No video

#स्वामीभक्त

  Рет қаралды 97,755

Swami Raksha

Swami Raksha

Ай бұрын

#स्वामीभक्त बुद्धि बांधणे म्हणजे काय याची लक्षणे काय सतात 2024|swami samarth anubhav @SwamiRaksha
About this video : बुद्धी बांधणे म्हणजे काय त्याची कोणकोणते लक्षण आहे त्यावर काय काय उपाय करू शकतो त्याचे होणारे परिणाम कसा आपल आयुष्य उद्ध्वस्त पण करू शकतो याची डिटेल्समध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे
7 दिवस गुरुचरित्र पारायणयाचा मला आलेला सत्यअनुभव • 7 दिवस गुरुचरित्र पारा...
स्वामीभक्त घरातभरभराट करून देणारा चेडा • #स्वामीभक्त घरातभरभराट...
स्वामीअनुभव एक वर्ष झाले पत्नी सोडून गेली होती • #स्वामीअनुभव एक वर्ष झ...
अंगावर शहारे आणणारा काकूंचा स्वामी अनुभव • 😱😱अंगावर शहारे आणणारा ...
#karnibadhaupayinmarathi
#swamianubhavinmarathi
#navnathparayan
#gurucharithra
#kalbhairavashtak
#ghorkashtodharan
#स्वामीअनुभव
#swamianubhav
#karnibadhaupay
#nazardosh
#swamikatha
#kalajadu
#swamisamarth
#swamidarshan
#श्रीस्वामीसमर्थ
#swamisamarth
#swamisamarthprachiti
#todayswamidarshan
#swamisamarthanubhav
#pooja'slifestyle
#swamiom
#gurupariwar
#pradnya'smarathigruhini
#swamisutra
#swamitirth
Your Queries:-
swami anubhav in marathi
shree swami samarth anubhav ani prachiti
swami anubhav latest 2024
swami samarth anubhav katha
buddhi badhane ke upay
guruwar upvas anubhav
aniruddha bapu anubhav kathan
swami charitra parayan anubhav
karni badha kashi olkhavi
nazar dosh upay
karni badha upay in marathi
kali jadu kashi olkhavi
swami samarth anubhav in marathi

Пікірлер: 340
@SunitaAausar
@SunitaAausar Ай бұрын
माझ्या पण मुलाची।बुद्धी बांधली असे मला वाटायला लागले जय जय स्वामी समर्थ
@nirmymoore9238
@nirmymoore9238 Ай бұрын
अगदी खरंय, मी 30वर्षे अनुभवतेय, माझं कुटुंब पूर्ण घर उध्वस्त केलाय, घरातल्याच लोकांनी केलंय
@rutujachavan7310
@rutujachavan7310 27 күн бұрын
तुम्ही स्वामी seva चालू करा... मठात जाऊन एक नारळ अर्पण करा गुरुवारी.... आणि स्वामींना तुमचा नाव गोत्र सांगा काय अडचण आहे कधी पासून आहे सगळं सांगा ... आणि सेवेला सुरुवात kra.... बघा ताई तुम्हाला खूप छान अनुभव येईल... माझ्यावरून सांगतेय मी.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@mamtamagar1375
@mamtamagar1375 26 күн бұрын
Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay
@mamtamagar1375
@mamtamagar1375 26 күн бұрын
🎉😮😅😊
@RamdasWare-vc5kw
@RamdasWare-vc5kw 19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ खर्च
@RamdasWare-vc5kw
@RamdasWare-vc5kw 19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ प्रवचन मी😊
@ManishaGhardale
@ManishaGhardale Ай бұрын
ताई हे सर्व घडलेल्या घटना आहे अजून ही चालुच आहे माहीतीचा सांगितले खूप धन्यवाद
@user-kd8km1td3m
@user-kd8km1td3m Ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ ❤खुपखुप छान माहिती दिली धन्यवाद अशी माणसं आपल्या जवळचीच असतात पण एक लक्षात ठेवा ❤स्वामी ज्यांचे करील रक्षण त्यांचे कोण करील भक्षण ❤ स्वामी बृम्हाडनायक ❤
@NirmalaGadhave-bg5dr
@NirmalaGadhave-bg5dr Ай бұрын
Pp😊
@rajashreekulkarni361
@rajashreekulkarni361 Ай бұрын
God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all
@aruntembe7505
@aruntembe7505 Ай бұрын
A
@sych_16_samarthkalamkar85
@sych_16_samarthkalamkar85 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@frozen_flame355
@frozen_flame355 27 күн бұрын
P 22:26 22:28 22:28 22:28 22:29 22:29 22:29 22:29 22:29 22:29 22:30 22:30 22:30 22:30 22:30 22:31 22:31
@user-om2ij9md1u
@user-om2ij9md1u 4 сағат бұрын
अगदी बरोबर आहे माझ्या आयुष्यात सुद्धा मीपण खूप काही सहन करते आहे माझ्या पूर्ण कुटुंबाला केलेले आहे
@bharatimandale5284
@bharatimandale5284 Ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 खुप उपयुक्त माहिती आपण दिली आहे . मला माझ्या लग्नानंतर या गोष्टीचा खुप अनुभव आला आहे मी खुपदा बाहेर सटेशनवर ट्रेन साठी गेले असताना रिक्षाने कुलुप बरोबर लावले आहे कि नाही या भितीने खुप खुप वेळा परत परत आले आहे हे मी आपल्या व्हिडिओ मुळे आज समजु शकले असे प्रसंग कोणावरही येऊ नयेत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
@SwamiRaksha
@SwamiRaksha Ай бұрын
Ho asa hotaocha aplyasobat
@yogitarane6065
@yogitarane6065 21 күн бұрын
​@@SwamiRakshasmsya nivarn pn sagtat ka tai tumhi
@sagargore9357
@sagargore9357 26 күн бұрын
माझी बुद्धी बांधल्यामुळे मला शिक्षणात नोकरी व व्यवसायात अपयश आले. || श्री गुरूदेव दत्त || 🙏🙏🙏🙏🙏 🌸🌸🌸🌸🌸 🌹🌹🌹🌹🌹 🚩🚩🚩🚩🚩 🍎🍎🍎🍎🍎 🌺🌺🌺🌺🌺 🌿🌿🌿🌿🌿
@user-qv2tj4hb1y
@user-qv2tj4hb1y 24 күн бұрын
माझीबधदी
@user-qv2tj4hb1y
@user-qv2tj4hb1y 24 күн бұрын
माझीबुंदधीबांदली आहेसवामिसमर्थ
@user-qv2tj4hb1y
@user-qv2tj4hb1y 24 күн бұрын
अंउपाय सागा
@sagargore9357
@sagargore9357 22 күн бұрын
​@@user-qv2tj4hb1yमांस भक्षण करणे व धूम्रपान व मध्यपान करणे कायमचे सोडून द्या नामस्मरण करत राहा. सकाळी व रात्री
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 8 күн бұрын
Swami swata chilim pit hote mug??
@nehakambale8412
@nehakambale8412 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉 हो शब्दां शब्द खरा आहे पण मी कोणतेच उपाय केला नाही खुप छान मार्गदर्शन केल खुप खुप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
@archanabhangale9726
@archanabhangale9726 17 күн бұрын
जो चांगल्या व्यक्ती ला त्रास देतो त्यांना स्वामी बघतो आहे
@swatidhond2428
@swatidhond2428 2 күн бұрын
Very TRUE
@pratibhadange6902
@pratibhadange6902 25 күн бұрын
खूपच सुंदर ताई❤❤श्री स्वामी समर्थ
@sheelaarote3026
@sheelaarote3026 17 күн бұрын
धन्यवाद ताई खूप महत्त्वाचे सांगितले आमच्याकडे असेच चालू आहे
@prachikasar380
@prachikasar380 Ай бұрын
माज्या संसाराला दृष्ट लागलीये...pn maze स्वामी सगळे changl krtil
@sarikapatil5767
@sarikapatil5767 Ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@sandiprajguru3157
@sandiprajguru3157 3 күн бұрын
माझ्या घराला पण दृष्ट लागलेली आहे पण स्वामी वर आणि नवनाथनवर विश्वास आहे. आम्हला सुद्धा आमच्या घरातले च लोक खूप त्रास देतात पण स्वामी आणि नवनाथ आहेत माझ्या सोबत सगळं नीट होईल अशी च प्रार्थना करते.... जय स्वामी समर्थ 🙏आदेश 🙏
@Swami_1111
@Swami_1111 Ай бұрын
Swami na kahich sangaychi garaj naste te sagl aapl n bolta pn aiktat ha maza khara anubhav ahe ....mansache karm he bhogunch sampvayche astat he khar ahe pn Swami sobat astana karm bhog as kahi vatatch nahi
@savitrijagdale4957
@savitrijagdale4957 8 күн бұрын
माझ्या घरी माझ्या पतीबाबत असेच झालेय . घराजवळ उतारा जाळलेला . पतीच्या वागण्यात बदल झालेला . गोंदवले ला पाच पौर्णिमेच्या वाऱ्या केल्या . खूप फरक पडला . पण अपून विस्मरण डिप्रेशन आहे . स्वामी समर्थांच्या मंदिरात जाते . आज आम्हा दोघांना आरती करता आली . प्रसाद मिळाला . फरक जाणवतोय . अशक्य ते शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ
@dilipjoshi5901
@dilipjoshi5901 Ай бұрын
हे अगदी खरे आहे
@narayankale8888
@narayankale8888 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤
@user-su9er5jc5l
@user-su9er5jc5l Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ❤ धन्यवाद ताई
@aartitayade7889
@aartitayade7889 12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤
@user-cn9vm4xf3e
@user-cn9vm4xf3e 24 күн бұрын
Jai shree Swami samartha mahraj ki Jai Ho 🔥🍁💮🙏🙏🌹💮🕉️🍁🔥🥀🏵️🌻🌺💮🕉️💮🌹🙏
@bhagyashrikulkari7227
@bhagyashrikulkari7227 Ай бұрын
Aagdi Khare ahe khup chaan Shree Swami Samarth
@kanchanbhatkulkar6794
@kanchanbhatkulkar6794 Ай бұрын
Maza barobar pan asazal aahe
@sunitagade195
@sunitagade195 Ай бұрын
खुप खुप छान ताई धन्यवाद 🎉. श्री स्वामी समर्थ
@ashakumbhar5375
@ashakumbhar5375 23 күн бұрын
ताई तुम्ही जे सांगितलं ते पटल पण उपत करता येत नाही कारण आजूबाजूला लोकांना वाटणार की काही करतो आणि देवाला दोष लागतो वेगळाच आणि हल्ली देवा पेक्षा या गोष्टींवर जास्त विश्वास असतो जर प्रार्थना केली तर उत्तम आणि देवा जवळ पाणी ठेवून त्यात त्यांचे आशीर्वाद द्यायला सांगावे अणि ते पाणी दुधापासून ते जेवणापर्यंत कशात ही वापरता येते आणि देवाचा आशीर्वाद पोटात जातो तो वेगळा असे मला वाटते
@Ravanyz
@Ravanyz Ай бұрын
❤ shri swami samrtha jay jay Swami samartha ❤
@PoojaChavan-q4s
@PoojaChavan-q4s 16 күн бұрын
Tai khup chaan mahite dile
@urmilachavan5668
@urmilachavan5668 Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई
@rajeshsapate520
@rajeshsapate520 Ай бұрын
तुमच्या व्हिडिओ नि मला मदत मिळाली
@KalpeshLavate
@KalpeshLavate 10 күн бұрын
Very nice
@swatidhond2428
@swatidhond2428 2 күн бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏 🙏🙏
@SantoshJadhav-fi9px
@SantoshJadhav-fi9px 5 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Vaishueditsss
@Vaishueditsss 9 күн бұрын
माझी सासूबाई आणि मी आमचे खूप चांगले पटते दोघीं जोडी ने कार्यकम अटेंट करायचो एकदा आम्ही हळदी कुंकु ला गेलो होतो तेंव्हा घरी येताना नातयातील एक बाई भेटली आम्हाला पाहून तिचा चेहरा पडला व तेंव्हा पासून आमची विना कारण भांडण सूरू झाले
@SwamiRaksha
@SwamiRaksha 8 күн бұрын
Nazardosh
@raginipoojarai5004
@raginipoojarai5004 9 күн бұрын
Shree swami samrtha
@sunitagade195
@sunitagade195 11 күн бұрын
😂 माझ्या मुला बरोबर पण झाले ल आहे श्री स्वामी समर्थ की जय🎉🎉🎉🎉🎉
@balasuguru7646
@balasuguru7646 Ай бұрын
In this reading I strongly all claims personely like positive energies ham me very important information aja mili he so that Thank you divine mother universe young sister
@SwamiRaksha
@SwamiRaksha Ай бұрын
@@balasuguru7646 🙏🥰
@nandaholkar991
@nandaholkar991 Ай бұрын
हे सगळं बरोबर आहे .
@rajendramagar5824
@rajendramagar5824 Ай бұрын
Very nice information 👌👌 Jay Jay Ram Krishna Jay Jay Bajrang Bali Hr Hr Mahadev Jay Jay Bholenath 🚩🚩🚩🚩🚩
@sagargore9357
@sagargore9357 22 күн бұрын
याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे.
@sonalkolap1926
@sonalkolap1926 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤ताई तुम्ही सांगितलेलं सगळं माझ्या घरात घडत आहे.मी पण तुम्ही सांगितलेलं उपाय करणार आहे 👍🌹🌺✨🙏धन्यवाद🙏🙏🙏
@user-lk5kx3sz2m
@user-lk5kx3sz2m Ай бұрын
Ya गोष्टी अगद्या खरी आहेत
@anilnalawade7413
@anilnalawade7413 18 күн бұрын
आपण जे सांगत आहेत हे खर आहे काळी नजर मुळे प्राणीही जाऊ शकते मी साक्षरता अनुभवलेला आहे
@sunitajadhavsunitajadhav5801
@sunitajadhavsunitajadhav5801 Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई माझ्या घरी सेम परिस्थिती आहे
@sangitasonaje9287
@sangitasonaje9287 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की. जय
@aartitayade7889
@aartitayade7889 12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ❤
@ManjushaKshirsagar-tj3qf
@ManjushaKshirsagar-tj3qf Ай бұрын
खूप छान माहिती आहे ताई
@samtoshpatil1022
@samtoshpatil1022 22 күн бұрын
ताई तुम्ही अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🙏
@nehaambavne9567
@nehaambavne9567 28 күн бұрын
Shree Swami Samarth
@kavitatikam8518
@kavitatikam8518 Ай бұрын
Shri स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
@abhishekpawse5395
@abhishekpawse5395 Ай бұрын
Khup chan Tai
@AakashEvnati-dh9cw
@AakashEvnati-dh9cw 5 күн бұрын
Shree swami samarth❤
@vedantkadam2209
@vedantkadam2209 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏हो माझ्या बरोबर हे सगळे घडत आहे खूप त्रास होतोय .कंटाळा आलaय सगळ्यांच्a ..ताई mi pan देवाची Upasana khup करते pan तेवढ्या purtich म्हणजे 1..2 दिवस फक्त फरक पडतात अणि रोजच devpuja वगैरे चालू असत पण मासिक पाळी आली की काही सेवा होत नाही अणि घरातील सगळेच भांडत बसतtat ..amavsya अणि pornimechya 2divas आधी तर खूप tras असतो मिस्टर खूप ड्रिंक करून सतत marnyachi भाषa करतात...मी galphas lavnar ..मी मरणार असे सतत बोलत असतात मी devapudhe बसुन सारखी राहते तर ..बसुन काय फायदा ..असे बोलतात. एखादा दिवस फक्त घरात kadhitri शांतता असते नाहीतर सतत काहीतरी वाईट घडत असते...मी खूप कंटाळ le आहे कधी कधी तर मीच का jagtey as मला वाटतय पण मुले आहेत म्हणुन गप्प baste...तुम्ही सांगतायत ते सगळेच माझ्या gharat घडत आहे मला पण कधी कधी devpuja वगैरे करायचा कंटाळा येतो डोक खूप जड होते काहीच karavasa वाटत नाही 😢😢😭
@sejal4066
@sejal4066 Ай бұрын
हो majhakade पण असेच चालू आहे
@sadhnasushant143naiknaware
@sadhnasushant143naiknaware Ай бұрын
Moralyal shivdatta maharajanni janm ghetla aahe to video paha ekda tai
@sonalkolap1926
@sonalkolap1926 Ай бұрын
सेम असच माझ्या घरात होत आहे.😂
@vedantkadam2209
@vedantkadam2209 Ай бұрын
@@sonalkolap1926 सेम होत का तुमच्या घरात पण...मग हे तुम्ही खुप normally ghetay का..😥😥
@vedantkadam2209
@vedantkadam2209 Ай бұрын
@@sadhnasushant143naiknaware हो मला पण असच वाटतय..पण तिथे जायचे तर मिस्टर ड्रिंक करतात म्हणुन मला त्यांना घेऊन jane होत नाही ..मी pahilet moral चे video
@Swami_1111
@Swami_1111 Ай бұрын
Mi ekdam shant vyakti hoti tai pn mazyat khup badal zale achanak ...mi Konavar hi hath uchlu lagle shivya dyayla suru kel
@mamtamagar1375
@mamtamagar1375 26 күн бұрын
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@pranalikokam6443
@pranalikokam6443 4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-hf6ix4fv2e
@user-hf6ix4fv2e 24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ फार छान माहिती दिली ताई.
@ashwinimore2188
@ashwinimore2188 28 күн бұрын
Chan upai aahe Taee😊
@KrishnaDahiwal-b1n
@KrishnaDahiwal-b1n 4 күн бұрын
Khoop chhan😅
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 Ай бұрын
👌👌 छान माहिती
@user-cz5gn6wp4e
@user-cz5gn6wp4e 18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी पहिल्यांदा तुमची विडीओ पाहीली हे सर्व माझ्या बाबतीत घडते आहे. मी जेव्हा 🏠 बांधकाम चालू केल ना घरात नुसती कटकट आहे. माझ्या कडे खूप काम येते पण मी टाळते
@yogitakamble7319
@yogitakamble7319 24 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@mangeshthakur7544
@mangeshthakur7544 25 күн бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki Jai
@pranalithakur7381
@pranalithakur7381 28 күн бұрын
धन्यवाद ताई🙏
@aditikadam9583
@aditikadam9583 Ай бұрын
धन्यवाद ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@thetopofkitchen375
@thetopofkitchen375 29 күн бұрын
बरोबर आहे
@KishorPatil-cq1bm
@KishorPatil-cq1bm Ай бұрын
Thank you Tai
@nirmalabhosale4175
@nirmalabhosale4175 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ashwinipatil34
@ashwinipatil34 Ай бұрын
Very nice tai and thanks
@narmadagangurde4504
@narmadagangurde4504 Ай бұрын
Shree swami samarth ❤❤❤❤swami samarth ❤❤❤❤
@Mayurithorat1183
@Mayurithorat1183 9 сағат бұрын
हो ताई मला पण अनुभव आहे कारण असे घडत आहे तो अनुभव माझ्या नवरे बदल वाटत आहे
@mangeshthakur7544
@mangeshthakur7544 25 күн бұрын
Tai me Swami savykari hai me roj Swami Samarth chi upasana karit hai taymule swamini maze kup changle kale hai
@narmadagangurde4504
@narmadagangurde4504 Ай бұрын
Thanks so much swami samarth ❤❤❤❤
@kanchanksh1111
@kanchanksh1111 13 күн бұрын
खूप छान
@VaishanviKapse
@VaishanviKapse Ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤
@Swami_1111
@Swami_1111 Ай бұрын
Swami nch nust naav ghetl kiva tyana pahil tri khup samadhani vattay aj tai ....
@user-ze4lq5zl8s
@user-ze4lq5zl8s 27 күн бұрын
Chan
@manisharaghatate4003
@manisharaghatate4003 Ай бұрын
माझ्यासोबत नक्की असे घेडले आहे आणि मला खूप त्रास पण झाला पण स्वामी आई ची सेवा करते
@bharmandnaykdeshmukh8876
@bharmandnaykdeshmukh8876 Ай бұрын
Dhanyawad Tai❤
@PriyankaLohar-iv7mi
@PriyankaLohar-iv7mi Ай бұрын
Agadi barobary tai
@savitas931
@savitas931 Ай бұрын
Shree swami samarth tai❤🎉
@Swami_1111
@Swami_1111 Ай бұрын
Shree Swami samartha tai 🌺🙏🏻
@PrakashraoSirsat
@PrakashraoSirsat 6 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 agdi khar ahe
@anildeshmukh7911
@anildeshmukh7911 Ай бұрын
Shri Swami Samarth
@deepikaadivarekar8650
@deepikaadivarekar8650 Ай бұрын
Khar aahe anubhavalay ya saglyat jar aapan nonvej sodun datt margat rahave khup chan anubhav yetat gurucharitr parayan karave
@vaishalichhapari9505
@vaishalichhapari9505 24 күн бұрын
अगदी खर आहे
@yashvanttanugade3749
@yashvanttanugade3749 12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@amrutadeshmukh6150
@amrutadeshmukh6150 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🌸🌺🌸🌺🌺👏👏🙏🙏🎉❤
@user-qo4ef2sl1s
@user-qo4ef2sl1s Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@user-yh6ei7tq1r
@user-yh6ei7tq1r Ай бұрын
Shri swami samarth
@rajshreesokoskar9892
@rajshreesokoskar9892 25 күн бұрын
Thanks tai Shree Swami Samarth
@shivaniawasthi4185
@shivaniawasthi4185 15 күн бұрын
🙏🌸Shree Swami Samartha🌸🙏
@Swami_1111
@Swami_1111 Ай бұрын
Swami nch jyana ved lagte na tyanch mahit ahe Swami kay ahet ....lok vede mahntat kadhi kadhi Swami Swami mahnlyas 😊
@AkshaySolanki-ho4ne
@AkshaySolanki-ho4ne 10 күн бұрын
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@botgaming7184
@botgaming7184 24 күн бұрын
खुप छान👏✊👍
@himlatashinde3736
@himlatashinde3736 20 күн бұрын
खुप छान ताई 🙏🙏👌🌹
@savitagovale433
@savitagovale433 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@seemas4141
@seemas4141 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏
@Swami_1111
@Swami_1111 Ай бұрын
Swami na kalal amhla kay tras ahe swata Swami ni amcha hath pakdla tai ....mi khup bhagyvan ahe ki devane amhla khup mothya trasatun baher khadl
@techallrounder137
@techallrounder137 Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@spiritualbeing3342
@spiritualbeing3342 24 күн бұрын
Barobar bolat aahe
@Sanchi-t1k
@Sanchi-t1k 27 күн бұрын
Ho mazya भावाच्या मुलीचे कपडे फाटत आहे आणि काही कपडे गायब आहे ताई मग यावर उपाय काय आहे ते पण सांगा
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 33 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 36 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 127 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН