शेतकऱ्यांच्या नेत्याची खरी कहाणी | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

  Рет қаралды 39,132

Analyser News

Analyser News

27 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 288
@Jayesh315
@Jayesh315 25 күн бұрын
शरद पवार म्हणजे .. "फोकट का ज्ञान"... देशाला एवढे वर्षे भ्रष्टाचार ने सडवणारे अनेक राजनेता मधील एक प्रमुख नेता...😅😅😅😅
@vinayakpande4389
@vinayakpande4389 23 күн бұрын
Q
@surajgaikwad6313
@surajgaikwad6313 24 күн бұрын
शरद पवार मेला तरच महाराष्ट्राचं भलं होईल
@sushamanaik9997
@sushamanaik9997 25 күн бұрын
स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणार्‍यांनी लवासा प्रकल्पाच्या वेळी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना देशोधडीला लावले .
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 25 күн бұрын
खिल्लारी भूकंप पासुन च मोटी लूट केली आहे पण लाल चाटे हिंदू kadhi समजून घेनार
@supriyasawant3164
@supriyasawant3164 23 күн бұрын
😢
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 10 күн бұрын
आपल्याकडे दुसरा विषय नाही का की एवढ्यात विषयावर बोलायला सांगीतले आहे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 10 күн бұрын
@@ganpatchaudhary1924 जे खरं आहे ते बोलल्याचा तुम्हाला राग यायचं काहीच कारण नाही .
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 10 күн бұрын
@@sushamanaik9997 अहो एखादा नवा विषय घ्या पाहिजे तर त्यासाठी परवानगी घ्या असं म्हणतोय
@anilpandit5354
@anilpandit5354 25 күн бұрын
एव्हढी वर्षे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा भास निर्माण केला परंतु आज तागायत स्वतःचा राजकीय फायदाच घेतला
@narendramarkale7908
@narendramarkale7908 25 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने सडण्यापेक्षा गरीबांना धान्य वाटा असे सांगितले म्हणून काका त्या वेळी म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयानेच आता देशाचे प्रशासन चालवावे सरकारची काही गरज नाही. 😅😊
@vijayas4945
@vijayas4945 22 күн бұрын
कलियुगातील जिवंत राक्षस😮🙃🙃
@vijayas4945
@vijayas4945 22 күн бұрын
कलियुगातील राक्षस 👌🙃👍 भटकती आत्मा एकदम ✅😂
@lalasopatil7391
@lalasopatil7391 25 күн бұрын
मावळ मध्ये याचं माणसाने शेतकऱ्यावर गोळबार केला होता.
@aniketvinodlobheaniketvino9728
@aniketvinodlobheaniketvino9728 25 күн бұрын
शरद पवार हा शेतकर्याचा कधीच नाही
@sangeetasant3081
@sangeetasant3081 25 күн бұрын
पण हे शेतकरी आणि मराठा आरक्षण नेत्यांना कधी कळणार?
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 25 күн бұрын
तुम्ही कितीही कंठशोष करा ....त्यांचे समर्थक हे कधीही मान्यच करणार नाहीत....कसायाला गाय धार्जिणी....
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 25 күн бұрын
अगदी बरोबर 👍
@sppat50
@sppat50 25 күн бұрын
समर्थक डुक्कर बुद्धी आहेत. त्यांना काय म्हणायचे 😢
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 25 күн бұрын
अगदी बरोबर ते लाल chatatil पण आमचा साहेब च एक नंबर 😂😂😂
@RAUTAD
@RAUTAD 24 күн бұрын
​@@yuvrajjadhav628दुःखद आहे आपण केव्हा खर्‍या अर्थाने सुशिक्षित होणार😢
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 25 күн бұрын
स्वयं घोषित जाणता राजा यांनी "विधानपरिषद निवडणुकीत"सपाटून मार खाल्ल्यानंतर "संजय राजाराम राऊत"हे विधान भवन परिसरात पेढे वाटत होते असे सूत्रांकडून समजते!
@user-vr8dm2jh6e
@user-vr8dm2jh6e 25 күн бұрын
😂
@rajabobhate3475
@rajabobhate3475 25 күн бұрын
शरद पवार साहेब राजकारण सोडतील त्या दिवशी महाराष्ट्र कूट नीतीपासून मुक्त होईल! आणी सरकारने जरंग्या असो वा कोणीही जर सरकारला वेटीस धरत असतील तर नियमानुसार धोरण घ्यावे! सरकारने त्यांची मनधरणी करू नये
@pradeeprokade6937
@pradeeprokade6937 25 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नेता, ज्याने सर्वात जास्त पैसे शेतकऱ्यांना लुटून कमावले.
@rku03
@rku03 25 күн бұрын
जे मी बोलतो ते मी करत नाही. मला फक्त सत्ता द्या. नाहीतर मी जाती- जातींमध्ये वाद निर्माण करुन सत्ता मिळवीन. अतृप्त इच्छा पुर्ण करेन.
@chetannikam7283
@chetannikam7283 24 күн бұрын
👍👍👍👌👌👌
@maheshsahasrabudhe365
@maheshsahasrabudhe365 25 күн бұрын
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपापली दैनिक वर्तमानपत्रे विविध प्रकारच्या बातम्यांसह वेगवेगळ्या ठिकाणी व भाषांमध्ये छापून प्रकाशित केली पाहिजेत. तसेच तरूण भारतचा खप वाढविण्यासाठी मदत केली पाहिजे. प्रचाराची आघाडी सोशल मिडिया सकट भक्कम असल्याशिवाय निभाव लागणार नाही.
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 25 күн бұрын
मुळीच काही करणार नाहीत.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 25 күн бұрын
तरूण भारत ची व्याप्ती वाढवून संपूर्ण महाराष्ट्राचे वर्तमान पत्र करावे
@anuradhamane7402
@anuradhamane7402 25 күн бұрын
शेतकरी नांव आणि शेती व्यवसाय याला काळे फासले आणि लाज आणली
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 25 күн бұрын
पवारांनी खूप पत्रकार पाळलेले आहेत त्याकरिता त्यांना नक्की हाताशी धरले आहे तसेच प्रत्येक विभागात त्यांचे कार्यकर्त्यांना खाण्याच्या आशा पदावर विराजमान केलेले असते कितें आयता मिळणारा माल सोडु शकत नाही पर्यायाने ते काहीही करायला तयार असतात उदा दुध टोमॅटो रस्त्यावर फेकणे एखादा व्यक्ती त्यांची बाहेर काढत आसेल तर मुख्य शस्त्र म्हणजे त्याच्या तोंडाला शाई फासने गेल्या दोन तीन वर्षात किती तरी जणांवर शाई प्रयोग झाला आहे त्यातील दोन उच्च पदस्थ चंद्रकांत दादा पाटील नामदेवराव जाधव
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 25 күн бұрын
अगदी बरोबर आहे..
@maheshnikam8015
@maheshnikam8015 25 күн бұрын
महाविकास आघाडी ला फक्त सरकार ला काम करू पण देयचे नाही आणि जर केले तर का केले. नाही केले तर का नाही करत... यांना फक्त नीट सरकार चालू देयचे नाही हेच यांचे उद्दिष्ट आणि समाजात संबराम पसरवाने एवढेच
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 25 күн бұрын
या पवार साहेबांना एक दोन मुलभूत प्रश्न ..... आपण केंद्रात शेती मंत्री होतात ...राज्याचे मुख्यमंत्री होतात आपल्या हातात घटनेनी दिलेली कायदेशीर ताकद होती....मग आपण या कृषी क्षेत्रा साठी तसेच आरक्षण संबंधात सकारात्मक असे का बरे केले नाहीत....?? का असे केलेत ....?? बरं आज अशी जाती जातीत भांडणे लावणे हे सामाजिक दृष्ट्या अयोग्य आहे हे आपल्याला आज 85 व्या वर्षी देखील उमजत नाहीये....?? का मुद्दाम करताय ....?? का असा दुष्ट भाव का ....?? साधे सहज सोपे सरळ वागणे आता कधी सुरु करणार....??
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 25 күн бұрын
आजपर्यंत हेच उद्योग करण्यात आयुष्य घालवलं.आणि हे म्हणे शेतकऱ्यांचे नेते.शेतकरी बिच्चारे असल्याच्या तावडीतून सुटू शकले नाही.स्वताची तुंबडी कशी भरायची हेच पाहिले..
@idontcarei
@idontcarei 25 күн бұрын
PN SHETKARI YANCNACH NIVADO KASA
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 25 күн бұрын
अहो कुलकर्णी साहेब यांना वाटले उद्या शेतकऱ्यांविषयी बोलायला मुद्दा राहिला नाही म्हणून काकांची पोटदुखी आहे
@pallavibhole4337
@pallavibhole4337 25 күн бұрын
तुमची कळकळ अगदी योग्य आहे...
@idontcarei
@idontcarei 25 күн бұрын
KA
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p 25 күн бұрын
शरद पवारांनी कोणती कामे केली, याचे उत्तर साहेबांनी खूप कामे केली असे असते , कोणते कामे केली याचे उदाहरण द्या तर याचे उत्तर मिळत नाही
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 25 күн бұрын
Pawar sharad will be known as Backstabber
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 25 күн бұрын
दारू बनवणारेना फुकट दिले असेल.या हातानी देणे आणि या हातानी घेणे. हेच धोरण होते.
@hemantchopda4909
@hemantchopda4909 25 күн бұрын
कृषीमंत्री झाले की बांधावर बसता येत हा स्वार्थ पक्का होता. निर्णय आवडला नाही की पाय बाहेर, अंगावर आला की पाय शेतात. सगळं चिवडून ठेवायचं आणि मी किती भारी हे दाखवायच. खरे जादुगार.
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 25 күн бұрын
अहो एखाद्या ला संपवायचे कसे, कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा, गुगली केव्हा टाकायची ह्यातच घुटमळर्यांकडे मुख्यमंत्री, कृषी, संरक्षण मंत्री पद काही ही द्या पण भरीव, कल्याण कारी,जनतेच्या हिताची अपेक्षा च ठेवण्याची घोडचूक आजही होतेय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@prashantghate3071
@prashantghate3071 25 күн бұрын
शेतकऱ्यांचा कैवारी,तारणहार,शेतकरीमित्र वगैरे वगैरे बिरुदावल्या लावणारे हे अष्टावधानी राजेसाहेब संसदेत कृषी कायदे पास होत असतांना कुठे अंतर्धान पावले होते ?
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 25 күн бұрын
पवार साहेब म्हणजे कैवारी नसून शेतकरी....हैराणी नेते आहेत..
@mohan1795
@mohan1795 25 күн бұрын
सुशील जी, सध्या वॉटसऍप वर एक पोस्ट फिरत आहे- जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेत असतात/ होते, तेव्हा एकही आंदोलन, मोर्चा विरोधी पक्षांनी काढला नाही. असे 3 कार्यकाळ त्यात दाखवले आहेत. जमल्यास ही पोस्ट मिळवून साहेबांसंबंधी व्हिडिओ बरोबर वारंवार दाखवा.🙏
@mangalakalkar7690
@mangalakalkar7690 25 күн бұрын
इतकं सगळं सर्वांना माहीत आहे पण तरी पण त्यांचं कोणी काही बिघडवू शकत नाही, हीच शोकांतिका आहे 😢
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 25 күн бұрын
शेरद पवारांनी कुषी मंत्री आसता हिताचे निर्णय घेता आलें नाहीं ऊंस भाव कमी देऊन तोंच पैसा ईलकशेन मध्ये वाटून निवडणूक जिंकतात आमदार खासदार मंत्री
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r 25 күн бұрын
या नेच मावळ मध्ये शेतकरी आंदोलनावर गोळीबार करण्याचे आदेश दीलते
@sandeepj5908
@sandeepj5908 25 күн бұрын
आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. गुगल सर्च करायची गरज नाही.
@chetannikam7283
@chetannikam7283 24 күн бұрын
Sir, maharashtrat maratha samaj motha aslyache parinaam maharashtratil bakicha samaaj bhogato ahe.hech maharashtrache khup mothe durdaiv ahe.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 25 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने सडण्यापेक्षा गरीबांना धान्य वाटा असे सांगितले म्हणून काका त्या वेळी म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयानेच आता देशाचे प्रशासन चालवावे सरकारची काही गरज नाही. 😅😊
@mohan1795
@mohan1795 25 күн бұрын
अतिशहाणा!!! न्यायालयापेक्षा
@manojnandode6528
@manojnandode6528 25 күн бұрын
कणखर पणे निर्णय घेतले पाहिजे
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 25 күн бұрын
मी स्वतः 19 ला ऊस दारा संदर्भात भेटलो होतो कोलल आम्हाला
@omkarbhosekar
@omkarbhosekar 22 күн бұрын
बामण आहात, कोलणारच ना 😂😂😂😂
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 25 күн бұрын
पटवल झाले सीएम आणि वीज माफी !सुशील शिंदे नी नेहमी सारख हसत हसत मिडियाला सांगितलं ते फक्त निवडणुकीपुरत होत थोडेच अंमलात आणायच.
@sharad_wagh
@sharad_wagh 25 күн бұрын
खर म्हणजे काहीच बोलण्याची गरज आहे असे वाटत नाहीत कारण ह्यानी जर काहीच चांगल काम असेल तर याचे नाव घेत जा नाही तर नाव गाव घेण्याची गरज वाटत नाहीत
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 25 күн бұрын
केंद्र सरकार ने मुंबई बॉम्ब स्फोट वर्ष 1992 चौकशी साठी वोहरा कमेटी chi स्थापना केली होती त्यामधे बारामती चे पंतप्रधान चे हात होते असे अहवालात म्हटले आहे परंतु 10 वर्ष पासून मोदी सरकार ने हा अहवाल संसदेत का ठेवला नाही? आणि 2017 मोदी सरकार ने बारामती चे पंतप्रधान यांना पद्मविभूषण पुरस्कार का दिला? आता बसवा उरावर
@sadashivraut3684
@sadashivraut3684 25 күн бұрын
ह्याला कधी शेतकऱ्याचा फायदा झालेला पहावलायका.
@ravindrakunte77
@ravindrakunte77 25 күн бұрын
शेतकऱ्यांनाच ईतकं घङूनही कळत नाही की शेतकऱ्यांचा कैवारी कोण ? वाटोळं करूनही कैवारी जाणता राजा नको त्या ऊपमा देऊन आजूनही लक्षात येऊ नये आश्चर्य आहे.
@kailashhardas4033
@kailashhardas4033 25 күн бұрын
सुशिलजी, शरद पवार साहेबांची समाजातील पत आता पहिल्या सारखी राहिलेली नाही.
@udaymohite5636
@udaymohite5636 25 күн бұрын
ही आहे media पत्रकारांच्या propaganda ची ताकत
@avinashhonrao6305
@avinashhonrao6305 24 күн бұрын
आपण पोट तिडकीने सर्व खरच सांगत आहात पण शेतकऱयांच्या पालथ्या घडावर पाणी, कितीही समजावून सांगितलं तरी साहेब म्हणजे शेतकऱ्यांचे खरे कैवारी 😊
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 25 күн бұрын
दारू चे कारखाने सुरू करण्यासाठी साहेबांनी धान्य सडू दिलं. पुढचा विचार करणारा हुशार साहेब 😂
@antypg5486
@antypg5486 25 күн бұрын
नेहमीप्रमाणे तुमच्याच माध्यमातून खरी बातमी समजली
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 25 күн бұрын
धरलं तर चावतं सोडलं तर पळत
@madankhandade4819
@madankhandade4819 24 күн бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 23 күн бұрын
महाराष्ट्राचा सर्वनाश करण्याचा विडा उचलला आहे बाबरमतीच्या सरदारानी
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 25 күн бұрын
महाराष्ट्रातील भाजप म्हणजे पीडित राजकीय पक्ष
@197ANKUR
@197ANKUR 24 күн бұрын
...त्यांच्याच पक्षातून बाहेर पडलेले एम बी पाटील यांनी लिहिलेलं "दगाबाज" हे शरद पवारांवरचं पुस्तक सगळ्यांनी वाचा
@prakashapte5604
@prakashapte5604 24 күн бұрын
एकदम अप्रतिम.
@popatpawar2392
@popatpawar2392 25 күн бұрын
शेतकऱ्याचा कल्याण करील तर मोदी साहेबांचं कल्याण करेलफक्त आणि फक्त भाजपा पार्टीमाननीय नरेंद्र मोदी साहेब जीशेतकऱ्यांचे कैवारी मोदी साहेब
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 25 күн бұрын
हे जानत्या राजाला कळले पाहिजे
@ranjanalokhande5382
@ranjanalokhande5382 25 күн бұрын
खुप छान👏✊👍 👍🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😄😄
@shobhamahajan8996
@shobhamahajan8996 20 күн бұрын
अहो. सुशीलजी आपण केलेल्या विश्लेषणाशी. मी पूर्णपणे सहमत आहे पण माय बाप जनतेला हे समजणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद सुशिलजी.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 25 күн бұрын
दोन नंबर वाले, दारू भट्टी वाले याना mothe केले साहेबानी शेतकरी दारुडा झाला की साहेबाना जमीन कवड़ी मोल किमतित खरेदी करता yete हे साहेबांचे धोरण।।।। तरी पण चेले चपlटे mhanatat आमचे साहेब एक नंबर 😂😂😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 25 күн бұрын
सत्य.
@vithalparab5243
@vithalparab5243 23 күн бұрын
काही दिवसापूर्वी भाऊ तोरसेकर मुलाखतीत म्हणाले होत्ते .....आणि.... हे दोघे राजकारणातून जातील तेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल, हे आता पटतंय.
@ganeshparab2408
@ganeshparab2408 25 күн бұрын
खूप छान बोलता सर तुम्ही
@bharatkharkar2707
@bharatkharkar2707 21 күн бұрын
वाईट आशीर्वाद गरीब जनतेचे लागणारच
@nandkishorkarale9424
@nandkishorkarale9424 24 күн бұрын
18 रुपया मध्य साखर निर्यात करने 36 साखर खरीदी करने दोनि जहाजे एकाच वेली भारत चे बंदरवर हे ससंद मध्य भाषण आहे
@adnyat
@adnyat 24 күн бұрын
शेतकऱ्यांवर वार करून त्यांना कैलासवासी करणारे पवार
@AnilAnil-lu5tm
@AnilAnil-lu5tm 25 күн бұрын
महाराष्ट्र इलेक्ट्रिक कंपनी लोकांना लूटनारी आहे 10 रुपये युनिट नाही आहे 100 रुपये युनिट आहे
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 25 күн бұрын
चांगल केलेले काम सहन च होत नाही आपण ही करायच नाही दुसर्यांन केल तर बघवत नाही..
@nityanandashetty2060
@nityanandashetty2060 25 күн бұрын
Boss you are the Best 👌 👍
@dattatraymatre1460
@dattatraymatre1460 25 күн бұрын
Lai Bhari hai sir ji
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 22 күн бұрын
महाराष्ट्राला काका समजलेच नाहीत म्हणून तर लोक दिशाभूल होतात.
@babasahebkokane1293
@babasahebkokane1293 23 күн бұрын
वा सुशील जी तुम्ही तर लंगोटही शिल्लक ठेवला नाहीत शेतकरी व गरिबांच्या कैवाऱ्याचा. Good. 🙏🙏👌👌👍👍 .
@mohan1795
@mohan1795 25 күн бұрын
3:00 धान्य सडण्याला कोण जबाबदार होते, याची चौकशी करून संबंधितांना शिक्षा का झाली नाही?🤔
@SamadhanDukale
@SamadhanDukale 14 күн бұрын
मार्मिक कहानी
@RAUTAD
@RAUTAD 24 күн бұрын
सुशीलजी आदरणीय जाणता राजा ह्या शब्दांचा अपमान होतोय हो त्रास वाटत ऐकायला
@shrilekhagolekar1653
@shrilekhagolekar1653 23 күн бұрын
Ek number bolala tumhi @RAUTAD. I agree with you. Mala hi asach watat.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 25 күн бұрын
अगदी बरोब्बर!
@vikramwalhekar8095
@vikramwalhekar8095 25 күн бұрын
महाराष्ट्राचं दुर्दैव असा नेता मिळाला दुसरं काय
@vabhaka
@vabhaka 25 күн бұрын
ही वेळ ह्यांनी स्वतः हुन ओढवून घेतली आहे.सबका साथ सबका विकासचे बळी ते स्वतः च झाले आहेत. मराठा आरक्षण विनाकारण अ़ंगावर ओढवून घेतलं आहे.अजुनही ते जोखड काढून टाकता येईल, पहायचं काय करतात कसं करतात
@ravipatil2552
@ravipatil2552 24 күн бұрын
धान्य यांच्या अल्कोहोल फॅक्टरीकडे जात होतं
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 23 күн бұрын
छान विश्लेषण
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 25 күн бұрын
शेतकऱ्यांना मुर्ख समजून शेतकर्यांची जिरवण्याकरीता हा निच राजकारणी क्रुषीमंत्तरी झाला होता
@babandhabarde6932
@babandhabarde6932 25 күн бұрын
शरद पवार साहेबाणा त्याच्या पवार कुटूबातले दोन राज्य मंत्री एक खासदार आणि दोन आमदार आहे त्याना त्याच्या कुटूबात ले २० पाहिजेण आमदार खासदार पाहिजेण
@shahajipawar9082
@shahajipawar9082 25 күн бұрын
सर पुजा खेडकर प्रकरणात संबंधिता वर कार्यवाही साठी विडीओ बनवा
@pramodchopde4502
@pramodchopde4502 22 күн бұрын
शेतकर्‍यांचा नेता म्हणुन शेतकऱ्यांचा अपमान करू नका.
@jayhind195
@jayhind195 23 күн бұрын
धान्य सडत ठेवले म्हणून आता तोंड सडल आहे.
@supriyagore4920
@supriyagore4920 24 күн бұрын
शरद पवार शेतकर्यांचे कैवारी नसून,'वैरी' आहेत
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 25 күн бұрын
वंदन वंदेमातरम्
@santoshkolte6308
@santoshkolte6308 24 күн бұрын
तरीही ह्या माणसाला मतदान करणाऱ्या शेतकऱ्याना काय बोलावं!!!
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 23 күн бұрын
Sushilji . नमस्कार.
@popatmusudage
@popatmusudage 25 күн бұрын
आजपर्यंत शेतक-यांच्या मढ्यावरचं लोणी खाणारे शरद पवार.
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 24 күн бұрын
शेतकऱ्यांचा खरा दुष्मण शेतकरी नेताच आहे ? पण हे शेतकऱ्यांना कळेल तो सुदिन असेल
@vinayakkale185
@vinayakkale185 23 күн бұрын
२००४ते२०१४ याच काळात शेतकऱ्याची लाईट २४तासा वरुन ८तासावर केली आणि ३एचपी चे ४ ,५एचपी७ केले असेच प्रत्येक मोटार पाठीमागं वाढले
@trimbakangal634
@trimbakangal634 22 күн бұрын
सर्व..जनतेला. माहीती.....आहेच.....पण.कोणी. स्पष्ट....बोलत....नाही.....
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k 25 күн бұрын
अरे बाबा हा स्वतः च्या पक्षालाही पुढे घेऊन जाणारा नाही❌ काही लोकांची मोट बांधायची जे पक्ष स्वकष्टाने निवडुन येतात त्यांचे गणित बिघडवुन टाकायचे.... यांना स्वतः ची काही दिशा नाही❌ धोरण नाही... फक्त पैसा बक्कळ..... म्हणुन वळवळ.
@savitajade9824
@savitajade9824 25 күн бұрын
त्या "निर्भय बनोच्या" धर्तीवर तुमची ही इंडी आघाडीची "पोलखोल सुनो" अभियानांतर्गत राज्यभर व्याख्यानं आयोजित करायला हरकत नाही.😝😛
@nirmalapatil2382
@nirmalapatil2382 22 күн бұрын
GOD bless patriotic people like you who are giving factual information to common people like us, with Healthy Happy, & Peaceful Long Years Ahead 🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 23 күн бұрын
Sushilji ह्या mansanche wagne बघुन खुपच त्रास होतो.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 25 күн бұрын
आजच्या फडणवीसांनी विधानपरिषदेसाठी केलेल्या करेक्ट कार्यक्रमा बद्दल बोला ना!
@nelsondmello9309
@nelsondmello9309 23 күн бұрын
U r right
@udaydeshpande543
@udaydeshpande543 25 күн бұрын
देवेंद्रजीने सभी विरोधी पार्टीको उखाड दिया.
@user-su4qm4ux4l
@user-su4qm4ux4l 23 күн бұрын
सर शेतकरी नाराज झाले आहेत कांदा आयात केला तसेच पगारदार वर्ग टॅक्स भरभरून चिडचिड करतो आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 25 күн бұрын
जनतेच्या पोटावर पाय
@adityaparanjape5703
@adityaparanjape5703 25 күн бұрын
सर जनता व्होट त्यांनाच देते😢
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 25 күн бұрын
भोगतोय
@VidikaUchit
@VidikaUchit 24 күн бұрын
शरद पवार यांनी महाराष्ट्र तील लोकांना जे लुटलं.
@arjunpatil2023
@arjunpatil2023 25 күн бұрын
Obc. Neta. Marathyanch vatol karnara. Wakdesh
@balkrishnakulkarni1257
@balkrishnakulkarni1257 25 күн бұрын
Navadatich मीठ अलनी.
@shankarughadmathe1837
@shankarughadmathe1837 25 күн бұрын
I totally agree But your such a small voice how far it will reach I don't know
@SamadhanDukale
@SamadhanDukale 14 күн бұрын
हा कसला शेतकरी नेता लुटारू आहेत
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН