शेतात उभारला माळा। दुपारच जेवण शेतात। पप्पा ठरले आजचे चॅम्प

  Рет қаралды 206,208

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

3 жыл бұрын

नमस्कार
मी रासम
गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
जय पावणादेवी
धन्यवाद
तुमचा अनिकेत रासम
आणि गोष्ट कोकणातली परिवार
For business enquiry
Contact on
goshta.kokanatli@gmail.com
Location :- Harkul Kh.
Maharashtra
maps.app.goo.gl/7KLcqEUaeiscJ...
Follow us on Instagram :- goshta_kokanatl...
Like us on Facebook :- m. GoshtKokanatli...
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 1 200
@vijaydhuri6415
@vijaydhuri6415 3 жыл бұрын
सुख म्हणजे काय असतं ? "कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे, आणि उद्याची चिंता न करणे."
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 3 жыл бұрын
पप्पा खूपच मेहनती आहे. पण वेळेवर जेवणे पण महत्त्वाचे आहे. लक्ष दे त्यांच्या कडे. तू आपला भूक लागल्या वर शेतात जेवून मोकळा झाला. बरे वाटले ते बघून असेच असावे
@sanjaydumela5153
@sanjaydumela5153 3 жыл бұрын
#manojvlogvala
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 3 жыл бұрын
शेती म्हणजे अचाट मेहनत आहे, ड्रोनचं शूटींग केवळ अप्रतिम 👍👌 हिरवीगार डोंगर आणि शेती बघून मन प्रसन्न झालं .. धन्यवाद 🙏🙋 शेतात बांधलेल्या माळ्यावर बसून (मचान) जेवून करणं म्हणजे अलभ्य लाभ आहे.. मज्जा आली
@vaishali9922
@vaishali9922 3 жыл бұрын
अनिकेत तू खरा सुखी माणूस आहेस कारण हिरवा निसर्ग आणि प्रेमळ माणसांची संपत्ती आहे तुझ्याकडे. शेतातल्या माळावर बसलेले पप्पा आणि पत्या एकदम भारी 👌 Drone Shots 👌 दोन्ही आजी 👌👌❤️❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
Gavcha manus paisa nasel tari shaharapeksha 100 patine sukhi asto.. #SamreshVlogs
@kaambhaaricustomzz2219
@kaambhaaricustomzz2219 3 жыл бұрын
Educational videos aahet sagle Amhi kadhi shetat gelo nahi pan tu shikavtoys amhala big salute bhai
@nilammotiray9927
@nilammotiray9927 3 жыл бұрын
खुपच छान व्हिडियो. तुझे पप्पा ग्रेट आहेत कीती कष्ट करतात.
@pradnyajadhav9745
@pradnyajadhav9745 3 жыл бұрын
Pappa kiti kam krtat hya age madhe pn bapre N te appa pn Hats off to them ✌️ Ajji ❤️💯 Gem ahat re tumhi sagle 💎 raja manus 👑 Lots of love ❤️❤️
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 3 жыл бұрын
किती काम करताय तुम्ही सगळे... खरंच भुक लागत असेल.... तु जेवण आणि चहा म्हणाला तेव्हा खुप हसायला आलं तुझे पप्पा तर खुप मेहनत करतात.तुझा दादा हिरो आहे.... माझ्या मुलांना खुप आवडतो तो. पत्या आज तुझ्या सोबतच होता.. ‌जय वीरुची जोडी👌👌👌👌
@sachingambhire-patil1001
@sachingambhire-patil1001 3 жыл бұрын
खूप कष्ट करतोस भावा 😘😘
@sudhabhat2453
@sudhabhat2453 3 жыл бұрын
Seeing how much hard and physically draining work you folks do to produce rice people should think 100 times before wasting food. Huge respect for your will power to keep smiling when there are so many challenges and obstacles.
