अग पुजा सोनाचे छोटे मंगळसू त्र पांडुदादाला करायला सांग येवढा मोठा स्टार आहे आणि बायकोच्या गळ्यात साधे मंगळसुत्र असे का
@mirashinde600319 күн бұрын
कश्याला बाई फुलवता तिला शानी नाही ती
@sunitachaugule709419 күн бұрын
@@mirashinde6003शानी नसायला काय झाले महीना 50हजार येतात तीला घर सभाळून मुलं सभळून श्री स्वामी समर्थ 🙏
@pratikshasalunkhe128519 күн бұрын
😂@@mirashinde6003
@laxmikangar471419 күн бұрын
आहे ना बाई तिला मंगळसूत्र मोठ ते रोज रोज वापरायाला आहे काय पण कसं कमेंट करता आमच्याकडे आशेच मंगळसूत्र वापरतात काय केलं तिन तुम्हांला शानी नाही म्हणता काय पण कमेंट करतात हे लोक
@vjs54619 күн бұрын
त्या ओमला शाळेचा पाठवा किती दिवस घरत बसतोय कदि सवय लगायची एकतर पेरेंट्स लापरवाह आहेत
@sujatashinde948319 күн бұрын
दोघी जावा जावा मस्त रहा ❤
@Swatijadhav76719 күн бұрын
वैशाली ताई च सोन्याचं गळ्यातल मोठ आहे...अस तरी करा पूजा ला
@babasahebrakate420219 күн бұрын
पूजा पोरीला गाडीत दरवाजा बाजूला ठेवून नको बाहेर पडले काळजी घे
@SomnathPuri-ms9ix19 күн бұрын
Veri veri nais video puja tai 🎉🎉🎉
@sunitaspassion280519 күн бұрын
या ताई मी राहते पंढरपूर ला माझा कडे या राह्यला पुजा तुपण ये