Рет қаралды 16,351
शेतीत श्रीमंत बनायचे तर पीक पॅटर्न बदला | Uday Deolankar | Change The Crop Pattern | Shivar News 24
शेतीत पैसा मिळत नाही, पिकांना हमीभाव नाही, कोणते पीक घ्यावे कळत नाही, असा सूर आजच्या शेतीबद्दल ऐकायला मिळतो. मात्र, पूर्वीची पीक पद्धती बदलून नवीन प्रकारची शेती आता फुलू लागली आहे. शेतीतून जर श्रीमंत बनायचे असेल तर पीक पॅटर्न बदलावा लागेल, असा सल्ला कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी दिला आहे.
If you want to get rich from agriculture, you have to change the crop pattern, advises agronomist Uday Devlankar.
#udaydeolankarspeech
#उदयदेवळाणकर
#shivarnews24
#udaydeolankar
#udaydevlankar
वेबसाईट - www.shivarnews24.com
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24