Рет қаралды 210,431
तुम्ही केलेल्या पदार्थांचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇
groups/54880...
तोंडात टाकताच विरघळणारी गव्हाच्या पिठाची व गुळाची बिस्किटाइतकीच खुसखुशीत , भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी
** शंकरपाळी साहित्य **
गव्हाचं पीठ-4 वाट्या
किसलेला गूळ- 1.5 वाटी /दीड वाटी
मीठ-चिमूटभर
दूध/पाणी-1 वाटी
तूप-1/2 वाटी मोहनासाठी
तेल/तूप तळण्यासाठी
** Shakkarpara **
Wheat flour-4 bowl
grated /powdered jaggery- 1.5 bowl
Salt-a pinch
Water/Milk-1bowl
Clarified butter-1/2 bowl
Oil/Clarified butter for frying
टीप:जर तुम्हाला एक किलो गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवायची असतील तर इथे या व्हिडिओ मध्ये मी सर्व साहित्याचं प्रमाण एका वाटीने मोजून घेतलेलं आहे,
1 kg पीठ कोणत्याही वाटीने मोजून घ्या त्याच वाटीने दुसरं सर्व साहित्यही मोजून घ्या
#गव्हाच्यापिठाचीशंकरपाळी,#gavachyapithachishankarpali,#ShankarpaliRecipe,#शंकरपाळीरेसिपी,#godshankarpali
गव्हाच्यापिठाचीशंकरपाळी,gavachyapithachishankarpali,ShankarpaliRecipe,शंकरपाळीरेसिपी,godshankarpali,shankarpali,शंकरपाळी,शंकरपाळीरेसिपी,purnabrahma,shankarpale,शंकरपाळे,diwalifaralrecipesinmarathi,शंकरपाळीरेसिपीमराठी,ShankarpaliRecipeInMarathi,शंकरपाळीचीरेसिपी,शंकरपाळीकशीकरायची,शंकरपाळीकशीबनवायची,शंकरपाळीमराठीरेसिपी,shakkarparaRecipe,शंकरपाळेरेसिपी,दिवाळीफराळरेसिपीमराठी,दिवाळीफराळरेसिपी,दिवाळीफराळ,दिवाळीफराळाचेपदार्थ,दिवाळीफराळ