Рет қаралды 5,436
@Kisanwani जगात अशी अनेक पिके आहेत ज्यांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली आर्थिक कमाईची संधी उपलब्ध आहे. आज आम्ही किसानवाणीच्या प्रेक्षकांसाठी असेच एक पिक घेऊन आलोय, ज्याच्या उत्पादनाला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. चला तर जाणून घेऊया या पिकाबद्दल..