No video

शेतकर्‍यांना फुकट वीज पवारांची का उडाली नीज | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

  Рет қаралды 67,092

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 548
@S.S.P.9999
@S.S.P.9999 Ай бұрын
हे परमेश्वरा अतृप्त भटकत्या आत्म्याला त्रास,जळफळाट,वेदना यातून लवकरात लवकर मुक्ती दे रे महाराजा.आणि महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राला सुखी आणि सुजलाम सुफलाम खरं.🙏🙏
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Ай бұрын
प्रत्येक जीव आपल्या पूर्व संचीता प्रमाणे भोग भोगत असतो
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 Ай бұрын
विधान सभा निवडणुकीपूर्वी मुक्ती नको, अन्यथा, मूर्ख जनता त्याच्या पक्षाला सहानुभूती पोटी एकगठ्ठा मतदान करेल व ५ वर्षांसाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल...
@sandipsasane3462
@sandipsasane3462 Ай бұрын
हा सडुन तडफडत जाग्या वर पडुन मरनार
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 Ай бұрын
​@@pralhadsawant465 ईथे जनताच अधिक भोगतेय. 50 वर्षे सहन करतेय असल्या दळभद्री राजकारण्यांना...😢😮
@user-mz8yo5lx3m
@user-mz8yo5lx3m Ай бұрын
पवार साहेबांना महयुतीने शेतक-यांना विज फुकट देल्याच झोंबले आहे.पण फुकटची सुरवात त्यांनीच केली आहे.
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u Ай бұрын
मतांसाठी मुस्लिमांचं लांबून चालन करणारा नेता मतांसाठी शेतकऱ्यांचे लांबून चलन करणाऱ्यावर जडतो शेतकरी विरोधी नेता त्याला कृषिमंत्री कसं केलं हेच कळत नाही
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Ай бұрын
भाजपा आणि मित्र पक्ष निदान तरतूद करून वाटप करतात पण इंडि आघाडी आभ्यास न करता वारेमाप घोषणा करतात आणि नंतर केंद्राकडे हात पसरतात
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 Ай бұрын
काय घंटा दिला पवारांनी आयुष्यभर लुबाडणूक केली
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 Ай бұрын
काकाची झोप उडालीय
@santoshzure2465
@santoshzure2465 Ай бұрын
फुकटच खाणं, दुसऱ्याला लुबाडणे, दुसऱ्याच लुबाडून-धमकावून आपल्या ताब्यात घेणं ह्यात त्यांची एक हाती सत्ता व Phd आहे त्यात दुसरे घुसतंयत हे पाहून त्यांचा जळफळाट होतो म्हणून...😂😂😂😂
@siddheshwarkulkarni7935
@siddheshwarkulkarni7935 Ай бұрын
अत्यंत कोत्या मनाचा माणूस कधीही मनाचा मोठे पणा दाखवला नाही
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
यालाच हलकट म्हणतात
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u Ай бұрын
@@siddheshwarkulkarni7935 साडेतीन जिल्ह्याचा नेता त्यांना फक्त सुप्रिया आणि थोडासा पवार परिवार एवढाच प्रिय म्हणून अजित फुटला
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
बाप लेकीला फक्त मोठेपणा मिरवायचा असतो.
@vaishalipawar5869
@vaishalipawar5869 Ай бұрын
श प फक्त M factor la मनाचा मोठेपणा दाखवतात😡😡
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Ай бұрын
सहमत आहे पुर्णपणे
@VsapSap
@VsapSap Ай бұрын
कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी दिली नाहीं
@dilipsurve8657
@dilipsurve8657 Ай бұрын
😅😅😅
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Ай бұрын
हसावे का रडावे हेच समजेनासे झाले आहे जाणत्यांचे बोल ऐकून! हे बोल आहेत माजी केंद्रीय कृषिमंत्री यांचे!
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
अरे याला जाणता राज्या केला कुणी हातातर महारष्ट्राचा पूर्ण बेअक्कल माणूस आहे
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
मला तर कळलेच नाही काय बोलले ते..😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
​@@user-zx8xg4gb2jमला पण नाही कळले
@gokultekale5066
@gokultekale5066 Ай бұрын
गुळाला (सत्तेच्या) चिकटलेला मुंगळा आहे. चिकटलेला मुंगळा काढायला गेलं तर काय होत हे आपल्याला माहित आहे.
@jitendrarajput2098
@jitendrarajput2098 Ай бұрын
शरद पवार सत्तेत आले तर बैलाची मोट चालू करणार काय?, काय तू बोलतोस थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे.
@vkrrmnps
@vkrrmnps Ай бұрын
याची शेवटची विधानसभा आहे.आणि हे पुन्हा विरोधात बसणार आहे यात काही शंका नाही.
@hemantkulkarni1508
@hemantkulkarni1508 Ай бұрын
असं स्वार्थी व संधी साधू बोलूनच यांनी महाराष्ट्राची व शेतकऱ्यांची वाट लावली तरी आम्हाला अजून कळणा
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Ай бұрын
फुकट विज दिल्याने सुसु ताई आता एका एकरात १० करोडचे वांगी पिकवेल . 😂😂😂 . म्हणून शरद पवारने तर खुष व्हायला पाहिजे . 😂😂
@mukeshshaha4828
@mukeshshaha4828 Ай бұрын
शरद पवार मुक्त महाराष्ट्र केव्हा होणार. तो सु दीन म्हणावा.
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 Ай бұрын
त्याचीच वाट किती दिवस पहायची
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Ай бұрын
पुर्णपणे सहमात
@keshaogiradkar1395
@keshaogiradkar1395 Ай бұрын
१०१% सहमत हेच कुटिल डाव ओळखा महाराष्ट्राचा सत्यानाश केला ह्या माणसाने
@bapukotule6328
@bapukotule6328 28 күн бұрын
1 एक ढेकुन मेला की दूसरा तयार आज्जा गेला की नातू आला रक्त प्यायला
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
शरद पवार यांचा एक गोड (गैर) समज असा आहे कि, शेतकरी आणी त्यांचे प्रश्न या बाबतीत फक्त आणी फक्त त्यांनाच माहिती आहे.
@trimbakangal634
@trimbakangal634 Ай бұрын
गैरसमज .नाही..निर्माण..करतात.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 Ай бұрын
जे खरे नाही क्रशीमंत्री असतानाही शेतकर्यांचे प्रश्न सोडविले नाहीत
@anilbathe5655
@anilbathe5655 Ай бұрын
💯💯💯✅✅✅
@chandrakantvora8452
@chandrakantvora8452 Ай бұрын
ARDHYA HALKUNDANE PIVALA ZALELA NAWARDEV. 12:34
@PundlikKakrale
@PundlikKakrale Ай бұрын
Rajkarnatle dhongi​@@anilbathe5655
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 Ай бұрын
सहकार उद्योग हा कॅन्सर आहे मुक्त करणे काळाची गरज ऊस लागवड किती पाणी लागते साखर कारखाना किती पाणी वापर देशी दारू उद्योग कुणाचे? पाणी कुठून कसे वळवून घेतले पाणी विदर्भ मराठवाडा किती दिले फायदे कोण घेतले साखर कारखाने सर्व सरकारी राष्ट्रीय करण करणे काळची गरज
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
Shetakaryana फ्री विज दिली तर,, माझी मुलगी मुख्यमंत्री कशी बनेल 😂😂 हीच पोट दुखी आहे
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Ай бұрын
त्या सदैव भावी असतील.
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
खरे आहे .
