दोन बोकडाचे मटण आणि बाजरीची भाकरी | लोटेवाडी म्हसोबा यात्रा | जत्रा मटण | Mhasoba Yatra Lotewadi

  Рет қаралды 62,268

LAVANGI MIRCHI

LAVANGI MIRCHI

26 күн бұрын

Subscribe My another Channel
कृतिका श्रुतिकाच्या गमतीजमती
/ @krutikashrutika
लोटेवाडीच्या म्हसोबाची २ बोकडांची जत्रा.
याठिकाणी दररोज २०० ते २५० बोकडांची जत्रा होते
दोन बोकडाचे मटण आणि बाजरीची भाकरी
लोटेवाडी म्हसोबा यात्रा | जत्रा मटण | Mhasoba Yatra Lotewadi
राम राम मंडळी, नमस्कार मी सचिन गोरड.......
लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे.
व्हिडिओ मध्ये जर काही चुकीचे वाटत असेल तर नक्कीच कमेंट करुन सांगा..
आपल्या हॉटेलचे व्हिडिओस जर आमच्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर अपलोड करावयाचे असतील तर संपर्क करा
टीम लवंगी मिर्ची +91 8308876213
आमच्या चॅनेलवरील व्हिडिओस आवडले असतील तरच लाईक करा आणि व्हिडिओस शेअर करा व आपल्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका .
धन्यवाद...
टीप.आम्ही हे सर्व व्हिडिओ हॉटेल मालकाची परवानगी ने अपलोड करत आहोत. आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
@Lavangimirchi [Copyright]
व्हिडिओ आवडल्यास Like करा Share करा
........व चॅनलला सब्सक्राईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद ................
#लवंगी मिर्ची
#Lavangimirchi

Пікірлер: 17
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 9 күн бұрын
सोलापूर जिल्हा जेवणाची लज्जत खूप छान असते झणझणीत ❤
@sunilbhandge559
@sunilbhandge559 13 күн бұрын
म्हसोबाच्या नावानं चांगभले
@satishchavan9177
@satishchavan9177 17 күн бұрын
शंकरराव खरात, कुलगुरु व लेखक आटपाडी, यांच्या आक्मचरित्र तराळ अंतराळ मध्ये लोटे वाडी च्या जत्रेचे लेख आहे, आज आपण दर्शन घडवले, धन्यवाद
@mahadevkusumade8728
@mahadevkusumade8728 16 күн бұрын
म्हसोबा चे चांगभलं
@whitecollar7418
@whitecollar7418 6 күн бұрын
Thanku khup chan darshan ghadvle,amhi ekdam mhasoba shejarich rahto
@anilbarde9749
@anilbarde9749 17 күн бұрын
आखड चालू आहे
@adityapawar9469
@adityapawar9469 18 күн бұрын
Nice 🤗🤗🤗🤗
@vishalsavant-vs10
@vishalsavant-vs10 21 күн бұрын
लोटेवाडी म्हसोबा सांगोला तालोका मधी आहे
@adityapawar9469
@adityapawar9469 23 күн бұрын
मसाबारामहाराज की जय हो
@user-us5ne1ot3j
@user-us5ne1ot3j 21 күн бұрын
ते गावठी पूनम, निलेश, पूजा,हणमंत आबा लोटेवाडीचे आहेत
@shivajibhise3605
@shivajibhise3605 10 күн бұрын
Mast
@navnathmarkad3983
@navnathmarkad3983 23 күн бұрын
Mahoba Jatra
@SajjanKale-vm9ku
@SajjanKale-vm9ku 19 күн бұрын
Sangola Dist Solapur
@ajitkadam2841
@ajitkadam2841 24 күн бұрын
लोटेवडी कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहे, छान व्हिडिओ
@LAVANGIMIRCHI4
@LAVANGIMIRCHI4 23 күн бұрын
तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 4 күн бұрын
लोटेवाडी ता.सांगोला जि.सोलापूर
@pravinkadam1182
@pravinkadam1182 18 күн бұрын
Taluka sangola jilha solapur
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 4,2 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 62 МЛН
Как мама ухаживает за мной VS гостями
0:50
Время горячей озвучки
Рет қаралды 3,1 МЛН
КАЧЕЛИ ИЗ АРБУЗА #юмор#cat  #топ
0:24
Лайки Like
Рет қаралды 1,8 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
0:49
Poly Holy Yow
Рет қаралды 10 МЛН