शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद | Cm Devendra Fadnavis Press Conference

  Рет қаралды 1,048,769

थोडक्यात | Thodkyaat

थोडक्यात | Thodkyaat

7 жыл бұрын

#devendrafadanvis #farmer #loan #karjmafi #karjmafi_yojna #karjmukti
शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर-
शेतकरी कर्जमाफीबद्दल माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणत्या शेतकऱ्यांना आणि किती कर्ज माफ होणार याची संपूर्ण माहिती दिली. व्हिडीओ आवडला तर लाईक करायला विसरु नका.

Пікірлер: 355
@user-nm7io5lc3i
@user-nm7io5lc3i 3 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हमीभाव योजना अभिनंदन
@KishorThakare-bc6iv
@KishorThakare-bc6iv 6 ай бұрын
सर आम्ही दर वर्षी कर्ज भरतो आमच कर्ज माफ करा
@user-on9qy9pt3i
@user-on9qy9pt3i 6 ай бұрын
धन्यवाद भाऊ कर्ज माफ बदल
@gajanandhore6856
@gajanandhore6856 6 ай бұрын
शेत मालाला चांगला भाव मिळू दिला तर कर्ज माफी करण्याची गरज नाही परंतु हे लोक शेतमालाला भाव मिळू देणार नाहीत
@akshaypalve6487
@akshaypalve6487 7 ай бұрын
सर सकट सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात यावे कारण बर्‍याच ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे त्या मुळे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे हि नम्रविनंती आहे
@prafulpatil2599
@prafulpatil2599 6 ай бұрын
जय जवाण जय किसान करा शेतकरी फार आडचणीत आहे मार्ग काडा जो पर्यत कर्ज माफी होत नाही तो पर्यत आत्म हत्या थांबनार नाही म्हनुणच सरकारला माझी विनती आहे हा विषय बंद करा पुन्हा विजय नकी आपलांच
@chandrahasdaredare6876
@chandrahasdaredare6876 5 жыл бұрын
कर्ज माफी झालीच नाही फक्त चॉकलेट्स
@sunilavhad3800
@sunilavhad3800 18 күн бұрын
God.ka.tikht
@user-nm7io5lc3i
@user-nm7io5lc3i 3 күн бұрын
150000 सरसकट दीड लाख रुपये कर्ज माफी व्हायला पाहिजे
@user-nm7io5lc3i
@user-nm7io5lc3i 3 күн бұрын
याच्यामध्ये आठ नकोय सरसकट दीड लाख पर्यंत कर्जमाफी
@bhikandhatrak3189
@bhikandhatrak3189 6 ай бұрын
नियमित कर्ज फेड करने गून्हा आहे का
@rameshaher7038
@rameshaher7038 3 ай бұрын
चॉकलेट देऊनका बसकरा ❤
@user-yq6ts7jq1q
@user-yq6ts7jq1q 7 ай бұрын
सव भाजप नेतेना अटक येऊन मरुन जावो हिच देवाकडे मागणी कांदा निर्यात बंदी करता काय .शेतकरिना नाहि बोलवल .लाज वाटली पाहिजेल.
@user-id9wi1rv2v
@user-id9wi1rv2v 13 күн бұрын
निवडणूक पूर्वीच्या घोषणा प्रत्यक्षात काहीच मिळणार नाही
@balianaboramane4291
@balianaboramane4291 5 жыл бұрын
फसवनिस साहेब शेतकर्यांना कर्ज माफ करू नका निरव मोदी मलया सहाराचे सुबोत याना कर्ज माफ करा
@sharadwable877
@sharadwable877 5 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हमीभाव योजना चालू करा
@tanvejpatel7146
@tanvejpatel7146 19 күн бұрын
2024 पर्यंतचे सगळे कर्ज माफी करा
@Nane564
@Nane564 5 жыл бұрын
चांगली गोष्ट आहे कसका होईना माफ झाले नाहीतर यांच्या आगोदर छकयानी.पंजया,नी कूठं माफ केल कधी.
@dyaneshvarsolanke7274
@dyaneshvarsolanke7274 5 жыл бұрын
4 महीने राहीले साहेब आता घरी जान्याची तयारी करा शेतकरी बघेल कोनाला मतदान करायच ते पुढे हार दिसते म्हनुन शेतकरीला फसवुन संत्ता हातात येनार नाही
@haridaschougule3031
@haridaschougule3031 6 ай бұрын
पप्पू का पिट्टू ऐसआहई लुटेरा होता हंहै
@digambarnagare7364
@digambarnagare7364 2 жыл бұрын
2न लाखाचॉ वोरच करर्ज माफ करा त्यानि कायपाप केल टळटळा लांगल हाय बंदूवा। लागल आपको
@ganpatgorade9155
@ganpatgorade9155 6 ай бұрын
Dhanyawad fadnavis saheb
@RajkumariChandel-yn1wq
@RajkumariChandel-yn1wq 6 ай бұрын
❤ bahut bahut dhanyawad
@user-gv4ft9dm3o
@user-gv4ft9dm3o 6 ай бұрын
Danyvad
@dadamali3959
@dadamali3959 6 ай бұрын
पराभवाच्या उंबरठ्यावर उभे राहीले म्हणून कर्ज माफी केली उद्धव ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤❤❤
@nehantghugul
@nehantghugul 6 ай бұрын
Jay jawan Jay kisan
@nanagorad994
@nanagorad994 5 жыл бұрын
करज माफ करा आणी मला परत करज देऊ नका
@sharadwable877
@sharadwable877 5 жыл бұрын
नियमित कर्ज भरणारा उसने पैसे आणतो आणि नवं-जुनं करून ज्याचे पैसे होते त्याला नेऊन देतो,हा त्याचा खरा गुन्हा आहे.
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 9 ай бұрын
क्षीमान सनमानिय फडणवीस साहेब यांना माझा नमस्कार तुम्हारी जय हो महाराष्ट्र सरकार की जय हो वन्दे मातरम् जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय हो जय महाराष्ट्र 🇮🇳🙏 बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 9 ай бұрын
धन्यवाद साहेब शेतकर्याची शेला ही भोलेनाथ यांची खरी पुजा हर हर महादेव
@user-mk6cg8xo9p
@user-mk6cg8xo9p 9 ай бұрын
​@@user-sw4vg2mv1z 17:40
@user-mk6cg8xo9p
@user-mk6cg8xo9p 9 ай бұрын
​@@user-sw4vg2mv1z 😅
@sandipkonde6846
@sandipkonde6846 6 ай бұрын
पूर्ण सरसकट कर्जमाफी द्या 2023 पर्यंत
@gajuyeske6048
@gajuyeske6048 6 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी अभ्यासला असा वेळ लावला असता तर आपण जिवंत राहिलो नसतो .
@satishbagul9834
@satishbagul9834 5 жыл бұрын
हय पोपटाला मत्रि पदावरुन हाकला,याने शेतकरीचा राजकारन करुन मजाक ऊडवत आहे,
@pankajkakirwar8444
@pankajkakirwar8444 5 жыл бұрын
Bhad khau sale Congress bjp wale shetkrayana chutiya bnvtet
@ChatenACP
@ChatenACP 14 күн бұрын
जुणय बतमय लागु नका पुडय विधानसभा आहै
@surajkothar5573
@surajkothar5573 5 жыл бұрын
या गोटीला 3 वष झाले साहेब
@dhammpallabade8586
@dhammpallabade8586 5 жыл бұрын
2016-17 ची पुनःगठन कर्ज माफि का नाही केली?
@annabhaughule6894
@annabhaughule6894 7 ай бұрын
साहेब सर्वांचं चालू बाकी पण कर्ज माफ करा
@samirshaikh2514
@samirshaikh2514 5 жыл бұрын
सरसकट कर्ज माफी करावी
@dattatraysawant6996
@dattatraysawant6996 5 жыл бұрын
सरसकट कर्ज माफी करा
@vikassurve4426
@vikassurve4426 13 күн бұрын
कर्ज माफी. ही फक्तं विजय माल्या, नीरव मोदी. यांना द्यावी
@RamdasThombre-sr8uo
@RamdasThombre-sr8uo 11 күн бұрын
दोणहजार एकोणीसशे कर्ज माफ होइल का हेक्रपया सांगा
@GaneshChafle900
@GaneshChafle900 6 ай бұрын
बाकी शेतकरी बंधू ना काय मिळणार
@vijaykumarkarande2120
@vijaykumarkarande2120 6 ай бұрын
देवेंद्र फडणवीसांनी 10 कोटि चि mdat करावी
@shahajidesale4862
@shahajidesale4862 19 күн бұрын
एकही शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिला नको नाहीतर बाकीचे तुपाशी बाकी उपाशी असं व्हायला नको मीडिया वाल्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे
@ganpatgorade9155
@ganpatgorade9155 6 ай бұрын
Fadnavis sarkarche purn purn aabhari aahot amhi shetkari
@MadhavTaywade-ii1jb
@MadhavTaywade-ii1jb 6 ай бұрын
22 डीसैबर2023 परेत सौरव 150000 परेत करत माफ केल ताया बदल फडविनीस साहेबाना जयहीद धनेवाद
@ganeshwankhede5446
@ganeshwankhede5446 5 жыл бұрын
महाराष्ट्र राज्यातील एका गावातून नऊ शेतकऱ्यांचे कजॅ माफ नाही सरकार सांगते नऊद टक्के कर्ज माफ केले
@ChBesin
@ChBesin 10 ай бұрын
70th I was in my on
@chandrakantbhambare4882
@chandrakantbhambare4882 5 жыл бұрын
ज्याशेतककर्याना अ्ध्याप कर्ज च मीळाल नाही कींवाादेतनाही एश्याा शेतकर्ययाला काय देेनार की नाही साहेब
@raghunathmeshram2120
@raghunathmeshram2120 5 жыл бұрын
Sir karj mafi kelya pekshya shetkaryanna sinchnachya soi suvidha vuplbd Karun dya, sobtch tyanchya pikanna yogy ASA bhav dya. Janekarun kunihi aadshi honar Nahi . Mi pan aeka shetkaryachi mulgi aahe
@GovindTidke-xq8ph
@GovindTidke-xq8ph 16 күн бұрын
सरसगट कजैमाफी करयात यावी लेक लाडकी योजनचे पैसे जमा करा शेतमालाला हमी भाव दया
@RuprajBijewar
@RuprajBijewar 9 күн бұрын
फकत वीजयमाल च कर्ज माफ़ करा
@rameshwarsable4120
@rameshwarsable4120 6 жыл бұрын
2016/2017 हे वर्ष कायेले सोडल मग सरसगट बोलतोस आनि महाराजांच्या नावाने अशी फसवी कर्ज माफी करतो काय
@rushikeshdushing9500
@rushikeshdushing9500 5 жыл бұрын
देविद
@nishikantjadhav4797
@nishikantjadhav4797 5 жыл бұрын
govt.employee kahi kami padu det nahi ...mag shetkari sathi evdha niyam ka..
@nishikantjadhav4797
@nishikantjadhav4797 5 жыл бұрын
are tumhi lok pratinidhi ahat na sagla pagar dya
@nishikantjadhav4797
@nishikantjadhav4797 5 жыл бұрын
7/12 kora nahi be boja kora kara
@pankajkakirwar8444
@pankajkakirwar8444 5 жыл бұрын
Bjp che jumle baji aahe
@prakashraodeshmukh7530
@prakashraodeshmukh7530 8 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब शेतकरी साठी सोलर ऊपलद करून दा
@sanjayhingave2999
@sanjayhingave2999 6 ай бұрын
ठिबक सिंचनाद्वारे घेतलेले कर्ज माफीत घेण्यासाठी काही हरकत नाही.हे कर्ज खूप त्रास देत आहे.सर आसे तरी शासन ठिबक सिंचन संच साठी 90% सबसिडी देत आहे.या लोन साठी बँक ऑफ बडोदा खूप त्रास देत आहे.साहेब काही तरी करा.जय हिंद साहेब
@somnatrupnor1824
@somnatrupnor1824 5 жыл бұрын
दोन हजार 18डीसेबर पर्यन्त होयला पाहिजे
@daulatraoshinde3182
@daulatraoshinde3182 7 ай бұрын
सन2007 _२००८. कर्ज माफी तुन राहीले नंतरच्याही कर्ज माफी तुन राहीले त्याची कर्ज मफी करावे
@PralhadPatil-jx3vv
@PralhadPatil-jx3vv 13 күн бұрын
आमच्या.शहादच्या.विभागाच्या.विमा.मिळाला.नाही
@ganrajikhar4841
@ganrajikhar4841 5 жыл бұрын
इसको बोलते फडणवीस सरकार जो नेहमी कर्ज भरतो त्याला 25000 जो जो वर्षानुवर्ष भरतच नाही त्याला दीड लाख रुपयांची याला म्हणतात बीजेपी सरकार बीजेपी सरकार सरसकट करा
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 6 ай бұрын
😂😂😂
@KalapanakaduKaru-sw1mi
@KalapanakaduKaru-sw1mi 7 ай бұрын
एकनाथ शिंदे याना सुद्धा सोबत घ्याd तरच तुम्हाला राज्यात विचार तिल
@sharadkumar6388
@sharadkumar6388 5 жыл бұрын
अभ्यास केला का असाच सांगून राहिले . फसनवीस पाॅपकन देण्यातच वस्ताद आहे .
@shahajidesale4862
@shahajidesale4862 19 күн бұрын
31 मार्च 2024 पर्यंत कर्जमाफी व्हायला पाहिजे 40 तालुके दुष्काळाच्या छायेत होते
@gajanandhore6856
@gajanandhore6856 6 ай бұрын
कर्ज माफी करून तुपकर यांच्या व शेतकऱ्यांच्या हातावर तूरी दिल्या तुम्ही
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 6 ай бұрын
नियमित कर्ज भरणा शेतकरी माफी दिली नाही.
@parshurampatil5674
@parshurampatil5674 10 ай бұрын
फडणवीस साहेब तूमचा हिशोब चूकीचा आहे तूम्ही बँक कडून यादी पहा वास्तव समोर येईल
@eknathaware3085
@eknathaware3085 11 ай бұрын
आपण गृहमंत्री आहे धानवड जिल्हा जळगाव चार वर्ष होऊन कपाशी दिलेली आहे तरी अजून पैसे मिळत नाही कपाशी नाव अमोल
@minalpchivhane3416
@minalpchivhane3416 5 жыл бұрын
कर्ज माफी कर्ज माफी ऐकून कान पकले नका करू हो कर्ज माफी आम्हाला आमच्या नाशीबावर सोडून द्या
@vitthaltalekar5542
@vitthaltalekar5542 5 жыл бұрын
@vitthaltalekar5542
@vitthaltalekar5542 5 жыл бұрын
षअषष
@rahulnasre9045
@rahulnasre9045 13 күн бұрын
Saheb ya vyaktigat karj mafi Jhali Nahin per tum Tumhen Yad Nahin Karni Khoob dushkar grast paristhitiyan Vardha Jila
@marotikalyankar4856
@marotikalyankar4856 6 ай бұрын
🎉बातमी जुनी आहे भाऊ
@sandeeppatil471
@sandeeppatil471 6 ай бұрын
पन्नास हजार आहे ते द्या आधी
@PralhadPatil-jx3vv
@PralhadPatil-jx3vv 13 күн бұрын
पन्नास.हजार.चेकाय.केल
@santoshmane5170
@santoshmane5170 5 жыл бұрын
कर्जमाफी झाल्याशिवाय आणि हातात कोरा सात बारा मिळाले स्वर खरे नाही
@santoshgawali7767
@santoshgawali7767 5 жыл бұрын
Karja mapila survat srskt kara sr ji karn te seti karanare shetkari aahe sr toda vichar. Kara shetkari yancha sr tumi lakar yadi taka sr
@manoharshingate7758
@manoharshingate7758 5 жыл бұрын
सरकार खात 👌
@yogeshdevkate506
@yogeshdevkate506 6 ай бұрын
Garret
@dadalande9027
@dadalande9027 5 жыл бұрын
बावळट या जुन्या news आत्ता कशाला youtube ला टाकत आहे.
@shahajidesale4862
@shahajidesale4862 19 күн бұрын
भाऊ जुने व्हिडिओ कशाला टाकत आहे
@shrmantdeore5818
@shrmantdeore5818 6 жыл бұрын
रोज रोज तेच सांगीतल्या पेक्शा एकदाच सरसकट सर्व कर्ज माफ करा शेतकरी आहे आणी जवान आहे म्हणून आपला देश आहे साहेब तुम्ही फक्त शेतकऱ्यांना घुमवता प्रतेक शेतकरी हा अडचणीत आहे सतकरी कसा जगतो हे तुम्हाला काय माहित राहणार
@shetkrino1333
@shetkrino1333 6 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ माझ्या मनातल बोल्लात
@sachinsarate674
@sachinsarate674 5 жыл бұрын
Sachin
@rameshmatre9295
@rameshmatre9295 8 ай бұрын
फडणवीस आनि त्याच्या आईला कर्ज माफी द्या
@sunilchavan7004
@sunilchavan7004 5 жыл бұрын
केली तर सरसकट करा
@user-qm9ki9nk3k
@user-qm9ki9nk3k 8 ай бұрын
2021,ki.korj.mafi.deni.cahiya👍
@samirkulkarni7239
@samirkulkarni7239 6 жыл бұрын
सरसकट कर्ज एकदाच माफ करून टाका साहेब
@anildeokar4939
@anildeokar4939 6 жыл бұрын
Samir Kulkarni u
@balukakbe1056
@balukakbe1056 6 жыл бұрын
Samir Kulkarni थंकु
@vilasbhawar6281
@vilasbhawar6281 5 жыл бұрын
Kb
@atulkolhe9183
@atulkolhe9183 5 жыл бұрын
Rahuden GA thevn jagyavr
@nandevkakade1704
@nandevkakade1704 5 жыл бұрын
जुनी बातमी दाखवु नये
@dnyandevchaudhar8392
@dnyandevchaudhar8392 5 жыл бұрын
चौतीस हजार कोटी रुपयांची रक्कम कुठे गेली.. अजून ही माझ्या सारख्या सामान्य शेतकरी या योजनेत घेतला नाही
@user-mo7fn6vi9q
@user-mo7fn6vi9q 5 жыл бұрын
शॆतकर्यांच्या भरॊश्यावर खाता अन बोजा म्हणता
@vijaykumbharde9423
@vijaykumbharde9423 5 жыл бұрын
सरसकत् कर्जमाफी करा नाहितर् चालते ह्वा
@parimankar2012
@parimankar2012 10 ай бұрын
कर्जमाफी होईल का
@ravinrakale6190
@ravinrakale6190 6 ай бұрын
बँक घरी येऊन वसुली करत आहेत
@vijaykumarkarande2120
@vijaykumarkarande2120 6 ай бұрын
5 लाख karja mafi kra
@mahendrapatil6440
@mahendrapatil6440 5 жыл бұрын
मी बि जे पी कार्यकरता आहे या पुर्वी भरपुर वेला इतर पक्ष सत्तेत आसतांना कर्ज माफी केली होती याच ठीकानी मराठा समाजाचा मुख्यमंत्री राहीला आसता तर सरसकट कर्ज माफी झाली आसती सरसकट कर्ज माफी झाली नही तर सेना बिजेपी चे सरकार येनारच नाही
@haridaschougule3031
@haridaschougule3031 6 ай бұрын
वाकड्या तोंडाच्या न कधी कर्ज माफी दिली टाळ्या तोंडाच्या सांग
@jayashripatil6444
@jayashripatil6444 4 күн бұрын
Janavranch karj maf kara
@vijaykumarkarande2120
@vijaykumarkarande2120 6 ай бұрын
sampurn karja mafi kra
@aashwininivrutti5535
@aashwininivrutti5535 3 ай бұрын
,बाकी.सगळ.सोड.आताकायकरतोते.सांग
@shrikrushnashinde4786
@shrikrushnashinde4786 5 жыл бұрын
किती थापा मागता हो थापाडे सरकार
@user-ho9vo5dp3t
@user-ho9vo5dp3t 5 жыл бұрын
माझ करज माफ झाल नाही135000होत तरी माप झाल नाही फकत फाशी घेईची बाकी आहे
@shahajidesale4862
@shahajidesale4862 19 күн бұрын
दादा जुने व्हिडिओ टाकू नका शेतकऱ्यांची चेष्टा करू नका
@shrmantdeore5818
@shrmantdeore5818 6 жыл бұрын
रोज रोज तेच सांगीतल्या पेक्शा एकदाच सरसकट सर्व कर्ज माफ करा शेतकरी आहे आणी जवान आहे म्हणून आपला देश आहे साहेब तुम्ही फक्त शेतकऱ्यांना घुमवता प्रतेक शेतकरी हा अडचणीत आहे शेतकरी कसा जगतो हे तुम्हाला काय माहित राहणार
@haribuauzakalwade5501
@haribuauzakalwade5501 5 жыл бұрын
साहेब आपण बोलत आहेत खुप पण तुम्ही मात्र नौकरी असणार्‍या लोकांना सातव्या वेतन आयोगाला मान्यता देता आणि शेतकरी बांधवांना समजून घेणे गरजेचे आहे बाकी सर्व वस्तू १००.२००.पट महाग झाली आहे आणि शेती माल २.३.४ पट वाढ झाली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे कर्ज माफ करून शेतकर्‍यांना लाचारी बनवत आहात हे समजून नाही घेतले तर शेतकरी वाचनार नाही
@nishikantjadhav4797
@nishikantjadhav4797 5 жыл бұрын
karj mafi keli agri insurance che claim tevde milvun dya....dam aSel tr....deed pat hami bhav che kay be.
@marotichavan2870
@marotichavan2870 14 күн бұрын
यापूर्वी झालेल्या कर्ज माफीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.४०ते५०टक्के शेतकरी वंचित आहेत.आणी सरकार घोषणा वर घोषणा करीत आहे.त्या बदल सरकारने स्पष्ट करावे.नाही तर वेळ आल्यावर शेतकरी योग्य निर्णय घेतील.
@yogeshdevkate506
@yogeshdevkate506 6 ай бұрын
Gold loan mafa kara
@GhanshamPawar-xm2gq
@GhanshamPawar-xm2gq 8 күн бұрын
2000 2008 se karj maaf
@madhavawkale9088
@madhavawkale9088 5 жыл бұрын
दीड लाख रुपये,याच्या वरचिरखम,कुठुन भरायची
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 10 ай бұрын
विज,बिल, पण, माफ, करा
@nimbabhadane6347
@nimbabhadane6347 6 жыл бұрын
याच्या पुढे शेतकरीपण तुला हातात गाजर देतील फसणवीस साहेब थापा मारु नका शेतकय्राची थाप फार कङक असते .लक्षात ठेवा.
@sakaharirokade1785
@sakaharirokade1785 5 күн бұрын
Dawn.vels.karj.mafi.zali.dhoni.veles.amhala.karj.mafi.zali.nahi.
@ravindraphad3222
@ravindraphad3222 5 жыл бұрын
हा जुना व्हिडीओ आहे कशाला बघता याच्या चाटा असा सरळसरळ बोलत नाही नुसता कोड्यात बोलतोय आणी वेळ काढून नेतोय यांना मतदान करताना दाखवा त्यांच्या जोडीला शिवसेना पण आहे त्यांना पण जागा दाखवा कारण हे नुसते बोलायचे पण सत्ता सुटली नाही यांच्याकडून.जय हिंद.
@balajigound4853
@balajigound4853 5 жыл бұрын
आता जा गावाकड
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 165 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00