No video

तूळ जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - आधी घेतलेले निर्णय कदाचित या महिन्यात लागतील आपल्याला बदलावे .

  Рет қаралды 21,249

Jyotish Katta

Jyotish Katta

Ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• तूळ राशी गुरु ग्रह बदल... - तूळ राशी गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 45
@swapnarekhachavan3047
@swapnarekhachavan3047 Ай бұрын
धन्यवाद
@t.pravin3275
@t.pravin3275 Ай бұрын
सादर आभार ❤🌹💫🌷🌈😍
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 24 күн бұрын
जय श्री राम 🙏🙏🙏🌺🌷🌹
@patankarkunal3
@patankarkunal3 Ай бұрын
सगळी कडे तूळ राशीला , शनी वक्री वाईट आहे असे सांगत आहे , तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा असे suggestion आहे.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सर्व व्हिडिओ तयार आहेत महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून व्हिडिओ प्रकाशित होतील अवश्य पहा
@vitthalkumbhar-di3ky
@vitthalkumbhar-di3ky Ай бұрын
कामे होत नाहीत इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे काय करू ते सांगा सर.
@j.m3245
@j.m3245 Ай бұрын
सर खूप चांगले आहेत खूप छान प्रश्न सुटले आहेत माझे ....माझी पण रास तुळ आहे धन्यवाद त्यावेळी मला धन्यवाद म्हणता नाही आल म्हणून आता म्हंटल.....
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद . यशस्वी भव . गुरुदेव दत्त
@bhartipande1900
@bhartipande1900 Ай бұрын
Great
@AshwiniIndap25790
@AshwiniIndap25790 Ай бұрын
Shree Swami samarth 🙏🏻🙏🏻🌹
@Heartbeats0605
@Heartbeats0605 Ай бұрын
Court matter baddal ani pardeshi janya baddal pan sanga
@riyabaviskar4066
@riyabaviskar4066 Ай бұрын
Tension, overthinking, depression madhun Baher yenyasathi Kay karave
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
ध्यानधारणा व योग साधना अवश्य सुरू करावी
@user-fp2ou1qj2g
@user-fp2ou1qj2g Ай бұрын
Gm
@user-hf8wl8vz2e
@user-hf8wl8vz2e Ай бұрын
गुरुजी माझी मुलगी १२ वी मध्ये आहे अभ्यासा सोबत तिला कुठला मंत्र बोलता येईल ...kiwa कुठली उपासना करता येईल ते कृपया सांगावे 🙏🙏
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप रोज 108 वेळा अवश्य करून घ्यावा व गणपती अथर्वशीर्ष चे पठाण करावे उत्तर दिशेला तोंड करून
@user-hf8wl8vz2e
@user-hf8wl8vz2e Ай бұрын
🙏🙏
@vrushaliwakchaure3527
@vrushaliwakchaure3527 Ай бұрын
Maza mulga UPSC priliem dili result kasa yeil n government post kadhel ka to
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
ते तुमच्या मूळ कुंडलीतून तपास आणि रिझल्ट म्हणाल तर तो डायरेक्ट आपल्या चिरंजीवांना विचारून घ्या त्यांनी अभ्यास केला आहे त्यांनी पेपर दिलेला आहे .
@anaghachipkar8880
@anaghachipkar8880 Ай бұрын
🙏 गुरुजी. मी सुरवातीपासून सामूहिक साधना वर्गाची साधक आहे. खूप चांगला अनुभव आहे. मला जन्मपत्रिका बनवायची आहे. किती खर्च होईल.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
यासाठी व्हाट्सअप करून माहिती घ्यावी . धन्यवाद ... गुरुदेव दत्त ...
@udaykadam3086
@udaykadam3086 27 күн бұрын
My daughter date of Birth is 19/05/1997 Time is 5.44 P M. Birth place Mumbai she is in abroad U.K. and she wants to settled over their but still she is not having Vissa from any co. And her current visa finished in October 2024 so please give me her prediction send your fees details
@JyotishKatta
@JyotishKatta 26 күн бұрын
अशा वैयक्तिक कारणांसाठी प्रत्यक्ष संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊन माहिती घ्यावी
@udaykadam3086
@udaykadam3086 23 күн бұрын
Your whatsapp no is having some issues
@sushiladumbre7581
@sushiladumbre7581 Ай бұрын
खु प्रयत्न करते तरिही व्यवसायात यश मिळत नाही सेवा सांगावि गरूजि माझिही तुळ रास आहे
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राची सोळा पाठ करावेत बुधवार व एकादशी या दिवशी विष्णुसहस्त्रनामावली पठण करावे . बाकी सर्व माहिती आपल्या कुंडलीतून तपासून घ्यावी म्हणजे कारण समजेल व निराकरण होण्यास मदत मिळेल . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@sushiladumbre7581
@sushiladumbre7581 Ай бұрын
@@JyotishKatta चरन स्पर्श गुरुजी
@user-fp2ou1qj2g
@user-fp2ou1qj2g Ай бұрын
Maz naw saku आहे tar mazee रास कोणती
@t.pravin3275
@t.pravin3275 Ай бұрын
कुंभ
@nutandalvi6247
@nutandalvi6247 Ай бұрын
12 जुलै ते कधी पर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सध्या तरी जुलै महिना ....
@nutandalvi6247
@nutandalvi6247 Ай бұрын
@@JyotishKatta धन्यवाद गुरुजी
@nutandalvi6247
@nutandalvi6247 Ай бұрын
@@JyotishKatta . माझी पत्रिका दाखवायची आहे.
@akshayjadhav6925
@akshayjadhav6925 Ай бұрын
Video Frame thodi mothi theva
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
Yes sir .... धन्यवाद . गुरुदेव दत्त...
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v Ай бұрын
नमस्कार सर लग्न नाही झाल तर आयुष्य वाया होते का?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आहे , तुम्हाला अनुभव आला की आम्हालाही कळवा . गुरुदेव दत्त .
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v Ай бұрын
@@JyotishKatta 🙏🙏🙏🌺🌹🌷
@kashinathkathale6829
@kashinathkathale6829 Ай бұрын
कालची रास कन्या पाहता येईल का आता
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अगदी वर्षभराच्या सर्व राशी आपल्या व्हिडिओ वरती पुन्हा पाहता येतील
@ashishlimaye7456
@ashishlimaye7456 Ай бұрын
मित्रा कडे अडकलेले पैसे या काळात मिळतील का
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
प्रयत्न करून पहा सोबत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 16 पाठ रोज सुरू ठेवा . आणि हा मित्राकडून घेतलेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा .😀 यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .
@ashishlimaye7456
@ashishlimaye7456 Ай бұрын
@@JyotishKatta 🙏🏻
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 24 күн бұрын
तुळ लग्न खराब जातोय सध्या
@JyotishKatta
@JyotishKatta 19 күн бұрын
महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 16 पाठ अवश्य सुरू ठेवावेत .
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 33 МЛН
तुला राशि | सम्पूर्ण जीवन गाथा | A To Z Libra
27:43
आप और आपका भविष्य
Рет қаралды 121 М.