No video

ताईंच्या कंटात साक्षात सरस्वती ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Parajape

  Рет қаралды 166,601

हार्दिक  ज्ञानसागर  HARDIK DNYANSAGAR

हार्दिक ज्ञानसागर HARDIK DNYANSAGAR

Күн бұрын

ताईंच्या कंटात साक्षात सरस्वती ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Parajape #kirtan
#किर्तन #marathikirtan #kirtankar #marathikirtankar #हार्दिक_ज्ञानसागर #hardik_dnyansagar

Пікірлер: 215
@vinayaknagarkar9838
@vinayaknagarkar9838 Ай бұрын
रोहिणी ताईंच्या मुखातून साक्षात वेद ज्ञान जे संतांनी सामान्य जनांपर्यंत मराठीत पोहचवले ते रसाळपणे वाहतेय. सर्व ज्ञानेंद्रिये एकवटून मीपणा आणि द्वैत विसरायला लावते. कोटी कोटी प्रणाम रोहिणी ताईंना!
@jaysingsutar7198
@jaysingsutar7198 Ай бұрын
9:07
@vinitawaman4366
@vinitawaman4366 Ай бұрын
ताई किर्तन खूप छान असतं नेहमी ऐकतच राहावं असं वाटतं खरंच साक्षात जिभेवर सरस्वती असल्याचा भास होतो
@user-dk6vt5tf6v
@user-dk6vt5tf6v 22 күн бұрын
Tai kirtan khup chhan nehami ikat Rahat as watate, sakshat jibhewar sarsawati aslyacha bhas hote,
@user-lk9oy6ix7t
@user-lk9oy6ix7t 12 күн бұрын
फक्त. किर्तना. मध्ये. झायरात. लागू. नये. काळजी घ्यावी
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw Ай бұрын
ताई तुमची सर्व किर्तन मी ऐकत आहे खुप छान आवाज ईश्वराने दिलेली देणगीच म्हणावी लागेल राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩 मी एक जुन्नरकर पुणे जिल्ह्यातील खुप छान रोहीणीताई
@user-sk7mg7ik8x
@user-sk7mg7ik8x 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन हे भगवंता पांडुरंग पांडुरंगा विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Ай бұрын
अतिशय छान चिंतन.सूस्वभावी शांत सर्वांना सांभाळून घेणाऱ्या ताई साक्षात सरस्वती.माझ्या चिरंजीवाने त्यांना येवला येथे तबल्यावर साथ केली होती.
@user-kg8hg4kd6u
@user-kg8hg4kd6u Ай бұрын
ताई प्रथम प्रणाम🙏 ताई तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत तुमचे कीर्तन खूप गोड असते
@hsagawane5130
@hsagawane5130 Ай бұрын
आदरणीय ताई ,आपल्या वानिमध्ये खूप खूप,मधुरता ,स्पष्टता आहे ,आम्ही भागिवान आहोत आपले ज्ञान ,वणी ऐकायला मिळाली .
@indumatipawar9532
@indumatipawar9532 9 күн бұрын
धन्यवाद ताई महाराज, भगवंत कृपेने आपण ही कीर्तन सेवा सतत करावी आणि श्रवण भक्ती आम्ही करावी आजचा आशीर्वाद भगवंताने द्यावा. आपली भाषा शैली, अभ्यासपूर्ण कीर्तन, शुद्ध स्पष्ट उच्चार आणि भाषा त्यामुळे सतत ऐकत राहावे असेच वाटते. मी नेहमी आपले कीर्तन श्रवण करत असते.🎉🎉🎉
@sanjaydetke1619
@sanjaydetke1619 Ай бұрын
खूप छान ताई रामकृष्ण हरि🙏 माउली तुमची वाणी म्हणजे साक्षात सरस्वती श्रवण केले खूप छान धन्यवाद 🙏🙏
@krishnakadu8679
@krishnakadu8679 Ай бұрын
हरिभक्त परायण सौ रोहिणी ताई प्रथम तुम्हाला दंडवत, तुमची स्तुती कशी करावी शब्द च नाही, कारण सर्वसाधारण मनुस्यापर्यंत सुटसुटीत, आणि स्पष्ट उच्चार, त्यामुळे मन तल्लीन होऊन जात तुमच्या कीर्तनात, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हिच माझी शिवशंभू mahadewacharni प्रार्थना करतो
@nanasahebshinde88
@nanasahebshinde88 Ай бұрын
रामकृष्ण हरि ह,भ,प, रोहिणी ताई परांजपे आपले खुप खुप अभिनंदन
@madhavsable3357
@madhavsable3357 Ай бұрын
ताई तुमच्या कंठा मध्ये सरस्वती खूपच छान कीर्तन आहे खूप छान आहे पखवाज पण सुंदर वाजत आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
@sanjayshinde3116
@sanjayshinde3116 17 күн бұрын
अप्रतिम आहे असे वाटते की सारखे ऐकत राहावे मन भरत नाही खुप सुंदर निरूपण आहे ताईंचे
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 2 күн бұрын
रोहिणी ताई यथार्थ ज्ञान. राम कृष्ण हरि. 🙏🙏🙏
@kamakshichudhari7112
@kamakshichudhari7112 7 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम ताई
@ashokranade5292
@ashokranade5292 Ай бұрын
सौ.रोहीणीताई नमस्कार :!! आता आपले कीर्तन नव्या ,नव्या उंचीवर जात आहे. ईतके असून त्यात बनचुकेपणा किंवा तोच ,तोचपणा नाही. आजचे कीर्तन ऐकल्यावर आता अभिनव वागविलासिनी या ओवीची आठवण झाली. आपण परमार्थ अतिशय सोपे करून सांगता या हातोटीला माझे अनंत सलाम !! आपणांस हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
@dattatraykulkarni9947
@dattatraykulkarni9947 Ай бұрын
हरिओम नमस्कार माऊली साष्टांग दंडवत
@JayashriDinnapurkar
@JayashriDinnapurkar 14 күн бұрын
खुपचं सुंदर आवाज आहे ताईंचा व सांगण्याची पद्धतही
@user-yg8ed2sr1t
@user-yg8ed2sr1t Ай бұрын
अप्रतीम रोहिणी ताई माऊली
@SaraswatiTarate
@SaraswatiTarate 12 күн бұрын
ताई साहेब आपला आवाज खूपच छान आहे आणि आपली भाषा सुद्धा फार सुंदर आहे
@chandrkantpatil2048
@chandrkantpatil2048 Ай бұрын
वाव खुप छान सुंदर र्किरतन आहे मस्तच आहे रोहीणी ताईला लयभारी आहे आवाज लयभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करतो आणि धन्यवाद आपले जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र आपले
@rajendrashinde2871
@rajendrashinde2871 Ай бұрын
रोहिणी ताई तुम्ही छान किर्तन करता, ईश्वराने, दिलेली देणगीच म्हणावी लागेल तुमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा
@Rutujagunjkar
@Rutujagunjkar Ай бұрын
अतीशय सुंदर कीर्तन, गोड वानी अभिनंदन ताई.❤❤❤❤❤
@nalinisave6815
@nalinisave6815 25 күн бұрын
माऊली खुपच छान आवाज आणि सादरीकरण खुपच छान अस वाटत ऐकत च राहव. लई भारीच आणि प्रेम पूर्वक नमस्कार.
@amareshvengurlekar4039
@amareshvengurlekar4039 Ай бұрын
ताई अतिशय सुदंर सादरीकरण.भाषेवर प्रभुत्व. सलाम तुम्हाला. पखवाज वादक कोण आहेत.अप्रतिम वादन त्यांनाही सलाम.
@SantoshLakhan-x7l
@SantoshLakhan-x7l 13 күн бұрын
जय हरी माऊली ❤❤राम कृष्ण हरी माऊली
@rajendrakhandage1735
@rajendrakhandage1735 Ай бұрын
गोड अभंग गोड चिंतन ताई
@shivanadbandekarbandekar450
@shivanadbandekarbandekar450 11 күн бұрын
रोहीणी ताई आपल्या कंठात साक्षात माता सरस्वती आई विराजमान आहेत.आपले यु ट्यूब वर किर्तन आम्ही रोज न चुकता मनापासून आयकुन त्याचा अनुभूति घेत आहोत.आपला अभ्यास ईतका आहे की गीते पासुन भागवत,ज्ञानेश्वरी पर्यंत त्याचं आम्हीच काय कोणीही कल्पना करू शकत नाही.प्रत्यक्षात आपले आपल्या समोर किर्तन आयकण्याचे योग लवकर लाभो असे आम्ही माऊली जवळ प्रार्थना करतोय.
@UmaThete
@UmaThete 15 күн бұрын
अतिशय सुंदर कितँन आहे शुध्द भाषा. अभंग सुंदर
@neetajadhav8793
@neetajadhav8793 9 күн бұрын
🎉🎉❤ताई आपले किर्तन अतिशय सुरेख मनाला मोहून टाकते.
@somnathjoshi6031
@somnathjoshi6031 Ай бұрын
अप्रतिम मधुर शब्दात फक्त देवाचे नामस्मरण कीर्तनत आहे. फालतू जोक नाही. मधुर वाच्या. ताई तुम्हांला सादर प्रमाण. 🧚‍♀️🙏🙏
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 9 күн бұрын
ह.भ.प.रोहीणीताई,आपले सांप्रदायिक व सांगितीक किर्तन दररोज टिव्ही वर बघत असते, साक्षात सरस्वतीच्या मुखातून किर्तन श्रवण केल्याचा आनंद मिळतो.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 күн бұрын
Rohinee Tai,we are thankful for your pramotion of Hindu culture. 🎉🙏🙏🙏.
@snehamahadik8920
@snehamahadik8920 4 күн бұрын
ताई प्रथम प्रणाम 🙏🙏🌹 ताई तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत.तुमचे कीर्तन खूप गोड आहे.
@vitthaldesai8222
@vitthaldesai8222 Ай бұрын
राम कृष्ण हरी ताई नमस्कार - सुंदर कीर्तन सादरीकरण - आनंद समाधान आहे 🎉🎉🎉
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 Ай бұрын
श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खूप खूप सुंदर किर्तन प्रवचन ताई
@user-gm2fs6bk9l
@user-gm2fs6bk9l 4 күн бұрын
Very excellent kirtan/Nirupan and attractive explanation by HBP Rohini Tai.Jay jay Ram Krishna Hari,Jay Vithal Jay jay Vithal.Jay Jay Shree Raghuvir Samarth,Om Namah Shivay, Har har Narmade, Har har Gange, Har har Shambhu, Har har Mahadev.Sree Ram Jay Ram Jay jay Ram.Narmade Narmade Har har Narmade.With regards.K.B.Khandale, Ex- Indian Navy Sailor.
@popatchavan9907
@popatchavan9907 14 күн бұрын
खुप छान वक्तृत्व आहे धन्यवाद ताई
@sadashivsahane3793
@sadashivsahane3793 Ай бұрын
ह भ प रोहिणी ताई माऊली तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏⚘️जय जय राम कृष्ण हरी माऊली ताई ⚘️🙏
@sadhanajoglekar4248
@sadhanajoglekar4248 Ай бұрын
!! राम कृष्ण हरी !!खूप श्रवणीय किर्तन.🙏
@shrimantdhavale1972
@shrimantdhavale1972 Ай бұрын
खुपचं अभ्यासु व्यक्तीमत्व रोहिणी ताई अभिनंदन ❤
@vibhavaridushi7950
@vibhavaridushi7950 Ай бұрын
अप्रतिम कीर्तन परांजपे ताई ऐकतच रहावे असे वाटतेय.
@shrikrishnakothalkar9813
@shrikrishnakothalkar9813 Ай бұрын
सौ.ताई तुम्हाला आई सरस्वती प्रसन्न आहे
@shrinivasjoshi7447
@shrinivasjoshi7447 Ай бұрын
रोहिणी ताई मनापासून खूप खूप अभिनंदन. आपला अभ्यास आणि सादरीकरण अतिशय प्रशंसनीय आहे दर्जेदार कीर्तन कसे असावे एक सुंदर उदाहरण. आपल्या ह्या प्रवासास आम्हा उभयतां कडून laksh laksh शुभेच्छा v आशीर्वाद. Keep itup
@arundeshpande9375
@arundeshpande9375 10 күн бұрын
राम कृष्ण हरी स्नेहलता देशपांडे मानवत
@bwjadhav7422
@bwjadhav7422 Ай бұрын
ताई , उत्कृष्ट सादरीकरण आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व यामुळे कीर्तन प्रभावी झाले. धन्यवाद.
@rajendraambre3216
@rajendraambre3216 Ай бұрын
खरोखरच भगवंताचे आभार मानतो. आपल्या सारख्या किरतनकार जन्माला घातले. खूप छान
@bharatthakur6587
@bharatthakur6587 10 күн бұрын
अतिशय सुंदर
@sureshshahane7087
@sureshshahane7087 14 күн бұрын
आपल्या किर्तनाची किर्ती जगात हो हिच श्री चरणी पार्थना !
@subhashshirole7783
@subhashshirole7783 13 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sakharidatir9827
@sakharidatir9827 15 күн бұрын
ताई राम कृष्ण हरी फार सुंदर किर्तन करतात.धनयवाद.
@aniketsingare1403
@aniketsingare1403 Ай бұрын
ताई तुमच्या कल्पनेतून परमेश्वराचे दर्शन झाले🎉
@latashape9998
@latashape9998 Ай бұрын
खूप छान कीर्तन आवाज खूप गोड आहे.🙏🏻🙏🏻
@rajeshkadam3835
@rajeshkadam3835 Ай бұрын
ताई, राम कृष्ण हरी. ईश्वर देणगी आपणास मिळाली आहे.गोड गळा,उत्तम ज्ञान, ज्ञान वाटण्याची उत्तम कला ईश्वराने आपणास दिली आहे. महाराष्टातील सर्व कीर्तनकार जर असे झाले तर आपली संस्कृती टिकून तर राहीलच पण गतवैभव पुन्हा मिळेल. रामकृष्ण हरी.
@maheshdesai1840
@maheshdesai1840 Ай бұрын
खूप छान श्रवणीय किर्तन हिंदू धर्मा बद्दल जागृती आपण या कीर्तनाच्या माध्यमातून केलात धन्यवाद 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manasikhabale5664
@manasikhabale5664 Ай бұрын
👏 ताई खूप सुंदर मी रोज एक तरी कीर्तन ऐकते प्रत्यक्षात कधी योग देव जाणे खूप खूप छान रोहिणी ताई
@user-dg6uz6pe1u
@user-dg6uz6pe1u 16 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@AtulChobhe-h3s
@AtulChobhe-h3s 7 күн бұрын
Khup chhan tai
@avidakhose
@avidakhose Ай бұрын
Khupacha... cchana
@pandurangkulkarni4960
@pandurangkulkarni4960 15 күн бұрын
अतिशय सुंदर किर्तन सेवा! गायकवृंद सूध्दा छान, उगीच आरडाओरड नाही. असेच समाज प्रबोधन आपल्या कडून निरंतर सुरू रहावे ही सदिच्छा! आपल्या पतीराजांचे विशेष अभिनंदन आणि आभार!
@sumitrakamble4255
@sumitrakamble4255 11 күн бұрын
खूपच सुंदर
@user-vf3zg5dh4h
@user-vf3zg5dh4h Ай бұрын
तुमच्या किर्तन मध्यें रहश आहे त्या मुळे मनापासून धन्यवाद. या मुळे मनात लेविचार बदलतात🎉
@anandsuryawanshi1453
@anandsuryawanshi1453 24 күн бұрын
स्वय शारदा...सरस्वती माताच आपल्या वाणी मधे विराजमान आह .खुपच छान किर्तन सेवा ताई आपली.
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Ай бұрын
ज्या माऊली che उदरी जन्म घेवू । Maharashtra उज्वल कर्ता धन्यवाद ताई गूढ dnyan dan करने che पुण्य तुम्हाला लाभते ह्यात माय बाप् cha far मोठा भाग आहे ।। धन्य तु v, माता पिता😊❤ ❤🌻🌞🌝💫⭐⭐⭐⭐⭐🙏🙏🙏🧐
@sudhirpuro3262
@sudhirpuro3262 Ай бұрын
ताई नमस्कार , फारच सुंदर किर्तन.
@tukarampawar8609
@tukarampawar8609 Ай бұрын
ह भ प रोहिणी ताई साहेब यांनी केले किर्तन मंत्रमुग्ध झाले संतांच्या सर्व चार वेद पाच पुराण ताई साहेब तुमचे कौतुक कसे करावे माझ्या कलत नाही रामकृष्ण हरी महाराज
@deepakbarge-iw1yh
@deepakbarge-iw1yh 12 күн бұрын
सुंदर शब्द मांडणी
@rameshshelar6624
@rameshshelar6624 Ай бұрын
ताई आपल्या वाणीतून श्रवण म्हणजे तृप्तता आहे.परमेश्वराचे आभार की असे किर्तनकार,वक्ते लाभले.आपणास मनस्वी नमन.
@AvinashThorve-b8r
@AvinashThorve-b8r Ай бұрын
Really appreciated, your vocal speech is juicy .
@swapniljadhav8754
@swapniljadhav8754 14 күн бұрын
Aparna taina koti koti pranam
@user-so9wc1ey5d
@user-so9wc1ey5d 25 күн бұрын
विनम्र अभिवादन माऊली कीर्तन रत्न /रत्नांची खान परम्यातम्यान तुमचि नियुक्ती केलीय माऊली तुम्ही तुम्हीच आहात जोड नाही तुमच्या किर्तनाला खुप खुप अभिनंदन करतो माऊली
@rasikapednekar6121
@rasikapednekar6121 18 күн бұрын
खूप छान आवाज आहे
@suvarnachafekar7383
@suvarnachafekar7383 Ай бұрын
Khupch Chan madhur एकसारखा आवाज आहे रोहिनिताई म्हणजे सरस्वतीचे बोलत आहे असे वाटते
@ganeshmapari5491
@ganeshmapari5491 Ай бұрын
खुप खुप छान राम कृष्ण हरी
@sukhdeotandale1778
@sukhdeotandale1778 Ай бұрын
माऊली आपले चरणी कोटी कोटी दंडवत!
@jijashelke6818
@jijashelke6818 22 күн бұрын
जय श्रीहरो माऊली
@vitthalmaskar7252
@vitthalmaskar7252 11 күн бұрын
ताई खुपच छान
@dipatinikharge1873
@dipatinikharge1873 Ай бұрын
खुप सुंदर आपले कीर्तन मुखातून सरस्वती वाहते 👌👌आपला गळा ही सुंदर आहे. मला रात्री झोपताना आपले कीर्तन एकते. 🙏🙏🙏
@user-jm3sb4ee6s
@user-jm3sb4ee6s Ай бұрын
ताई फारच अप्रतिम आहे तुमचं कीर्तन.तुमची रसाळ वाणी कायम ऐकाविशी वाटते.❤🎉
@anilmahajan9289
@anilmahajan9289 Ай бұрын
Ramkrishna hari 🎉
@ushashinde9858
@ushashinde9858 19 күн бұрын
ताई प्रथम तुम्हाला साष्टांग दंडवत घातले खुप खुप सुंदर किरतण सांगितले आहे खुप छान,🙏🙏🙏🌹🌹
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Ай бұрын
अतिशय अप्रतिम सुश्र्याव कीर्तन, सर्व साथीदाराची अप्रतिम साथ.आम्ही धन्य झालो . असाच लाभ पुढेही मिळो ही सदिच्छा व प्राथर्ना.
@sudampawar4421
@sudampawar4421 Ай бұрын
खूपच सुंदर किर्तन रोहिणी ताई. 👌👌👆👆👍👍👏👏
@shankarwagh3096
@shankarwagh3096 15 күн бұрын
ताई अभंगाला धरुन अतिशय मधुर वानिमधुन आपल्या किर्तनाचा लाभ आम्हाला मिळतो हे आमचे मी भाग्य समजतो
@punjaramgadhave
@punjaramgadhave Ай бұрын
मंत्रमुग्ध करणारे कीर्तन व गायन वादन धन्यवाद
@dinkarkhobragade9596
@dinkarkhobragade9596 14 күн бұрын
Jai Vittal Mauli
@sureshpingale9876
@sureshpingale9876 29 күн бұрын
ताई अतिशय सुंदर किर्तन भाषेवर प्रभुत्व जय हरी माऊली
@uumeshpathak8191
@uumeshpathak8191 18 күн бұрын
Farach sunder
@shantaramyamkar9601
@shantaramyamkar9601 17 күн бұрын
ह भ प रोहिणी ताई आपली सहा ते आठ कीर्तन आम्ही ऐकली आहेत..अतिशय मधुर वाणी व प्रत्येक श्लोकांसह अभंगा सह आपण प्रमाण देता. हेच खरं तर श्रोत्यांना प्रभावित करणारे आहेत परमेश्वर आपल्या आवाजामध्ये अजून ताकत देओ आणि भरपूर वर्ष तुमचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत राहावा..
@nilkanthhete2541
@nilkanthhete2541 Ай бұрын
Ram krushana Hari chan kirtan
@RaosahebBFuke
@RaosahebBFuke Ай бұрын
खुप खुप छान!
@sunitagaikwad8491
@sunitagaikwad8491 19 күн бұрын
राम कृष्ण हरी. जय भवानी जय शिवाजी. साक्षात जीभेवर सरस्वती. खूप सुंदर वाणी. ऐकतच रहावे वाटत. जय श्री कृष्ण🎉🎉❤❤
@PrakashLokhande-x1f
@PrakashLokhande-x1f Ай бұрын
अती सुंदर आवाज 🙏🏼🙏🏼
@RamkrishnaPatil-z4o
@RamkrishnaPatil-z4o 14 күн бұрын
Ram Krishna Hari
@pundlikpatil8293
@pundlikpatil8293 15 күн бұрын
Bahuta sukrutachi jodi.....
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
ताई आपण अभ्यासु आहात शब्द ऊचार गोड .पुना पुना ऐकाव अस कीर्तन सादरीकरण छानच माऊली औक्षवंत व्हा नवी मुंबई
@dhananjayfarakte8618
@dhananjayfarakte8618 Ай бұрын
We maharastrians are really lucky to get such great perdons. Jay hind !
@uttamgaikwad7813
@uttamgaikwad7813 5 күн бұрын
मनाला भावनारे तृत्प होऊन जाते
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 Ай бұрын
सौ.रोहिणी ताई खूप सुंदर किर्तन मी प्रथमच तुमचे किर्तन ऐकत आहे खूपच सुंदर ऐकत रहावेसे वाटते.धन्यवाद ताई🙏🙏
@vitthaldesai8222
@vitthaldesai8222 Ай бұрын
ताई , खूप प्रसन्न उत्स्फूर्त कीर्तन सेवा मन प्रसन्न |
@SagarSanagle
@SagarSanagle Ай бұрын
ताई तुमचं प्रत्येक किर्तन खुपच छान असत ऐकतच राहव
ह भ प रोहिणी ताई परांजपे किर्तन
30:42
गजर हरी किर्तनाचा 2.0
Рет қаралды 220 М.
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 2,1 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 24 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 27 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 48 МЛН
ब्राह्मणसंघ नारायणगाव अयोजित - श्रीराम जन्मोत्सव 2024 किर्तन माला
49:16
श्रीराम मंदिर, ब्राह्मण संघ नारायणगाव
Рет қаралды 19 М.
देवाकडे असं मागा आयुष्यात सुखी व्हाल | Happy life | Namdev Shastri | Anandache Siddhant
1:09:29
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 2,1 МЛН