तोंडाची चव वाढवण्यासाटी बनवा भाकरीसोबत खाण्यासाठी चटपटीत आणि झणझणीत टोमॅटो चटणी | Gavran ek khari ch

  Рет қаралды 196,677

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

मराठी जेवणात, मुख्यतः कोकण वगळता इतर भागांतल्या जेवणात ताटातल्या डाव्या बाजुला खूप महत्व दिलं जातं. कोल्हापूर , मराठवाडा आणि विदर्भात तर चटण्या-लोणच्यांसारख्या तोंडी लावण्यांची रेलचेल असते. डावीकडे ताटात, लिंबू, हिरवी चटणी कोशिंबीरी हव्या. त्याचे प्रमाण थोडे कमी असते. ताटात या सर्व पदार्थांद्वारे नैसर्गिक रंग हजर हवेत.आपला आहार हा षडरसयुक्त असावा. गोड, तिखट, आंबट, खारट, कडू, तुरट रसांनी परिपूर्ण असावा. म्हणून कधी शेंगदाणा चटणी (shengdana chutney ), कारल्याची चटणी (karlyachi chatni ), ,लसूण खोबरे चटणी (garlic komber chutney ), कैरीची चटणी (garlic komber chutney ), तिळाची चटणी , कांद्याची चटणी (onion chutney ), दोडका चटणी , केवढाची चटणी, करवंदाची आमसुलाची चटणी हवी. तुरट रस सर्वात महत्त्वाचा.आता जसा उन्हाळा तापायला लागलाय तसं नेहमीचं जेवण नकोसं वाटायला लागतं. विशेषतः मसालेदार भाज्या-आमट्या नकोशा होतात. तोंडाला चव आणणारं काहीतरी चटकमटक खावंसं वाटतं. म्हणून आज बघूया चटकदार टोमॅटो चटणी , धन्यवाद .
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#vegecipes #greentomatochutney #gavranekkharichav #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #chutney #chutneyrecipe
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 261
@sangeetashembekar
@sangeetashembekar 2 жыл бұрын
या आजीला नमन-सुनबाईंनाही वंदन-दोघी कमाल करतात -प्रेमाने पदार्थ दाखवणे आणि साधेपणात राहणे
@dipalipalse11
@dipalipalse11 2 жыл бұрын
खूप छान झाली आहे चटणी ,, आजी लै भारी हाय 👌👌♥
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 жыл бұрын
Chaan receipe
@pallavishendage3314
@pallavishendage3314 2 жыл бұрын
आजी काकू... एकदमच मस्त पदार्थ 👌👌👌👌
@rutalinaik8125
@rutalinaik8125 2 жыл бұрын
खूप मस्त चटणी...नक्की करून बघेन
@pradeepmoorjani9543
@pradeepmoorjani9543 7 ай бұрын
Very good recipe. Thanks 🙏🏻
@pallavikopulwar7420
@pallavikopulwar7420 Жыл бұрын
Thank you Aajii! yewdhi khamang recipe amchya sobat tumhi share keli..
@ashwinirane4724
@ashwinirane4724 Жыл бұрын
आजींच्या पाककृती खूप खूप छान असतात. धन्यावाद आजी.
@aakub4821
@aakub4821 2 жыл бұрын
Khup chan aji ani kaku.... Mala khup khup avdtey tumche video pahayala. ❤️❣️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@rashiwadhwani4516
@rashiwadhwani4516 2 жыл бұрын
Aji we love u And ur receipis
@mohinijadhav7914
@mohinijadhav7914 2 жыл бұрын
Aaji aani kaki recipe khup chan junya recipe parat parat naka dakhavu pls
@shrikantkapse6919
@shrikantkapse6919 2 жыл бұрын
Delicious
@gajananburkul6101
@gajananburkul6101 Жыл бұрын
आजी चांगली रेसिपी आहे
@shreeanagal
@shreeanagal 2 жыл бұрын
खुपच छान, आजी नमस्कार, ताई धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujwalavj8902
@ujwalavj8902 2 жыл бұрын
वा फार छान रेसिपी दाखवली आजी आणि ताई . माझं बालपण साताऱ्यात गेलं .माझा जन्मच सातारा मला आहे .लहानपणी आजी बरोबर शेत्तात जायची . तेव्हा असच आम्ही काही काही पदार्थ खायचो . आत्ता काहीच राहील नाही सगळी जमीनच कुळ कायद्यात गेली .पण आठवणी तुमच्या मुळे परत ताज्या होतात .आणि मनाला फार समाधान मिळत .आपली काळी माती ,आपली गावची भाषा ऐकून फार फार आनंद होतो . तुमच्या मुळे परत गावाकडे गेल्या सारखं वाटत .🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gayatrisuryawanshi5785
@gayatrisuryawanshi5785 2 жыл бұрын
Khupch bhariiiiiiiiiiiiii👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@shitalherwade5274
@shitalherwade5274 2 жыл бұрын
आजी तुम्ही खरच छान आहात. अस्सल गावरान तडका तुम्ही नेहमी दाखवता. खरंच खूप धन्यवाद!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 жыл бұрын
वा... फारच सुंदर कृती...!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Ashwini_D
@Ashwini_D 2 жыл бұрын
Aaji kiti chan aahet ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@mayanknagpure07
@mayanknagpure07 2 жыл бұрын
Aaji kiti chan boltat .. recipes pn aaji sarkhyach ahet ....zanzanit...
@minalchumble3503
@minalchumble3503 2 жыл бұрын
मस्त एकदम टेस्टी 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@shailajaadhikari6028
@shailajaadhikari6028 2 жыл бұрын
Aaji Mast Ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 2 жыл бұрын
आई छानच आणि वेगळीच चटणी सांगितलीत हो. चटपटीत चटणी नक्की करून बघेन हं. धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yogitajadhav937
@yogitajadhav937 2 жыл бұрын
वाह!! मस्तच... 👍🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@ujawalashah756
@ujawalashah756 2 жыл бұрын
Aaji tumhi khupach goad aahath tumachya gavala yavas vatath mala khup aavadhth tumach gav
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Ya na , will share contact details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rekhagavali8442
@rekhagavali8442 2 жыл бұрын
Khupch.👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nileshyadavjacksy852
@nileshyadavjacksy852 2 жыл бұрын
मस्त मस्त 👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Motivationalguy1234
@Motivationalguy1234 2 жыл бұрын
Aajji aani mavshi aapan great👍👏😊 aahe mast recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sairamlahankar9406
@sairamlahankar9406 2 жыл бұрын
Wowwwwwww♥️♥️♥️♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotip1518
@jyotip1518 Жыл бұрын
Much love and respect 🙏 thank you for sharing the recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments and appreciation 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 2 жыл бұрын
आजी लय भारी, आई सुद्धा, मला खूप खूप आवडता
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anujaphadke3082
@anujaphadke3082 2 жыл бұрын
खूप सुंदर तोंडाला पाणी सुटले नक्की करून बघेन
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayard-jp8gn
@jayard-jp8gn 2 жыл бұрын
Hello Aaji khup chan recipe aahe thanks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@surekhapant202
@surekhapant202 2 жыл бұрын
Wish I could eat this chutney.,.. looks ver very interesting.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nayanapawar3592
@nayanapawar3592 2 жыл бұрын
Khup mast👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sharavastisable6022
@sharavastisable6022 2 жыл бұрын
एक नं
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@stintkillergaming1285
@stintkillergaming1285 2 жыл бұрын
Khup chan aaji👌👌👍💗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chaitanyawankhade7840
@chaitanyawankhade7840 2 жыл бұрын
Khup chhan aahe recipe aaji ❤️🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@GitasBestRecipes
@GitasBestRecipes 2 жыл бұрын
Khup chhan recipes banwta aajji tumhi😊👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitakadam1374
@sunitakadam1374 2 жыл бұрын
Khupach mast tai aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kalpanachauhan2292
@kalpanachauhan2292 Жыл бұрын
खूप च छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehakadam703
@snehakadam703 2 жыл бұрын
चटणी छान झाली 👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nayaraandzarapriyankamulla8055
@nayaraandzarapriyankamulla8055 2 жыл бұрын
Khuo mast aaji 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@pramodnarve2871
@pramodnarve2871 2 жыл бұрын
अतिशय छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tanayapatil3884
@tanayapatil3884 2 жыл бұрын
Aaji Kharach khup chan aani premane recipy shikvata tumhi .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@ronakrandive6722
@ronakrandive6722 2 жыл бұрын
Khup Chan recipe hoti aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@M10__LOVER791
@M10__LOVER791 2 жыл бұрын
Aaji chatani khup chan keli mast aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archanapatil7325
@archanapatil7325 2 жыл бұрын
मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sonalpatil7794
@sonalpatil7794 2 жыл бұрын
👌👌😋😋😋आजी मस्त सांगता,मांवशी तुम्ही पण 😘😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vishals2428
@vishals2428 2 жыл бұрын
खूप छान 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
वाह...मस्तच. माझी आई करते अशीच चटणी पण फक्त टोमॅटो न भाजता फोडणीत टाकून करते. बाकी अशीच करते. खुपच छान लागते ही चटणी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
खूप टेस्टी...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnagaikwad2645
@suvarnagaikwad2645 2 жыл бұрын
Khup Chan ahe chatni ajji and kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@manishpatil8866
@manishpatil8866 2 жыл бұрын
Chan resepe ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@samirgadkari7067
@samirgadkari7067 2 жыл бұрын
आजी खुपच छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@latanirmale9362
@latanirmale9362 2 жыл бұрын
Kiti chan mahiti deta tai Mast chatni
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@saakshikale8402
@saakshikale8402 2 жыл бұрын
Khoop chaan 👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalandhare5785
@mangalandhare5785 2 жыл бұрын
Aaji kaku tumchi jodi khup changa'i aahe and jevan tar aatishay ruchakar aahe je tumhi recipi banwta te she tat and mati ha bhandyat te mala khup aavdat mi tumche aajun recipi hi waat pahte aaji🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 2 жыл бұрын
Mast recipe ajji ❤️❤️❤️.love you ajji ❤️❤️❤️ ani mavashi ❤️ ❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@ulkamahadik4188
@ulkamahadik4188 2 жыл бұрын
Khoop mast chatni
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@kanavtulsulkar8552
@kanavtulsulkar8552 2 жыл бұрын
Taste recepi ahai ekdam 👍🏻😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@savantjasmine7260
@savantjasmine7260 2 жыл бұрын
Aaji tumi khupch chan aahat....me nakki tomatocho chatni karin...tumi khup chan bolta Aaji...love u so much 💖 💓
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@savitawaghmare1133
@savitawaghmare1133 2 жыл бұрын
आज्जी सेम तुमच्या सारखी च माझी आज्जी होती टेस्टी टेस्टी स्वयंपाक बनवत होती आज ती आमच्या सोबत नाही 😔😔 खूप आठवण येते मला आज्जी ची तुम्हाला बघते तर मला माझी आज्जी दिसते खरंच आज्जीच्या हातची चवच न्यारी असते Love you 💗 आज्जी 🥰😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nehashetye4232
@nehashetye4232 2 жыл бұрын
Chaan Tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitasabale4837
@sunitasabale4837 2 жыл бұрын
Kiti chan g aai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rekhajkalyankar
@rekhajkalyankar 2 жыл бұрын
Koop chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@WorldofSPR
@WorldofSPR 2 жыл бұрын
Mastch.... 😋😋😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@supriyamohite1600
@supriyamohite1600 2 жыл бұрын
आजी खूप मस्त दाखवली टोमॅटो भरीत
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@jyotikakarvekar974
@jyotikakarvekar974 2 жыл бұрын
Lay bhari ajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@neelkhobragade5889
@neelkhobragade5889 2 жыл бұрын
Super
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mrunmayimule801
@mrunmayimule801 2 жыл бұрын
वाह छानच... अगदी तोंडाला पाणी सुटलं...😋😋👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@sanikakupte217
@sanikakupte217 2 жыл бұрын
किती चवदार दिसते, मी नक्की करून बघेन.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@neelimapatil1092
@neelimapatil1092 2 жыл бұрын
mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@maryappawaghamode9467
@maryappawaghamode9467 2 жыл бұрын
आज्जी छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@M10__LOVER791
@M10__LOVER791 2 жыл бұрын
Aaji mi hi tomato chi chatani keli khup mast jali tumchya sagitale hotat tas mi kele mast jali aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjyotiyadav7150
@sanjyotiyadav7150 2 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले खूप छान रेसिपी 😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Rujul5066
@Rujul5066 2 жыл бұрын
Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@abhaygaikwad8958
@abhaygaikwad8958 2 жыл бұрын
👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chandrakantkshirsagar7130
@chandrakantkshirsagar7130 2 жыл бұрын
Mouth watering 😘❤️
@surekhadoiphode1161
@surekhadoiphode1161 2 жыл бұрын
Good 😀👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@dhanashrikurane7620
@dhanashrikurane7620 2 жыл бұрын
👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@raginimhatre8371
@raginimhatre8371 2 жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@gharkirasoibymeena838
@gharkirasoibymeena838 2 жыл бұрын
very good.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
नमलकार आजी व ताईला कचा टमाटया चटणी छान केली मला कृती फार आवडली ओके.एक आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 2 жыл бұрын
👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijayasali7912
@vijayasali7912 2 жыл бұрын
Mi keli 🍅 chatany aj,sagalyni chavine khali,khoop chan receipe ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranehridhaaniic4594
@ranehridhaaniic4594 2 жыл бұрын
Love u aaji ❤️🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@neelkhobragade5889
@neelkhobragade5889 2 жыл бұрын
Aai masta hu ti chatni
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manojwankhade379
@manojwankhade379 2 жыл бұрын
aaji, receipe khup chhan aahe. Tumhala baghun mahya patnila tichya aai chi aathavan yete, tumche ran khup chhan aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Abhigemer677
@Abhigemer677 2 жыл бұрын
दादा माझ्या चायनला सपोर्ट करा please
@manojwankhade379
@manojwankhade379 2 жыл бұрын
@@Abhigemer677 okay 👍
@Abhigemer677
@Abhigemer677 2 жыл бұрын
@@manojwankhade379 🙏
@reshmashinde6526
@reshmashinde6526 2 жыл бұрын
रेसिपी खूप छान असतात, description मध्ये साहित्य आणि प्रमाण पण दिलं जावं ही विनंती
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद , ho tai nakki try karu
@sb007
@sb007 2 жыл бұрын
मूर्ख आहेस का तुला तेव्हडे पण कळत नाही का @Reshma Shinde
@reshmashinde6526
@reshmashinde6526 2 жыл бұрын
@@sb007 तुला कळत तर सांग मग मला
@pradnyabonde4057
@pradnyabonde4057 2 жыл бұрын
😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@meghahukkeri1235
@meghahukkeri1235 2 жыл бұрын
Masttttttt
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@mayurshinde-patil
@mayurshinde-patil 2 жыл бұрын
❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@veenakarkare813
@veenakarkare813 2 жыл бұрын
Nakki try karen khoop tondala paani sutala baghoon 👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kirans8598
@kirans8598 2 жыл бұрын
Aaji tumhala ek sarkhe aikavese vattate. Khup mayalu ahat tumhi 🙂
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sb007
@sb007 2 жыл бұрын
3:48 अगं असू दे की☺️😂
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nageshkasturi7328
@nageshkasturi7328 2 жыл бұрын
😋😋😋😋😋👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshpatil3212
@rajeshpatil3212 2 жыл бұрын
✨❤🚩 राष्ट्रभाषा मराठी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा 🚩❤✨ #राष्ट्रभाषामराठीदिन #अभिजातमराठी #राष्ट्रभाषामराठी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@PRAVIN5777
@PRAVIN5777 2 жыл бұрын
❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yogirajhavinal1803
@yogirajhavinal1803 2 жыл бұрын
आई आणि ताई टोमँटो चटणी खुप छान झाली.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhuradeshmukh4787
@madhuradeshmukh4787 2 жыл бұрын
Aaji is natural beauty with real trâditional attire .... without makeup .....that's the saundarya.. ♥️🥰🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@armaankavathekar8226
@armaankavathekar8226 2 жыл бұрын
Aaji, mastach.... Mala tumchya gavi yayache aahe, tumhala aani Tai la pratekshakt bhetayche aahe, baghayche aahe. Tumche shet pahayache aahe..... Mazya mulala gaav kase aaste hey dakhvayche aahe. Aaji Tai , aamhala nahi bolavnar ka tumhi?
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Will share contacts details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 8 МЛН