दुसऱ्या 20hpबरोबर तुलना करता आणी आगोदर रोटर मारून मग त्या वर चालवताय
@laxmangopewad5541 Жыл бұрын
डबल हाउजिंग आहे का दादा
@santoshkadam1237 Жыл бұрын
रोटर ची किंमत किती आहे सर
@sachinbagal7783 Жыл бұрын
तुम्ही डेमो हा गवताच्या काळ्या रानात दाखवा, आणि सरी फोडताना आधीच मोकळी माती केलेली सरी फोडून नका दाखवू
@navkrantiagro Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/as13gqdjm5nHoXk.html हा व्हिडिओ पहा डेमोच आहे
@gajuchaudhari899811 ай бұрын
आधी माती काढली असून कोरा जागेत चालवा
@samarthkshirsagar966911 ай бұрын
दादा मला पण पाहिजे ट्रॅक्टर किंमत सागा
@SantoshDhakne-fm7xgАй бұрын
पंढरपुर मधे कुठे आहे
@user-kg8hx9oo7e9 ай бұрын
किम्मत काय आहे कळवा
@shankarmore959910 ай бұрын
सबसिडी आहे का
@SantoshDhakne-fm7xgАй бұрын
उसकी कितनी कीमतहै
@manishapisal Жыл бұрын
Sunsidu ahe ka Amala gheycha ahe
@navkrantiagro Жыл бұрын
Ho
@navkrantiagro Жыл бұрын
चांगला प्रश्न आहे सर सबसिडी लवकरच चालू होईल टेस्टिंग ला दिला आहे बुधनी ट्रॅक्टर नगर प्लिज...आपणास घेण्याचा असेल तर सब्सिडी डिस्काउंट देऊन किमती आहेत sir Kimat पहा Kisankranti हे AAP dawnload करा play.google.com/store/apps/details?id=com.kisankrantiagrostore.store Whatsup kara 8857000100 8857000200
@Dinkar_Mande Жыл бұрын
डेमो चा एक दिवस निश्चित करून तारीख ठरवून सर्वांना माहीत द्यावि
@navkrantiagro Жыл бұрын
चांगला प्रश्न आहे सर सबसिडी लवकरच चालू होईल टेस्टिंग ला दिला आहे बुधनी ट्रॅक्टर नगर प्लिज...आपणास घेण्याचा असेल तर सब्सिडी डिस्काउंट देऊन किमती आहेत sir Kimat पहा Kisankranti हे AAP dawnload करा play.google.com/store/apps/details?id=com.kisankrantiagrostore.store Whatsup kara 8857000100 8857000200
@rajendrabarde5917 ай бұрын
सर बीड जिल्ह्यातील गेवराई ला मिळेल का आणि लोन होईल का
@navkrantiagro7 ай бұрын
Ho
@Rajgaming12843 Жыл бұрын
For demo call
@mukundkulkarni179 Жыл бұрын
पलटी ची शक्य ता आहे का?
@navkrantiagro Жыл бұрын
6/16 tayer besment ...
@ravasahebnaik8324 Жыл бұрын
Kimmat kiti. H& aavarej Kay &mo no sanga
@prasannkumbhar4090 Жыл бұрын
फक्त 3 लाखात ट्रॅक्टर आणि रोटर
@amolkadam3169 Жыл бұрын
हळदीला भर लावता येते का असेल तर डेमो व्हिडिओ टाका
@navkrantiagro Жыл бұрын
Ho
@yashvantkatkar1189 Жыл бұрын
किंमत काय आहे
@navkrantiagro Жыл бұрын
Message Navkranti on WhatsApp. wa.me/918857000100
@shankarraodevsarkar83167 күн бұрын
Kiti awkare
@vijaykumarkalbhor8686 Жыл бұрын
एका चाकाला किती चढ उतार चालतो ते दाखवा म्हणजे एक चाक किती उंचीच्या सरईवरउन चालते तो डेमो दाखवा एकार थोडासा असेल तर चालेल का
@navkrantiagro Жыл бұрын
6/10 टायर असल्याने पुर्ण ग्राउंड ने चालतो
@bapuravthorat8208 Жыл бұрын
जाग्याला नाय वलत
@navkrantiagro Жыл бұрын
चांगला प्रश्न आहे सर सबसिडी लवकरच चालू होईल टेस्टिंग ला दिला आहे बुधनी ट्रॅक्टर नगर प्लिज...आपणास घेण्याचा असेल तर सब्सिडी डिस्काउंट देऊन किमती आहेत sir Kimat पहा Kisankranti हे AAP dawnload करा play.google.com/store/apps/details?id=com.kisankrantiagrostore.store Whatsup kara 8857000100 8857000200
@mukundkulkarni179 Жыл бұрын
Risk आहे
@pankajlende4854 Жыл бұрын
जाग्यावर वळण्यासाठी जास्त वेळ जात आहे का सर?
@navkrantiagro Жыл бұрын
टर्नर मुळे फास्ट वळतो पण वाळेनारा पाहिजे
@sachinghode28167 ай бұрын
Jagevar turn kela tar paltu ulta hoil tractor
@navkrantiagro7 ай бұрын
कॉमेंट केल्याबद्दल धन्यवाद सचिन घोडे आपण ज्या वेळेस ऊसाला भर लावतो पॉवर टिलर ना त्यावेळेस रिव्हर्सनं धोका असतो म्हणून हा ट्रॅक्टर अडीच फुटी आहे जर आपण शेतकरी असाल तर ऊसला भर लावण्यासाठी एकच नंबर म्हणजे हा ट्रॅक्टर आहे आणि हा वळण्यासाठी कमी जागा लागतो त्याचबरोबर बेसमेंटला आहे सहा सोळा टायर आहे त्याच्यामुळे हा पडत नाही शेतकऱ्याचा अनुभवाचे व्हिडिओ आहेत तुम्ही जरूर पहा धन्यवाद आणि या एकदा पंढरपूरला भेटू आपण सविस्तर
@satishthoke8203 Жыл бұрын
डाळिंब शेतीसाठी उपयुक्त आहे का?
@navkrantiagro Жыл бұрын
Ho
@satishthoke8203 Жыл бұрын
@@navkrantiagro फवारणीसाठी ब्लोअर चालेल का?
@navkrantiagro Жыл бұрын
Ho
@vinodbodhe8234 Жыл бұрын
ऊस भर लावणे डेमो दाखवा
@navkrantiagro Жыл бұрын
सर्व डेमो डेमो आहेत चॅनलवर
@navkrantiagro Жыл бұрын
kzfaq.infonbiyGYdiRAg?feature=share
@satyawanbhalerao179 Жыл бұрын
P
@navkrantiagro Жыл бұрын
३६५०००
@navkrantiagro Жыл бұрын
चांगला प्रश्न आहे सर सबसिडी लवकरच चालू होईल टेस्टिंग ला दिला आहे बुधनी ट्रॅक्टर नगर प्लिज...आपणास घेण्याचा असेल तर सब्सिडी डिस्काउंट देऊन किमती आहेत sir Kimat पहा Kisankranti हे AAP dawnload करा play.google.com/store/apps/details?id=com.kisankrantiagrostore.store Whatsup kara 8857000100 8857000200
@user-vq5dr9ew8m7 ай бұрын
@@navkrantiagro❤
@sharadukande7130 Жыл бұрын
नांगरट करतो का
@navkrantiagro Жыл бұрын
Ho
@sachinsurvase1545 Жыл бұрын
किंमत किती आहे सर याची घ्यायचं आहे
@navkrantiagro Жыл бұрын
365000. WhatsApp 8857000100
@gautaningle3613 Жыл бұрын
@@navkrantiagro बुलढाणा ला डिलेव्हरी होईल का
@navkrantiagro Жыл бұрын
Yes
@navkrantiagro Жыл бұрын
चांगला प्रश्न आहे सर सबसिडी लवकरच चालू होईल टेस्टिंग ला दिला आहे बुधनी ट्रॅक्टर नगर प्लिज...आपणास घेण्याचा असेल तर सब्सिडी डिस्काउंट देऊन किमती आहेत sir Kimat पहा Kisankranti हे AAP dawnload करा play.google.com/store/apps/details?id=com.kisankrantiagrostore.store Whatsup kara 8857000100 8857000200
@prasannkumbhar4090 Жыл бұрын
फक्त 3 लाखात ट्रॅक्टर आणि रोटर
@ranjeetrenushe8075 Жыл бұрын
4.6ऊसाच्या सरीत चालवुन दाखवा
@navkrantiagro Жыл бұрын
Ok
@sachinghode28167 ай бұрын
Tumchya tractorvaracha driver bogas aahe
@navkrantiagro7 ай бұрын
Thank
@chandrakantbhojane18379 ай бұрын
साहेब नवीन जागेत फिरवून दाखवा,आधीच भुसभुसित असलेल्या जागेत फिरून दाखाऊ नका
@navkrantiagro9 ай бұрын
चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लवकरच आम्ही कस्टमर चे रिव्ह्यू दाखवणार आहोत