मला कोकण अत्यंत भावतो. कोकणात जन्म झाला नाही याची मनात कायम खंत असते.
@ajaysai2515Ай бұрын
I am a happy person because I was born in such a village.❤...( Ganesh from Kuwait)
@KonkaniRanvataАй бұрын
Thank you
@jagdishchandragulvegulve91972 күн бұрын
अतिशय सुंदर निसर्ग
@radhikaalashi152029 күн бұрын
इतके सुंदर निसर्ग दीसते की बघतच रहावे असे वाटते.खुप छान द्रुश आहेत.आणी माहीती पण सुंदर दीलीत.धन्यवाद.
@jayeshacharya98806 күн бұрын
Thanks a lot for sharing.❤
@vivekmore394320 күн бұрын
अंजनवेल माझ आजोळ आहे, खुप छान व्हिडिओ, धन्यवाद
@bhaskarbansode260Ай бұрын
१५ दिवसांपूर्वी आम्ही सहकुटुंब भेट दिली, अतिशय मनमोहक निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण करत आहे... किल्ला, दिप गृह, व अथांग पसरलेला निळाशार समुद्र,गर्द हिरव्या झाडांची दाटी.. अप्रतिम
Phar sunder gav aahe thanks kuthehi gardi nahi ❤❤thanks.
@geetamanchekar196211 күн бұрын
सुंदर! Thanks
@kundakelkar6523Күн бұрын
खूप सुंदर ठिकाण आहे अंजनवेल!!!!!
@KonkaniRanvata19 сағат бұрын
@@kundakelkar6523 होय
@shubhadaparab47493 күн бұрын
मस्त छान निसर्गरम्य परिसर. आभारी आहे
@diptirandive94366 күн бұрын
Khup chan pustak wachalyasarakhe watale. 👍👌
@KonkaniRanvata6 күн бұрын
@@diptirandive9436 thank you
@manishpawar86308 күн бұрын
किती नशीबवान आहेत कोकणातील पशू पक्षी त्यानं दोन वेळच पोटासाठी निसर्गाची भर भरून दिलं आहे...पण माणूस हा प्राणी चार पैश्या साठी स्वर्ग सोडून मुंबई पुणे सारख्या नरकात राहतोय 🥹🥹🥹🏝️🏝️🏝️
@KonkaniRanvata8 күн бұрын
@@manishpawar8630 thank you
@ruchizone896410 ай бұрын
खूप छान माझे अंजनवेल गाव, माझ्या वडलांचे जन्मगाव अंजनवेल आहे,माझेआई ,वडील , बहीण ,भाऊ माझी बायको व मुलगी गणेशोत्सवासाबठी अंजनवेल तालूका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे दरवर्षीप्रमाणे रवीवारपासून आहेत.