Рет қаралды 45,303
युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आम्ही तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. आज देखील शेती विषयक एक विशेष व्हीडीओ आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत.
श्री अरुण गोसावी यांनी डोंगराळजमीनीत कलिंगडाची लागवड करुन या कलिंगडाची विक्री करुन शेती व्यवसाय सुरु केला आहे. एका मुंबईस्थीत पुरषाने शेतीचे प्रशिक्षण घेउन शेतीव्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने गावात येउन डोंगराळजमीनीत मेहनत करुन नंदनवन तयार केलं आहे आणि त्यातुन स्थानिकांना रोजगार निर्मीती करुन दिली आहे.
या कोकणातल्या जमीनीत कोणत्या प्रकारची कलिंगडाची रोपे लावु शकतो? कीती दिवसात याचं उत्पन्न मिळत? या लागवडीसाठी पाणी कीती लागते याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....