@Kisanwani - Milking Machine च्या सहाय्याने जनावरांच्या धारा काढल्यास दुध उत्पादनात तब्बल १५ ते २० टक्के वाढ होते. त्यामुळे सहाजिकच आर्थिक उत्पन्नात भर पडते. Contact : Pashudhan Milking Machine +918530479107 +918530469108
Пікірлер: 8
@jaykargholve4897 Жыл бұрын
Thanks 👍👍👍 Good morning 🌄
@durgadaspatil7515 Жыл бұрын
देशी गाई चे दुध दोन स्रनांच काढावयाच असल्यास हे मशिन कसे वापरावेत.
@Kisanwani Жыл бұрын
Call kara
@babanchaskar4996 Жыл бұрын
मिल्किंग मशीनची किमत किती आहे? पारनेर तालुक्यात मिळेल का? अनुदान रक्कम किती?