आता नआवडता दोडका होईल सर्वांचा आवडीचा, दोडक्याची भाजी | Dodkyachi bhaji | Ridge Gourd Sabji

  Рет қаралды 22,141

खाद्य प्रेमी

खाद्य प्रेमी

Жыл бұрын

आता नआवडता दोडका होईल सर्वांचा आवडीचा, दोडक्याची भाजी | Dodkyachi bhaji l Ridge Gourd Sabhi l Turai
रोजच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवणे हे एक आव्हान आहे!!म्हणूनच आज मी तुमच्यासोबत दोडकयच्या भाजीचा नवीन प्रकार शेअर करणार आहे. परफेक्ट भजी बनवण्यासाठी रेसिपी दरम्यान तुम्हाला अनेक टिप्स आणि माहिती मिळतील. तुम्ही या रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
दोडक्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खलील प्रमाणे देत आहे:-
250 ग्राम दोडका
1/2 वाटी खोबरे
2 मोठे कांदे
1 टोमॅटो
लसूण, आले
कोथिंबीर,मीठ
1 चमचा तीळ
1/2 चमचा खसखस
1 चमचा लालतीखाट, काळ तिखट, धनापावडर
1/4 चमचा हळद
तेल
Key words using this video
Dodkyachi bhaji, turai ki subji, ridge gourd gravy, How To Make Dodkyachi Bhaji, झणझणीत दोडक्याची भाजी, Spicy Dodkyachi Bhaji, दोडक्याची भाजी, Dodkyachi bhaji खाद्यप्रेमी, Ridge gourd recipe, अतिशय चमचमीत आणि झणझणीत दोडक्याची भाजी, साधी सोपी दोडक्याची रस्सा भाजी, Turai ki sabji, dodkyachi bhaji by खाद्यप्रेमी, शिराळ्याची भाजी, रस्सा भाजी, dodkyachi chuteny, दोडक्याची चटणी
#दोडक्याचीभाजी #दोडकाभाजीरेसिपी #dodkyachibhaji #khadyapremi #DodkyachiChutney #दोडक्याचीचटणी #DodkyacheKalvan #DodkaRecipe #DodkaCurry #दोडक्याची_भाजी #दोडका_भाजी #शिराळ्याची_भाजी #शिरी_दोडक्याची_भाजी #तुरई_की_सब्जी #तोरी_की_सब्जी #dodkyachi_bhaji #dodka_bhaji #shiralyachi_bhaji #shiri_dodka_bhaji #tori_ki_subji #turai_ki_subji #ridge_gourd_subji #ridgegourdsabji #turaibhaji #झणझणीतदोडक्याचीरस्साभाजी #शिराळ्याचीभाजी

Пікірлер: 14
@fakirchanddokhe493
@fakirchanddokhe493 Жыл бұрын
छान छान आहे
@ruhiscakecream1900
@ruhiscakecream1900 Жыл бұрын
Mast
@poojaanmolgorepatil3244
@poojaanmolgorepatil3244 Жыл бұрын
Mast👌👌
@meghakhedkar9038
@meghakhedkar9038 Жыл бұрын
First comment 😀😀
@komalgore6775
@komalgore6775 Жыл бұрын
Mast zaliy bhaji
@shobhanawandre5288
@shobhanawandre5288 Жыл бұрын
दिसते मस्तच पण तेल थोडे कमी असल्यास छान.
@pgoswami7278
@pgoswami7278 Жыл бұрын
Yeh kya Gujarati language hain ya Marathi.. Please mention ingredients list in English as well. ❤
@vanshmalche6010
@vanshmalche6010 Жыл бұрын
Karun pahil hi padhat
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 3,9 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 125 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 14 МЛН