Sushama Andhare Tondi Pariksha : शिवसेनेतल्या बंडाविषयी सुषमा अंधारेंना काय वाटतं? पाहा तोंडी परीक्ष

  Рет қаралды 742,621

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#SushmaAndhare #TondiPariksha #ABPMajha #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #uddhavthackeray #devendrafadnavis #cmeknathshinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook:
/ abpmajha
Twitter:
/ abpmajhatv
Instagram :
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 1 200
@shivamtambe2268
@shivamtambe2268 Ай бұрын
खरोखरच ताई खूप खूप आभ्यासूक आहे , ह्या जर पुढे गेल्यावर नक्कीच घाम फोडतील हे नक्कीच .
@meenakshipatil5388
@meenakshipatil5388 Ай бұрын
सुषमाताई 🙏तुमची तोंडी परीक्षा फार छान होती... फार आवडली! उत्तर अगदी मनःपूर्वक आणि खणखणीत🏵 *आपलं नाणं अगदी खणखणीत वाजतय* शिवसेना पक्षाला आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ज्यावेळी गरज होती तेव्हाच तुम्ही अवतरलात... अगदी निरहेतुक आणि विना स्वार्थ! 🌺 तुम्ही शिवसेनेला दिलेली ऊर्जा वादातीत आहे...🔥 म्हणून तुम्ही आम्हा सर्वांच्या लाडक्या आहात! धन्यवाद ...या परीक्षेमुळे तुमच्यातील एक खोडकर लहान मुल समोर आलं. तुमची कविता सुद्धा फार सुंदर होती आणि शेवटचं कडव तर अगदी अंगावर येण्यासारखं ...✍️ तुमच्याच कवितेचं शेवटचं कडवं ( तुमची माफी मागत) पुनःप्रस्तुत करत आहे *मास्तर तेवढी कॉपी मुकाट्याने परत करा ...* मास्तर निकाल लागल्यावर हार घालून सत्कार करायचं नक्की ठरलय ! ...मास्तर निकाल लागल्यावर हार घालून सत्कार करायचं नक्की ठरलय ! ...पण तुमचा ? का... तुमच्या फोटोचा?... याचा निर्णय तेवढा तुम्हीच घ्या !! *मास्तर तेवढी कॉपी मुकाट्याने परत करा...* *शिवसेना उपनेत्या : रणरागिणी सुषमाताई अंधारे*🙏
@PunitPagare_5473
@PunitPagare_5473 Ай бұрын
खूपच सुंदर ताई.. अभिमान वाटला पाहिजे अशी उत्तरं आहेत 🙌
@nandkishorwalke
@nandkishorwalke Ай бұрын
मास्तरीनबाईला बाकावर बसवलय पण अगदी प्राध्यापिकाच काय पिएचडी असलेल्या ग्रेट सुषमा"जी चे राजकारणात आमदारकि व खासदारकिचे विचार ऎकुन अभिमानास्पद वाटले खडतर व अतिअडचणीत उध्दव सरांचे पाठिशी असणार्या ग्रेट रणरागीणीचे मनस्वी अभिनंदन
@satishandhare1984
@satishandhare1984 Ай бұрын
अतिशय सुंदर समर्पक भाषेतील मुलाखत व तोंडी परीक्षा
@nitinpadwal4138
@nitinpadwal4138 Ай бұрын
तोंडी परीक्षा विषय खुप आवडला या मुळे राज्यातील हिरे पहायला मिळाले ABP चे आभार 🙏
@sureshgite7128
@sureshgite7128 Ай бұрын
खूप छान सुषमा ताई तोंडी परीक्षा दिली अणि उत्तर दिले abp माझा che आभार जय महाराष्ट्र
@sardarsingthakur7919
@sardarsingthakur7919 Ай бұрын
नापास
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Ай бұрын
​@@sardarsingthakur7919 काळजी करू नको भक्ता पुढच्या वेळेस मामीला बोलावतील आणि विचारतील रियाज आली बरोबरचा डान्स कसा झालं .भक्ता आता तरी खुश हो आणि लाईक दे कुत्र्या
@vilassutar2263
@vilassutar2263 Ай бұрын
अअअअअअअअअअअअअअअ 4:49 ​@@sureshgite7128
@pillumane55
@pillumane55 Ай бұрын
Timuzya aaila vichar. Ti napas zali Tula zanm deun​@@sardarsingthakur7919
@gopinathkadam247
@gopinathkadam247 Ай бұрын
खांडेकर नवनीत रानाचा हनुमान चालीसा मातोश्रीवर म्हणणार हे विसरले वाटते.
@sunilsatam
@sunilsatam Ай бұрын
sadhya to gu chatunach pot bhartoy
@RohitMandake
@RohitMandake Ай бұрын
​@@sunilsatam😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊
@NitinAdalinge
@NitinAdalinge Ай бұрын
खांडेकर साहेब असं वाटतंय की एका पक्षाचे काम करतात
@mohanradiya8576
@mohanradiya8576 Ай бұрын
.🎉​🎉🎉🎉🎉?5🎉?🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉4🎉🎉55🎉🎉b 🎉5🎉🎉5🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉5. 🎉🎉t@@NitinAdalinge
@sachindonde725
@sachindonde725 Ай бұрын
​@@sunilsatam❤
@premrajandalgaonkar1219
@premrajandalgaonkar1219 Ай бұрын
सुषमा ताई च वक्तृत्व कमाल आहे,हाजीरजबाबी, शब्दसंग्रह, संभाषणासाठी प्रत्येक घटक अगदी अचूक
@madhukarpadalkar3559
@madhukarpadalkar3559 Ай бұрын
अंधारे बाई सोयीस्कर बोलत आहे
@santoshshivajisahane3433
@santoshshivajisahane3433 Ай бұрын
​@@madhukarpadalkar3559 सगळे येडे तुच शाहणा
@aggaming7638
@aggaming7638 Ай бұрын
राहुल गांधी जिंदाबाद
@user-xo6pw5qc7q
@user-xo6pw5qc7q 26 күн бұрын
सुषमा ताई माझे आतापर्यंतच्या सर्वात हुशार, प्रसंगाधन पाळणाऱ्या परिस्थितीचे बहन ठेवणाऱ्या हुशर आनि हौशार् ताई आहेत❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤😂😂ज्र् मला त्याचे विध्यरती हाता आल तर नक्कीच होईन❤❤❤❤
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
Abpमाझा... दिलखुलास, भन्नाट..झन्नाटैदार..मस्त प्रोग्राम 📢📢📢👌💐
@sharadam3348
@sharadam3348 Ай бұрын
खरच आमदार खासदार की चे जे प्रश्न विचारले त्याच्या वर अभिमाना स्पद वाटले सुषमा ताई जय महाराष्ट्र
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 26 күн бұрын
एक नंबर ताई
@jivandharkadam8698
@jivandharkadam8698 Ай бұрын
अंधारे मॅडमचा विचार अगदी योग्य आहेत
@bramhanandbhoge6684
@bramhanandbhoge6684 Ай бұрын
मुद्देसूद मंडळी 👌🏻
@sunilauti2078
@sunilauti2078 Ай бұрын
खांडेकर त्रयस्थपणे विचारत चला, एकांगी नको ही अपेक्षा... सुषमाताई तर जबरदस्त खेळाडू आहे.. 💪🏻👌🏻🚩🚩
@GauravRajguru-uu3hs
@GauravRajguru-uu3hs Ай бұрын
मस्त झाली परीक्षा❤
@santoshsapte9588
@santoshsapte9588 24 күн бұрын
जब्बरदस्त उत्तरे दिलीत ताई जय महाराष्ट्र
@vijayvijayjadhav6952
@vijayvijayjadhav6952 Ай бұрын
नाहीतर आमचे सत्ताधारी 200 पैकी 214 मार्क देतात हे आम्हा विद्यार्थ्यांचे भवितव्य
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Ай бұрын
खाडेकरदादा सुधीर मुंनगटीवर जे बोल्ले ते योग्य होतं का?? त्यावर आवाज उठवताना मीडिया दिसली नाही..... 🙌🏻
@omnig007
@omnig007 Ай бұрын
हा bjp चा पत्रकार चाईनाल आहे. त्यांना त्यांचे ऐकायला येत नाही.
@pradnyasamel135
@pradnyasamel135 Ай бұрын
खांडेकर हा भाजपचा चाटू भडवा कुत्रं आहे
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
राऊत ओकतो ते चाटताना लाज वाटत नाही.
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Ай бұрын
@@milindkulkarni3198 आण्णा, अंधभक्त कधीपासून लाज बाळगायला लागले 🤣🤣🤣
@slkulkarni7664
@slkulkarni7664 Ай бұрын
आर्वाच्य भाषा, मुस्लिम धार्जिणे, कट्टर हिंदू विरोधी, संपलेल्या शिवसेना ला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारी राक्षसी व्रत्तीची बाई.🚩🚩🚩
@BhushanGosavi-jh6us
@BhushanGosavi-jh6us Ай бұрын
राजीव खांडेकर भाजपाचा चमचा असला सारखा बोलतोय अरे खांडेकर त्या रामदास तडस वर घरातल्या सुनेने च आरोप केले तेव्हा काय झोपला होता
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Ай бұрын
स्वां सावरकर यांना ते खलनायक आहेत का अशी चर्चा घडवणारा माणूस कसा काय bjp cha असू शकतो 😂😂😂😂😂
@vijaymali4841
@vijaymali4841 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@adinathdadubansodebansode9275
@adinathdadubansodebansode9275 Ай бұрын
सुषमाताई शिवसेनेची धडाडणारी तोफ आहे खूप विद्वान आणि बुद्धिमान आहेत
@kailassaskar8273
@kailassaskar8273 Ай бұрын
ग्रेट सुशमाताई अंधारे.
@santajibabar9364
@santajibabar9364 Ай бұрын
मी लाईक केली आहे ते केवळ सुषमा ताई साठी.
@prashantsabale609
@prashantsabale609 Ай бұрын
ताई साहेब 🚩जय महाराष्ट्र
@sun-jb2fs
@sun-jb2fs Ай бұрын
अतिशय नेमके प्रश्न आणि तितकीच नेमकी उत्तरे... आता या प्रयत्नांना जनतेनेच gun द्यायचे आहेंत 👍
@dr.sudarshanranpise4383
@dr.sudarshanranpise4383 Ай бұрын
अगदी उत्तम, प्रखर,ज्वलंत मुलाखत
@minaxichavan9435
@minaxichavan9435 Ай бұрын
❤🎉 उभाठाची वाघिणीचे अभिनंदन
@rameshrane6379
@rameshrane6379 Ай бұрын
बहोत खूब सुषमा ताई .एक्साईज,आरोग्य. शेतीवर ,शैक्षणिक विषयी जाण ❤
@dp5633
@dp5633 Ай бұрын
खांडेकर सध्या मिंधे च्या तुकड्यावर जगत आहे का?😮 इतका ठाकरे द्वेष का?? 💰 😮
@user-ub1xs4ry2y
@user-ub1xs4ry2y Ай бұрын
हे इंग्रजी शाळेतुन मराठी शाळेत प्रवेश पवार साहेबांनी दिला आहे यांनी फक्त धिंगाणा घातला व शाळा बंद करून टाका तेवढंच माहीत आहे
@manoharsawant7751
@manoharsawant7751 Ай бұрын
ह्या चॅनेल ला पैसे दिले का; म्हणूनच प्रशांत कदम सोडून गेले यांना
@user-dp2uh1nk6d
@user-dp2uh1nk6d Ай бұрын
​@@user-ub1xs4ry2yअप अंज😊😊
@harishdeo5578
@harishdeo5578 Ай бұрын
ह्या बाईच तोंड बघायला नको. का महत्व देताय व चनेलची किंमत अजुन कमी करता
@RamMaliCinerama
@RamMaliCinerama Ай бұрын
खुप छान मुलाखत
@sindhukhule6845
@sindhukhule6845 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@pratibhasawant7237
@pratibhasawant7237 Ай бұрын
Nice to listen so many thing from Shushma Andhare enjoyed I am very big fan of her
@pravinwahurwagh1405
@pravinwahurwagh1405 Ай бұрын
अप्रतिम ❤
@SurprisedFrogmouth-ce8pd
@SurprisedFrogmouth-ce8pd Ай бұрын
ताई छान 🎉🎉🎉
@babajijadhav5389
@babajijadhav5389 Ай бұрын
सुषमा अंधारे ताई
@AvinashGangurde248
@AvinashGangurde248 Ай бұрын
ABP सारखे दर्जेदार चॅनल आणि राजीव खांडेकर सारखा पत्रकार विकले गेले ही फार शरमेची बाब आहे. जेंव्हा प्रसन्न जोशी यांनी ABP चॅनल सोडले तेंव्हाच ABP माझाचा दर्जा खालावला .
@dipalidipali334
@dipalidipali334 Ай бұрын
Tai khup khup chan
@gajananrane9577
@gajananrane9577 Ай бұрын
खूप छान उत्तरे
@balkrishnagaonkar7075
@balkrishnagaonkar7075 Ай бұрын
व्हेरी गुड, अंधारे मॅडम, अभ्यास पूर्ण मुलाखत.
@siddharthmore3380
@siddharthmore3380 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय भीम ताई
@arti5444
@arti5444 Ай бұрын
खुप छान 🙏👏👌
@nandutandel1753
@nandutandel1753 Ай бұрын
Atishay sundar
@RMK2771
@RMK2771 Ай бұрын
सुषमा ताई व्वा तोड नाही कौतुक आहे🙏🙏 💐💐महाराष्ट्रातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तडफदार आणि बिनधडक. रुबाबदार नेते सुषमा ताई अंधारे जिंदाबाद🙏🙏💐💐.
@vandanakale3729
@vandanakale3729 Ай бұрын
सुषमा ताई जय महाराष्ट्र 🙏
@vks7666
@vks7666 Ай бұрын
जय शंभू राजे,जय भीम सुषमा ताई खूप मार्मिक बोल्लत तुम्ही
@latawwagh7651
@latawwagh7651 Ай бұрын
कोटी कोटी प्रणाम ताई.
@user-yu7lo8mt1i
@user-yu7lo8mt1i Ай бұрын
Sushma tai gart ❤❤❤❤❤
@pratapgaikwad2256
@pratapgaikwad2256 Ай бұрын
1 number अभ्यासू व्यक्तिमत्व & धाडसी निर्णय घेणारी व्यक्ती, जय भीम जय संविधान ❤
@Subhashp648
@Subhashp648 Ай бұрын
Jay Maharashtra Tai ,💪🚩🔥💯
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Ай бұрын
छान उत्तरे दिलीत.
@gauravs728
@gauravs728 Ай бұрын
खांडेकर ओव्हर अॕक्टीग नको करू रे तु पण तेच करतोस
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
एकदम बरोबर
@mukundmalve4214
@mukundmalve4214 Ай бұрын
😊
@mukundmalve4214
@mukundmalve4214 Ай бұрын
😊😊😊😊😊
@vedanta2054
@vedanta2054 Ай бұрын
Tya kali amhi nikhil wag lena shivay glitch amcyaa avdtya net yana adchaniche prashna vicharayche...ata kaltay ...hich tar patkartita ahe...
@deepakshinde8980
@deepakshinde8980 Ай бұрын
ताई तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्र चे पुढील🎉🎉🎉🎉🎉
@ghanshyamshimpi7417
@ghanshyamshimpi7417 Ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@kailasdabhade2273
@kailasdabhade2273 Ай бұрын
हुशार आणि बेधडक फायर ब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे ❤❤❤❤
@Pooja.g-jo
@Pooja.g-jo Ай бұрын
🤣
@rajaramvichare1339
@rajaramvichare1339 3 күн бұрын
दावण नसलेली बाई तिला कोणी विचारणार नाही आहे घरात सुसाट कुठे पण फिरावे वडाल जनावरासारखा काय जिंदगी आहे ना कोणी शिव्या देत तर कोणी तोंडावरून हात फिरवतो
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी शिवसेना नेत्या सुषमा अंधारेताई प्रवक्त्या हजार जबाबीपणाला जय महाराष्ट्र, अभिनंदन शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@rajaramvichare1339
@rajaramvichare1339 3 күн бұрын
याच्या अगोदर चा शिवसेनेला शिव्या घातलेल्या चा व्हिडिओ पाहून तुला बरं वाटत असेल बाळासाहेब ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या याच बाईने
@sayajilad3538
@sayajilad3538 Ай бұрын
Sushama. Great. Swabhimani
@rameshagare9785
@rameshagare9785 Ай бұрын
खांडेकर, सुषमाजी आपणांस सर म्हणून संबोधित करत असताना आपण मात्र त्यांची टिंगल केली.
@KB-sg4qi
@KB-sg4qi Ай бұрын
Tavali tingal
@pd1617
@pd1617 Ай бұрын
Ti kalkundri pan tavalkhorach aahe
@pd1617
@pd1617 Ай бұрын
Thakrencha uddhar kaslya bhashet kela to agodar bagha. Lav re to video
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 Ай бұрын
अभ्यासपूर्ण असणार्‍या नेत्या म्हणजे - सुषमा अंधारे . . . .
@rajaramvichare1339
@rajaramvichare1339 3 күн бұрын
तुझ्या देव देवतांना शिव्या घालताना तेव्हा पण आवडला असेल तुला
@miteshkangutkar9502
@miteshkangutkar9502 Ай бұрын
1 नंबर अंधारे ताई
@upendrajanawale3122
@upendrajanawale3122 Ай бұрын
Congratulation Sushma Tai❤
@sandipsukhdhane4275
@sandipsukhdhane4275 Ай бұрын
हे पत्रकार सत्ताधार्यांना प्रश्न विचारनार नाही भुकमारी,रोजगार,गरीबी,महिला संरक्षण,शेत मालाला भाव, असे अनेक प्रश्न कुठं आहे
@santoshmanjrekar4104
@santoshmanjrekar4104 Ай бұрын
*भन्नाट मुलाखत, काय उत्तरे दिली आहेत सुषमाताईंनी, खूपच छान 🙏*
@trjadhav1712
@trjadhav1712 Ай бұрын
लोकांचे हे म्हणणे आहे एबीपी माझा हा भाजपा समर्थक चॅनल आहे ते खरं आहे हे सिद्ध करता आहेत
@govinddandwate7423
@govinddandwate7423 Ай бұрын
अहो हे कम्युनिस्ट पक्षाचे आहे
@swaralipanchal4513
@swaralipanchal4513 Ай бұрын
खुप छान तोंडी परीक्षा पाहायला मिळाली, खरच हुशार हजरजबाबी सुषमाताई , खास करून आवडता भाचा हा प्रश्न मस्त सोडवला 😂👌👏👍💐
@uma5149
@uma5149 Ай бұрын
सुषमा ताई आम्हा शिवसैनिकांची बहिण वाघीण आहे
@rajeshbandre7310
@rajeshbandre7310 Ай бұрын
खूप छान
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
ताई आपली सर्वांची हेड मास्टर आहेत ,,100% पास जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Ай бұрын
अरे हाड हाड हाड.....
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
कोणती घेतली? 😂😂😂😂
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 Ай бұрын
symbol madhlya bhagvyala pan hya nav thevat hotya purvi😂
@DK-ik7xr
@DK-ik7xr Ай бұрын
सर्वात उत्तम ताई
@seemakurlekar6895
@seemakurlekar6895 Ай бұрын
खूप छान ताई❤❤
@sbl111
@sbl111 Ай бұрын
ग्रेट........
@madhurmohite3131
@madhurmohite3131 Ай бұрын
सुषमाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्र आपल्या सोबत आहे काळजी करू नका, कारण मातोश्री आपल्या सोबत आहे🙏
@rajaramvichare1339
@rajaramvichare1339 3 күн бұрын
तुझ्या बापाचा महाराष्ट्र नाही आहे सगळा महाराष्ट्र तुझ्या बरोबर आहे
@rameshvairat4203
@rameshvairat4203 Ай бұрын
राजीव खांडेकर भाजपा पुरस्कृत असल्या सारखे बोलतात
@sanjayvichare4238
@sanjayvichare4238 Ай бұрын
Exactly
@AshokGadhave-ho6rj
@AshokGadhave-ho6rj Ай бұрын
सुषमा ताई एक अभ्यासू आणि हुशार आहे. ताई ला जय महाराष्ट्र
@avinashsarfare1132
@avinashsarfare1132 Ай бұрын
सुषमा ताईंचा हजरजबाबीपणा लाजवाब
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
😂😂😂😂😂
@rajanjadhav463
@rajanjadhav463 Ай бұрын
Ghanerdi bai. 😂😂😂😂
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 Ай бұрын
योग्य उत्तर दिलीत ताई जय महाराष्ट्र
@rohinighadge2764
@rohinighadge2764 Ай бұрын
ताई या परीक्षेत खूपच चांगले मार्ग दर्शन मिळाले खूपच सुंदर
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 Ай бұрын
मी एक शिव सैनिक आहे मला फार अभिमान आहे सुषाम अधांरे यांचा जय महाराष्ट्र
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 Ай бұрын
dhedma😂😂😂
@mrudangtapsvi5550
@mrudangtapsvi5550 Ай бұрын
बाळासाहेब ठाकरेना काय बोलल्या होत्या बघा एकदा हे असं झालं आहे चोराला मलिदा खऱ्याला धतुरा
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
ताई ग्रेट आहत जय महाराष्ट्र विश्लेषण छान सेनेच्या एक नंबर वाघीण आहेत जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Ай бұрын
अरे हाड ....हाड.....हाड...
@manoharsawant7751
@manoharsawant7751 Ай бұрын
थु थु
@shankarkhune3967
@shankarkhune3967 Ай бұрын
Shusma Tai !! THANKS FOR JOINING Shivsena !
@santoshaher2985
@santoshaher2985 Ай бұрын
हुशार आणि बेधडक फायरब्रँड नेत्या सुषमा ताई 💪🚩🚩
@devraobahadure7674
@devraobahadure7674 Ай бұрын
तमाशातिल कलावंत कलासादरकरतात हजर जवाबिने........
@PatilSagar1010
@PatilSagar1010 Ай бұрын
​@@devraobahadure7674असं नपुसंक शेंडी वाल्यांना वाटतं
@alkagaikwad5663
@alkagaikwad5663 Ай бұрын
नंबर वन तोंडी परीक्षा, सगळ्यांची तोंडे बंद करणारी. चौफेर व्यक्तिमत्त्व विकास झालेली विद्यार्थिनी आहे. सुषमाताई अतिशय सुंदर परीक्षा.
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
कोणती घेतली?
@laxmanwagh2142
@laxmanwagh2142 Ай бұрын
अत्यंत हूशार व्यक्तिमत्व ❤
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@rajaramvichare1339
@rajaramvichare1339 3 күн бұрын
पचकट मुलाखत
@preetimanjrekar5204
@preetimanjrekar5204 Ай бұрын
Sshushmatai jai महाराष्ट्र
@dilipkshirsagar4183
@dilipkshirsagar4183 Ай бұрын
क्या बात है! महाराष्ट्रात आहे का कोणी, जोडीचा वक्तृत्वबाज.......
@vinodpawar5442
@vinodpawar5442 Ай бұрын
खांडेकर आपण ज्येष्ठ पत्रकार आहात आपण आपली विश्वाार्हता गमावता आहात आपण सत्ताधाऱ्यांची बाजू उचलून धरता आहात.
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 Ай бұрын
आडनाव च सांगत ना त्याचं
@manoharsawant7751
@manoharsawant7751 Ай бұрын
खरंय
@pralhadphalke7397
@pralhadphalke7397 Ай бұрын
ताई, रेकॉर्ड तोड उत्तर दिलीत!
@chandangaikwad5452
@chandangaikwad5452 Ай бұрын
बोगस कार्यक्रमाला सुषमा ताई तुम्ही झळाळी आणली
@Golu5896
@Golu5896 Ай бұрын
खरयं😂
@sanket3782
@sanket3782 Ай бұрын
दलित समाज सुषमा ताई अंधारे के साथ हैं.. 🥰🤩🤗
@ashokjadhav6234
@ashokjadhav6234 Ай бұрын
एकदम अचूक वर्णन करून व उत्तर देणाऱ्या हुशार विद्यार्थी म्हणजेच सुषमा ताई अंधारे आणी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेच कसे बरोबर आहेत आणि पक्ष कसा चांगलाच आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला पटवून देण्यात यशस्वी होत असलेल्या सुषमा ताई आपणास सलाम कारण मी एक मतदार व देशातील नागरिक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच यांना नेहमीच पसंती देत आलेलो आहे कारण उद्धव ठाकरे हा माणूस म्हणून एकदम साधा व सरळ आहे या माणसाला राजकारण्यांपासून डावपेच खेळता येत नाहीत त्या मुळेच आमच्या सारख्याच नागरिक असणार्या लोकांपर्यंत पोहोचेल आणी त्यांची लोकप्रियता वाढत चालली असून जनतेत फोडाफोडीचे राजकारण्यांनाबददल रोष निर्माण होत आहेत आणी त्यांचे पक्ष ही डॅमेज होत असुन उद्धव साहेब यांच्यावर आरोप करून प्रेशर आणून पक्षातील लोकांवर जो ईडी,सीबीआय इन्कमटॅक्स चा प्रयोग करुन अशा रीतीने पक्ष फोडून पुन्हा आरोपी लोकांनाच पक्षात प्रवेश करून बक्षीस म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात येत असेल तर माझ्या सारख्याच लाखो लोकांना भयंकर चीड व्यक्त करण्यात येत आहेत आणी एका अर्थाने सुषमा ताई खरी परिस्थितीवर महाराष्ट्रातील जनतेत पोहोचेल अशी मांडणी करत आहेत व जनतेत प्रचंड सहानुभूतीपूर्वक वातावरण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल निर्माण झालेले आहेत एकनाथ शिंदे बरोबर गेलले तेरा खासदार पैकी तीन खासदार सुध्दा येतील किंवा नाही असे महाराष्ट्रातील जनतेत मीडियाच्या माध्यमातून बोलले जात आहेत या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे स्थिर राहिलेले तीन चे तेरा खासदार किंवा या पेक्षा कदाचित जास्त ही निवडून येतील असे महाराष्ट्रातील वातावरण तयार होत असुन जनतेत जो रोष व्यक्त झालेला दिसत आहेत तो जनता निवडणुकीत मतदान स्वरूपात दाखवून देतील
@madhavijayawant2153
@madhavijayawant2153 Ай бұрын
अंधारे मॅडम तुम्ही हुशार आहात ते अभ्यासुपणाने सिद्ध केली udvaudvi करून उत्तरे दिली नाहीत ,एक खरे की जनता मूर्ख नाही डोळे मितलेत्त ते राजकारण्यांचे
@Fakt_hindu
@Fakt_hindu Ай бұрын
😂😂
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 Ай бұрын
सुष्माताई🔥🔥🔥
@kailassaskar8273
@kailassaskar8273 Ай бұрын
बापरे बाप किती हुशार टॉलेन्ड ही बाई १००% दया.ताई साहेब योग्य निर्णय घेवुन तुम्ही उद्धव साहेबांच्या शिवशेनेत आल्या.आपणास पुठील काळासाठी हादीक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
@keshavshinde1458
@keshavshinde1458 Ай бұрын
सुषमा ताई फार हुषार आहेत, 👌👍👍🙏
@mukundgaikwad8696
@mukundgaikwad8696 Ай бұрын
Jay Maharashtra
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
प्रा.सुषमा अंधारेताई,बुध्दीवंत , अभ्यासपूर्ण परिश्रमशील नेतृत्व.
@sumietshiende6227
@sumietshiende6227 Ай бұрын
अंधारे बाइंचा निषेध, हिंदुत्व विरोधी आहेत ह्या .पण तुम्ही आणि संजू बाबा फार महत्वाचे आहेत, तुम्ही दोघांनी फार सुंदर वाट लावलीय ठाकरेंची. 😂😂😂
@hackersway3135
@hackersway3135 Ай бұрын
⁠@@sumietshiende6227yevdha murkh aata jhala aahe ki aadhipasunach aahes 😂😂
@smitadalvi2938
@smitadalvi2938 Ай бұрын
Natki Bai
@Kawalku893
@Kawalku893 Ай бұрын
आणि ते कोण
@hackersway3135
@hackersway3135 Ай бұрын
@@smitadalvi2938 tujyasarkhi padrya thondachi tar nahi na 😂😂🤭
@pawar8683
@pawar8683 Ай бұрын
सुषमाताई महाराष्ट्रची स्वाभिमानी लेक
@akashmahajan4549
@akashmahajan4549 Ай бұрын
😂
@ratnaprabha8259
@ratnaprabha8259 Ай бұрын
हिंदु धर्मची देवदेवतांची संतांची बदनामी करणारी ठाकरेंना बदनाम करणारी सरड्याची जात.
@maheshdhoke993
@maheshdhoke993 Ай бұрын
जुड़ेगा भारत जीतेगा इंडिया
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 23 күн бұрын
एकदम छान वाटले....अशा अभ्यासू वृत्ती असले ल्यांची गरज आहे राजकारणात...सरकारात👍👌🙏
@shobhabamane9840
@shobhabamane9840 Ай бұрын
खूप छान ताई मला काही कळत नाही पण खरोखरच खूप छान बोलता
@user-xe3yt4cf8d
@user-xe3yt4cf8d Ай бұрын
शिवसेना उबाठा ची वाघीण सुषमा ताई, आणि दुसरा कोकणचा ढाण्या वाघ म्हणजे भास्कर जाधव साहेब. जय महाराष्ट्र l
@nitinborate9227
@nitinborate9227 Ай бұрын
आधी शाप म्हणायचे नंतर ते वरदान कसे ते पटवायचे ह्यालाच डबल ढोलकी म्हणतात
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@omisalekar4890
@omisalekar4890 Ай бұрын
ढाण्या कुत्रा. आहे तो..आणि वाघीण नव्हे कुत्री आहे हीं
@pd1617
@pd1617 Ай бұрын
उद्धट बावळटसाहेब महाठकरे ह्यांच्या मालकीच्या उबाठा कंपनीची ती नवनिर्वाचित मार्केटींग हेड आहे. कंपनी फायद्यात यावी म्हणून तीची नियुक्ती केली आहे.
@pd1617
@pd1617 Ай бұрын
उद्धट बावळटसाहेब महाठकरे ह्यांच्या मालकीच्या उबाठा कंपनीची ती नवनिर्वाचित मार्केटींग हेड आहे. कंपनी फायद्यात यावी म्हणून तीची नियुक्ती केली आहे.
@kishorkasalkar3817
@kishorkasalkar3817 Ай бұрын
परिक्षकांन पेक्षा विध्यार्थी हुशार होता
@rohanjaiswal9629
@rohanjaiswal9629 27 күн бұрын
अशी लोकं शिवसेनेत येत आहेत याचा आनंद होतोय. सर्वांना विनंती आहे की आदित्य ठाकरे यांनी बोल भिडूवर दिलेली मुलाखत पहावी. अतिशय परखड आणि स्पष्ट व्यक्तिमत्त्वाची ओळख होईल.
@alkabhugula9069
@alkabhugula9069 Ай бұрын
Sushma ताईच्या जिभेवर khach सरस्वती वास करते .अतिशय सुंदर वक्तृत्व. अस वाटते की कार्यक्रम संपूच नये धन्यवाद
@vandemataram09
@vandemataram09 Ай бұрын
अक्का ने हिंदू धर्म देव देवी सरस्वती श्री राम ई. बद्दल काय अक्कल पाजळली आहे ते ऐका.
КАКОЙ ВАШ ЛЮБИМЫЙ ЦВЕТ?😍 #game #shorts
00:17
Poopigirl
Рет қаралды 11 МЛН
WHY THROW CHIPS IN THE TRASH?🤪
00:18
JULI_PROETO
Рет қаралды 6 МЛН
MOM TURNED THE NOODLES PINK😱
00:31
JULI_PROETO
Рет қаралды 31 МЛН
The delivery rescued them
00:52
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН
КАКОЙ ВАШ ЛЮБИМЫЙ ЦВЕТ?😍 #game #shorts
00:17
Poopigirl
Рет қаралды 11 МЛН