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u Ай бұрын
@@ckpatekar काकांच्या या स्वभावाला कंटाळून मला तर वाटते अजित पवार फुटले
@rameshghabade1925
@rameshghabade1925 Ай бұрын
अगदी बरोबर आहे. खरी पोटदुखी हीच आहे. भाजपा एवढे चांगले निर्णय आणि योजना आणून राहिले आहेत. व त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार आहे हे पवरांना कळून चुकले आहे त्यामुळे ते ह्या सरकारच्या प्रेत्येक धोरणला नुसता विरोध करून राहिले आहेत. आणि हा निर्णय तर त्यांच्या पुतण्याने घेतला आहे त्यामुळे त्यांच्या पोटात दुखून राहिले आहे त्यांना पुतण्याला खच्चीकरण करून त्यांच्या कन्येला मुख्यमंत्री करावयाचे आहे व हे स्वप्नं आता होऊ शकणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे. पवारांची ही खुबी आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांनला येड्यात काढून स्वतःची पोळी भाजून घेतली आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण देखील मिळून द्यावायचे नाही त्यामुळे ते सर्व पक्षीय आरक्षणाच्या बैठकीला गेले नाही. कारण आरक्षणाचा मुद्दा जर भाजपाच्या सरकारने घेतला तर त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल हे त्यांना कळून चुकले आहे. व त्यांना हे होऊन द्यावायचे नाही. लोकांना त्यांची ही कशी कळत नाही हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
त्याच्या मागे असणारे शेतकरी हे कसं खपवून घेतात?
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Ай бұрын
ह्या सरकारने कोणतीही चांगली योजना आणली की त्यात बलजबरीने दोष शोधणे हेच त्यांचे धोरण आहे.
@rekhapalnitkar2039
@rekhapalnitkar2039 Ай бұрын
खरच हा माणूस खूप राग येण्यासारखा बोलतो.
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
पवार ऊधव सरकारने डिपी बंद करून पीके जळून गेली
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Ай бұрын
म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे, पवार गटाचे खासदार निवडून आले.
@vijaysawant4469
@vijaysawant4469 Ай бұрын
Y,ala kaka n mhanta sandhisadhu baramaticha sandhisadhu boka
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
@@achyutdeshpande645खासदार निवडुन आले म्हणून लई शहाणे झाले का??? त्यांचे एका तर खासदाराचे कामाच कर्तृत्व आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
​@achyutdeshpande645 मुस्लीम साद
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Ай бұрын
सुधरा जरा अजुन वेळ गेली नाही
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Ай бұрын
शरद पवारांची काळी बाजू हे श्री पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक कर्मश: प्रसारित करा
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
@@nitinkulkarni6465 मुळीच नाही , तसे करू नये. प्रचंड मेहनत घेऊन ,जीवाला धोका पत्करून , पुष्कळ खर्च करून लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.ते पुस्तक विकत घेऊनच वाचले पाहिजे. फार फार तर जवळच्या काही वाचन प्रेमी मित्रांना वाचायला दिले पाहिजे. मला वाटते फक्त रुपये 500 किंमत आहे. येत्या आठ दहा दिवसांत मी मागवणार आहे हे पुस्तक.
@nileshdevkate44
@nileshdevkate44 Ай бұрын
दगाबाज पवार
@narayanpathak9723
@narayanpathak9723 Ай бұрын
हे पुस्तक सगळ्या ना फुकट वाटावे
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
क्रमशः ✅🙏
@manishakumthekar406
@manishakumthekar406 Ай бұрын
नेमके यांचे पोट कशाने दुखते तेच कळत नाही ❓ त्यांनाच कळतनही😊
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
पोटदुखी साठी जमालगोटा द्यावा लागेल.😊
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
खा खा खारामाटी.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Ай бұрын
या माणसाची बुध्दी भ्रष्ट झालेली आहे बाकी काही नाही ....!!
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Ай бұрын
आणखीन शेतीसाठी जास्तीत जास्त चांगले निर्णय घ्यावेत. उद्धव,शरद यांची शेवटची निवडणूक आहे.
@opticalindustries6807
@opticalindustries6807 Ай бұрын
विरोधकांना देशात अराजक माजवायच आहे,पण शिंदे सरकार चांगली जनहिताची धोरणे राबवत आहे,त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ ऊठला आहे
@SureshPanhale-xk6on
@SureshPanhale-xk6on Ай бұрын
ह्या माणसाचे आता एकच उद्दिष्ट उरले आहे,मुलगी मुख्यमंत्री कशी कशी होईल,वीज शेतकऱ्यांना मोफत दिली तर हा असाच जाणार ना,मग हाच तत्वद्न्यान लागला शिकवायला आणि हा कृषिमंत्री होता फक्त यालाच कळते पाण्याने जमीन खराब होते.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
वीज बिल माफी का मागता? मग मोफत दिली तर कुठे बिघडते.
@rajendradhongde7546
@rajendradhongde7546 Ай бұрын
श्रीकांत राव, आज तुम्ही होम पीचवर बॅटींग करत आहात. अर्थात अतिशय योग्य विश्लेषण केले आहे. धन्यवाद.
@sushamakadrekar4308
@sushamakadrekar4308 Ай бұрын
शरद पवारांनी शेतकऱ्यांना सबसिडी आणि इतरही सवलती दिल्या नाहीत तरी शेतकरी त्यांना कसे निवडून देतात.
@nikhilshet5598
@nikhilshet5598 Ай бұрын
7:45 यांना मिडिया डोक्यावर घेत आहे बाकी काही नाही इग्नोर करने पवार,जंत पाटील, उद्धव, संज्या, रोहित, जीतुद्दीन, नाना पटोले, अंधारे बाई,वांगीताई, इ
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
हा googlvalatar पवारशिवाय दुसऱ्या बातम्याच देत नाही गुगल ओपन करून पहा
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Ай бұрын
किति manatal बोलला
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
मीडिया पूर्णपणे महायुतीच्या विरोधात काम करते आहे ...भरपूर पैसे दिले असणार .
@raosahebshete
@raosahebshete Ай бұрын
आपला विवेचन खूप अभ्यासपूर्ण असते आयुष्यभर दोन डगरीवर हात देऊन चालणारे कधीतरी तोंड कशी पडतात
@dilipraokusale1808
@dilipraokusale1808 Ай бұрын
श्रीकांत जी आपन आगदी योग्य तेच सांगितले यांनी नेहमी शेतकरी विरोधी धोरणे तयार केली होती आता चे सरकार सर्वांच्या साठी काम करणारे सरकार सत्तेवर बसले आहे आगदी बरोबर समालोचन केले आहे आपल्याला नमस्कार सर
@udaymohite5636
@udaymohite5636 Ай бұрын
दीर्घ काळ देशाचे कृषिमंत्री Record दीर्घकाळ महाराष्ट्राचे गृहमंत्रालय ह्यांच्या ताब्यात. 😅😅😅
@drujwalahake007
@drujwalahake007 Ай бұрын
वास्तववादी परखड विश्लेषण धन्यवाद 🙏 यावर ग्रामीण भागात विचारविनिमय मंथन झाले पाहिजे.
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Ай бұрын
पोट दुखले की काय यांचे.शिंदेंनी काही केले की पोट दुखते.मोटार बंद करण्याचे त्यांनी ट्रेनिंग द्यावे.लाडकी बहीण योजना जाहीर झाली लगेच ताईंचे पो... दुखू लागले सर्व शेतकर्यानी यांचे विचार ऐका मग कळेल की ही माणसे आपले भले कधीच होऊ देणार नाही.हे त्यांचे भाषण जास्तीत जास्त शेतकर्या पर्यन्त पोहचवा.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
आज प्रत्येकाच्या शेतात टीबक सिंचन आहे.
@mukundbhagwat7885
@mukundbhagwat7885 Ай бұрын
श्री. उमराणीकर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे.
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u Ай бұрын
जाणता राजा शेतकऱ्यांचा कैवारी देशाचा कृषिमंत्री आणि शेतकऱ्यांना वीज फुकट म्हणून जळतो किती डुप्लिकेट माणूस अरे केजरीवाल काँग्रेस यांनी काय काय फुकट दिलं ते बघ ना
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u Ай бұрын
केवळ सत्तेमध्ये अडथळा व व मतांमध्ये घट होईल ही चिंता बाकी काय
@anildudile9942
@anildudile9942 Ай бұрын
आताशा माननीय साहेब पूर्ण पणे डाव्या विचारसरणीचे भक्त झाले आहेत... आधीच लिबरल आणि आता असे..
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 Ай бұрын
बॅकाचे जसे राषटियकरण केले तसे साखर कारखाने व दारूचे कारखाने यांचे करावे.
@santoshkulkarni5003
@santoshkulkarni5003 Ай бұрын
धड पायी चालू देत नाहीत घोड्यावर ही बसू देत नाहीत...असले विचित्र माणसे
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
विघ्न संतोषी माणूस आहे हा.
@MachhindraJagdale
@MachhindraJagdale Ай бұрын
U analisers are welknows that the all opposition leader are bevkup. Why u people are criticise on them
@anilbathe5655
@anilbathe5655 Ай бұрын
💯✅✅✅
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित माहिती दिली माहिती मनाला पटली अगदी खरी आहे ती सगळी तुमचे खूप खूप आभार
@dileepgupte6750
@dileepgupte6750 Ай бұрын
सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध केलाच पाहिजे, असं ह्या माणसाला वाटतं. "तुम्ही शेंडी ठेवली तर आम्ही दाढी ठेवणार" ह्या वृत्तीने ह्यांचं राजकारण चालू आहे. सत्तेशिवाय ह्यांना श्वास सुध्दा घेता येत नाही.
@mangalpatil2995
@mangalpatil2995 Ай бұрын
पवार ला शेतकऱ्यांचे कष्ट काय माहीत
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
कट कारस्थानेच केलेले कष्ट कसे माहीत असतील
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 Ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर खरे आहे सर छान माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Ай бұрын
पवार काय बोलतात तुम्हाला कळत कस, आम्हाला तर एक अक्षरही कळत नाही ़
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
बरोबर.😂
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 Ай бұрын
चांगलीच जळली आहे 😂
@vijaypanse381
@vijaypanse381 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीची आमची खोटी घोषणा भा ज प ने निडणुकांपूर्वी प्रत्यक्षात उतरवली त्यामुळे पोटात गोळा आला आहे 🤣😂😂😂😂👍
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
काही बोलायची गरज नाही मोटर तिकडं काही हो 10 वर्ष कृषिमंत्री होते देशाचे काही करता आलं नाही शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेतले सगळे साखर कामगार देशाला लावले सगळे स्वतःची प्रॉपर्टी किती मोजता येणार नाही इतकी प्रॉपर्टी आहे यांची
@hemantchitale1864
@hemantchitale1864 Ай бұрын
😊सगळा माहितीपूर्ण व्हीडीओ
@aakashdeore7572
@aakashdeore7572 Ай бұрын
कोणता शेतकरी शेताचे वाटोळे करून घेइल म्हणे मोटर बंद करायला कोण जाईल
@vandanakhotlande685
@vandanakhotlande685 Ай бұрын
पवार (साहेब म्हणाला)लाज वाटते आता सायन्स टेक्नॉलॉजीयुक्त झालीं आहे शेतकरी फार शाहणा झाला आहे त्याची तीसरी पिढी फार हुषार चाणाक्ष छाली आहे घरात बसुन रिमोट वर विजपंप चालूं बंद करू शकतात काळजी करू नये पाॅझीटीव्ह विचार करा शेवटि😂😢😮😅😊
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Ай бұрын
शरद पवारांनी एकदा खटा खट खटा खट वर तसेंच केजरीवाल यांच्या फुकट योजनावर पण हिम्मत असेल बोलावं.
@romengineers5773
@romengineers5773 Ай бұрын
आताच्या सरकारने अनेक सवालती जाहीर केल्यात, सरकार पुन्हा आल्यास उत्तम मात्र न आल्यास महाविकास आघाडी ची बिघडी होणार हे नक्की
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 Ай бұрын
बरोबर माझं ही हेच मत आहे .
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
महायुतीचे सरकार आले तरच सवलती मिळतील .महाभकास आले तर वसुली आणि भ्रष्टाचाराशिवाय काही होणार नाही .
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c Ай бұрын
एकही शब्द सुद्धा समजला नाही 😢
@prrafulgavande397
@prrafulgavande397 Ай бұрын
पवारांना या प्रश्नाची कल्पना नाही असे म्हणणे त्याचा अनाडी पण समोर येईल.अशी सवलत त्यांनी ६०-६५ वरशे राजकारणात घालवले ते केवळ केवळ राजकारण साठी ! समाजाचे कल्याण साठी नाहीच ! म्हणून त्यांचे है अनाडी बोलणे समोर आले.
@masajinarake8435
@masajinarake8435 Ай бұрын
वीज बिल माफ केल्यामुळे शरद पवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे संपूर्ण शेतकरी वर्ग महायुतीला मतदान करणार
@dilipchinchkar8076
@dilipchinchkar8076 Ай бұрын
खर बोललात सर धन्यवाद संपूर्ण युनिट ला 👏👏
@krishnakantsalunke5828
@krishnakantsalunke5828 Ай бұрын
सुप्रिया यांना मुख्यमंत्री करावयाचे आहे त्या साठी वाटेल ते
@girl-qg3zs
@girl-qg3zs Ай бұрын
रोज महायुती सरकारच्या विरुद्ध विधाने करणे यांनाहाचउद्योग.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Ай бұрын
फडणवीस भटाचे राग आहे वाकड्याला
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Ай бұрын
वारे जाणते राजे शरदराव पवार साहेब काय बोलतात हे पाण्यामुळे जमीन खराब होते का साहेब तुम्ही केलं ते चांगला असतं आणि दुसऱ्याने केलं ते वाईट असतं हे योग्य नाही हो
@vishnukalya6664
@vishnukalya6664 Ай бұрын
कुछ लोग है जो शेतकरी को कभी बडा होने देना नही चाहते
@gopalpurohit1973
@gopalpurohit1973 Ай бұрын
भाटघर गुंजवणी चे पाणी भोरचे पाणी त्यांना कमी पडेल म्हणून असे बोलले ते
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 Ай бұрын
जय महाराष्ट्र , आज महाराष्ट्रात वीज आवच्या सव्वा भावने विकली जात आहे ही आनंदाची बातमी पवार यांना दिसत नाही मग फुकटात शेतकर्याना वीज काय ह्यन्च्या घरातून वीज उत्पन्न होत आहे का ? म्हणून लोकानी ह्या नेत्याना जास्त भाव देवू नका पवार,राहूल हे लोकाना मुर्ख बनवत आहे.जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की.
@masajinarake8435
@masajinarake8435 Ай бұрын
शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये कृषिमंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांना काही दिलं नाही शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
गरीब शेतकऱ्याला गरीबच राहू द्या ,हाच हेतू असावा.😢😢😢😢
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 Ай бұрын
रावणाला दहा मती (बुद्धी) होत्या म्हणून तो दशशीर तर ज्याला बारा असतील तो कोण?
@opticalindustries6807
@opticalindustries6807 Ай бұрын
बाराबोड्याचा
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Ай бұрын
वाकड्या,,देवाची देणगी.
@dattaghongade9786
@dattaghongade9786 Ай бұрын
विज २४ तासात ०८ तास असते त्यातही ०७ ते 10 वेळा ये जा करते हे साहेबांना माहीती नाही वाटत
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure Ай бұрын
जळफळाट
@dhananjaybuchude5880
@dhananjaybuchude5880 Ай бұрын
तारीख बारा महिना बारा तालुक्याच्या नावात बारा आता पुढचे तुम्हीच जुळवा
@khanduwakchaure7653
@khanduwakchaure7653 Ай бұрын
त ्याच्या मूलीचा वीज निर्मिती आहे व शेतकरी यांना फूकाट दिल्याने पवार यांच्या धंदा बूडतो कीकाय जगदंब स्वराज्य शेतकरी
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Ай бұрын
या माणसाचं जे काही म्हणणं असेल ते तुम्ही तुमच्या मुखातून सांगावे. याचं तोंड आम्हाला तरी दाखवू नये . आयुष्यात कधीही हा राजकारण न करता बोलला आहे कां? लोकं का यांच्या भजनी लागलेत,,,? देवा सोडव आम्हाला...
@satyawandesai2004
@satyawandesai2004 Ай бұрын
पवार साहेब मोटार बंद करायला आता मिस कॉल द्यावा लागतो कुठे आहे आपण
@nikhilshet5598
@nikhilshet5598 Ай бұрын
एकच काका बारामतीचा बोका
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u Ай бұрын
@@nikhilshet5598 थोडक्यात शेतकरी विरोधी नेता
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 Ай бұрын
सगळ्यांपेक्षा उलटा डोका 😂
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
बाकीचे त्यांचे समर्थक आहेत त्यांना अक्कल नाही.
