Рет қаралды 286,133
साहित्य व प्रमाण
एक कप तांदळाचे पीठ
अर्धा कप रवा अर्धा कप दही एक चमचा साखर चवीपुरते मीठ दीड कप पाणी
डोसा भाजी साहित्य
दीड टेबलस्पून तेल
तीन मध्यम आकाराचे बटाटे
सात-आठ कढीपत्त्याची पाने
एक चमचा मोहरी
पाव ते अर्धा चमचा जिरे
तीन-चार हिरव्या मिरच्या
एक चमचा उडीद डाळ
एक चमचा चणाडाळ किंवा डाळवं
पाव चमचा मेथी दाणे
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
आवडत असल्यास चमचाभर लिंबाचा रस
चटणी चे साहित्य
एक वाटी ओल्या नारळाचे काप
एक टेबलस्पून डाळवं
दोन टेबलस्पून दही
चवीपुरते मीठ
चवीपुरती साखर
दोन ते तीन हिरव्या मिरच्या
छोटा आल्याचा तुकडा
एक दोन लसूण पाकळ्या
चटणीच्या फोडणी करता
एक चमचा तेल
पाव चमचा मोहरी
चार-पाच कढीपत्त्याची पाने
दोन चिमूट हिंग
एखादी लाल सुकी मिरची
#riceflourdosa#riceflourmasaladosa#riceflourcrispydosa#tandulachyapithachakurkuritdosa#tandulachyapithachamasaladosa#instantcrispydosa#instantdosa#masaladosa# #priyaskitchen#saritaskitchen