स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे विधानमंडळातील शेवटचे भाषण... ही राजकीय मूल्ये आता लोप पावली R R patil in vidhansabha - speech
Пікірлер: 132
@user-cv1qt7rq1sАй бұрын
.असा नेता पुन्हा होणे नाही आबा आज तुमची आज आठवण येते तुमची भाषणं भरपूर ऐकली आहे आज भाषणं ऐकताना डोळ्यात पाणी येतं आबा मीस यू
@mycareermyworld4889 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व आर आर आबा 🙏🙏
@abhijeetkate645 Жыл бұрын
मिश्किल विनोद बुद्धी ची कला आर आर आबांना होती.... तीच कला जयंत पाटील यांना सुद्धा आहे म्हणुन च ते पोट धरून हसत आहेत 😃
@sachinpowar8025 Жыл бұрын
2007 ची गोष्ट आहे मला कोल्हापूर ते सांगली वसंतराव पाटील college ला पेपर होता आबा च्या गाडी आडवा गेलो मला पकडलं व आबा च्या समोर आणलं परीक्षा गडबड व रस्ता माहीत नव्हतं पणं आबा नी college वर सोडलं परीक्षा नापास झालो खरं मला आबा ना जवळ बसले होते बघीतले
@bhappy7220 Жыл бұрын
कुछ भी लवडे
@user-ce9nz7ty9i Жыл бұрын
एकच नंबर नेते आर, आर आबा फार आठवण येते आबा तुमची
@ravindrakakade3161 Жыл бұрын
रोखठोक भुमिका मांडणारा लोकनेते .....आबा....
@milindguruba4776 Жыл бұрын
सच्चा लोक नेता 🙏
@parasadpowar7651 Жыл бұрын
आज महाराष्ट्राला गरज होती तूमची साहेब
@user-bu4ez6yg7h11 сағат бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही आबा नेहमीच तुमची आठवण येते
@SachinHolkar1988 Жыл бұрын
खतरनाक आर आर पाटील साहेब.
@MaxBh-sh3ne2 ай бұрын
खरंच काय दिवस होते ते आता च राजकारण पूर्ण गढूळ झालंय
@psbandgar67698 ай бұрын
एक नंबर बोल आहे 👍🚩🇮🇳💯👍 धन्यवाद आबा
@subhashmore6285 Жыл бұрын
रोख ठोक R R आबा साहेब. 🙏
@dnyandeothavare5597 Жыл бұрын
वा छान आबा पुन्हा होणे नाही आबा सारखा नेता पुन्हा होणे नाही
@santoshpowar8771 Жыл бұрын
🙏 अशी व्यक्ती होणे दुर्लभ. सलाम आपल्या कर्तुत्वाला. 🙏विनम्र अभिवादन🙏
@vinayakkulkarni1051 Жыл бұрын
आबांचे हे शब्द एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत खरे निघाले....
@interestingandunbelievable8821 Жыл бұрын
Ajit chya babtit pn same aah
@user-mf2qo9tr9x Жыл бұрын
लोकनेते आर आर आबा
@vijaybhosle3625 Жыл бұрын
Real suprim and real hero inhistory of.Indian politics. 🙏🏽🙏🏽
@aniketdesai84804 ай бұрын
महाराष्ट्र चे लाडके नेते स्वर्गीय R R पाटील (आबा )साहेब
@sanjaygangurde417321 күн бұрын
खरच खुप सुसंस्कृत नेतृत्व ..
