Рет қаралды 247
स्वादिष्ट मक्याचे भजी|crispy street style corn bhaji|corn pakoda|@kokan_life_and_food|
साहित्य
मक्याचे दाणे
बेसन चण्याचे पीठ एक वाटी
कॉर्नफ्लॉवर तीन चमचे
बारीक चिरलेला कांदा दोन
लाल तिखट एक चमचा
हळद पाव चमचा
धने जिरे पावडर एक चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
हिरव्या मिरच्या तीन-चार
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल