Swami Swami Official Music Video I Sneha Mahadik I Pushpak Pardeshi

  Рет қаралды 3,119,875

Tejas Padave

Tejas Padave

Жыл бұрын

॥ गणपती बाप्पा मोरया II श्री स्वामी समर्थ II
Music - Tejas Padave
Lyricist,Composer - Pushpak Pardeshi
Singer - Sneha Mahadik
Additional Vocals - Pushpak Pardeshi, Tejas Padave
Chorus - Keval Walanj, Harsh Bhoir
Strings Arranger & Programmer - NVS Charan
Flute - Satej Karandikar
Mixing & Mastering Engineer - Pranav Gupta
Recording Studio - T Music Studio , Rohan Agashe Studio
Music Label - Tejas Padave ( T Music )
Music Arranged,Produced & Programmed by Tejas Padave
Full song available now on :
♪ JioSaavn - www.jiosaavn.com/album/swami-...
♪ Spotify - open.spotify.com/track/1hV68G...
♪ Gaana - gaana.com/song/swami-swami-9
♪ Apple Music - music.apple.com/us/album/swam...
♪ KZfaq Music - • Swami Swami
♪ Wynk - wynk.in/u/9QqqpA67Y
♪ Hungama - www.hungama.com/song/swami-sw...
♪ Amazon Prime Music - music.amazon.in/albums/B0C7LJ...
Video credits
Produced by - Shree Swami Samarth Maharaj
Featuring Sneha Mahadik
Directors - Akshay Gore & Pravin Koli
DOP - Sandesh Koli (Sandy), Siddhesh Walanju
Associate Director & Executive Producer- ‪@tejaspadave‬
Edit & DI - Sandesh Koli (Sandy)
Camera Equipment - The Mauli Films (Ashutosh Kakade)
Publicity designs - Santosh Yesale (Scarlett Studios)
Location - Shree Swami Samarth Vatwriksha Mandir (Akalkot Road),Shree Swami Samarth Samadhi Math, Shree Balappa Maharaj Math
Special thanks - Shree Mahendra Ingale Maharaj,Shree JanmeJay Raje Bhosale, Ajay Jadhav, Shree Swami Samarth Sevekari, Prajyot Patil, Keval Walanj, Harsh Bhoir, Yogita Koli & Team
To Set Caller Tune Dial Below Codes
For Airtel Hello Tunes Dial 5432119060088
Vodafone Caller Tunes Dial 53714268305
For Idea Dialer Tunes Dial 53714268305
BSNL East & South SMS BT 14268305 to 56700
MTNL Subscribers SMS PT 14268305 to 56789
Lyrics :
स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि
मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II धृ II
जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था
तूच माय बाप आता तूच एक करता
स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि
मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II १ II
तुझ्या गोडीची पाकळी झाली आता साखळी
बांधलो गेलो देवा येऊन तुझ्या राउळी
तुझा ध्यास पदरी नि गुरुमंत्र अधरी
मानले तुला गुरु ओवाळू दिपवाळी
ओवाळू दिपवाळी,
नित्य तुझी गाथा सांगे मायबाप आता
तूच ठायी ठायी दिसे सद्गुरुनाथा II २ II
स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि
मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II धृ II
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II (x२)
II महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II (x२)
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II (x२)
Digital Music Distribution by ERIK Businesses Consultancy (Nilesh Gadam) & Jayesh Mhatre (Jio Saavn)

Пікірлер: 1 000
@user-we6qj8iy7c
@user-we6qj8iy7c Жыл бұрын
सुंदर तो स्वर, सुंदर तो कंठ प्रकटते वैकुंठ, ऐशा कंठी, सुंदर तो लगाव, काल समेचा उठाव घेई हृदयाचा ठाव श्रोतियांच्या...! 🎼 *अप्रतिम सुरांकित* 🎼
@pratibhagadge1047
@pratibhagadge1047 Жыл бұрын
?😂
@lokeshsutaar2798
@lokeshsutaar2798 Жыл бұрын
By mistake type zhala hota sorry for that
@prajitkumar4119
@prajitkumar4119 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@prajitkumar4119
@prajitkumar4119 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@prajitkumar4119
@prajitkumar4119 Жыл бұрын
😊
@komalchavan2926
@komalchavan2926 9 ай бұрын
खुप इच्छा आहे अक्कलकोट la जायची....स्वामी चरणी एवढीच प्रार्थना आहे की लवकर योग आणावा स्वामी तुम्ही तुमच्या दर्शनाचा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 4 ай бұрын
❤❤❤mazihi khup iccha ahe swami mazi wish purn karo🙏🌹🌼
@manojmalage9200
@manojmalage9200 4 ай бұрын
swami prakat din 10 April
@preranajagtap9724
@preranajagtap9724 4 ай бұрын
ताई माझी पण खूप इच्छा होती अक्कलकोट ल जाण्याची एकदाही गेले नव्हते मागच्या आठवड्यात अचानक योग आला आणि योग्य वेळ आली की स्वामी बोलवता तिथं जाऊन त्यांच्या चरणी स्वामींनी माझ्याकडुन इच्छा बोलून घेतली ज्या वेळी मला खरच गरज होती देवाच्या दारी जाण्याची अगदी त्याच वेळी स्वामी दर्शन झालं . तुमची ही इच्छा लवकर च पुर्ण व्हावी अशी स्वामी चरणी प्रार्थना ❤
@AishwaryaPotadar-vt2pb
@AishwaryaPotadar-vt2pb 4 ай бұрын
Nakkich antil...tymchi adanya zalyshivay apan jau shkat nahi
@ashapatil8848
@ashapatil8848 3 ай бұрын
Mazi hi khip echha aahe ,swami bolvatch nahit 😢
@Positivevibes_cooking
@Positivevibes_cooking 2 ай бұрын
माझी ही खूप च इच्छा आहे अक्कलकोट ला जाण्याची काय माहित स्वामीं कधी बोलावतील खूप वाट पाहत आहे योग नाही आला अजून 😊😊
@pravinbadgujar5840
@pravinbadgujar5840 Ай бұрын
मी सुद्धा खूप वाट पाहतो आहे स्वामी आई... माझी गुरू माऊली..🙏🏼🌹
@user-sv6xb6gt7w
@user-sv6xb6gt7w 3 ай бұрын
अक्कलकोटला जोडीनं यायची इच्छा पूर्ण होवो स्वामी आई ....... श्री स्वामी समर्थ महाराज की जय..... माझ्या हृदयातील हे स्वप्न पूर्ण होवो स्वामी आई 🙏🙏
@pranitkumbhar3122
@pranitkumbhar3122 4 ай бұрын
गाणं ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे, खूप मनापासून स्वामी सोबत आहेत असं वाटल😢
@GauriGawade-gm5fz
@GauriGawade-gm5fz 2 ай бұрын
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा... kzfaq.info/get/bejne/oJx4bMagxrSRoJ8.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
@vedantshinde9648
@vedantshinde9648 Ай бұрын
माझी खूप दिवसांपासूनच इच्छा होती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाण्याची ती काल पूर्ण झाली...स्वामींनी च मला बोलावून घेतले असेच म्हणेन मी कारण त्यांच्या इच्छेशिवाय काहीच शक्य नाही🙏🥰श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🥰
@swapnalipatil1011
@swapnalipatil1011 10 ай бұрын
खूपच सुंदर गाणे आहे... ऐकताना असं वाटते की स्वामी आपल्या सोबत आहेत... श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त.... स्वामी सदैव पाठीशी राहा... खूप खूप सेवा करून घ्या... मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत श्री स्वामी समर्थ नाव मुखात राहूदे🙏🏻🌸🌎
@user-lb8jr1sf7v
@user-lb8jr1sf7v 9 ай бұрын
Shree Swami Samartha 🙏
@punamkhakal1875
@punamkhakal1875 7 ай бұрын
खरच असंच वाटतं आहे असंच आहे. हे गाणं ऐकल्यावर आपसूकच स्वामी नाम येत तोंडांत दिवसभर ♥️🙏🏻🥺❤️अशीच साथ द्या स्वामी तुम्हीच पालन करते 🌍🧿🖇️❤️
@GauriGawade-gm5fz
@GauriGawade-gm5fz 2 ай бұрын
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा... kzfaq.info/get/bejne/oJx4bMagxrSRoJ8.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
@tusharjoshi8932
@tusharjoshi8932 2 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत, शेवटच्या श्वासापर्यंतच नव्हे तर जन्मोजन्मी आपल्या भक्तांना साथ देत त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. या जन्मी स्वामी नाम मुखात आलं ही त्यांची आपल्यावर मागच्या कित्येक जन्मांपासून कृपा असल्याचाच पुरावा आहे. याची प्रचिती आपल्याला वारंवार येत राहते.... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ...
@poojapandhare1119
@poojapandhare1119 Жыл бұрын
खुप सुंदर गाणं ,खूप सुंदर गायले, संगीत ही खूप सुंदर जाणवत आहे की स्वामी आहेत या गाण्यात..... स्वतः स्वामी नी करून घेतलं आहे तुमच्या कडून....श्री स्वामी समर्थ 🙏
@guruprasadlokare3410
@guruprasadlokare3410 Жыл бұрын
@KusumPawar-ff3jx
@KusumPawar-ff3jx Жыл бұрын
Khup shan
@AJ_cricketing_shots_
@AJ_cricketing_shots_ Жыл бұрын
Ho kharach khup chan ahe😍 shree swami samarth🙏
@chetanapatil4941
@chetanapatil4941 8 ай бұрын
Shree Swami Samarth 🪔
@R.N.2611
@R.N.2611 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@nishaanasune3649
@nishaanasune3649 9 ай бұрын
गाणं ऐकतांना अक्कलकोट ला प्रत्यक्ष स्वामींजवळ असल्यासारखे च वाटते... खुप छान... शब्दरचना , male female voice ... Excellent
@anshmedhekar3570
@anshmedhekar3570 Ай бұрын
माझी पण खूप इच्छा आहे अक्कलकोट येथे कुटुंबासोबत जाऊन स्वामी आई चे दर्शन घ्यायची स्वामींकडे हात जोडून प्रार्थना करतो की हा योग लवकर माझ्या नशिबात आण श्री स्वामी समर्थ
@AvantikaThate
@AvantikaThate 23 күн бұрын
Aamhlaa swami ni bolavl....
@AvantikaThate
@AvantikaThate 23 күн бұрын
Kharch khup chhan vatte Akklkot la jaun..... 🙏
@SanketKadam-ez4oo
@SanketKadam-ez4oo 11 ай бұрын
ताई गाणं खूप सुंदर आहे आपसुकच पाणी आलं डोळ्यांतुन 🙏
@Shrutimore0903
@Shrutimore0903 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 😌🌍🙏🌼 स्वामी तुमचा आशीर्वाद नेहमी असाच ठेवा आमच्यावर 🙏 सदैव असेच पाठीशी उभे रहा ❤😊
@PrajaktaChavan91
@PrajaktaChavan91 11 ай бұрын
Hello Team, You actually deserve millions of views..I listen this everyday..My child liked this song so much... "मला तो म्हणतो आई किती सुंदर आहे ना ग आपल्या स्वामींचे गाणं" ..माझ्या तर डोळ्यात पाणी येतं जेव्हा नित्य तुझी गाथा स्वामी माय बाप आता हे वाक्य आलं की.. स्वामी मालक तुम्हा सर्वांना निरोगी,सुखी आणि दीर्घायुषी आयुष्य प्रदान करोत हीच माझी प्रार्थना आणि बाकी ब्रम्हांडनायक आहेतच सगळं सांभाळायला..❤ Lot's of blessings and love 💕
@snehalbhatiya4260
@snehalbhatiya4260 11 ай бұрын
खुप खुप सुंदर गाणं आहे .😊 मन शांत आणि प्रसन्न होऊन जाते. श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌼
@machindrashewale3871
@machindrashewale3871 10 ай бұрын
मनाला भाऊक करणार गाणं आहे 🥰खूप छान 🙏 Shree Swami Samarth 🙏🌺🌺❤️
@PrasadKerkar0313
@PrasadKerkar0313 3 күн бұрын
अनंत कोटि ब्रह्माण्डनायक राजा धीरज योगिराज परब्रह श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@vedantipenshanwar4225
@vedantipenshanwar4225 9 ай бұрын
खरंच, खूपच सुंदर आणि मनाला आनंदित करणारं गाणं आहे हे....🙏👌🏻🙌🏻 ||श्री स्वामी समर्थ||🙏
@Raots-wv8hh
@Raots-wv8hh 8 ай бұрын
Swami still in physical form on earth. I experienced his presence many times when i visit holy places. Jai Swami Samardha.
@tusharjoshi8932
@tusharjoshi8932 2 ай бұрын
Yes HE is there.... हम गया नहीं जिंदा हैं.... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ...
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Ай бұрын
❤❤❤yes fhakt swamich ahet param dayalu .kitihi upkar ahet tyanche 😢❤️🙏🌼🌹
@amrutahulge2759
@amrutahulge2759 5 ай бұрын
मला खूप आवडते हे गाण...माझी रिंगटोन आहे ही...स्वामी नाम रोज कानात पडते.....लवकर बोलवा स्वामी अक्कलकोट ला....
@GauriGawade-gm5fz
@GauriGawade-gm5fz 2 ай бұрын
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा... kzfaq.info/get/bejne/oJx4bMagxrSRoJ8.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
@damayantisavale2142
@damayantisavale2142 4 ай бұрын
खूप छान ,प्रसन्न वाटतं....अस्स वाटत की स्वामी महाराज जवळच आहेत.. खूप positive वाटतं.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@VijayGaikwad-mb7wk
@VijayGaikwad-mb7wk 8 ай бұрын
Shree Swami Samarth ❤
@PratikshaGite011
@PratikshaGite011 11 ай бұрын
Very beautiful song श्री स्वामी समर्थ ❤️🌍 🙏
@krushnakamble734
@krushnakamble734 Жыл бұрын
खूप छान संगीत आहे 🎧🎛️🎚️☺️आणि गीत सुद्धा अप्रतिम आहे 📝✒️😇❤️☺️🥰🙏🙏आणि स्नेहाचा स्वर या गाण्याला एक वेगळीच गोडी देतोय ❤️🥰☺️🙏🙏😘💕
@user-eg1wz1ru3q
@user-eg1wz1ru3q 10 ай бұрын
माझं आवडत गाणं आहे हे 🙏shree😘स्वामी समर्थ 🙏
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 4 ай бұрын
❤ ❤❤❤❤❤ kiti goad maze swami ni voice🙏🌹shri swami samartha🙏🌹 eternal gratitude gratitude swami tumhi pratek dukhat dukhat madat karta ❤❤❤❤❤
@Vivekanand_dhongade09
@Vivekanand_dhongade09 Жыл бұрын
अप्रतिम...👌 प्रत्यक्ष अक्कलकोट मध्ये असल्यासारखे वाटते... खूप सुंदर आवाज....धन्य झालो हे संगीत ऐकून स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर अशीच कायम राहो...🙏 श्री स्वामी समर्थ...🌸🍂.
@tusharmarathe8095
@tusharmarathe8095 6 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏
@priyankadesai1482
@priyankadesai1482 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ...🙏🌺 स्वामी तुमच्या आशीर्वादाने मला आई होण्याचे सौभाग्य लाभणार आहे...4 month पूर्ण होतील आता...माझ्या गर्भात वाढण्यारा बाळांची काळजी घ्या स्वामी 🙏🌺🌺🌺🌺
@rasika161
@rasika161 4 ай бұрын
डोळ्यांत पाणी आले.. खुप सुंदर श्री स्वामी समर्थ 🙇‍♀️🌸
@mayurmalkar8511
@mayurmalkar8511 9 ай бұрын
खूप प्रसन्न वाटते हे गाणे ऐकल्यावर
@pranaykule6248
@pranaykule6248 11 ай бұрын
Atishay khup Sundar gane banvale ahe.. Purn akkalkaot che darshan jhale.. Shree swami Samarth..
@amitgharat8877
@amitgharat8877 9 ай бұрын
गुरूवर्य श्री स्वामी समर्थ 🙏
@PrajaktaPonde
@PrajaktaPonde Ай бұрын
श्री स्वामी समर्थ.... खुप छान गाणं आहे अगदी मन प्रसन्न होत गाणं ऐकल्यावर
@shriswamisamarth1360
@shriswamisamarth1360 7 ай бұрын
खूप सुंदर.. श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@kajalz5942
@kajalz5942 11 ай бұрын
Jiv ha tuzya sheveshi arpila samartha........❤melt my heart
@ashwinikarajagi5907
@ashwinikarajagi5907 5 ай бұрын
Baba he jag khup swarthi ahe.....ata tumchya shivay ya jagat koni nahi Swami baba tumcha ashirwad asu dya leki chya mage...bab...
@rohitrg7805
@rohitrg7805 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏼🙌🏼😌🌺🚩♥️✨🌸
@snehalchavhan1421
@snehalchavhan1421 9 ай бұрын
Khup apraatim aawaj ahe.. Manmughdha zale❤❤❤❤ shri Swami Samartha..
@virajkadam5004
@virajkadam5004 10 ай бұрын
खूप मस्त गान आहे, एकल्याने मन एकदम प्रसन्न होते🙏🏻🌹.
@satishgonge
@satishgonge 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ❤❤
@PruthviKadam-bq4uz
@PruthviKadam-bq4uz Жыл бұрын
Shree Swami samartha ❤ tajas Dada khop chan❤love u samartha family ❤
@user-nn7rh4pm7o
@user-nn7rh4pm7o 4 ай бұрын
स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आली तरी जगण्याला नवी उम्मीद येते खूप खूप सुंदर छान सॉंग आहे !!श्री स्वामी समर्थ!!🙏🏻🌸🌺🌸
@sunitapawar920
@sunitapawar920 Жыл бұрын
Wowww...just amazing❣️ shri swami samarth😃
@bhagyawable26
@bhagyawable26 10 ай бұрын
हे गाणं ऐकलं कि दिवसभराचा थकवा दूर होतो. आणि स्वामी माझ्याजवळ असल्याचा भास होतो.... खरोखर उत्कृष्ट गायन आणि बोल आहेत 🌸🙏🏻😍स्वामी 🙏🏻😍🌸
@jadhavprakash9601
@jadhavprakash9601 9 ай бұрын
🙏💐❤️ श्री स्वामी समर्थ आई ❤️💐🙏
@asavarisawant1649
@asavarisawant1649 Ай бұрын
खुप खुप छान आणि सुंदर गाण आहे श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏🙏🙏
@shivani3016
@shivani3016 3 ай бұрын
स्वामी चे गाणे ऐकले की असं वाटतं की आता माझ्या सोबत सर्व चांगलं होणार आहे ❤
@GauriGawade-gm5fz
@GauriGawade-gm5fz 2 ай бұрын
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा... kzfaq.info/get/bejne/oJx4bMagxrSRoJ8.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
@Babyworldak
@Babyworldak Жыл бұрын
स्वामींचे दर्शन झाल्याचा फील ❤ Audio-Visual next level👍
@jyotighope9959
@jyotighope9959 Жыл бұрын
Shree swami samarth 👌👌🙏🙏
@G.P.S098
@G.P.S098 9 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌼🙇🌺❣️♥️🥰❤️😍
@mangeshsabale9943
@mangeshsabale9943 9 ай бұрын
खूप सुंदर गीत 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@DJVaibhavInthemix
@DJVaibhavInthemix Жыл бұрын
💥Tejas Padave Sneha Mahadik अप्रतिम❤जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
@manoharteli8535
@manoharteli8535 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@akshaywarade2110
@akshaywarade2110 7 ай бұрын
खुप सुरेख आवाज आहे ताई तुमचा . !!श्रीस्वामी समर्थ!!
@vaishalitirawade1793
@vaishalitirawade1793 10 ай бұрын
Khupch sunder, shree swami samarth 👌👌🙇‍♀️🙇‍♀️
@shrikantharkal1401
@shrikantharkal1401 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज गुरु माऊली 🙏
@krupagharat4016
@krupagharat4016 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान गाणं आहे खरंच खूप छान गाणं आहे स्वामी ओम 🙏
@priyankashende6543
@priyankashende6543 Жыл бұрын
खूप सुंदर पुष्पक आणि टीम.. मंत्रमुग्ध❤.. गायिकेचा आवाज खरच अप्रतिम आहे... खूप खूप शुभेच्छा
@shahajinakarde210
@shahajinakarde210 8 ай бұрын
श्री जय स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@smitakamble1512
@smitakamble1512 11 ай бұрын
स्वामी माझ्या प्रयत्नांना यश द्या.🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
@shekhar_patil_wani_96_k
@shekhar_patil_wani_96_k 6 ай бұрын
खूपच सुंदर आहे ❤
@KiranHajare-yz2im
@KiranHajare-yz2im 3 ай бұрын
स्वामी समर्थ यांचे सुंदर गीत. असे वाटते की स्वामी समर्थ सतत आपल्यासोबत सावली सारखे आहेत. स्वामी आम्हाला अक्कलकोटला येण्याची फार इच्छा आहे. स्वामी आम्ही फार गरीब आहोत. इच्छा असुनही पैसे नसल्याने आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ शकत नाही. स्वामी आमच्यावर दया करा. स्वामी आम्हाला लवकर आपल्या दर्शनासाठी बोलावुन घ्या. स्वामी तुमचे पवित्र नाव सतत आमच्या मुखात राहु द्या. स्वामीराया तुमची कृपादृष्टि सदैव आमच्यावर राहु द्या. आमच्या सोबत सतत सावली सारखे रहा हिच प्रार्थना ❤❤❤😊😊😊
@pratikshagawade6858
@pratikshagawade6858 Жыл бұрын
Hai gana aaikla tr sagla thakwa nighun jato❤🙏
@ShailaSarode-xc8vr
@ShailaSarode-xc8vr 8 ай бұрын
🙏🏻🙏🏻खूप सुंदर व भक्तीपूर्ण गाणे आहे, मन तल्लीन होऊन जाते, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. आवाज व गायलेही अप्रतिम!!🙏🏻🙏🏻💐 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
@sumitpatkar1012
@sumitpatkar1012 Жыл бұрын
खूप खूप अप्रतिम गाण आहे ।। श्रीस्वामी समर्थ ।।
@user-dx3ql3pk9g
@user-dx3ql3pk9g 4 ай бұрын
आईकुन डोळे भरून आले हो😢 खुप छान खूप खूप छान ❤
@priyankasagarekar6632
@priyankasagarekar6632 6 ай бұрын
खरचं खुप छान वाटलं हे गाणं ऐकूण ❤ श्री स्वामी समर्थ 🙏
@dipteemestry568
@dipteemestry568 4 ай бұрын
Khup chaan gayal aahe 😊aikalyavar khup prasanna vatat ❤ ‼️ Shree Swami Samarth ‼️🙏☘️🌼❤️😍
@aaishwaryalanjekar5790
@aaishwaryalanjekar5790 5 ай бұрын
हे गीत येकली की मनाला शांतता मिळते...
@user-ld3iw5lq6p
@user-ld3iw5lq6p Жыл бұрын
खूप छान गाणी ❤❤श्री स्वामी समर्थ
@ashavnideshmukh2969
@ashavnideshmukh2969 8 ай бұрын
श्री स्वामी आई 🙏❤️ श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सर्वस्व
@gaykeyogesh4537
@gaykeyogesh4537 9 ай бұрын
अप्रतिम❤ श्री स्वामी समर्थ 📿
@swatigavade3478
@swatigavade3478 Жыл бұрын
खुपचं सुंदर गान गाईली आहेस ताई ....खरच खूप भारी वाटलं एकुण..‌.धन्य झालो ताई..... श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ ❤️😌🌍🙏🏻💫😇
@mhatre_asmita_
@mhatre_asmita_ Жыл бұрын
Weldone sneha ani tejas...श्री स्वामी समर्थ 🙏
@ankita5688
@ankita5688 10 ай бұрын
Sundar.... man laun aiklyar swaminchya javal gelya sarkh vata... apratim shabda rachna... || Shree Swami Samarth ||
@shahajinakarde210
@shahajinakarde210 7 ай бұрын
श्री जय स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🙏🙏🚩
@omgadekar4564
@omgadekar4564 Жыл бұрын
Khup mast 👌😍🥰❤ गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@womenempowermentthroughent2971
@womenempowermentthroughent2971 6 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी हे सत्या चा प्रमाण हे गाण आहे,हे गाण जसे तयार झाले आहे हे स्वामींच्या इच्छेन झालेले आहे.प्रतेकावर स्वामीची कृपा आहे,घडून आलेला गाण आहे.❤आमच्या आयुष्याचा आधार बनून आमच्या पाठीशी राहण्याचा माध्यम आहे आता हे गाण🙏🏻या गाण्या बद्दल, ऐकल्या पासून जे वोढ लागले ते फक्त स्वामी आणि माझ्या परिवारालाच माहीत आहे🙏🏻🥰
@anjaligorgaonkar8872
@anjaligorgaonkar8872 Ай бұрын
गाणं अतिशय सुंदर आहे मी रोज ऐकते खुप छान आवाज आहे
@nilee786
@nilee786 8 ай бұрын
Sound and song combination🧚‍♀️🧚‍♀️
@deepakmusmade3646
@deepakmusmade3646 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 8 ай бұрын
अप्रतिम...श्री स्वामी समर्थ..🙏🌹♥️🌹🙏
@shrikantharkal1401
@shrikantharkal1401 10 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज गुरु माऊली 🙏
@akashkale5045
@akashkale5045 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🚩
@user-cf1ye4of5o
@user-cf1ye4of5o 8 ай бұрын
Very heart touching song 🙏 Shree Swami Samarth 🙏
@ayeshakhade1441
@ayeshakhade1441 9 ай бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीस समर्थ 🙏 🌺 🙏
@SahebraoPawale-fv3sh
@SahebraoPawale-fv3sh 7 ай бұрын
खूप छान गान आहे श्री स्वामी समर्थ 💐🙏🌺 माला खूप आनंद झाला हे गान ऐकून खूप म्हणजे खूपच छान आहे गान ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
@gvswamimauli424
@gvswamimauli424 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@kavitasalokhe1755
@kavitasalokhe1755 Жыл бұрын
खुप 👌आवाज मनाला शांती प्राप्त होते 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@rahulrangnathshinde8654
@rahulrangnathshinde8654 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩
@ashwinipalyekar8302
@ashwinipalyekar8302 8 ай бұрын
🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤💫
@shubhamkakad7095
@shubhamkakad7095 8 ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH❣️🙏❣️
@atozshortsvideo918
@atozshortsvideo918 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😭😭
@RahulPawar-vd1ko
@RahulPawar-vd1ko 6 ай бұрын
खरंच खूप छान भजन आहे. महाराजांच्या कृपेने खूप छान झाले. प्रत्येक वेळेस हे भजन ऐकताना डोळ्यात पाणी येते आणि स्वामी सोबत असल्यासारखे वाटते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरु महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.🙏
@VarshaKakade-lz1ml
@VarshaKakade-lz1ml 8 ай бұрын
मला गान आईकलकि डोळ्यातुन पाणी येत स्वामी शिवाय कोनच नाही मला 😢😢श्री स्वामी समर्थ🙏🙏
@rohinijogdand5619
@rohinijogdand5619 10 ай бұрын
Shree Swami Samarth🙏 .
@anaghanerurkar2069
@anaghanerurkar2069 Жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ 🙏 खूप च छान. गाणं ऐकल्यावर मनाला शांती मिळते. सगळ्यांचे अभिनंदन.
@officialprashant999
@officialprashant999 Жыл бұрын
खूपच सुंदर गायलं आहे ! मन प्रसन्न करणारा आवाज ! हे गाणं प्रचंड गाजेल ह्यात शंकाच नाही श्री स्वामी समर्थ !
@Omkar-qy1bh
@Omkar-qy1bh 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️🙇🏻‍♂️🌺
@amithogade
@amithogade Жыл бұрын
Beautiful song Beautiful voice 😍😍😍 Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sadguruswamisamarth8963
@sadguruswamisamarth8963 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ... खूप खूप खूप छान song आहे.. ♥️🙏🌹
@ShrikantChavan-qd6hw
@ShrikantChavan-qd6hw 5 ай бұрын
🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🌹🌹🌹
@sakshishinde1020
@sakshishinde1020 4 ай бұрын
Shree Swami Samarth ❤🌼 Jai Jai Swami Samarth ❤🌼
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 57 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,3 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 811 М.
Serik Ibragimov ft IL'HAN - Жарығым (official video) 2024
3:08
Serik Ibragimov
Рет қаралды 159 М.
Stray Kids "Chk Chk Boom" M/V
3:26
JYP Entertainment
Рет қаралды 63 МЛН
Жандос ҚАРЖАУБАЙ - Ауылымды сағындым (official video) 2024
4:25
R-ONE - SENSIZ / СЕНСІЗ (Official Audio)
2:51
R-ONE MUSIC
Рет қаралды 54 М.