श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरू देव दत्त 🙏🙏🙏👏👏👏👏❤️❤️❤️ गुरू महाराज मी खूप वर्षा पासून स्वामी सेवा करते आदी तेवढी करत नसत 3 वर्षा पासुन जास्त करते माझा जप रोज सकाळ संध्याकाळ एक तास असतो स्वामी चरीत्र saramrat poti che khup परायेन zale dar गुरुवारी दिवस भर पूजा असते जास्तीत जास्त महाराजांचं jap स्वामी चरित्र saramrat चे पारायण गुरुचरित्र चे पारायण केले माझ्या कुंडीत वडाचे झाड आले ऑटोमॅटिक माझ्या दिव्यात महाराज पूर्ण दिसतात माझ्या कडे फोटो आहेत व्हिडिओ आहेत गुरू महाराज अजुक मी कोणती सेवा करू महाराज माझ्या सोबत राहतील मी maz jivan महाराज chya चरणी अर्पण केले सगळे मला हसतात वेडी झाली मनतात दिवस भर महाराजा पुढे बसते मी खूप जप करते श्री स्वामी समर्थ 👏👏👏🙏🙏🙏❤️❤️❤️