@sunilpatil4203 Жыл бұрын
Miss you Aaba saheb 😢
@JackReacher-qk6ex Жыл бұрын
विलासराव, आबा , मुंडे साहेब, बाळासाहेब यांसारखे नेते या महाराष्ट्रला लाभले तेव्हाच इतका पुढे आला. पण आता नुसता सत्यानाश केलाय
@sarthakmahajan401 Жыл бұрын
एकनाथ खडसे साहेब खरे मुख्यमंत्री होते
@MaverickMaratha Жыл бұрын
Strong peg
@vaibhavwaghmode7577 Жыл бұрын
एकनाथ शिंदे खरे मुख्यमंत्री आहेत
@sachinpowar8025 Жыл бұрын
आबा ना आमचा सलाम आहे भले आम्ही कोल्हापुरी असलो तरी आज आबा असते ते मुख्यमंत्री असते
@santoshjadhav57595 күн бұрын
ग्राम पंचायत कर्मचारीचे समस्या सोडविणारा लोकनेता परत होणे नाही
@dhanajipawar7673 Жыл бұрын
Great अब्बा salute
@kakasahebghule181Ай бұрын
बाबा आज महाराष्ट्राला तुमची गरज होती
@rausahebchavanke583929 күн бұрын
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
@babutalekar6437 Жыл бұрын
मुंडे साहेब , देशमुख साहेब,आंबा,यांची शैली खडसे साहेब,जयंत पाटील, बाळासाहेब थोरात साहेब, मुनगंटीवार साहेब, अशोक चव्हाण साहेब यांच्यातच दिसते.
@madhukarvirutkar8771 Жыл бұрын
Exllent speech aba..mr RRpatil👍
@rajushaikh216312 күн бұрын
पुन्हा होणे नाही आबबबबबा🎉🎉🎉
@pranavshingare549 Жыл бұрын
उत्तम वक्ता भविष्य समोर ठेऊन मांडणारा नेता म्हणजे आर् आर् पाटीलसाहेब व दुसरे माणिकराव जगताप साहेब या पलिकडे कोणी नाही
@user-xt4wx3of6o7 күн бұрын
R.R PATIL SAHEB ek no manus
@kes748725 күн бұрын
खूप छान
@nitinpatil41215 ай бұрын
आबा we will always and forever love and respect you🙏
@Ambition8046 Жыл бұрын
एवढं खळखळून हसवून प्रश्न मांडणारे मंत्री कुठे आहेत?सुडेच सत्तापिपासू राजकारण सध्या चालू आहे सामान्य जनता यांच्या विचारात,कार्यात चुलीत गेला... विकास तर हा केवळ शब्दच उरला... आबा तुमची आठवण आली
@shubhampawar507 Жыл бұрын
आमचे लाडके आबा 💐
@sandipgaware662814 күн бұрын
आर आर आबा खरे लोकनेते आणि सच्चा माणूस.....
@sujitwarkari7108 Жыл бұрын
आबा तुम्हाला सलाम
@psbandgar67698 ай бұрын
एकदम बरोबर आहे आबा❤
@sunildawkhar4867 Жыл бұрын
आबा आज तुमची आठवण येते ...पुन्हा आसा नेता होणार नाही...
@user-mf2qo9tr9x Жыл бұрын
असा नेते होणे आहे
@sindhudawbhat61748 ай бұрын
खुप च प्रामाणिक माणूस
@sagarrayate84725 ай бұрын
आबा आज तुमची गरज होती पवार साहेबाना
@tusherjadhav95355 ай бұрын
1 number Aaba 🙏🙏🙏
@ashokpatil-9995 ай бұрын
आर आर आबा पुन्हा होणे नाही...
