@KiranGorde
@KiranGorde Ай бұрын
सुरू सूजली का
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Ай бұрын
BJP चा माणूस आता कसा सरळ झाला 😮
@motiramchoure
@motiramchoure Ай бұрын
लवकर निर्णय घ्या
@mhasangaram2024
@mhasangaram2024 Ай бұрын
बरोबर आण्णा
@ramrajekolugade
@ramrajekolugade Ай бұрын
आमदारकी खटाटोप सुरू आहे असे दिसते
@maheshpawar7426
@maheshpawar7426 Ай бұрын
बरोबर दस साहेब
@babutalekar6437
@babutalekar6437 Ай бұрын
धस दुतोंडी आहे.
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
Power of maratha leader Manoj jarange patil ❤️✊🔥
@ShivajiAcharya-tc7we
@ShivajiAcharya-tc7we Ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 Ай бұрын
Muslim, dalit, OBC,SC st madhil ,sarv garajvant lokani Manoj Dada JARANGE patil Yana apla neta karav
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Ай бұрын
विधानसभेत काय बोलला होतात . ते बोलणे महत्त्वाचे होते..आता फक्त सीट बचाव कार्यक्रम चालू केलाय.
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 Ай бұрын
लवकर निर्णय घ्या म्हणजे लोकात जाऊन संपर्क साधावा नसता आता आम्ही पण वनसाईड काय ते दाखवून देऊ
@SandipGulbhile-yz2te
@SandipGulbhile-yz2te Ай бұрын
बजरंग बप्पा खासदार ❤❤❤
@sambhajibhange4307
@sambhajibhange4307 Ай бұрын
धन्यवाद आण्णा
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 Ай бұрын
खरंच बोलता आ.धस साहेब बाकी आमदार कुठे गेले आहे
@jalindarpadol2568
@jalindarpadol2568 Ай бұрын
एसआयटी ची मागणी करणारा हाच तो सुरेश धस आहे याला आता विधानसभेचे वेध लागले आहे याला असं पाडायचं की त्याच्या आयुष्यात पण म्हणला नाही पाहिजे मला तिकीट द्या
@motiramchoure
@motiramchoure Ай бұрын
धस साहेब बरोबर बोलत आहेत.
@Nandujhuge
@Nandujhuge Ай бұрын
आता,तुचाच,नबर, आहे,
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
जरांगे फॅक्टर विधासभेत यापेक्षा जोरात चालणार सर्वपक्षीय नेत्यांना झटका बसणार
@shortvidioking3587
@shortvidioking3587 Ай бұрын
दहा का विस नवे कोरे टिपर आणले म्हणे
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d Ай бұрын
एक मराठा लाख मराठा लाख मराठा 💯🔥🔥🔥🔥
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv Ай бұрын
उपचार द्या याला...नाहीतर इश्यू होईल😆😆😆😆
@Govind.Thosar
@Govind.Thosar Ай бұрын
घबरलाय 😂
@kautikbarde5546
@kautikbarde5546 Ай бұрын
बरोबर
@ganeshmali5857
@ganeshmali5857 Ай бұрын
Fair diste , aamdhar geli yechi
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Ай бұрын
. आरेरे. धस. तुतरलय. प्रचारात. आघाडी वर. होतं. आलय. वाटतय. तुझंशिट. निवडून. तुमची. सुधा. आशीच. वाट. विधानसभेला
@user-pu4dc1ju3q
@user-pu4dc1ju3q Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@bharatsonwane5185
@bharatsonwane5185 Ай бұрын
उशिरा आलेले शहाणपण
@sachindalve1922
@sachindalve1922 Ай бұрын
अधिवेशन बोलवा साहेब आणि आरक्षण द्या बाकीचे नखरे बंद करा
@navnathNarwade-qs1jw
@navnathNarwade-qs1jw Ай бұрын
Barobar. Aahe
@valchandmandage52979
@valchandmandage52979 Ай бұрын
स्पष्ट बोलले आण्णा, धन्यवाद..... आण्णा
@user-cd5xb5nh7g
@user-cd5xb5nh7g Ай бұрын
जुने मराठा आमदार पाडले पाहिजे असले बिना कामाचे बैलं नकोस दुसऱ्या संधी देवू
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg Ай бұрын
तुमच्या साठी बारामतीची सलाईन खूप लाभदायक आहे ,ती येई पर्यंत ही काढू नका नाहीतर परिवर्तन कस होइल
@165-ji1el
@165-ji1el Ай бұрын
घाबरला
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Ай бұрын
हे साहेब कोन आहेत? मराठा जातीचे आहेत वाटतं😂😂😂😂😂
@sudamkakde9204
@sudamkakde9204 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले आण्णा
@user-pu4dc1ju3q
@user-pu4dc1ju3q Ай бұрын
अंमलबजावणी घ्या
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी आता प्राणांतिक उपोषण करण्याचा कार्यक्रम कायमचा बंद करून, स्वतः चा संसार उत्तम करावा. उपोषण करण्याचा उद्योग आता हास्यास्पद होत चालला आहे.
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
पंकजा ताई चा खास माणूस
@user-xl7ej1bv4n
@user-xl7ej1bv4n Ай бұрын
एक कुनबी मराठा लाख कुणबी मराठा
@somanthtikande7474
@somanthtikande7474 Ай бұрын
आण्णा 👑
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Ай бұрын
धस साहेबांना मराठा समाजा महत्त्व कळले. आपण आ. होणार नाही.
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw Ай бұрын
फक्त शरद पवराच्या पक्ष च्या मिरवणुकीत सहभागी होणार
@user-ds3kg3hf8t
@user-ds3kg3hf8t Ай бұрын
Tula kay atta अक्कल आली का
@Dancingprinces101
@Dancingprinces101 Ай бұрын
यांना विधान सभा ला पाडा 🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@GopikaDairyFarm
@GopikaDairyFarm Ай бұрын
धस्कट
@narsinhraokhating3300
@narsinhraokhating3300 Ай бұрын
आले.ताळ्यावर.
@nitinchalak5378
@nitinchalak5378 Ай бұрын
काळया
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Ай бұрын
सामजिक आंदोलन राजकीय झाले...
@akshay15859
@akshay15859 Ай бұрын
Kunacha maj kasa utratcha he amhala mahit ahe
@Dancingprinces101
@Dancingprinces101 Ай бұрын
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@samadhankondhare3492
@samadhankondhare3492 Ай бұрын
याचा पराभव करा आता
@jitendramore4778
@jitendramore4778 Ай бұрын
Maratha samaj bjp la jaga dakhwel vidhansabhela
@swapnilbhaiyajogdand9166
@swapnilbhaiyajogdand9166 Ай бұрын
Boss
@obc7523
@obc7523 Ай бұрын
लाड करू नये,
@PB-ng7yp
@PB-ng7yp Ай бұрын
महाविकास आघाडी सत्तेत असताना सुप्रीम कोर्टात केस चांगल्या पद्धतीने लढवली का गेली नाही
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
डबल ढोलीक वाजवणारे सुरेश धस 😂😂?????.....धस आण्णा ना जरी विधानसभेत भाजपकडून उमेदवारी मिळाली तरी आष्टी मतदारसंघातील गरजवंत गोरगरीब व स्वाभिमानी मराठा हा सुरेश धसांना पाडणार....
@tgkaran1909
@tgkaran1909 Ай бұрын
Tu jarange patil yanchya viruddh kam keles
@ashoknare1600
@ashoknare1600 Ай бұрын
कुठलाही अध्यादेश काढा विधानसभेला भाजपा साप म्हणजे सापच
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Ай бұрын
हिंदू धर्म ही एकाच जात आहे बाकी काही नाही जो जाती वादी करतो त्या माणसाल अक्कल नाही
@user-ic3nj4mh2u
@user-ic3nj4mh2u Ай бұрын
अहो साहेब सगळे सोयरे हा शब्द संविधानाच्या
@adhikkshirsagar8480
@adhikkshirsagar8480 Ай бұрын
अरे अजून नाहीच झालेले सगेसोरे कायदा आणि होणार पण नाय
@RaghavWandhare
@RaghavWandhare Ай бұрын
Only aanna boss ❤❤❤❤❤
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+ १३ टक्के SC+ ७ टक्के ST+ २ टक्के SBC+ १२ टक्के मुस्लिम+ ३.५ टक्के ब्राम्हण+ २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाले १०० टक्के 😮. मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे
@ganeshchoure8569
@ganeshchoure8569 Ай бұрын
Dabal dolki ahe ha
@Suraj-yt33
@Suraj-yt33 Ай бұрын
अजून sujnar
@shivam_jain21
@shivam_jain21 Ай бұрын
सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज लक्ष्मण हाके साहेबांच्या सोबत आहे
@ganeshchavare6162
@ganeshchavare6162 Ай бұрын
तुमी मागा न आभार मागा
@SwapnilBorade-zg9wl
@SwapnilBorade-zg9wl Ай бұрын
हा माणूस काहि दिवसांनी साहेबाची उर्जा करुन करुन त्या शरदचंद्र पवारांमुळे नक्कीच धर्मांतर करायला लावणार.
@isabagwan9613
@isabagwan9613 Ай бұрын
Halkeyt ghiu naka tumala Pani pazel
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Ай бұрын
हा जरांगे मस्त मजा मारतो काकांच्या मदतीने.
@umeshmagar7296
@umeshmagar7296 Ай бұрын
24 तास न जेवताना पाणी पिता राहा बरं मग मजा आहे ती कळेल टरबुजाची औलाद
@mangalkaramunge9474
@mangalkaramunge9474 Ай бұрын
आरे मूर्खांनो सगेसोयरे मध्ये *सगे* चि मागणी बरोबर आहे पण *सोयरे * चि मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही..
@madanshelke5919
@madanshelke5919 Ай бұрын
येवडा उशिरा का
@rahul98003
@rahul98003 Ай бұрын
Bhikamange Maratha😂
@digambarmuley6248
@digambarmuley6248 Ай бұрын
Maru dya bhadyala
@gautamdangade6109
@gautamdangade6109 Ай бұрын
लायकीत रहावा जरा
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
तुझ्या आयचा शेंगदाणा कचाचा भरडला
@shubhams2693
@shubhams2693 Ай бұрын
Tu mr ki bhadya
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
तुझ्या आयचा दाना तुम्ही मरा ना kutryaho
@digambarmuley6248
@digambarmuley6248 Ай бұрын
@@gautamdangade6109 mg swata tya sathi chadit rahav lagate
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g Ай бұрын
कुणबी दाखले रद्द केले जाणार हाईकोर्टातुन लवकरच
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
यांना कायमचेघरी बसवायचे
@user-uw6vd3bd7o
@user-uw6vd3bd7o Ай бұрын
यांना काळजी आमदारकीची😂😂😂😂
@user-cp1hp3hg6k
@user-cp1hp3hg6k Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Dancingprinces101
@Dancingprinces101 Ай бұрын
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 32 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,1 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 32 МЛН