@gajendrabadgujar5377
@gajendrabadgujar5377 3 жыл бұрын
फारच सुख मिळतं।। शेतात माझे तर स्वप्न आहे असे काही आपले असावे मी all कोकण चे विडिओ बघतो all कोकण युट्युबर srb केले आहे। पण 1st आपण आणि आजी
@rajbandre78
@rajbandre78 3 жыл бұрын
पप्पा खरोखरच धर्मेंद्र आहेत, हाडाचे शेतकरी ( Born farmer)👍👌
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 3 жыл бұрын
डोर्न शुट खूप छान मस्त अप्रतिम निसर्ग सौंदर्याची खाण त्यात भात लावणी खूप छान 👍🙏❤
@rohandcunha7949
@rohandcunha7949 3 жыл бұрын
The green field are really beautiful, you dad works nonstop , he is really and inspiration 💙
@suchitratillway6421
@suchitratillway6421 3 жыл бұрын
अनिकेत , तुमच्या कष्टाला सलाम ! आम्ही इतके दिवस किती सहजपणे भात खात होतो पण आता मात्र खाताना तुम्हा सर्वांचे कष्ट आठवतात . तुझी आजीही किती गोsssड आहे . एकंदर तुम्ही सर्वचजण एकमेकांना मदत करता ते पाहूनही आनंद होतो आणि ती मी जाव ,मी जाव आजीही खूप गोssड आणि तुझे तिने विचारलेल्या प्रश्नावरील मोजमापही मस्त! रोज तुझा व्हिडीओ न चुकता मी बघते. खूssप बरं वाटतं . तुमच्या शेतात भरपूर पीक येऊ दे व तुमची भरभराट होऊ दे.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
शेतकरी राजा👌 #SamreshVlogs
@akolekarmahesh
@akolekarmahesh 3 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र दादा
@swatipatekar9833
@swatipatekar9833 3 жыл бұрын
So hard work Bless You and all other family,friends,relatives
@anilchavan8543
@anilchavan8543 3 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
@abhijeetjoshi137
@abhijeetjoshi137 3 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Pawar381
@Pawar381 3 жыл бұрын
Shri swami samarth❤
@aartirasam1983
@aartirasam1983 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@pralhadthakur4752
@pralhadthakur4752 3 жыл бұрын
विडीओ खुपछान सारक सारक पेट्रोल आणण्या पेक्षा एकदाच आणुन ठेव म्हणजे वेळ आणी पैशौची बचत होईल आगोदरचं पेट्रोल महाग आहे मागे मी बोललो होतो की यश ची फायरींग चेंज झाली आहे तु लक्ष दिले नाही यश चे सायलेनसर चे नट पडल्या मुळे कारबोरेटर मध्ये पाणी गेल्या मुळे यश सारखा सारखा बंद पडत होता
@vibhutisawant2453
@vibhutisawant2453 3 жыл бұрын
Shree swami samarth 🙏
@kpadwal1
@kpadwal1 3 жыл бұрын
सुप्रभात निसर्गाच्या विविध छटा , कोकणातील जनजीवन , शेती ,पिके या सर्व गोष्टी तुझ्या संवादाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवता येत आहे . कोकणातील निसर्गसौदर्य मनाला भुरळ घालत आहे , आनंद देत आहे . भविष्यात नक्कीच कोकणात भ्रमंती करायची आहे .
@geetapanchal7786
@geetapanchal7786 3 жыл бұрын
पप्पा खुप बारीक झाले आहे त्याना सांग वेळेवर जेवायला आणि काळजी घ्यायला बाकी सगळ आणि तू तर भारीच वा वा 👌
@manojrajput1004
@manojrajput1004 3 жыл бұрын
Ala re ala bhau cha vlog ala ❤️..
@seemashetye1837
@seemashetye1837 3 жыл бұрын
खुप छान 👍, तुझे video छान असतात. आज सर्व जागा हिरवी हिरवी दिसत होती. वरून शेती छान दिसत होती. सर्व कामांसाठी 👍👍👍.