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
त्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन पेटविण्यात येणार नाहीत ना
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u Ай бұрын
@@suchetadeshpande1805 आपलं म्हणणं योग्य वाटतं कोणतेही आंदोलन पेटविण्यात काका पटाईत आहेत उदाहरणार्थ जर रांगेचा आंदोलन
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
श्रीकांत सर, तुम्हाला शेतीबद्दल माजी कृषीमंत्र्यांपेक्षा जास्त माहिती आहे.
@SahebraoBhagat-uu8df
@SahebraoBhagat-uu8df Ай бұрын
शरद पवार साहेब, पहिला मुद्दा हा आहे की, पाणी फार कमी आहे विहिरी मध्ये, बुलढाणा जिल्हा मध्ये जळगाव जामोद सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी जळगाव जामोद, संग्रामपूर आहे, आमच्या तालुकात बोर आहेत च्यारशे फुट खोल आहे तरी पाहिजे तेवढे पाणी उपलब्ध नाही,हो साहेब,
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
क्रिकेट पटुंना निवृत्तीचा सल्ला देतात आणि स्वतः मात्र -_-----
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Ай бұрын
हा काय बोला समोरच्याला तरी समजले का
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Ай бұрын
9:41 9:52 अगदी खरे
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
वीज फुकट नको, शिक्षण नोकरीं फुकट पाहिजे,, म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे सुबत्ता येईल त्यात्या गोष्टींना विरोध करायचा..
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.पवारसाहेबांनी जे डावपेच आखले आहेत, त्याला छेद बसण्याची भिती आहे.नाराज शेतकरी युती कडे झुकणार आहे.धन्यवाद.
@sandeepkulkarni1744
@sandeepkulkarni1744 Ай бұрын
हा म्हातारा काय बोलतो तेच आधी काळात नाही , तरी ज्ञान पाजळायची हौस इतकी आहे कि काय विचारू नका
@ashokmundhe1320
@ashokmundhe1320 Ай бұрын
शरद पवारांनी आता गोविंद बागेत शांतपणे मौन धारण करून बसावे आणि केलेल्या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Ай бұрын
** करामती करण्याला लगाम घातला गेला आहे. त्यामुळे आता झोप उडाली आहे असेच म्हणावे लागेल. ** 'सहकार क्षेत्र स्वाहाकार क्षेत्र" करण्याला जबाबदारी कोणाची? ** आता नको ते ब्रम्हज्ञान आठवेल. ** आंदोलनाच भुत मानगुटीवर बसणार आहे.
@ravindrashivanagi6818
@ravindrashivanagi6818 Ай бұрын
शरद पवार यांनी बोललेलं हेच जर दुसरे कुणी तरी बोलले असते तर मविआ ने किती आकांडतांडव केले असते
@eknathdingankar5592
@eknathdingankar5592 Ай бұрын
एवढी वर्षे साडेतीन जिल्ह्यातील महर्षी इतर महाराष्ट्राला कोणत्या प्रगतीपथावर नेले याचा अभ्यास करावा लागेल.
@rajaramchiplunkar7211
@rajaramchiplunkar7211 Ай бұрын
बोका ही उपमा खूपच छान👏✊👍 आवडली😂
@jayantikelkar8135
@jayantikelkar8135 Ай бұрын
फक्त माझ्याच मुलीच भल व्हायला हवेत महाराष्ट्र जावो गळ्यात
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Ай бұрын
मोफत वीज दिली तर क्रेडीट कोणाला मिळणार.. अगोदर माहीत असते की शासनाचा निर्णय झालाय तर पटकन उपोषणाला बसलो असतो आणि क्रेडीट घेतलं असते.. मला क्रेडीट मिळत नाही म्हणुन मी मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडवुन ठेवलाय.. क्रेडीट मिळाल्यानंतर सत्ता येते किंवा सत्तेत सहभागी होता येते आणि सत्तेत असतानाच पैसा कमविता येतो...
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Ай бұрын
कृषी मंत्री नव्हतें ते नेहमीं खूशी मंत्री होत
@SambhajiJadhav-os1nw
@SambhajiJadhav-os1nw Ай бұрын
शेतकरी संघटनेचा विजय असो!
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
यांनी लाटलेल्या, लाटण्याच्या वाटेवर असलेल्या जमिनी परत सरकार जमा व्हाव्यात 😡
@chalu00
@chalu00 Ай бұрын
मग आता शेतकऱ्यांनी वीज फुकट नको म्हणून आंदोलन करायला हव 😂😂😂, आणि पवारांनी त्याला पाठिंबा द्यावा
@masajinarake8435
@masajinarake8435 Ай бұрын
पवार साहेबांना कसं काय माहिती नाही आठ तासच वीज मिळते वीज बिल माफ केलं याचा अर्थ ज्यादा वापर होईल असे नाही आठ तासच वापर होणार
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 Ай бұрын
दरवर्षी कर्जमाफी करा म्हणणारे वीज फुकट दिली म्हणून फुकटचा सल्ला देतात. खरी पोटदुखी म्हणजे मते विस्कटतील हीं आहे.
@JitendarPatil-nh9im
@JitendarPatil-nh9im Ай бұрын
वा क ड थो बा ड थेरड
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
स्वयं घोषित जाणता राजा याचा असा समज आहे की आपण जे काही सांगू शेतकरी ऐकणार पण जाणता राजा जेव्हा सत्तेवर असतो शेतकरी सूखात असल्या सारखे वागतात आरक्षण पार विसरून जातात!
@mahajan9383
@mahajan9383 Ай бұрын
शेतकर्‍यांना वीज फुकट आणि मला काहीच मलई नाही मग मी हे होऊ देणार नाही
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os Ай бұрын
वांग्याची शेती शेतकरी आहेत आणि करोडो चे उत्पादन घेत आहेत वांग्याच्या शेतीमध्ये
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane Ай бұрын
मी पण दहा मे रोजी वांग्याची लागवड केली आहे बघु किती पैसे होतात
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 Ай бұрын
असे बोलणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे .शेतकरी मुर्ख आहे म्हण णया सारखे आहे.
@bhupendramahale2191
@bhupendramahale2191 Ай бұрын
शेतकरी बांधवांनी याला आता विधानसभा निवडणुकीत चांगला हिसका दाखवा आणि तो उध्दव मौला याला पण घरी पाठवा
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
हरभरा पिकाला जास्त पाणी अजिबातच चालत नाही. कारण पीक जळते. स्प्रिंकलरने फक्त एक किंवा दोन पाणी द्यावे लागते.
@apekshatare8241
@apekshatare8241 Ай бұрын
शरद पवारांचे बोलणे दाखवताना खाली सब टायटलस् द्यावे
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Ай бұрын
😅
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
बरोबर. मला तर कळलेच नाही काय बोलले ते.. बघवतही नाही.😂
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 Ай бұрын
मला पण कधीच कळत नाही, काय बोलतात ते... अजून किती वर्षे हेच ऐकायचंय कोणास ठावूक... 😢
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
हो बरोबर मला पण कळत नाही त्यांचे बोलणे
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
मग सोपी गोष्ट रोहित पप्पू किंवा यडा संज्या ऐकत जा ना राव 😅😅​@@user-zx8xg4gb2j
@dattaramshinde1583
@dattaramshinde1583 Ай бұрын
काय बोलतात ते समजत नाही, लुटारूना पैसे सेतकऱ्यांना देण्यास पैसा रहातच नव्हते, आता सरकार जवळ पैशे खुप आहेत कारण आता बरसटाच्यार होत नाही, आता यांची झोप ऊडालेय.
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 Ай бұрын
नवीन तंत्रज्ञान शरद पवारांना माहिती नाही का ? काही तास सेट करून स्टार्टर चा वापर करता येईल.तसेच अनेक विहिरींचा वापर केवळ जनावरांना पाणी पुरवठा करण्यासाठी केला जातो
@vkrrmnps
@vkrrmnps Ай бұрын
संजय राऊत आणि रोहीत पवार करतील ना मोटार बंद.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Ай бұрын
शरदचंद्र पवार हे बोलतात ते किती लोकांना माहिती असेल हा संशोधनाचा मुद्दा आहे
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 31 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН