No video

तळकोकणातील महिला व्यवसाईकेची चॅाकलेट फॅक्टरी | Chocolate Factory |

  Рет қаралды 212,897

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात गोवा मुंबई हायवे शेजारी एका महिला व्यवसाईकेने नव्याने चालु केलेल्या चॅाकलेट फॅक्टरीला भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडून चॅाकलेट कसे बनवले जाते याची संपुर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #chocolate #sindhudurg #savekokan
Shree Ganesh Chocolate factory
+91 99200 57769
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 207
@rajendragawde7334
@rajendragawde7334 Жыл бұрын
कोरगावकर कुटुंबीयांचे खूप अभिनंदन. सुनेच्या आवडीचं रुपांतर यशस्वी स्टार्टअप मधे करून एक चांगला पायंडा पाडला आहे, नक्कीच कौतुकास्पद. अनेक शुभेच्छा 👍🏻
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 Жыл бұрын
Thank you😊
@sagarmanjarekar9444
@sagarmanjarekar9444 Жыл бұрын
​@@Jyotikorgaonkar321 Great initiative 👍
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@maharashtra0719
@maharashtra0719 Жыл бұрын
आपल्या कोकणात अशेच उद्योग धंदे आले पाहिजेत. कोणताच विनाशकारी प्रकल्प नको आपल्याला.जसा कोकण आहे तसाच राहु द्या.
@muktaangre3854
@muktaangre3854 Жыл бұрын
Barsu gavat yenari green refinery aahe. Vinashkari nahi...tar udyog dandhe denari aahe..Aaj koknat yachi garaj aahe
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 Жыл бұрын
होय रे म्हाराजा
@makarand7925
@makarand7925 Жыл бұрын
कोकणातल्या लोकांनी मग पेट्रोल डीझेल वापरण बंद करायला हव.कारण ते पण जिथे कूठे बनत तीथे विनाश होत असतो.मग अस विनाश करून तयार झालेल प्रट्रोल डीझेल कोकणातले लोक कस वापरतात.
@deepaksawant2967
@deepaksawant2967 Жыл бұрын
ताई तुझे अभिनंदन... आपल्या कोकणातही असे उद्योगधंदे आपण उभे करू शकतो हे तुम्ही दाखुन दिल व त्याबरोबर इतर पंधरा ते वीस हातांना तुम्ही काम दिलत... यशस्वी व्हा ! श्री स्वामी समर्थ
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
विशेष अभिनंदन मॅडमचे, तसेच U ट्यूबरचे ज्याने हे आमच्यसमोर सादरीकरण केले, असेच व्यवसाय आता कोकणात हवेत, अभिनंदन. 👌👍
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 Жыл бұрын
आपल्या कोंकणात विनाशकारी प्रकल्पापेक्षा असले उद्योग व्यवसाय सुरू झाले पाहिजेत. अप्रतिम चॉकलेटचा व्यवसाय आहे. कोरगावकार कुटुंबियांना शुभेच्छा. चांगला विडिओ लकी
@sunilraut3731
@sunilraut3731 Жыл бұрын
असास कोकणातील लोकांनी लहान मोठे व्यवसाय करायला पाहिजे जेने करून कोकणचा विकास होईल काही ना नोकरी पण भेटल पण विनाशकारी प्रकल्प नको जे संपूर्ण कोकणची वाट लाऊन टाकेल आवडला विडियो
@kirtidasmayekar1621
@kirtidasmayekar1621 Жыл бұрын
कोरगावकर कुटुंबाचं मनापासून आभार ज्यांनी हा व्यवसाय आपल्या कोकणात आणला आणि कुटुंबातील व्यक्तीने एकत्रित येऊन हा व्यवसाय चालवत आहात त्या बद्दल आपले आभार
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
खरंच, आपला video बघुन फार छान वाटले. कारण अशा विविध प्रकारचे उद्योग कोकणातील लोकांनी आणले पाहिजे. कोरगावकरांचे व त्यांची टिम यांचे कौतुक करण्यात शब्द अपुरे पडतात . आपला हा vlog हा छानच झाला.
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@malvanilifegaming5194
@malvanilifegaming5194 Жыл бұрын
नमस्कार कोरगावकर फॅमिली! मी लकी (मालवणी लाईफ ) ची आई. सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या कामाला सलाम. आमच्या पाचशे ते साडे पाचशे विडिओ मधून मला सगळ्यात जास्त आवडलेला तुमचा विडिओ ! सुनाबाईंच्या बोलण्यातूनच त्यांच्या कामाची पावती मिळते. लवकरच तुमच्या फॅक्टरी ला भेट देईन.
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 Жыл бұрын
Thank you😊
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
लकी मस्तच सर्वप्रथम कोरगावकर कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन चॉकलेट म्हटलं की मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी पण ती मोडीत काढून ज्योतीने घेतलेल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करायला कोरगावकर कुटुंबीयांनी वाव दिला छानच फॅक्टरी तील स्वच्छता वाखाणण्याजोगी आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसांचा ही त्यांनी विचार केला अतिशय उत्तम चॉकलेट बुके मस्तच लकी तुलाही मानलं पाहिजे कोकणातील उद्योजक जगासमोर आणण्यासाठी धन्यवाद असेच चालू राहू दे
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 Жыл бұрын
Thank you ☺️
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
Hat's Off 👍कल्पनाचं इतकी सुंदर आहे आणि सत्त्यात उतरवणं त्याहून भारी. ताईनी, केलेल्या डिप्लोमाचा त्यांनी फारचं छान सदुपयोग केला आहे आणि त्यात त्यांच्या घरच्यांचाही मोलाचा वाटा आहे. यावरून एकच स्पष्ट होतं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मनःपूर्वक शुभेच्छा 💐♥️ मालवणी लाईफ big 👍
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 Жыл бұрын
Thank you
@nageshgawade9674
@nageshgawade9674 Жыл бұрын
एकच वादा, लकी दादा. जे बोलतो ते करून दाखवतो. आपल्या कोकणात खूप काही करण्यासारखे आहे. नवीन उद्योजक जगासमोर आणणाऱ्या मालवणी लाईफ चॅनल ला hats off. देव बरे करो 👌👌👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much dada😊
@rekhadesai1417
@rekhadesai1417 Жыл бұрын
अतिशय सुंदर चॅाकलेट फॅक्टरी….अभिमान वाटला कोकणात आहे याचा….👌👌👌👌👌
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@agricossanketlad9362
@agricossanketlad9362 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर प्रयत्न, कोकणात अशाच स्थानिकांच्या हाताला काम मिळेल अशा नवनवीन स्टार्टअपची गरज आहे. अभिनंदन कोरगावकर कुटुंबीय 🎉
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 Жыл бұрын
खूप सुंदर, ❤🎉 कोकणात नवीन काहीतरी. अभिनंदन. आणि शुभेच्छा.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Жыл бұрын
कोरगांवकर कुटुंबाचे अभिनंदन!!! उद्योग चालू करणे त्यांत अनेकांना नोकऱ्या तयार करणं याचीच खरंतर कोकणाला सर्वात जास्त गरज आहे.. कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरीला पर्यावरणाच्या नावाने विरोध करणारे कोण आहेत आणि त्यांची किर्ती काय हे लक्षात घेतले तर समजून येईल की त्यांच्या मनात काय आहे.. खंडणी, वसुली, नाईट लाईफ करणारे ज्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त CRZ मध्ये तसल्या पैशातून बंगले बांधण्यासाठी कोकणात पाय ठेवला ते.. Foxconn च्या SEZ ला विरोध केला आणि सरकार मध्ये सामील असताना नवी मुंबईतील रिलायन्स ला ज्या शेतकऱ्यांनी स्वखुशीने जमीनी विकल्या त्याही परत द्यायला लावल्या ते.. नंतर सेमीकंडक्टर च्या वेदांत ग्रुप च्या प्रपोजल वर बसून राहुन गुजरात मध्ये ती फॅक्टरी पळवून लावली ते.. शुद्ध निसर्ग कोणालाही मिळत नाही त्याला किंमत द्यावी लागते प्रदुषणाची .. गावातल्या लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात रहायला आवडते म्हणून ते चांगल्या घरात रहात नाहीत, कार, बाइक वगैरे वापरत नाहीत, घरात फ्रीज, एसी वगैरे वापरत नाहीत किंवा चिकन टिक्का, पहाडी कबाब, रोटी,नान , लस्सी आईसक्रीम खात नाहीत असं म्हणणं खोटं आहे.. त्याचं खरं कारण आहे की त्यांना मुंबईत नोकरी मिळाली नाही किंवा तशा प्रकारच्या नोकऱ्या गावाकडे नाहीत.. प्रदुषणाच्या नावाने उद्योगांना विरोध करणारे जगभरचे लोक प्रदुषण करणाऱ्या चीनचे गुलाम झालेत.. कोळसा निर्मित प्रदुषणकारी थर्मल पॉवर वापरून चीन जगातील सर्व उत्पादने तयार करून त्यांची मोनोपॉली करून बसलाय... चीनच्या शेकडो कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन मुळेच भारतासकट अनेक देशातील हवामान बदलले आहे...
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
Maharashtra Din Ane Kamgar Dinachya Hardik Shubhecha 🌹 🙏 Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
Ek Number 👌 Khup kahi information milali 👍
@ganeshpoyrekar4162
@ganeshpoyrekar4162 Жыл бұрын
फार सुंदर ताई.... आणी बोलतात इकडे उद्योग धंदे होवू शकत नाहीत...संधी नाहीत...उद्योग उभारावे लागतात.... काहीना उद्योग म्हणजे रिफायनरी वाट्ते...
@nalinikorgaonkar7281
@nalinikorgaonkar7281 Жыл бұрын
अभिनंदन कोरगांवकर बंधू आणि कुटुंबीय कोकणातील आपल्या उद्योगाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@shrirangjoshi8881
@shrirangjoshi8881 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रकल्प. स्थानिक स्त्रियांना चांगला रोजगार उपलब्ध करून दिलात. सासरेबुवांचेही विशेष अभिनंदन ❤
@sumatibedarkar2188
@sumatibedarkar2188 Жыл бұрын
खूपच छान! कौतुकास्पद कामगिरी आहे. 🎉
@huskymusky2740
@huskymusky2740 Жыл бұрын
Khupch chan video Chocalate cake's sarv kahi khup chan
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Nice vlog, nice information ,zabardast
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 Жыл бұрын
खूपखूप कौतुक. असेच उद्योग कोकणात आले पाहिजेत.शुभेच्छा
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@bipinbumrela1545
@bipinbumrela1545 Жыл бұрын
Very good Business and Best Idea to providing different types of chocolate
@zmafaz5
@zmafaz5 Жыл бұрын
मराठी माणूस उद्योजक छान बेस्ट ऑफ लक 🎉🎉🎉
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
खुप छान चाॅकलेट फॅक्टरी 🎉❤😊
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 Жыл бұрын
Kharch tu khoop great aahes itake prakarchi chocolates mi pahilyanda baghitali aani tuzya sarsarchya lokanche koutuk kele pahije ki tyani tula evadhya chan navin samagri aanun dilya aahet tyachya mule tu jast utpadan ghet aahes aat kiti swachata aahe sagalyana tithech kame milvun dilit Tumchya pudhil vatchali madhe khoop pragati hovot devakade prathana karate asech kokanat lokanche vevsay vadhu de tumhi hyache aankhin branches karavet Malvan , Aachara,kudal hya sarkhya thikani mhanje tethil lokana pan kam milatil all the best 🙌 Lucky nehami sarakha khoopach chan video 👏👏👌🏼👍
@shrirangdandekar1133
@shrirangdandekar1133 Жыл бұрын
खरच आपला चॅनल /कल्पना खुपच छान आहे. धन्यवाद सर.
@aparnakulkarni1640
@aparnakulkarni1640 Жыл бұрын
व्हिडिओ छान असतात. माहिती देताना ती खूप छान रीतीने शुट करुन पूर्णपणे देता. 👍👍
@pintyadada1378
@pintyadada1378 Жыл бұрын
Lucky bhava khup Chan mahiti .thank you to share . Nice video keep it up all the best for your progress and future in comming video
@suvinaydamale7697
@suvinaydamale7697 Жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम. अभिनंदन
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 Жыл бұрын
🙏 superb 👌
@sushantnagesh9563
@sushantnagesh9563 Жыл бұрын
Khup chan mitra. Aaplya Vadvalinai apl he kokan Khup chan japl Ani hya pudhe aapli javabdari aahe..
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 Жыл бұрын
छान लकी, नेहमी प्रमाणे आपल्या स्थानिक उगवत्या उद्योजकास जगासमोर आणलेस.
@nileshpardeshi5174
@nileshpardeshi5174 Жыл бұрын
कोकणात फूड processing व्यवसाय आले पाहिजे कारण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ला कोकणातील हवामान अनुकूल आहे
@apla-sindhudurg
@apla-sindhudurg Жыл бұрын
Informative video khup khup chan
@geetagurav4558
@geetagurav4558 2 ай бұрын
खुपच छान 🎉
@shandarekar613
@shandarekar613 Жыл бұрын
Lucky da tumache informative videos khup chhan astaat, hya ashya udyoganna chalana milate, aani aamchya sarkya non localites na tithalya navin goshti kaltaat
@madhurisawant9624
@madhurisawant9624 Жыл бұрын
खूपच सुंदर....आम्ही भेट देणार फॅक्टरीला
@ashishlodh4690
@ashishlodh4690 Жыл бұрын
Great, very nice
@bharatbhayade1046
@bharatbhayade1046 Жыл бұрын
समृद्धी कोकण सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करणारा असा आहे आपला कोकण आहे
@hastkhaltiradha1936
@hastkhaltiradha1936 Жыл бұрын
खुप छान वाटले एक खुप चागला व्यवसाय माहिती पण व्यवस्थित सांगितली अभिनंदन
@akshaymorajkar-hn8zz
@akshaymorajkar-hn8zz Жыл бұрын
Thanks dada ha shanasha video dakhavalya baddale
@prashantmhatre3736
@prashantmhatre3736 Жыл бұрын
Kokan mhatale ki mango chocolate, jackfruit chocolate, kaju chocolate sarkhe navin flavours adhik gammat aanatil
@pritarajadhyax6090
@pritarajadhyax6090 9 ай бұрын
मस्त फॅक्टरी...जास्तीत जास्त कोकणातले फ्रूट jase jackfruit,coconut,काजू,जांभूळ, कोकम आंबा ह्यापासून केलेली चॉकलेट्स ही बनवा
@manojvaidya2034
@manojvaidya2034 Жыл бұрын
वा, छान हार्दिक अभिनंदन !
@nileshmathkar5309
@nileshmathkar5309 Жыл бұрын
changala upkarm
@geetathakur9351
@geetathakur9351 Жыл бұрын
Abhinandan...kokanatil khupch sundar upakram.
@madhavgogate8554
@madhavgogate8554 Жыл бұрын
Dubai la aashich chocolate chi dukane aahet aamhi vedya sarakhi kharedi keli ithe kokanat milat astil tar farch chhan tyancha sarakhi stone chocolate banavata aali tar bagha far famous aahet dubai chi
@vijayjalgaonkar5622
@vijayjalgaonkar5622 Жыл бұрын
उद्योग पाहिजेत पण निसर्गाला हानी होणारे नुकोत आपले कोकण निसर्ग रम्य आहे.
@rajendragurav1942
@rajendragurav1942 Жыл бұрын
ताईला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
@GeetaBhandekar-id3js
@GeetaBhandekar-id3js Жыл бұрын
सुंदर ❤
@namdeotulsankar6562
@namdeotulsankar6562 Жыл бұрын
Apala marathi manus pudhe alach pahije. Jai Maharashtra.
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम. कोरगावकर कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@bhupen1963
@bhupen1963 Жыл бұрын
Keep going.
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Жыл бұрын
आपण सर्वांनी पेट्रोल, डिजेल, घरगुती गॅस, घराचा भीतीना लागणारा कलर व या कच्चा तेला पासून येणार्‍या सर्व वस्तु या वर जाहीर बहिष्कार टाकू बघूया याची ही रीफायनरी कशी चालते.
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 Жыл бұрын
Best wishes to her. Hope all koknis take inspiration and start their own venture and become entrepreneurs. 🙏
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@vaibhavsalvi9482
@vaibhavsalvi9482 Жыл бұрын
Waaaa mst ❤
@vikramb9306
@vikramb9306 Жыл бұрын
chan
@rameshsawant6519
@rameshsawant6519 Жыл бұрын
Maza gavat ahe
@vaibhavdesai2088
@vaibhavdesai2088 9 ай бұрын
After watching vlog, we visited the place, most of items are outside purchases of local brands, very few items may be their product moreover it's like a chocolate, Ice cream, general shop & not exclusive of their factory products, Kulhad chai is just for namesake.
@dhanashreemirajkar6240
@dhanashreemirajkar6240 Жыл бұрын
Congratulations Tai...💐💐 Khup chan vatle... Tai tumhi diploma kutun &kiti divasacha kela?tachi information milali tar bare hoil,Karan mala ya fild madye interst aahe... Thank you...
@BhaktiParab-vg8jo
@BhaktiParab-vg8jo 7 ай бұрын
Very nice 👌👌👌👌
@hemachhatre9080
@hemachhatre9080 Жыл бұрын
खूप छान वाटलं तुमचा हा वेगळा व्यवसाय पाहून .तुम्हाला खूप शुभेच्छा त्यासाठी. फक्त तुम्ही चॉकलेट चां डिप्लोमा कुठे केलात ते सांगाल का?
@sandipgaonker230
@sandipgaonker230 Жыл бұрын
Nice Video. Made in India
@snehalatadukhande4636
@snehalatadukhande4636 Жыл бұрын
छानच आहे शुभेच्छा
@PoonamandAbhijeet
@PoonamandAbhijeet Жыл бұрын
Very nice concept and startup..Congratulations aplya koknat pan chocolate factory suru kelyabaddl🎉
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@akshaymorajkar-hn8zz
@akshaymorajkar-hn8zz Жыл бұрын
Maharashtra dinacha sarvana hardik shubhesha
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Hat's off Korgaonkar family, very very nice video
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@bharteshkarav3599
@bharteshkarav3599 Жыл бұрын
,दादा तुमचा व्हिडिओ खूपच छान आहे,तुम्ही जे काम करताय ते अभिनंनीय आहे, कोकणातील असे नवनवीन उद्योगांना तुम्ही आपल्या चायनल नी एक ओळख देताय, पण............आपण जो व्हिडिओ च्या सुरवातीला रिफायनरी समदर्भातील कंमेंट केली ती थोडी खटकली, आज कोकणातील प्रत्यक घरातील किंवा गावातील तरुण पिढी ही मुंबई,पुणे, तसेंच राज्याच्या विविध भागात कामा साठी गेलेली आहे, याचा आपण कधी विचार केला का,?कोकणात शेत जमिनी या सलग नाहीत त्या डोंगर उतरावर छोटया छोटया तुकड्या मध्ये आहेत, त्यातील उत्पन्न पुरेसे नाही, त्या मुळे आजवर राज्यात जी औद्योगिक क्रांती झाली ती कोकणात नही होऊ शकली, पण आता नवीन तंत्रज्ञान आलाय, त्या मुळे ही औद्योगिक विकासाची गंगा कोकणात ही येऊ शकेल, कोकणी माणूस मुळाताच भोळा, देवभावी, त्याला लवकर नवीन गोष्ट पटविने अवघद ,पण हे झाले पाहिजे,त्याच्या सर्व शंका दूर करून त्यांना यात सामील करून प्रकल्प मार्गी लागले पाहिजे, कोकणातील मूळ कोकणी माणसाला कोकणात च रोजगार मिळाला पाहिजे,
@zeem1030
@zeem1030 Жыл бұрын
Koknat nakki ya vastu viklya jatil pan cost wise jast aahe ... Mumbai madhe bharpur kami rate madhe milnar but hats off to in laws and family jya lokani aplya sunela protsaahan dile ❤
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 Жыл бұрын
Awesome video❤
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Жыл бұрын
#saynotorefinery 👍👍👍
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Жыл бұрын
Wa mastt abhiman aahe mala tumhacha khup bhari asech aapan pudhe rahu yt a❤️👍🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 Жыл бұрын
Khub Chan Vlog Lucky Dada. Wow. Never thought that Sindhudurg Region would have a Chocolate making Factory. Wish them all the Best for the Success of their Business. Kalji Ghya.
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@rajasawant9155
@rajasawant9155 Жыл бұрын
👌
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 Жыл бұрын
खुप छान
@minaldhurivlogs1704
@minaldhurivlogs1704 Жыл бұрын
Full support 🎉🎉🎉🎉🎉 must
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 Жыл бұрын
नाव ग्रिन रिफायनरी पण पुर्ण कोंकण उद्वस्त होणार
@narendragulve2494
@narendragulve2494 Жыл бұрын
Great. ..
@rajendrapatil4398
@rajendrapatil4398 6 ай бұрын
Hearty Congratulations
@prataprajeshirke5272
@prataprajeshirke5272 Жыл бұрын
Come online soon so we can buy your products. Best wishes from Kolhapur.
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 Жыл бұрын
Currier ne chocolates Pathvle Jatil
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा,,,हे आता *डीशी आलय,,,,,,छान प्रयत्न,,,,,,
@pravinv4647
@pravinv4647 Жыл бұрын
Saglyat simple and easy business 👍🏻
@sudhirshirgaonkar8880
@sudhirshirgaonkar8880 Жыл бұрын
Online is good but also it should be universal
@pallavikadam4437
@pallavikadam4437 Жыл бұрын
Mast
@sumukh112
@sumukh112 Жыл бұрын
बरो्बर आहे, एकही बिहारी माणूस तसेच up चे लोक नको मग कोकणची भूमी संपली समजा.
@reweng3815
@reweng3815 Жыл бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा. कृपया पत्ता सांगा.
@ghanashyam2049
@ghanashyam2049 Жыл бұрын
मस्त ♥️
@dhanrajanidk3125
@dhanrajanidk3125 Жыл бұрын
Every thing, very very nice, just one small suggestion: instead of polythene carry bags, you can give them cloth/paper bags. Environment Friendly
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 Жыл бұрын
🙏🙏👌👌☝️☝️😆😆⭐⭐⭐♥️♥️🌸🌸. JAI MAHARASHTRA .🚩🚩.
@sejaltulaskar8157
@sejaltulaskar8157 Жыл бұрын
हो हा जर विनाशकारी प्रकल्प असेल तर तो नक्कीच कोकणात नको आहे. घेवून जावा हा प्रकल्प गुजरात ला. चागले प्रकल्पाचा गुजरात ला व हानीकारक प्रकल्प महाराष्ट्राच्या वाटेला.
@businessswot1003
@businessswot1003 Жыл бұрын
Cashewnut Cadbury is only easily available
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Жыл бұрын
1st ♥️ 👍 me
@VijayAmbre4U
@VijayAmbre4U Жыл бұрын
Great video Lucky.. And Very innovative idea By Korgaokar family.. ❤ Keep it up and all the best.
@vishwanathacharekar8123
@vishwanathacharekar8123 Жыл бұрын
🎉
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 Жыл бұрын
Hardik Abhinandan on Mother's day!we are proud of u & your family.🙏🙏
@Jyotikorgaonkar321
@Jyotikorgaonkar321 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/nM-BorCTsd3bn40.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq
@bhavinbharwada3693
@bhavinbharwada3693 Жыл бұрын
Sir, Hindi me bataonge to pure desh ko samaj aayega. Nice Video❤
@urduschoolsakharinatealeem5485
@urduschoolsakharinatealeem5485 Жыл бұрын
Nice video
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Жыл бұрын
विनाशकारी प्रकल्प आहे मान्य आहे. पण आपल्या नेहमी जीवनात लागणारे पेट्रोल, डिजेल, घरात जेवण ब्ंनव्ण्यासाथी लागणारी गॅस व इतर वस्तु लागणारे याचे बाय product कशे मिळतील याचा पण आपण विचार करावा लागेल.
@vinayparab8708
@vinayparab8708 Жыл бұрын
Aplya ete petrol cha bhav kay ahe? Hech petrol 20rs la bhetnar ka? Bcz we will be refining it and giving back to Saudi,and then Saudi again give back to us on high price,So let them produce in their countries why we are damaging our country.
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Жыл бұрын
@@vinayparab8708 आप्ल्यला कच्चे तेल काय भावात मिळते?
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Жыл бұрын
@@vinayparab8708 आपल्या गाडी मध्ये लागणारे पेट्रोल कुटल्या रीफायनरी मधून येते?
@vinayparab8708
@vinayparab8708 Жыл бұрын
​@@vikashaldankar7171refinery havi who asked refinery Nako havi....but ti koknat Nako .bcz tumhi madhav gadgil report of western ghats report vachla ka?
@vinayparab8708
@vinayparab8708 Жыл бұрын
​@@vikashaldankar7171 bhale hi kaccha oil cheap bhetle tarihi madhav gadgil sirani already warn kelay about western ghats,did you read that report? You hav seen joshimath issue, unwanted infrastructure,manmade activities
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 11 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,1 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 111 МЛН
bigg boss marathi | बिग बॉस मराठी 😱😱
44:44
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 11 МЛН