Suryakanta Patil Quits BJP : भाजपला सोडचिठ्ठी, सुर्यकांता पाटील Sharad Pawar गटाकडून विधानसभा लढणार?

  Рет қаралды 63,655

Mumbai Tak

Mumbai Tak

10 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SuryakantaPatil #suryakantapatilquitsbjp #sharadpawar
एकेकाळी शरद पवारांच्या कट्टर समर्थक, राष्ट्रवादीच्या फायरब्रॅंड नेत्या अशी ओळख असणाऱ्या सुर्यकांता पाटील गेल्या १० वर्षापासून भाजपसोबत काम करतायेत. आता पुन्हा एकदा त्या स्वगृही परतणार असल्याची अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. आमदार, चार वेळा खासदार, त्यानंतर मंत्री अशी मोठमोठी पद सांभाळणाऱ्या सुर्यकांता पाटील यांचा पक्षाला हा रामराम भाजपसाठी हा किती मोठा धक्का असेल? सुर्यकांता पाटील यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहीलीय, जाणून घेऊयात.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 57
@VikasPatil-jt5tj
@VikasPatil-jt5tj 8 күн бұрын
वातावरण बदलय विधानसभा निवडणूक यंदा भाजपाला जड जाणार... पवारसाहेब सगळ्यांची जीरवणार हे नक्की...
@govindaainule2958
@govindaainule2958 8 күн бұрын
जैसी करणी वैसी भरणी भाजपणे नांदेड पासुन काँग्रेस फोडणयाला सुरवात केली पण त्याचं नांदेड जिल्हा ने भाजपचा केंद्रीय मंत्री यांनी भाजपला बिनशर्त रामराम केला भाजप चे दिवस फिरले आहेत फोडा फोडी करा देवेंद्र फडणवीस साहेब जनता तुम्हाला तुमघी जागा शंभर टक्के दाखवणार आहे विधानसभेत आता मात्र भटकती आत्मा हात धुवून पाठीमागे लागणार आहे
@hemantbharam7016
@hemantbharam7016 8 күн бұрын
साहेबांनी अशा बाईला घेऊच नये
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 8 күн бұрын
बाईचं साहेबच जुन नातं आहे
@AshutoshGhate-tk5iq
@AshutoshGhate-tk5iq 8 күн бұрын
साहेब ह्या बाईला प्रवेश देऊ नये. इतक्या दिवस तिकडे खाल्ले, आता तिकडून खाणे बंद होणार म्हणून इकडे येणार आहे तरी साहेब, नव्या माणसाला प्रवेश द्यावा. ही बाई काही कामाची नाही
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 8 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 8 күн бұрын
मोतीलाल शर्मा. हया वयात नातवंडे संभालायची सोडुन आमदार होयचे आहे. खासदार मंत्री होती की.
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 8 күн бұрын
स्वार्थासाठीपक्ष बदलणाऱ्या बाई काय प्रामाणिक असणार
@pankajsinghparihar5805
@pankajsinghparihar5805 7 күн бұрын
ताई एक लढवय्या नेत्या आहेत ताईंचं राजकीय जीवन हमेशा संघर्षमय आहे भावी कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@user-ju7bg8yp1s
@user-ju7bg8yp1s 8 күн бұрын
बाई बस करा आता नविन उमेदवारांना प्राधान्य द्यावे😂😂
@Ajay4421
@Ajay4421 8 күн бұрын
सूर्यकांता पाटिल कोणत्याच पक्षाकडून तिकीट दिले तरी निवडुण येणार नाहीत !
@shankargomase903
@shankargomase903 8 күн бұрын
आता ग्राम पंचायत सुध्दा जिकु शकत नाही कुठही जाऊद्या
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 8 күн бұрын
साहेबांनी ह्या बाईला पक्षात घेऊ नये, हवा बघून त्या त्या पक्षात जाणाऱ्या लोकांना घेऊ नये ही विनंती
@Mharattha96k
@Mharattha96k 8 күн бұрын
अजित पवार मुळे सोडून गेल्या होत्या.
@Mharattha96k
@Mharattha96k 8 күн бұрын
अजित पवार मुळे सोडून गेल्या होत्या.
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 7 күн бұрын
कोठेही विषेश फरक पडणार नाही.
@ravindrapatil6873
@ravindrapatil6873 8 күн бұрын
👌👌👍
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 8 күн бұрын
बरे झाले.खूप छान झाले.
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 8 күн бұрын
तुम्हा पत्रकारांना महाविकास आघाडी सत्तेमध्ये पाहिजे त्यामुळे आपण वंचितांच्या विरोधात प्रचार करत आहे जनतेच्या लक्षात आलेले आहे.
@Ginies120
@Ginies120 8 күн бұрын
वंचित च्या विरुद्ध मविआ नाही वंचित च भाजप ला मदत करत आहे वंचित न स्वतः सुधारले पहिजे
@pintupatil414
@pintupatil414 8 күн бұрын
बरोबर
@javeedather905
@javeedather905 8 күн бұрын
Suryakanta tai Patil should Retire from Politics
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 7 күн бұрын
तरूणांना संधी देणे गरजेचे
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 8 күн бұрын
aji bai aaji bai ghari basa 75 chya var aahe...... vidhansabha 😂
@nanaksaifoundationghumanya3467
@nanaksaifoundationghumanya3467 7 күн бұрын
Congratulations
@user-po8jk1ei2e
@user-po8jk1ei2e 8 күн бұрын
याना राट्रवादीने घेऊ नये.
@kirtiind52846
@kirtiind52846 8 күн бұрын
शरद पवार नावाचं गारूड पुन्हा पटलावर घोंगावत आहे... आदर ❤
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra 8 күн бұрын
केन्द्रीय मंत्री करूनसुद्धा पक्ष बदलला.
@madhavgore6467
@madhavgore6467 8 күн бұрын
शरद पवार साहेबांनी संधी देऊन हि अशा का वागल्या ? जनता शरद पवार साहेबा सोबत
@PrakashJadhav-br8po
@PrakashJadhav-br8po 8 күн бұрын
बर झाल एसबार बाईन😢राजीनामा दिला,काही भाजप काम केल नाही.
@bhausahebvetal1595
@bhausahebvetal1595 8 күн бұрын
बाप तो बाप होता है
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 8 күн бұрын
स्वप्न पहा आता
@nitabhosale3512
@nitabhosale3512 8 күн бұрын
पवारांकडे माणसं कमीच आहेत बघा तिकिट मिळतंय का?
@arjunpansare6121
@arjunpansare6121 8 күн бұрын
बाईला तुतारी मधुन विजय निश्चित होईल असे वाटतेय, आणि विजय झाला कि मंत्री होणार, कारण राजकीय कारकीर्द मोठी आहे .... मराठवाडय़ातील आरक्षण बाबत एकी मोठी आहे .... म्हणून
@baluaware5144
@baluaware5144 8 күн бұрын
Fasanvis saheb zatake basanyachi sawai kara. Sharad Pawar cha nad nahi karayacha.
@bhanudastayade38
@bhanudastayade38 8 күн бұрын
फक्त पवार साहेब
@santa143420
@santa143420 8 күн бұрын
Hi bai purvi pasunch ncp chi hoti, parat geliwakde saheban kade
@AnilNarwade-cu1bj
@AnilNarwade-cu1bj 7 күн бұрын
Fix aamdar surykanta patil Hadgaon vidhnsabha
@amargole6886
@amargole6886 8 күн бұрын
एकनाथ खडसे सारखे होऊ नये
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 8 күн бұрын
BJP madhe dal shijali nahi ata parat sharad pawar kade MLA mantri honyakarita dhadpad ...poor lady 😊
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 6 күн бұрын
Aata Jay Bhim wale Savindhan vachvnyasathi yana matdan krtil
@kautikraothale4549
@kautikraothale4549 8 күн бұрын
पवारांनी अशा पळपुट्यांना अजिबात जवळ करू नये अशी प्रबळ लोकभावना आहे.
@AnaghaTambe-tk1ls
@AnaghaTambe-tk1ls 8 күн бұрын
आया राम गया राम bjp ला पचवता येत नाही म्हणून mns आणि शरद पवार गट त्यांना मदत करत आहे
@vasantkelkar1980
@vasantkelkar1980 8 күн бұрын
आयाराम गयाराम .😮
@iamamazingist
@iamamazingist 7 күн бұрын
स्वार्थी बाई
@JayramPatil-fo2kr
@JayramPatil-fo2kr 8 күн бұрын
भाजप अशीच संपणार आहे शिंदे मुळे
@dayanandparab3432
@dayanandparab3432 7 күн бұрын
Jyani dusryachi ghare fodli aata tyanchi ghare suddha futnar, India gutbandhan zindabad.
@javeedather905
@javeedather905 8 күн бұрын
Sharad pawar should not take her in NCP
@prashantfattepur
@prashantfattepur 8 күн бұрын
BJP la galati suru 😂
@prashantfattepur
@prashantfattepur 8 күн бұрын
BJP foda
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 427 М.
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 93 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 427 М.