No video

शेतकऱ्यांने केला 1000 कोटींचा टर्नओव्हर | मला शेती परवडते ज्ञानेश्वर बोडके | Dnyaneshwar Bodke

  Рет қаралды 16,145

eFARMWALA

eFARMWALA

Күн бұрын

शेजाऱ्याने केला 1000 कोटींचा टर्नओव्हर | मला शेती परवडते ज्ञानेश्वर बोडके | Dnyaneshwar Bodke
मला शेती परवडत नाही म्हणून सांगणारे खूप शेतकऱ्यांना आपण आज पर्यंत पहिले असेल पण आज आपण भेटणार आहोत ते मला शेती परवडते सांगणाऱ्या ज्ञानेश्वर बोडके याना. ज्ञानेश्वर बोडके या ४४ वर्षीय शेतकऱ्याच्या वाणीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सामथ्र्य व प्रतिभा आहे. सिंचन परिषदांना आलेल्या असंख्य शेतकऱ्यांपुढे जेव्हा ते आधुनिक शेतीच्या माध्यमातून मिळवलेले अध्यात्म मांडतात तेव्हा ऐकणारे हजारो कान तन्मय होतात आणि माऊली म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी धडपडतात..’ हे वाचताना सहज मनात आलं, ‘संत ज्ञानेश्वरांनी सकलजनांसाठी ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवाचे..हे पसायदान मागितलं, त्यानुसार हा ज्ञानेश्वर जोडीदारणीसह अनेक जीवांमधलं मैत्र जोडत प्रगतीच्या वाटेने निघालाय.
शेतकरी मित्रानो हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका.
ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.
forms.gle/tDCV...
_________________________________________
१०० देशी कोंबड्या फायदा की तोटा । Kukut Palan । कुक्कुटपालन संपूर्ण माहिती
• १०० देशी कोंबड्या फायद...
• १०० देशी कोंबड्या फायद...
रेशीम शेती संपूर्ण माहित
• रेशीम उद्योग । Reshim ...
फायद्याची स्वीट कॉर्न शेती
• Sweet corn farming । ऊ...
काव्या ढोबळे यांचा गांडूळखत प्रकल्प
• गांडूळखत प्रकल्प माहित...
झेरॉ बजेट गांडूळखत प्रकल्प कसा सुरु करायचा?
• २१ वर्षाच्या तरुणीने स...
१००० रु. किलो चिया शेती संपूर्ण माहिती
• अमेरिकेच पीक बहरेल कोल...
भात शेती आदर्श शेतकरी
• भातशेती कशी करावी | भा...
लाखोंची पपई शेती | डॉक्टर करतोय पपई शेती । पपई यशोगाथा। 640 टन उत्पादन
• #डॉक्टर करतोय पपई शेती...
लॉन शेती | शास्वत हरित शेती
• हरित लॉन शेती । गवत वि...
पेरू बाग संपूर्ण माहिती
• दोन एकर #ऊस #शेती बंध ...
_________________________________________
Reach out to us on
Facebook: / efarmwala-101511006015921
Instagram: / efarmwala
E-mail : efarmwala@gmail.com
_________________________________________
#organic #organicfarming #sustainable #sustainablefarming #dyaneshwarbodke #dnyaneshwarbodkhe #ekekarmodel #abhinavfarmersclub #efarmwala #business #entrepreneur #motivation #marketing #success #money #love #smallbusiness #entrepreneurship #businessowner #mindset #instagram #inspiration #instagood #lifestyle #startup #digitalmarketing #goals #bhfyp #life #branding #investment #design #finance #follow #fashion #work #motivationalquotes #socialmedia #realestate #AbhinavFarmersClub #DnyaneshwarBodke #OrganicFarming #dnyaneswarbodke #GroupFarming #ज्ञानेश्वर_बोडके #शेतकरी_ज्ञानेश्वर_बोडके #जैविक_खेती #ग्रुप_खेती #organicfarming #organic #organicfood #farming #organicgardening #agriculture #farmlife #farm #healthyfood #organicfarm #gardening #nature #sustainablefarming #growyourownfood #farmtotable #urbanfarming #healthylifestyle #vegan #garden #growyourown #food #vegetables #natural #farmer #regenerativeagriculture #permaculture #farmers #organicproducts #sustainableliving #organicvegetables

Пікірлер: 14
@hemantpatil733
@hemantpatil733 2 ай бұрын
Great mindset of the farmer 😊
@vilshmanawar
@vilshmanawar Жыл бұрын
शेती परवडत नाही असे कोणते शेतकरी म्हणतात ते एक नंबरचे आळशी एक नंबरचे व्यसनी आहेत विशेष म्हणजे ज्यांना शेती आहे तो शेतकरी असे आपण म्हणतो पण हे 100% चूक आहे शेतकरी कशाला म्हणतात हाच तर खरा प्रश्न आहे
@supariyasawekar606
@supariyasawekar606 Жыл бұрын
खूप छान सर माहिती दिली
@shrikantpatil4338
@shrikantpatil4338 Ай бұрын
हे पुण्या मुंबई जवळ असल्यामुळे श्यक्य आहे. छोट्या शहरात जरी शेतकरी स्वतः मार्केटिंग करायला गेला तर त्याची भाजी बाजारातल्या व्यापारी लोकांच्या दरापेक्षा जास्त नाही मिळत. 100रुपये दराने दूध कोणी नाही घेत. हे फक्त megacity मध्ये पैसे वाले लोक आहेत म्हणून वाट्टेल त्या किमतीला शेतमाल घेतात.
@dipakdhangar1420
@dipakdhangar1420 10 ай бұрын
रामराम माऊली आपले ज्ञान अद्भुत आहे पण आमच्या गावाकडे सेंद्रिय शेतमालाला भावच मिळत नाही भाजीपाला पण खुप कमी भावाने मागतात उद्पादन खर्च ही निघत नाही
@arunjadhav1749
@arunjadhav1749 Жыл бұрын
खूप छान बोलता अपल अभिनंदन
@yashwantbande1096
@yashwantbande1096 Жыл бұрын
अप्रतिम सर
@hanmantnavasare8126
@hanmantnavasare8126 Жыл бұрын
👌👌
@maheshshelke5105
@maheshshelke5105 10 ай бұрын
Bolbachan manus ahe ha.
@rahulrajole8049
@rahulrajole8049 Жыл бұрын
Very very nice information sir
@eFARMWALA
@eFARMWALA Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@ananddal9937
@ananddal9937 6 ай бұрын
@@eFARMWALA bhau mala contact mile ka bodke sir cha mahiti Ghar hoto
@kishornale5354
@kishornale5354 6 ай бұрын
1000koti
@shaileshpotdar6434
@shaileshpotdar6434 6 ай бұрын
1000 हजार कोटी काही पण काय बोलता Ed सहीत Income Tax ची धाड पडेल . हेडलाईन बदला आधी ह्याच्या कडे ज्यांनी ज्यांनी ट्रेनीग घेतले आहे ते पण 100 200 कोटी चे मालक झाले असतील की . फालतू पणा करू नये .
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 37 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 77 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,8 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН