Suvichar /An Emotional & Heart touching story /Motivational story /मराठी stories /हृदयस्पर्शी

  Рет қаралды 310,847

मराठी Lyfstory

मराठी Lyfstory

3 ай бұрын

Suvichar /An Emotional & Heart touching story /Motivational story /मराठी stories /हृदयस्पर्शी
Disclaimer
This video is made for entertainment purposes only, all the characters are fictitious. any resemblance to actual persons living or dead, or actual events is purely coincidental. No offense to any person, religion, or race is intended.
अस्वीकरण
हा व्हिडीओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही.
Suvichar।।मराठी story।।मराठी कथा।।मराठी stories ।emotional story ।Heart touching story ।‎@Lyfstory29
Your Queries :
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथा गोष्टी
Marathi Stories
Marathi Stories only
Marathi moral stories
#मराठीstories
#मराठीकथा
#मराठीबोधकथा
#हृदयस्पर्शीकथा
#moralstories
Hearttouchingstory,
MarathiStories,
MarathiMoralstories,
Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities. All contents provided by this channel मराठी Lyfstory (मराठी कथा) is meant for educational purposes only.
I declared that all story animation belongs to me. Photos are taken from Google image search and using the advanced image search options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimised anybody emotionally. Thanks to Google for providing this beautiful and related pictures.
Note : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thanks for Watching,
मराठी Lyfstory,
LIKE SHARE AND SUBSCRIBE.
😊❤️🙏

Пікірлер: 414
@madanjoshi1039
@madanjoshi1039 Ай бұрын
खूब छान आवडली अश्रु आले असे कुणी वागू नये,जणेकरून असली गत होणार नाही, श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@balkrishnavispute5470
@balkrishnavispute5470 Ай бұрын
अत्यंत सुंदर कथा आहे.
@anantgaitonde5519
@anantgaitonde5519 22 күн бұрын
I​@@Lyfstory29
@user-jy2we8hd6s
@user-jy2we8hd6s 10 күн бұрын
​@@Lyfstory29😢unh
@SuryakantNimbalkar
@SuryakantNimbalkar 2 ай бұрын
अगदी माझीच सत्य व्यथा मांडली आहे..... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@BhimsingRathod-dl8em
@BhimsingRathod-dl8em Ай бұрын
​@@Lyfstory29❤😮😢l🎉🎉
@AshokTayde-qd5xm
@AshokTayde-qd5xm Ай бұрын
F🖥💀✌😂❤👌❤😘❤😅😂❤🖨❤📹❤📹❤🖤❤🍆❤💟❤🎥❤☮️❤☮️❤🖤❤💟❤💟❤❤🏐❤☮️❤🪃❤🪃❤🏐🖤💟💟💟🖤📹📹📹🎥❤📹❤♊💟💟💟💟💟🖤❤☮️💟💟☮️💟☪️b by bm. b. bm. bmbmb bmbmbmb. b. hm bmb. bm nh. bn b n v. bb b bmh by b b. bmbn b b nbhn b bm. b. nbbm hbl😂❤lllllll ☮️☮️♉ =,7.=, . .💗🔯🈷️✴️✴️🇧🇹🇧🇹🇧🇹🇧🇹🇦🇺🇦🇺🇧🇹🇧🇹🇧🇹⛎☮️ nplpl ​@@Lyfstory29
@vilaskale8112
@vilaskale8112 23 күн бұрын
कथा एका सर्वेक्षणात समग्र विचार व्यक्त करण्यात आलेले आहे . सर्व प्रकारच्या भूमिका घेत समस्या निर्माण झाल्यावर काय होवू शकते हे लक्षात घेऊन एकाकी जीवनामध्ये बरेच वेळा कशा प्रकारचे दू:ख‌ सहन करावे लागतात याची जाणीव करून दिली आहे....???? अप्रतिम..!!!
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 3 ай бұрын
खूपच छान! भगवानके पास देर है पण अंधेर नही.सत्कर्म करा.नेहमी यशस्वी व्हाल!
@panchalp.s.
@panchalp.s. 3 ай бұрын
अनमोल विचार संस्कृती रितीरिवाज वागण्यासाठी आपल्या मुलांवर बालपणापासून चांगले संस्कार घडवाण्यासाठी फार उपयुक्त आहे. आपल्या फेसबुक वरील पोस्ट आवडली फारररररररर सुंदर आहे, शेअर करत आहे.
@user-qy5ff1td6n
@user-qy5ff1td6n 2 ай бұрын
@GajananPete
@GajananPete Ай бұрын
0:20
@avinashkulkarni1728
@avinashkulkarni1728 Ай бұрын
जी ही कथा आयकेलं!! त्याच नक्की परिवर्तन होणार!! अपणे! अपणें!! माता! पिता!! गुरुदेव!! की जय!! मोरया!!!!
@balkrishnatendulkar3141
@balkrishnatendulkar3141 2 ай бұрын
बंधू, आपले प्रथम मनपूर्वक अभिनंदन ! कारण तुम्ही एक मनाला भिडणारी कौटुंबिक सत्य कथाच अगदी जशीच्या तशी गांभीर्यपूर्वक कथन केलीत. ह्या कथन केलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे पाहिलं तर ह्या कथेला कपोलकल्पित कथा म्हणून कोणी संबोधणार नाहीत. कारण अशा प्रत्येक कुटुंबातील प्रसंग जरी वेगवेगळे असेल तरी ही गलिच्छ नीतिमत्ता अशा प्रत्येक ठिकाणी दिसून येते. आपल्या वयोवृद्ध माता पित्याकडून आपणास लहानाचे मोठे करणे म्हणजे स्वताच्या पायावर उभे करेपर्यंत त्या मातापित्यानी स्वतः कष्ट सोसून मुलाच्या सुखासाठी कसे झटले ह्याची त्या मुलांना जराही जाणीव नसावी हीच एक खंत वजगातील आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. ठीक आहे त्याचे गगनाला हात पोहोचल्यावर त्याला आई वडिलांच्या कर्तृत्वाचा विसर पडला असावा. परंतु तीच मुलेही आपल्या मुलांचे संगोपन करताना त्यांनी पुढे मोठ व्हावं त्याच्या वाट्याला दुःख येवू नये म्हणून नेहमी काळजी घेत असतात, त्या वेळी तरी आपण जसे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहेनत घेतो तसेच आपल्या माता पीत्यांनी सुध्धा आपल्यासाठी असेच कष्ट घेतले असतील, तेव्हा तर आपण आज इतके मोठे झालोत. पण ह्या भौतिक जीवनात माता पित्यांचे उपकार विसरण्याची प्रथाच अधिक वाढते आहे. ह्या नितीमत्तेला अडसर म्हणजे नितिमत्तेला विसरून स्वार्थबुद्धी अधिकच वाढत चालली आहे. मग समोर सख्खे भाऊ बहिण असोत वां जन्मदाते आई वडील असोत. मात्र शेवटी निसर्गाचा नियम वेगळाच असतो. जसे तुम्ही कराल तसेच तुमच्याही पदरी येणार हे निश्चित. ह्या कथेत आपण निसर्गाच्या (परमेश्वराच्या) माध्यमातून मनुष्य प्राण्याला हाच बोध देत आहात की - कर्त्याहरत्या ज्येष्ठ कुटुंब प्रमुखाने कुटुंबासाठी काही गंगाजळी जमा केली असेल स्थावर जंगम मालमत्ता स्वकष्टाने उभी केलं असेल, तर आपल्या उर्वरित आयुष्याचा विचार करून मुले कमावती असल्यास संयमाने व विचारपूर्वक उर्वरित भाग मुलाबाळांच्या नावे करण्याचे करावे. ते सुद्धा मुळे त्यांना हवे ते मिळाल्यानंतर वयोवृद्ध आई बापाला वृद्धाश्रमात पठविण्याची शक्यता नाही ह्याची खात्री झाल्यानंतरच! बंधू, सदरची कथा जास्तीत जास्त तरुणा पर्यंत कशी पोहोचेल ह्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न करू या. पुन्हा एकदा आपण सदर कौटुंबिक बोध घेण्यासारखी व आदर्शवत अशी कथा योग्य रीतीने आमच्या समोर मांडलित. धन्यवाद ! अभिनंदन !!
@atmaramyadav7536
@atmaramyadav7536 2 ай бұрын
In uh😢
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@mohanahirrao7160
@mohanahirrao7160 3 ай бұрын
खूपच चांगली कथा आहे. शिकण्यासारखे आहे
@shamalapawar9479
@shamalapawar9479 3 ай бұрын
खूप छान वाटले
@vishnupatil4200
@vishnupatil4200 3 ай бұрын
​444😊
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 2 ай бұрын
छानच कथा! मुलांना पालकांशी योग्य वागण्याचा संदेश देणारी!
@smtsushamasureshpadwal3282
@smtsushamasureshpadwal3282 Ай бұрын
बाबा अशी तुम्ही स्वतःची कथा सगळी सांगितली वय झाल्यानंतरअसा प्रसंग कोणावरही येऊ नयेमुलांना सुनांना चांगली आंदोल घडलीतुमची कथा ऐकून माझ्या डोळ्यात पाणीखूप खूपवाईटमी सुद्धा आता पेन्शन घेत आहे😂काय बोलू मला सुचतथँक्यू🎉😭😭🙏🙏
@baliramghule9730
@baliramghule9730 2 ай бұрын
कथा अतिशय सुंदर शब्दात सांगितलेली आहे. तसेच आताच्या समाजामध्ये प्रत्येक घरी हे चाललेला आहे. आपण कथे मार्फत लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे ते एक महान कार्य आहे. मला आशा आहे की तुमची कथा ऐकून त्या कथेतून नक्कीच मिळेल. धन्यवाद.
@vishavnathrathod2760
@vishavnathrathod2760 2 ай бұрын
Chan
@user-ht2qd3oe6n
@user-ht2qd3oe6n Ай бұрын
खूपच ह्रदयमयी कथा आहे जसे पेराल तसे उगवेल हे विसरता कामा नये हे सत्य आहे.
@sureshchandrapadhye2142
@sureshchandrapadhye2142 18 күн бұрын
चांगली कथा.आजच्या जमान्यातल्या प्रत्येकाला जीवनमार्ग दाखवण्याची क्षमता या कथेत आहे.
@user-vs9kb5wu8y
@user-vs9kb5wu8y 2 ай бұрын
Katha udabodhak ahe 👌👍👍
@ramanshimpi2332
@ramanshimpi2332 Ай бұрын
❤👌👌👌बोध घेण्यासारखी कथा आहे त्यामुळे निस्वार्थ कर्म करा खूप आवडली मला 🙏🙏🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@sonaliambre5259
@sonaliambre5259 2 ай бұрын
कथा अतिशय सुंदर आणि भगवंताचे स्मरण करून देण्याची गरज आहे तेव्हा कथेतील सार हा भगवंताचा योगायोग असून जे पेरले तेच उगवेल हेही तितकेच खरे आहे मनुष्याचे आयुष्यात भगवंत हा बदल घडवून आणतात आणि जिवन सुखकर करतात हा किती योगायोग असून कथा अतिशय सुंदर आहे धन्यवाद 🎉
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@BhagwanKamble-k8f
@BhagwanKamble-k8f Күн бұрын
Shree Bhagwan Ramchandra Kamble Mala Hi Katja and Story Eaikun Khup Aanand Watala .Tyabaddle Dnyewad .
@saraswatichavan4289
@saraswatichavan4289 2 ай бұрын
खूप सुंदर.,,,
@pushpavatipatil5471
@pushpavatipatil5471 3 ай бұрын
आताच्या पिढीच्या डोक्यात अंजन घालणारी सुंदर कथा . निवेदनशैली छान !
@dilippandurlikar6357
@dilippandurlikar6357 2 ай бұрын
खूपच महत्वाचे आहे.
@manjushashevtekar279
@manjushashevtekar279 2 ай бұрын
खुप छान कथा आहे या तूनच काही तरी शिकायला मिळत
@ushadhawale3502
@ushadhawale3502 3 ай бұрын
खरचछानकथा आहे मुलाना अद्दल घडलीच पाहीजे
@balunivdunge454
@balunivdunge454 12 күн бұрын
खूप छान आहे कथा आणि खरे आहे जे पेरतो तेच उगवते धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏
@dnyneshwarjoshi9912
@dnyneshwarjoshi9912 2 ай бұрын
व्हा , फारच उत्तम छान प्रबोधन धन्यवाद जयश्रीराम वंदेमातरम् भारतमाता की सदा जयहि असे.🎉🎉🎉🎉🎉 नमस्ते, मी हि एक ज्येष्ठ स्वयंसेवक बंधू 87 वयाचा आहे, पण खुप खूप समाधाननी आहे, नमस्ते.🎉🎉🎉🎉🎉
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@ashokjagtap6317
@ashokjagtap6317 2 ай бұрын
🙏🌹🙏 हरेकृष्ण दंडवत प्रणाम नमस्कार राम राम फारच छान कथा आहे बोध घेण्यासारखी.
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@gahinkamble7995
@gahinkamble7995 2 ай бұрын
खुप खुप छान कथा आहे कथा आवडली आहे
@ChhaganSonawane-sg2lq
@ChhaganSonawane-sg2lq 2 ай бұрын
अतिशय सुंदर कथा, बर्याचदा अशा सत्य घटना घडल्या आहेत
@GajananDhole-bq8sw
@GajananDhole-bq8sw 2 ай бұрын
फार छान उद्बोधन मिळते ! जीवन समाधान जगण्यासाठी आवश्यक ठरली कथा❤❤
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@anantbandal3581
@anantbandal3581 12 күн бұрын
Khup Chan Katha Ahe ❤
@user-tr5pz2lk5g
@user-tr5pz2lk5g 18 күн бұрын
फारच छान कथा आहे. अनुकरणीय आहे. अखेर 40:09 जीवन उनपावसानी भरलेलं आहे. चांगले पेराल छान उगवेल. वाट पाहा, देवाच्या दरबरात देर है लेकीन अंधेर नही है. सारांश जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
@madhavikale2104
@madhavikale2104 17 күн бұрын
एकदम छान आहे ही स्टोरी
@SundarNarhe
@SundarNarhe Ай бұрын
खुप.छानाआहे.कथा
@SundarNarhe
@SundarNarhe Ай бұрын
😊❤
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@jeevan.rshinde6460
@jeevan.rshinde6460 Ай бұрын
आजवर अशी कथा वाचली Nahavati. आत्ताच्या जमान्यात जे चालू आहे तेच या कथेत आहे. खूप खूप सुन्दर. धन्यवाद ❤
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@ranjanasalunkhe6287
@ranjanasalunkhe6287 28 күн бұрын
खुप छान कथा आहे जैसी करनी वैसी करनी हे अगदी बरोबर आहे
@maltigaidhani9785
@maltigaidhani9785 9 күн бұрын
Khupach sundar
@vishnuvidhate69
@vishnuvidhate69 2 ай бұрын
धन्यवाद राम राम माऊली सूखी रहा आनंदी रहा पांडूरंग पांडूरंग कथा ऐकून खूप छान वाटत होते.
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@MaheshYadav-vy3tr
@MaheshYadav-vy3tr 3 ай бұрын
Katha Khuch Chan Aahe
@ChhotulalChaudhari-cm7ly
@ChhotulalChaudhari-cm7ly 2 ай бұрын
❤ अति सुंदर क था, काळा स अनुसरून, आहे
@RajendraBhilare-ww4qf
@RajendraBhilare-ww4qf 2 ай бұрын
Khup khupch chan ahe
@gramgeetatv5273
@gramgeetatv5273 2 ай бұрын
अगदी वर्तमान काळाला अनुरूप अशी कथा म्हणजे आजच्या वर्तमान नवदापंत्याना अमृत संजिवनी बुटीच म्हणाविलागेल,ही कथा आजच्या प्राप्त युगातील नवयुवकांना आई वडीलांची कींमत न करणाऱ्यांना वरदायिनी ठरली आहे व आहेच धन्यवाद गुरुजी खुपचं छान सुंदर आणि मार्मिक चिंतनिय सत्यम् शिवम् सुंदरम् जय हो तुम्हारी जय हो
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@rameshsanas7941
@rameshsanas7941 2 ай бұрын
फारच उत्तम खूप छान बोधकथा तुम्ही सांगितलेत धन्यवाद
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@NehaKamath
@NehaKamath 3 ай бұрын
Very nice👍👏👏 ase, baccho Or bahu ko maafi nahi dane chahiye Saja milne chaahiye
@ashanashte6876
@ashanashte6876 Ай бұрын
खुप सुंदर कथा
@kishordhas7652
@kishordhas7652 Ай бұрын
खुप छान होती कथा
@rajendrakhodade5294
@rajendrakhodade5294 3 ай бұрын
मस्त
@ashoka6390
@ashoka6390 Ай бұрын
Today's practical problems have been delt in this narration. Definitely some mayrectify their attitude towards behaving with Elderly people..God bless you for sharing sir .
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@dashrathambre382
@dashrathambre382 2 ай бұрын
खरंच खुप हृदयद्रावक कथा आहे. मनाला भिडली 🙏🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@shankarsalve7093
@shankarsalve7093 3 ай бұрын
खरे आहे आपले 🙏
@dnyneshwarukunde5152
@dnyneshwarukunde5152 26 күн бұрын
Bahut badhiya hai sir
@vandanashelke5569
@vandanashelke5569 3 ай бұрын
छानच आहे कथा.
@user-ii4ke1vt3t
@user-ii4ke1vt3t Ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@vasantpatil9575
@vasantpatil9575 2 ай бұрын
कथा खूप छान आहे
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@JyotiRaut-en5zx
@JyotiRaut-en5zx 23 күн бұрын
खुप छान🎉
@shubhamdeshpande4548
@shubhamdeshpande4548 Ай бұрын
कथा छान होती मस्त च शेवट छान वाटला
@gautamkamble-tj7is
@gautamkamble-tj7is 2 ай бұрын
खूप सुंदर कथा आहे. आजच्या नवीन पिढीने बोध घेण्यासासारखी. करावे तसे भरावे. 👌👌👌🙏👍
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@pramilaghatod7090
@pramilaghatod7090 Ай бұрын
फार ❤❤❤ छान , खूप आवडली आणि ही सत्यता समाजात वावरताना दिसतेय, जेव्हढे जमेल तसे प्रयत्न करते, पण्... घरी चे कमी पडतो असे वाटते ❤❤❤❤
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@prakashpachpor7828
@prakashpachpor7828 2 ай бұрын
कथा आवडली
@DishaBorkar-jb9bk
@DishaBorkar-jb9bk 22 күн бұрын
He Satya Katha aahe.
@ReakhaVairal1963
@ReakhaVairal1963 2 ай бұрын
खूप खूप छान कथा होती मला तर खूप आवडली
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@ashokbhavsar2730
@ashokbhavsar2730 2 ай бұрын
सर आपण जी अशोकजी ची कथा सांगितली ते वाचून मला माझे जीवन आठवत आहे माझे नाव देखील अशोकाच आहे मी भाऊ-बहीण सर्व परिवाराचे जीवन सुखी केलेले
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@PrabhakarW
@PrabhakarW 2 ай бұрын
E फारच छान होती कहानी बोधायमान आहे
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@sunitakamble2245
@sunitakamble2245 3 ай бұрын
Khup khup chan katha ahe👌❤👌❤👌❤👌❤
@Yo-cd6qt
@Yo-cd6qt 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद खूप खूप
@user-cf6cy7rq8q
@user-cf6cy7rq8q 3 ай бұрын
एकदम छान आहे
@swapnilnarole2128
@swapnilnarole2128 Ай бұрын
Sundharch aahe khta.🙏🏵️🌹🌺👌🌿🌳🌲💐
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@ananttawade6934
@ananttawade6934 29 күн бұрын
Apratim katha katha aaikatana dole bharun aale
@sharmatyres7651
@sharmatyres7651 2 ай бұрын
Best katha Aahe
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@bandopantnaik9465
@bandopantnaik9465 2 ай бұрын
Very nice and best
@laxmikantshelke7405
@laxmikantshelke7405 2 ай бұрын
खूप छान कमॅ चुगली असावी तर फल चाग ले मीलते
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@kamalshewale496
@kamalshewale496 Ай бұрын
👌👌खुप खुप छान आहे गोष्ट
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@smtsushamasureshpadwal3282
@smtsushamasureshpadwal3282 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏
@RasikaRatnaparkhi
@RasikaRatnaparkhi Ай бұрын
Katha khup khup chan ahe.
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@meenakshisable2907
@meenakshisable2907 20 күн бұрын
Khup chan
@GayasuddinShaikh-vh2vz
@GayasuddinShaikh-vh2vz 2 ай бұрын
खुप छान आणि बोध कथा ऐकून डोळ्यात अश्रू आले.धनयवाद.
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@anitafernandes7471
@anitafernandes7471 3 ай бұрын
Katha khupch chan ahe ashich addel ghadavali pahije mulanna.👍👌
@nivrittigurav9293
@nivrittigurav9293 2 ай бұрын
छान कथा 👍
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@arunpusdekar2651
@arunpusdekar2651 2 ай бұрын
फार छान कथा आहे.धन्यवाद!
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@user-ss8ep9fc8y
@user-ss8ep9fc8y 2 ай бұрын
धान कथा आहे अतिसुंदर
@KishanBade
@KishanBade 2 ай бұрын
❤❤❤
@BHASKAR-xl5os
@BHASKAR-xl5os 2 ай бұрын
😮. N😢साहेब प्रालद
@shyamalghonge8274
@shyamalghonge8274 Ай бұрын
खूप छान वाटले
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@suvarnadeshmane4926
@suvarnadeshmane4926 2 ай бұрын
छान छान 🙏🙏👍
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@PushpaJoshi-gz4fq
@PushpaJoshi-gz4fq Ай бұрын
Good story for today's grand parents and there children time changes so take care of old parents
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@user-gy3jb9ih1o
@user-gy3jb9ih1o 2 ай бұрын
Good very good 🙏🙏🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@laxminanaware2712
@laxminanaware2712 3 ай бұрын
खुप छान
@subhashgosavi8110
@subhashgosavi8110 2 ай бұрын
आजचे काळात सदरची घटना खूपच मार्गदर्शक आहे.
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@sanjaydhampurkar6847
@sanjaydhampurkar6847 Ай бұрын
संुदर कथा सांगितली,यातून चांगला बोध मिळाला❤
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@gorakhkunjir9459
@gorakhkunjir9459 2 ай бұрын
अतिशय सुंदर व मार्मिक
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@gajanangiri3834
@gajanangiri3834 2 ай бұрын
फार सुंदर कथा आजच्या काळाची गरज आहे अशी
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@ashasathe8697
@ashasathe8697 Ай бұрын
खुपच सुंदर कथाआहे सर्वानी आईवडीलाचीसेवा करावी त्या चे फल मिळतेच
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@sujataingole4154
@sujataingole4154 2 ай бұрын
हि कथा नसुन फार मोठा धडा आहे, प्रतेकानी आपल्या आई ,वडिलाचा एगे सांभाळ करावा
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@pushpavathare8124
@pushpavathare8124 Ай бұрын
Pk​@@Lyfstory29
@jugalkishorsarda9426
@jugalkishorsarda9426 29 күн бұрын
👌😊👌👍
@user-zc6hi7zl6x
@user-zc6hi7zl6x Ай бұрын
खुप खुप छान कथा
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@pushpakharche739
@pushpakharche739 2 ай бұрын
Khup khup Shan aahe🙏🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@shobhashetye9698
@shobhashetye9698 2 ай бұрын
katha sundar. bodhaprad ahe. Thanks
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@GirdhariSharma-c8i
@GirdhariSharma-c8i Ай бұрын
Very Nice Story❤🙏👌
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 Ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@suchitakumbhar5105
@suchitakumbhar5105 2 ай бұрын
खूपच छान आहे सुंदर कथा आहे
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️
@jagannathnunse8459
@jagannathnunse8459 2 ай бұрын
Khup chhan updeshper katha gbu all
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@rajaramkulkarni9296
@rajaramkulkarni9296 Күн бұрын
Kupach Chan ahe katha😢😂❤🎉
@smtsushamasureshpadwal3282
@smtsushamasureshpadwal3282 Ай бұрын
बाबा तुम्ही छान तुमची कथा सांगितली पण❤🎉🙏😭😭
@nazirshaikh9395
@nazirshaikh9395 2 ай бұрын
Thank you .
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@bhagwanraobansode1816
@bhagwanraobansode1816 2 ай бұрын
खुप छान कथा. शुभेच्छा. 🌹🌹
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 2 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@subhashkharat8553
@subhashkharat8553 12 күн бұрын
कथा एवढी लांबवायची गरज नव्हती.मध्यम वेळात संपविणे चांगले.आवाज चांगला आहे.तर text न ठेवता audio ठेवाल तर बरे.अशोकजीनी मुलाला लहानपणी परोपकार शिकवला नाही .
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 8 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 43 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
झटपट बनवा खमंग दडपे पोहे | Dadpe Pohe
2:53