@mayurpawar2024 Жыл бұрын
R R aaba great leader of Maharashtra cellute saheb
@shreekantpatil21737 ай бұрын
आबा एक नंबर
@surajkeni1630 Жыл бұрын
सुसंस्कृत आबा, असे नेते पाहिजे , आता या भाजप च्या अनाजी पंत ने वाट लावली महाराष्ट्र च्या राजकारणाची
@pawarm22024 күн бұрын
डॉ पतंगराव कदम आर आर पाटील हे सांगली जिल्हा चे सरळ मार्गी जनतेचे नेते होते
@pradippatil4461 Жыл бұрын
Miss you Aaba
@haribarvkar83474 ай бұрын
❤❤❤❤ एक नंबर नेता
@bharatjadhav4729Ай бұрын
आदरणीय पवारसाहेबांसोबत निष्ठेने राहणारे कोहिनूर हिरा आहेत आबासाहेब
@bharatjadhav4729Ай бұрын
आमच्यासाठी आबासाहेब अजून हयात आहेतच
@pawarm22024 күн бұрын
पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील यांचे शिष्य
@mangeshkhandare6724 Жыл бұрын
Excellent
@kakasahebghule181Ай бұрын
आर आर आबा पाटील हे महाराष्ट्राती लोकनेते होते
@rajushaikh2163 Жыл бұрын
Rr is great ledar
@padmakarwani81782 ай бұрын
असेच विधानसभा सभागृहातील जुणे हिडिओ असतील तर माजी मंत्री शालीनी ताई पाटील यांचे भाषण दाखवा.
@ramchavan8392 Жыл бұрын
R R patil very great parson politics I love you aaba
@user-ki1yd7uw5p16 күн бұрын
ए माझ्या आबा
@user-mi1gq5tu8k11 ай бұрын
विनम्र अभिवादन 🙏
@user-ih1rz4vk6nАй бұрын
माझा नेता माझा अभिमान ❤
@Ambition8046 Жыл бұрын
बरोबर बोलले आबा विरोधक भक्कम पाहिजे
@RajuPatil-zk5hz Жыл бұрын
असा नेता दुसरा होणे नाही
@MunnaNikam-kc9ol Жыл бұрын
साहेब तुम्ही राहिले असते तर ही अवस्था राष्ट्रवादीची झाली नसती
@pradeepdivate8630 Жыл бұрын
R R is R R❤
@user-sg7fh4zx4u7 күн бұрын
Saheb tumi tumi hota baki hone nahi
@rupeshsonate1710 Жыл бұрын
Aaba tumi aaj pahije hota
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh5 ай бұрын
तुफान फटकेबाजी 😂
@s.k714 Жыл бұрын
Missing him
@babasokhandekar4163 Жыл бұрын
आबा सारखे नेतृत्व करण कोणीही करू शकणार नाही
@babutalekar6437 Жыл бұрын
आर आर पाटील म्हणजे शरद पवार साहेबांची नंबर वन चऔईस.
@pravinkale6033Ай бұрын
❤
@madhavowalkar352 Жыл бұрын
Good
@user-gr7ur4lo1r10 ай бұрын
आबा तुम्ही स ❤❤ सलाम ❤❤
@sachinmokate8597 Жыл бұрын
Real hero
@shekharbangar5738 Жыл бұрын
Only aaba ❤
@aniketpatil140 Жыл бұрын
Aba 🙏
@ishwargodbole5516 Жыл бұрын
saccha manus aani Nirmal neta
@sachindolhare5814 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinpowar8025 Жыл бұрын
आबा असते तर सरकार पडलं नसतं व जुलूम सहन करायला लागला नसतं
@rajendraposte2832 Жыл бұрын
अशी शब्दशैली फडणवीस ची सुद्धा नाही
@shashikantgaikwad4173 Жыл бұрын
Miss u आबा
@samadhankharat1445 Жыл бұрын
महाराष्ट्र शासन
@kalimshaikh3292 Жыл бұрын
💪
@tusharmore8614 Жыл бұрын
असे नेते परत होणार नाहीत.
@dilippavar-fk6gp Жыл бұрын
🙏🙏
@narendraborkar3724 Жыл бұрын
राजकीय मुल्ये ही वागण्यात दिसतात , भाषणात नाहीत!
@mohitnyaynirgune8913Ай бұрын
Golden Era❤
@NagannathАй бұрын
आबा 🎉🎉🎉😢😢
@user-fu7sm6sd7n7 күн бұрын
asa manus prt hone nahi only aba🎉
@sidddddd9345 ай бұрын
roaster make a way real roaster is back in business 😂