Рет қаралды 15,480
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून निधी गोट फार्म वरील चऱ्यांची माहिती घेणार आहोत. जनावरंसाठी पौष्टिक चारा, प्रोटीन युक्त चारा आहे. याने फॅट snf वाढते, गायी, म्हशी गाभण राहण्यासाठी मदत होते. मित्रांनो नी निधी गोट फार्म वर तुम्हाला सर्व चारे भेटतील. तसेच कुट्टी मशीन, विविध प्रकारचे चारा बियाणे माहिती घेणार आहोत.
निधी गोट फार्म विडनी
ता. फलटण जि. सातारा
निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463
#mcn_चारा jnavranche_chare #चारा #chara
#kisan_agrotech #kutti_machine #kadaba_kutti_machine