एका भक्ताने गानगापुरात दत्तात्रयाना अर्पन केलेले चांदी चे कडे अक्कल कोटात आलेल्या त्या भक्ताला स्वामीनी तेच चंदीचे कडे परत करू सांगितले हे कडे थोडे लहान झाले आहे ते थोडे मोठ्ठे करून आन मग ते आमच्या हातात निटबसेल असे सांगितले तेव्हा त्या भक्ताला स्वामी हे दत्त स्वरूप आहेत याची प्रचीती आली वतो स्वामी चरनी नतमस्तक झाला 🙏
@pankajpatil84936 ай бұрын
स्वामी भक्त देवी च्या मुखातील विडा स्वतःला मिळावा असी इच्छा धरतो इकडे स्वामी आपल्या मुखात विडा टाकतात तेव्हा देवी च्या मुखातील विडा खाली पडतो व तो श्री स्वामी समर्थ देवाच्या भक्तास मिळतो ही स्वामी देवाची लीला माहित असेल ना तुम्हाला.
@suhaschindarkar51696 ай бұрын
स्वामी समर्थ संकटकाळी भक्ताच्या मदतीला धाउन येतात यात मला यतकिंन्चीत हि शंकानाही जयजय श्री स्वामी समर्थ 🙏
@shubhammahale88206 ай бұрын
🙏🌹स्वामी हे कुठलेच अवतार नसून देवाचे देव ब्रम्हांडनायक आहेत🌹🙏
@pankajpatil84936 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏ॐ दिगंबराय नमः 🙏 🙏मी श्री स्वामींचे बाळ आहे 🙏 गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी म्हणतात स्वामी देव प्रतक्ष परमात्मा परब्रम्ह आहेत आपण गुरुदेवाची पूर्वी पासून ची प्रवचन ऐका आणि त्याचा अभ्यास करा 🙏
@charusheelarajendrapawar92207 ай бұрын
किती गोड हाक मारता तुम्ही. स्वामी देव स्वामी देव. कानाला सुखदायक वाटत. धन्य आहात माऊली तुम्ही. तुमच्या तोंडून स्वामिंबद्दल फक्त ऐकत रहावस वाटत. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@pankajpatil84936 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NG-hj7zt7 ай бұрын
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
@nitinmore80926 ай бұрын
कोण काय पण बोलो? पण माझी श्रद्धा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वर एवढी आहे की ते कोण कुठले? या भानगडीत मी जात नाही? माझे स्वामी हे विश्वाचे मालक आहेत तेच परब्रह्म तेच ब्रम्हा विष्णू महेश 🙏🙏🙏
@swamisamarth1986 ай бұрын
🌺‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌺 हो अगदी बरोबर 👍😭😭
@nileshs1782 ай бұрын
हो अगदी बरोबर श्री स्वामी समर्थ हेच परब्रम्ह आहेत. यात यत्किंचितही शंका नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@nileshs1782 ай бұрын
हो अगदी बरोबर श्री स्वामी समर्थ हेच परब्रम्ह आहेत. यात यत्किंचितही शंका नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@aashasavale42426 ай бұрын
गुरु माऊली आपला आवाज खूप गोड आहे छान आहे. आपण माहिती पण खूप छान दिलीत. प्रसन्न वाटते. धन्यवाद ❤🙏🌺🌺🌺🏵️🏵️🏵️👌👌👌
@pankajpatil84936 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshwarborse34602 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏👣🙏👣👣👏
@NowweareTrending6 ай бұрын
श्री स्वामी गुरूदेव दत्त
@vitthalbharatiofficial34066 ай бұрын
दत्तगुरु हे साक्षात भगवंत आहेत.आणि स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतारी आहेत.🙏
@pankajpatil84936 ай бұрын
ते भगवंत नाहीत असं कोण म्हणाले आहे
@NAAMSADHANA-be8cd5 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ हेच परब्रह्म आहे
@ujjwalanikam77136 ай бұрын
श्री स्वामी समर्थ किती सहज आणि सोप्या भाषेत फोड करून सांगितले स्वामी समर्थ समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ खूप छान आहे खूप छान माहिती मिळाली
@pankajpatil84936 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalyanikamble59817 ай бұрын
Guru dev Datta shiree swami samarth jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NAAMSADHANA-be8cd5 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत.
@hemangigadkari48742 ай бұрын
खूप छान विश्लेषण..याचा अर्थ स्वामी स.न 1149 च्याही आधीपासून आहेत
@shreekantnanaware6 ай бұрын
ॐश्री स्वामी समर्थ महाराज कि जय.
@anitawagle17857 ай бұрын
।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-dm1yo9dz4c4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@madhavpimpalkharepimpalkha59705 ай бұрын
Shree swamidev samarth
@meghadesai8510Ай бұрын
Shree swami samarth ❤❤
@ChandaniKamble-ds9lbАй бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@dhanashrithombre897Ай бұрын
🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@Vinayak15426 ай бұрын
🙏🌹 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री अक्कलकोट निवासी श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
@purveesclass61937 ай бұрын
llश्री स्वामी समर्थll llॐदिगंबराय नमःll 🙏🌷🙏🌷🙏
@user-xe5bs9wy3o6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मला दर्शन दिले स्वामींनी
@NowweareTrending6 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💞
@NAAMSADHANA-be8cd4 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी हेच परब्रह्म
@kapiltaral63976 ай бұрын
स्वामी समर्थ हे योगीराज आहेत..... अनंत रूपे धारण करून भक्तांना बोटाशी धरून भवसागर पार करणारे भक्तवत्सल आहेत.
@psl9486 ай бұрын
Ho dada he barobar ahe
@NowweareTrending6 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त
@pralhadhagawane70397 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-qr4yl6mg8c6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।
@prashantshende68026 ай бұрын
Shree Swami Samarth ll Jai Jai Swami Samarth 🙏
@Rajsonale3697 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 गुरूदेव तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ चारित्रामृत वाचा . कदाचित थोडी अजून व सत्य माहिती मिळेल स्वामींच्या अवताराची 🙏🙏🙏
@patils54106 ай бұрын
Everyone has his own views , beliefs and thinking, no one can really know what is truth , truth may be endless and complicated
@pankajpatil84936 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 आपण प्रवचन पुन्हा ऐका गुरुदेव नक्की काय म्हणाले ते तुम्हाला समजलं नाही 🙏
@Rajsonale3696 ай бұрын
@@pankajpatil8493 - प्रवचन ऐकलंय मी . म्हणूनच मी रिप्लाय दिला आहे. Thank u. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@pankajpatil84936 ай бұрын
🙏@@Rajsonale369
@kedardesai97186 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 700 वर्षाचे होते जेवहते अक्कलकोटला आले होते.
@sunilbhise68946 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@subodhtiwarekar57997 ай бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!
@tarachandkothari62686 ай бұрын
Shree swami samarth
@deepaksawant61037 ай бұрын
खूप छान परिचय करून दिलं काका. दोन तीन ठिकाणी मी वाचलं होत. पण काही समजत नव्हत. !! श्री स्वामी समर्थ महाराज!!
@aakshayreturns48726 ай бұрын
श्री महादेव आणि श्री दत्तगुरू यांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली.......यावर तरी विश्वास आहे का तुमचा?........ कशाला लोकांच्या मनात भ्रम निर्माण करताय...........🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺
@pankajpatil84936 ай бұрын
गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय 🙏श्री स्वामी समर्थ देव कोणत्याही एका विशिष्ट समुदाय संप्रदायचे नाहीत ते सर्वांचे मालक आहेत त्यांचा मालक कोणी नाही
@NAAMSADHANA-be8cd2 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी हेच परब्रह्म आहे
@prashantpednekar64957 ай бұрын
*।। श्री स्वामी समर्थ ।।*
@milindchaugule1682Ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@anilsonune21766 ай бұрын
Shri swami samarth Jay gajanan
@dadachoidhar96637 ай бұрын
Shree swmi samrth
@user-ee3yi8ps6b4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@manitindahatonde58716 ай бұрын
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा ,गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै गुरू वे नमः,श्री गुरुदेव दत्त च. परब्रम्ह आहेत💐💐💐💐
@anujbirje57577 ай бұрын
‼ श्री स्वामी समर्थ ‼ 🌹 ॐ दिगंबराय नमः🌹
@narendramahajan91976 ай бұрын
Shree Swami Samarth
@kalpanapawar97157 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@swamithakur59516 ай бұрын
श्रीमन नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण🙏🙏🙏
@derpamore13996 ай бұрын
अगदी बरोबर माऊली श्रीस्वामी समर्थ🙏
@sonalipatil25976 ай бұрын
Shri Swami samarth
@kishorbhosale99177 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 ॐ दिगंबराय नमः
@govindkaratmol3105 ай бұрын
Shree Swami Samarth 🌺🙏
@vaibhavupadhye67547 ай бұрын
akklkot samadhi math til shri swami charam paduka ghari yeude birwadila lavakar cha hi prathana vinati tumala 🙏🙏👏👏
@v.k.41197 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@user-wc5ne5jc2h7 ай бұрын
Shree Swami samartha 🌹👃
@meethunghosh18927 ай бұрын
Shree Swam iSamarth
@pankajpatil84932 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@prasannawarange48087 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ॐ दिगंबराय नमः स्वामी सर्वांना सुखात ठेवा
!!श्री अनंतकोटी ब्रह्मांडणायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय!!🙏🏻🙏🏻🙏🏻 !!श्री स्वामी समर्थ!!🙏🏻🙏🏻🙏🏻 🕉️दिगंबराय नमः🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 "मी श्री स्वामींचे बाळ आहे" सद्गुरू श्री दासदिगंबर महाराज कि जय🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantnewage6 ай бұрын
🌺🌺🌷 jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🌺🙏🏽 Jay jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽
@shilpabaviskar89606 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏💐🙏🙏💐💐
@ganeshrindhe5516 ай бұрын
Shri swami samarth
@sachinvaradkar84697 ай бұрын
Sree Swami Samarth ❤
@sanjayrane69626 ай бұрын
🎉🎉🎉❤❤ shree Swami Samarth Jai jai Swami Samarth ❤❤🎉🎉🎉
@sanjaybavachikar13817 ай бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth
@pankajpatil84937 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏ॐ दिगंबराय नमः 🙏 🙏मी श्री स्वामींचे बाळ आहे 🙏 🙏गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय 🙏
@mayurkambli4127 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@paryverma83986 ай бұрын
Sri Swami Samarth
@jayashreetaware61007 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏 🌹
@meghamore89367 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ॐ दिगम्बराय नमः मी श्री स्वामींचे बाळ आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏 👏👏👏👏👏👏
@mayureshbhauplaybacksinger99226 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आपला आशीर्वाद कायम असावा माऊली 😘स्वामी हो 😊
@dipikabhandari20156 ай бұрын
Shree Swami samartha 🌺🌺
@rohitchavan8687 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🌺🌷🙏
@ashokthote21526 ай бұрын
स्वामीजी आपण अत्यंत मूलभूत माहिती देत आहात
@rajendrajesus74416 ай бұрын
Jai gurudev Datta Jai shree ram ji ki jai shree Mata
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏ॐ दिगंबराय नमः 🙏 🙏मी श्री स्वामींचे बाळ आहे 🙏परब्रम्ह श्री स्वामी समर्थ देव यांना तत्वता जाणून घेयाच असेल तर भक्ताने गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी नी सांगितलेल्या मार्गाने जावे. अनुभव घेयचा असेल तर घ्या. 🙏गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय 🙏