@sanjaydumela5153
@sanjaydumela5153 3 жыл бұрын
#manojvlogvala
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
चिखल किती वेळा करावी लागते गावांचे दृश्य बघून छान वाटते लय भारी तुझ्या दोन्ही आजी बोलण्यात खुप छान आहे तुझे बाबा आणि तुझा मोठा भाऊ खुप भारी मेहनत कष्ट करतात तुझे गाव चे माणसं आणि तुझे मित्र सुध्दा चांगले आहेत छान होता विडियो तुझा सदा हसणारा चेहरा व आजीना हसवणारा तू अनिकेत बेटा खुप आवडला असाच सदा हसत रहा सुखी रहा देव तुझ भल करो
@neetagamare7358
@neetagamare7358 3 жыл бұрын
आजचा विडीओ रोजसारखा खुप छान.🙏👍🌾 पैज कोणी जिंकली.
@aartimayekar3260
@aartimayekar3260 3 жыл бұрын
Khup sunder video Chan family 😍
@radhabhaiprabhu1875
@radhabhaiprabhu1875 3 жыл бұрын
Aappa ekdam June janate Manus asat. Appanna namaskar sang.
@vandanadhapare2700
@vandanadhapare2700 2 жыл бұрын
मस्त हसत खेळत काम करता सर्वजण मिळून छान खुपच छान तुमच्या कष्टाचे फळ तुमाला भरून उरो हि सदिचाछा ईश्वरचरणी
@radhabhaiprabhu1875
@radhabhaiprabhu1875 3 жыл бұрын
Pappa really genuine person. Divasbhar Kam Karun pan chehara hasara. Tuzya bhashet sangaich tar WAH
@samshaikh2649
@samshaikh2649 3 жыл бұрын
Khup mast Video Aahe😊❤
@sanjayghadigaonkar4155
@sanjayghadigaonkar4155 3 жыл бұрын
Ek no. Bhava & pappa 1 no.& Dada & patya. Juberdust challenging hardwork all of u 👍
@alkapinto4704
@alkapinto4704 3 жыл бұрын
प्रत्येक जण किती मेहनत करतात तेव्हा तांदूळ मिळतो आम्हाला, सलाम तुम्हा सर्वांचे मेहनतीस
@anilgudekar1475
@anilgudekar1475 3 жыл бұрын
अनिकेत भावा भरपूर मेहनत घेतोस. खरच आई श्री देवी पावनाई तुला लवकरच गोल्डन बटन मिळून देवो. हिच प्रार्थना करतो 💐 🌹
@vandanagujar4857
@vandanagujar4857 3 жыл бұрын
Like केलं आजी, आज वेळ झाला, सारखी चेक करत होते
@sheetalnirgun6249
@sheetalnirgun6249 3 жыл бұрын
मळो भारीच असा एकदम आणि समोर शेती अप्रतीम 👍👍👍👍
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
एकदम फ्रेश व्हिडिओ! खरंच शेतकऱ्यांना कंटाळा आणि आळस माहितच नाही ना.... व्हिडिओ तर फारच छान!!!
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank i
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
शेतातला माळा 1नंबर व खरच सर्व शेतकऱ्यांच्या कष्टाला मानाचा मुजरा खूप खूप कष्ट सहन करत शेतात सोन्यासारखे मोती पिकवतात व आता पाऊस देवा शेतकऱ्यांना हवा तसा लवकर ये व पिंकाची तहान भागव पञाभाई दादा व वडिल खरच खुप दमले तरी समाधानकारक हसू आनंदी चेहरा व हे समाधानी व्यक्ती च करू शकते चिन्नू Love You ♥♥♥
@radhikavartak4897
@radhikavartak4897 3 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 ' ' 'Shetakari Raja Sukhi Bhav '
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
वाली टोमॅटो वांगी मिरची लावता का?
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
कीती कस्ट घ्यावे लागतात.सर्व वयस्क लोक काम करतात.शिवाय राखण करावी लागते.माझे आजोबाही राखण करायचे. चांगले पिक येऊदे ,महाराजा.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
घरच्यांसाठी पार्सल घेऊन जा.
@vidyabankar6634
@vidyabankar6634 3 жыл бұрын
Bapre.. एकदमच भारी ... 👍👍👌🥰😍
@abhishekchavan6688
@abhishekchavan6688 3 жыл бұрын
खूप छान वलॉग,तुमची सर्वांची मेहनत आणि धावपळ बघून खूप अभिमान वाटतो तुमचा सर्वांचा,आणि तुझे पप्पा इतकी मेहनत करून सुद्धा कुठेही चेहऱ्यावर थकवा न दिसू देता छान हसत होते,मला वाट ह्येच खूप मोठं सुख आहे आणि इतकी मेहनत करून जी रात्री जी सुखाची झोप लागते ना ते स्वर्गाहुन सुंदर आहे,सलाम तुझ्या पप्पांना आणि तुम्हा सर्वांना 👌👍
@janhavidalvi1236
@janhavidalvi1236 3 жыл бұрын
अगदी प्रत्यक्ष शेतात आहोत असं वाटलं video पाहून 👍. असेच गावचे राहणीमान दर्शविणारे व्हिडिओ पहायला मिळू देत 👍. खूप सुंदर. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत
@nitinparit3845
@nitinparit3845 3 жыл бұрын
1नबंर कोकण म्हणजे स्वर्ग
@vrushaliborhade9950
@vrushaliborhade9950 3 жыл бұрын
आज्जी❤️❤️
@Blackstone00701
@Blackstone00701 3 жыл бұрын
खूप छान दृश्य व सुंदर स्वच्छ निसर्ग मनमोहक वातावरण खूप छान शांत पाहूनच मनाला शांतता लाभली,क्षणभर स्वतःला हरवून छान हिरवळ निसर्गाचा आनंद दिल्या बद्दल धन्यवाद 👌👌👌
@ranjananarvekar2062
@ranjananarvekar2062 3 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ. तुमचे सगळ्यांचे शेतातले अपार कष्ट पाहून खूप कौतुक वाटतं. एवढी मेहनत करतांना पण चेहरे आनंदी असतात. आम्ही फक्त वाऱ्यावर सळसळणारी हिरवीगार शेतं पाहून खूष होतो. पण त्यामागे किती जणांचे किती परिश्रम असतात हे हा व्हिडिओ पाहिल्यावरच समजलं. धन्यवाद.
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 3 жыл бұрын
अनिकेत तू नेहमी टोपी घालून असतो. अरे टोपी घालून अजुन तुझे केसं जातील. बिना टोपी घालून सुद्धा तू खूप छान दिसतो माझ्या भावाचे टोपी घालून केसं गेली.
@sachinyashwant6668
@sachinyashwant6668 3 жыл бұрын
माकडांचा काही करता येईल तर बघा म्हणजे पकडून अभयारण्यात सोडता येत का. सरकार ने या कडे लक्ष दिले पाहिजे, कोकणात खूपच त्रास देतात.
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 3 жыл бұрын
Amazing farming coverage 👏 Beautiful video..⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ शेतात काम करणाऱ्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार...⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘ अनिकेत, Excellent presentation 👏 आजी, काका आणि काकु ..always great 👍
@rachanachindarkar346
@rachanachindarkar346 3 жыл бұрын
Khup mast video👌👌 pappa aniket aai aaji dada khup mehnat karta tumhi sagle 🙏🙏👌👌👍👍🌹🌹❤❤
@ritadsouza5689
@ritadsouza5689 3 жыл бұрын
God bless you baba you and ur family all r very hard worker
@sonalimithbavkar5454
@sonalimithbavkar5454 3 жыл бұрын
Khup chan vlong ahe ...👌👌👌👌
@Super1Pratima
@Super1Pratima 3 жыл бұрын
Baba ani dada aaj खूपच दमले असतील ना? सगळेच मेहनत खूप करतात . असे कष्ट अन्न फुकट घालवणाऱ्याना दाखवा म्हणजे काही डोक्यात प्रकाश पडला तर त्यांच्या पडेल. हॅट्स 📴 to all farmers.. 👍👏👏👏👏👏👏
@swarashinde6406
@swarashinde6406 2 жыл бұрын
नमस्कार तुमचे खूप vedio पाहिले, खूप सुंदर तुमची फॅमिली जणू माझ्या life चां एक भागच झाला आहे जणू. शेतातील हिरवळ, मासे, तलाव, डोंगर, आणि कोकणची गोड बोली भाषा अप्रतिम . मला तर कोकण वर खूप च प्रेम होत. तुमच्या vedio. ने आणखीनच वाढलं. Keep it up. एक शेतकरी आणि तिथली हिरवळ जगणं salute आहे या जॉब साठी. मला ही लहान असताना शेतात बसून जेवण करणे, भातातील रान काढणे खूप आवडतं. धावत्या जगातल्या जबाबदारी आणि नोकऱ्या मिळवताना या सर्व गोष्टी मागेच राहून जातात. त्यातला छोटा छोटा आनंद खर समाधान कुठेच नाही मिळत. पहिल्या पावसाचा मातीतला सुगंध, रानमेवा, गवतात बसून जेवणे. एक वेगळच जग आणि एक वेगळीच चव आहे. तुमच्या गावचे पीक काढून नेहमी स्टेटस ला ठेवते लोकांना खूप आवडत. मला विचारतात ही कोकणात कधी गेली होतीस मी म्हणते रोज जाते. तिथे कोण ओळखीचे आहेत विचारतात तेंव्हा मी तुमचं नाव सांगते. Good work .. Be lated Happy Married life 💐💐💐💐💐💐🌹 आजींना माझा नमस्कार. तुमच्या मिसेस ला घेऊन तुम्ही मासे पाहण्यास घेऊन गेला होता तो सीन खूप आवडला. Bye tc
@tejaskeer5238
@tejaskeer5238 3 жыл бұрын
हिरवा निसर्ग हा भवतीने❤️
@dipnyl510
@dipnyl510 3 жыл бұрын
Dharmendra chi energy 💪n hardwork🤛 young generation la inspired karel 👍for farming 🌾
@vidyakamble8747
@vidyakamble8747 3 жыл бұрын
Tuzya pappana….hatts offf 🙌🏻 great aahet khrch kaka….👍🏻🙏🏻🙏🏻
@siddhivartak689
@siddhivartak689 3 жыл бұрын
Drone shot apratim aappancha mala Sundar video aflatun. Khup mast 🙏💟🌷🌲🌿🌱❤️👌👍✌️🌼🌸🙂☺️🦋🙏
@smitachalurkarsmitachalurk5111
@smitachalurkarsmitachalurk5111 3 жыл бұрын
Aniket mast video ahe re maan sukhawte baghun 🤗🤗🤗🤗🤗🤗
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
Khup chan video 👌🏻👌🏻
@pramodtulaskar1396
@pramodtulaskar1396 3 жыл бұрын
अनिकेत खरच तुझे सर्व कुटुंब खूप मेहनती आहे त्यात सर्वात जास्त मी तुझ्या पप्पा आणि दादा ना खूप मेहनत करताना बघतो तुझ्या पप्पा चा मी मोठा फॅन आहे .असेच तुम्ही सर्व सुखी राहो ही रवळनाथ चरणी प्रार्थना Good luck
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
पत्या आणि पप्पांची जोडी एक नंबर👌👌 #SamreshVlogs
@k10edits24
@k10edits24 3 жыл бұрын
❤️u dada ❤️ asa vattay kadhi mi motha hotoy ani tuzya gavala bhet dyala yetoy❤️
@maithilibapat7328
@maithilibapat7328 3 жыл бұрын
Really hardworking,,,🙏🙏
@nilimaraut8354
@nilimaraut8354 3 жыл бұрын
Tumche video lay bhari aamchya shetat pan aamitumchya sarkhe kam karto ffar maja yete ho na👌👌
@madhurag70
@madhurag70 3 жыл бұрын
Kiti sukhi aayushya aahe! Kaam karaycha mast maja masti! He aayushya paise takun vikat nh gheta yenar! Amhi shahari manasa hyach goshtila mukatoy! God Bless U Allways Bhou ! Love Allways
@avaniparab8150
@avaniparab8150 3 жыл бұрын
Khup chan video Aniket👌👌
@shreyapalkar3975
@shreyapalkar3975 3 жыл бұрын
Finally video aali baba 😂❤khup late zala pan it's ok but 😊Dada vlog khup chan aahe yar ❤
@kpadwal1
@kpadwal1 3 жыл бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग.... स्वर्ग म्हणजे कोकण😍😍दादा तुझ्या पोस्ट खूप छान असतात..!!
@rajudanane8555
@rajudanane8555 3 жыл бұрын
खुप छान video. खरेच खुप कष्ट करतात तुम्ही लोक. तुझे पप्पा म्हणजे ever green
@diptinaik8742
@diptinaik8742 3 жыл бұрын
फायनली व्हिडिओ आला वाट बघत होतो आम्ही सगळे 🙋🏻‍♀️🤩🤩
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html
@rutujamore4328
@rutujamore4328 3 жыл бұрын
Aaji,Wahhaa...Love you too and Questioner Aaji
@rupalinawar6786
@rupalinawar6786 3 жыл бұрын
Thank you bhava yewda damun sudha video taklya badal Karn tuza video baghitala ki sagla diwas bharacha amcha thakwa dur hoto khup Bhari ani fresh wat. 🙏
@varshabanagar20389
@varshabanagar20389 3 жыл бұрын
Donhi aajina Love u sang....pappa dada patya tu rocks....mastach video....aappanchi khop mastach....superb video....tc
@jyotipawar7028
@jyotipawar7028 3 жыл бұрын
Pappa na mothaa salaaam 🙏. Great ahet te . Video nehemi pramane bhari 👌
@mihirdhuri4934
@mihirdhuri4934 3 жыл бұрын
Mast👍🏻
@samghag4181
@samghag4181 3 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ,,,,, जेवण करण्यासाठी जागा खुप छान आहे,,, आणि ते पन जेवण केलीच्या पानावर,,,,,, ग्रेट 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 समीर घाग# रायगड ⛳⛳
@shyamghyar5210
@shyamghyar5210 3 жыл бұрын
अनिकेत तुझे पप्पा खूप छान आहेत....आणि ते खूप काम करतात...आम्हाला त्यांना बघायला खूप आवडते...आणि पप्पासोबत एकदा मासे पकडण्याचा व्हिडिओ नक्की बनव...love u bhava from buldana...💓🥰🥰🥰
@08adinafernandes54
@08adinafernandes54 3 жыл бұрын
Atleast video aali khuppp chan aahe 🥰😍
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html
@crazysaira7495
@crazysaira7495 3 жыл бұрын
Khup mst 👌👌 love from lalbaug ❤️
@gitaparab4116
@gitaparab4116 3 жыл бұрын
🙏दादा खुप मस्त विडिओ. वडिलांची उपमा खुप भारी.आजकाल कोण नाही विचार करत असा.खुप छान वाटले.असच प्रेम राहु दे आई बाबा नमस्कार वर.तुझी अशीच प्रगती होवोत.श्री.स्वामी समर्थ.
@MM-lp1nq
@MM-lp1nq 3 жыл бұрын
Aajcha like Pappanchya saathi. Yash saath detoy...paaus pan lavkarach saath deoo de hi Ishwarcharni prarthana 🙏 Ganpati Bappa Morya!!
@smarty536
@smarty536 3 жыл бұрын
God bless you ❤👌👌👌
@nitinparit3845
@nitinparit3845 3 жыл бұрын
भावा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत होतो
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
तुझे पप्पा खूप मेहनती आहेत 👍👍शेतात काम करणे सोफ नाही आणि ते सगळ्यांना जमत असे नाही तिकडच परिसर बघून खूप छान वाटते 👌👌
@rajeshdongare3105
@rajeshdongare3105 3 жыл бұрын
अनिकेत व्हिडिओ खुप छान आहे आणि तो बघताना मी एका वेगळ्याच विश्वात रमतो कारण मलाही तुझ्या सारखीच शेतीची खूप आवड आहे आणि असं वाटतं की तुझ्या सारखच कोकणात शेती करावी तुला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा
@spnikam5307
@spnikam5307 3 жыл бұрын
Excellent.
@shaileshchavan5440
@shaileshchavan5440 3 жыл бұрын
Waiting for your video bhava
@shrutiraorane7157
@shrutiraorane7157 3 жыл бұрын
माळा बघून मस्त वाटलं एकदम... लहान असताना मामाच्या शेतात बसायचो ... भारी💞 आजीचा कॉन्फिडन्स भारी एकदम.. ५०० काय १०००-१००० ची लाव 😎 आजी Rocks 😎🥰
@rekhamparab2064
@rekhamparab2064 3 жыл бұрын
Great great Job सर्वांना सलाम 🙏👍. आप्पांचा माळा छान आहे. सर्वांनी काळजी घ्या. 🙏
@chandankasale2433
@chandankasale2433 3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌺🌺
@rahuljadhav8380
@rahuljadhav8380 3 жыл бұрын
Love you अनिकेत दादा ❤️❤️❤️
@pratikamale
@pratikamale 3 жыл бұрын
Khup chan vlog bhava.....kam karnyachi itki energy shetkaratach aaste re.....tumcha sarvancha mehnatila Salam.....ekda tari nakki bhetu tujha ghari aani mast sarva sobat jevan karu 😍
@ankushjadhav8064
@ankushjadhav8064 3 жыл бұрын
Nice mast video bhau
@ankushjadhav8064
@ankushjadhav8064 3 жыл бұрын
Bhau tumcha number dya
@indiangaming2196
@indiangaming2196 3 жыл бұрын
बाबा आई आजी दादा नमस्कार अनिकेत खुप भारी 😘❤
@JApoo27
@JApoo27 3 жыл бұрын
ड्रोन शाँटने शेत बघणं म्हणजे 😍 डोळे तृप्त होतात.पूजा नावाचं बियाणं मिळतं असेल तर पुढच्या वर्षी लावा कोणीतरी आपल्या शेतात😊😀
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 3 жыл бұрын
खूप कष्ट करावे लागतात हे लक्षात येते सवाना सलाम
@digvijayj9
@digvijayj9 3 жыл бұрын
खूप मस्त मजा आली बघून Thanks
@Sangeetagupta28
@Sangeetagupta28 3 жыл бұрын
Anxiously waiting for your vlog 👌👌👌👌👌👌👌👌👌👍
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html
@lalitadarge923
@lalitadarge923 3 жыл бұрын
Finally video ala chan aahe video love u so much aaji 😘😘😘
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzfaq.info/get/bejne/fKx_fNt-t-CcYnU.html
@charurajput5859
@charurajput5859 3 жыл бұрын
पप्पांची मेहनत व शेतीवरील प्रेम बघून उर भरून आलं, कारण एकच भाकरी खाऊन १२ ते १३ तास काम करन म्हणजे मेहनत, प्रेमच. तु तरी तीनदा जेवलास चवळी, मिसळपाव,मूग,भाकरी. पप्पांच्या मेहनतीला हॅट्स ऑफ, ठाण्यात सेटल असताना, गावाकडे शेती करन खूप छान, कोकणातील वातावरण खूप छान,एक दिवस सकाळी ७.१५ वा उठुन तु पण शेतीच्या नादाला लागलेला बघून खूप बरे वाटले, आम्हाला पण शेती हवी होती😔मी कदाचित हेच केले असते. गावाकडे जाऊन. वेल डन, कीप इट अप. 👍🏻
@prajaktakudtarkar7647
@prajaktakudtarkar7647 3 жыл бұрын
आजी पैज नक्की जिंकणार. आप्पा चा माळा लय भारी 👌👌. superb view by drone camera.hats off to ur father's efforts.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 7 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 77 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 7 МЛН