शाळेतलं प्रेम..💕Aathvi-A (आठवी-अ) Episode 03| Itsmajja Original Series |#webseries #schooldays

  Рет қаралды 3,824,965

Majja

4 ай бұрын

शाळेतील पहिले प्रेम, प्रेमावरून मित्रांमध्ये होणारी खुसपूस, नव्या मैत्रीचे नवे बंध या सर्वच गोष्टी आपण शाळेत अनुभवल्या आहेत, याच गोष्टींची आठवण करून देणारा हा या वेब सिरीजचा तिसरा भाग यामध्ये आभ्याचे प्रेम फुलते कि नाही, मित्रांची चांडाळ चौकडी काय रंग उधळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
शाळेतील प्रेम योग्य की अयोग्य? Aathvi-A (आठवी-अ) Episode 03| Itsmajja Original Series |#webseries
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode3
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
episode 3
For More Updates Follow us On👇
ItsMajja
itsmajja​​​​​​​​​
its.majja
marathi.itsmajja.com/

Пікірлер: 1 147
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. 😊🙏 वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील.अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏
@MangeshDhurandhar-de2zn
@MangeshDhurandhar-de2zn 4 ай бұрын
Khup chan 🎉
@sagarp34
@sagarp34 4 ай бұрын
Khup chan aahe ......pahile divas आठवतात ......शेवट पर्यंत चालू ठेवा खूप छान आहे
@sahilchaugule5278
@sahilchaugule5278 4 ай бұрын
Khtrnak writing dailogs acting and character khupch chan
@ruturajmagar8390
@ruturajmagar8390 4 ай бұрын
नितिन दादा एक नंबर 😍☺️
@SunilKare-rh6tw
@SunilKare-rh6tw 4 ай бұрын
Khup chan 👌👌
@ganeshkurade620
@ganeshkurade620 4 ай бұрын
सिरीज बघायला लागल्या पासून अस वाटत आहे की पुन्हा शाळेत जावं आणि पुन्हा बँच वर बसून तिच्या कडे त्या प्रेमळ नजरेनं बघावं ...शालेय जीवनाची आठवण करून देणारी एक नंबर सिरीज ❤😊
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊
@krishnakilledar8494
@krishnakilledar8494 4 ай бұрын
Mla tasach vaatay
@Its_sakshu_2024
@Its_sakshu_2024 4 ай бұрын
आम्ही कळवतो तुम्हाला की ही webseries कशी आहे ते पण आम्हाला त्या बदल्यात रोज एक एपिसोड पाहिजे म्हंजे पाहिजे plz😢❤ खूप खूप छान आहे ❤🎉
@hemantkadam529
@hemantkadam529 4 ай бұрын
​@@Its_sakshu_2024right
@shaileshshinde7241
@shaileshshinde7241 4 ай бұрын
​@@ItsMajjame army mdhe ahe, Kashmir madhun pahat ahe, suttila alyavr tumchya team la bhetayche ahe
@DipakPhad-pi5pp
@DipakPhad-pi5pp 3 ай бұрын
माझं 5 वि पासून प्रेम होत पूजा वर पण माझं प्रेम खरे झालं 2022.लग्न झालं माझं प्रेम माज्या नशिबात होत 🙏🙏
@vikramjadhav5047
@vikramjadhav5047 3 ай бұрын
अभिनंदन भाऊ 👍
@samadhanmule5059
@samadhanmule5059 3 ай бұрын
खूप भाग्यवान आहात आपण❤😊
@user-df3qi8ee2x
@user-df3qi8ee2x 3 ай бұрын
नशिब
@rajugiri9539
@rajugiri9539 3 ай бұрын
🎉🎉
@bhaupawar6135
@bhaupawar6135 3 ай бұрын
@nileshdalvi1222
@nileshdalvi1222 4 ай бұрын
बारकं लय डेंजर आहे 💪 मुर्ती लहान पण कीर्ती महान आपण तर त्याचा फॅन झालो 🔥⚔
@syedave0288
@syedave0288 3 ай бұрын
Khr ch ki
@2ndyrjjmamc
@2ndyrjjmamc 3 ай бұрын
Tech tr sagli prashna sarana nastat vicharayche 😂
@mr.arvindshinde4479
@mr.arvindshinde4479 20 күн бұрын
Apan pn raav
@surajsanap8139
@surajsanap8139 4 ай бұрын
सगळे कलाकार सातारच्या आहेत त्यामुळे विषय हार्ड आहे🎉❤
@pm4922
@pm4922 3 ай бұрын
आयुष्याला घोडा तेव्हाच लागतो जेव्हा मित्र बोलतो भावा ती तुझ्याकडंच बगत्या 101%😂😂
@vishantpatil3198
@vishantpatil3198 20 күн бұрын
Barobar😂😂😂
@ashoksalunkhe8593
@ashoksalunkhe8593 19 күн бұрын
Khar aahe bhava😂😂
@kishorhegadker3529
@kishorhegadker3529 15 күн бұрын
Barobsr😊😊
@amolpatil4430
@amolpatil4430 10 күн бұрын
खरी आहे भाऊ
@vinayakshinde8282
@vinayakshinde8282 4 ай бұрын
I love you हे फक्त फक्त शब्द नाहीत ....जबाबदारी आहे ....🥺❣️💫
@ultracomedy111
@ultracomedy111 2 ай бұрын
😢💯
@RakeshRana-lb3jw
@RakeshRana-lb3jw Ай бұрын
मी पण
@user-vz9cm2wb5o
@user-vz9cm2wb5o 4 күн бұрын
बरोबर आहे दादा 😢😢😢😢
@MAYURBHANDALKAR-zl1ri
@MAYURBHANDALKAR-zl1ri 2 ай бұрын
आमच्या नशिबात नव्हत असल काय फक्त एकच लक्ष भात च पक्ष,,,,😅😅
@sagarjarag1828
@sagarjarag1828 Ай бұрын
Kharay
@mayurshinde108
@mayurshinde108 Ай бұрын
100%
@SaleemAnsari-zf6hq
@SaleemAnsari-zf6hq Ай бұрын
Nambar 1 🎉
@user-vh7ws5xy5p
@user-vh7ws5xy5p Ай бұрын
नबार एक 😂
@SwapnilChaugule-gl5xx
@SwapnilChaugule-gl5xx 26 күн бұрын
😂😂😂Ho 😅😅😅
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 4 ай бұрын
वाट बगतोय.. मस्त आहे सिरीज बंद करू नका.. बंद केली कि लगेच. Unsubscribe करणार.. 🤣🤣..🥰🥰
@adityasawarkar551
@adityasawarkar551 4 ай бұрын
😂😂😂
@Avvi12
@Avvi12 4 ай бұрын
Mithun bhai.😂❤️
@amollekule1709
@amollekule1709 4 ай бұрын
मी पन तुझ्या सोबत आहे भाऊ 😅
@ganeshsatputeg.s3502
@ganeshsatputeg.s3502 4 ай бұрын
Mi pan😂
@vrushabhkatore1494
@vrushabhkatore1494 4 ай бұрын
Aapla support bhau😅
@maheshgaikwad7874
@maheshgaikwad7874 4 ай бұрын
पल्लवीच्या अभिनयाने डोळ्यात पाणी आलं .आणि बाकी सगळ्यांचा अभिनय छान .पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे .. 😊
@hanuamntdhotre6844
@hanuamntdhotre6844 3 ай бұрын
सर ज्याने script लिहिली आहे त्याला खरंच सलाम कारण काही पात्रं ही जीव भावाची आपण अनुभवलेले वाटतात........❤❤
@ItsMajja
@ItsMajja 3 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून. तुमचं प्रेम असंच राहू दे.. खूप धन्यवाद 😊
@user-bg8qq5hk4s
@user-bg8qq5hk4s 4 ай бұрын
संपूर्ण दिवसाची सीरीज असती तरी एका दमात पाहिली असती. रोज 1 एपिसोड असता आयुष्याचे रोज चे दिवस किती मजेत गेले असते. 😃
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे .. 😊
@MereKaranArjun
@MereKaranArjun 3 ай бұрын
Nitin sir rocks..🎉🎉
@anilsaste5898
@anilsaste5898 Ай бұрын
लय भारी भावा फूल सर्पोट😊😊😊❤❤❤❤
@anilsaste5898
@anilsaste5898 Ай бұрын
शूटिंग कुठे चालू आहे फक्त सांगा❤❤❤😢😢😢
@WriterVinayak
@WriterVinayak 3 ай бұрын
सवईने मानस आवडायला लागता खर आहे बरका 👌👌... सर उत्तम संभाषण.... अप्रतिम भाग होता...👍👌
@pro.maheshyadav2980
@pro.maheshyadav2980 4 ай бұрын
I love you हे फक्त शब्द नाहीत तर जबाबदारी आहे...line of the episode.....
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे .. 😊
@pramodjoshi3995
@pramodjoshi3995 3 ай бұрын
Nice line dude......
@chandrashekhargadgil3217
@chandrashekhargadgil3217 3 ай бұрын
खूप छान. खरंच किती प्रतिकूल परिस्थितीतून ही गावा कडची मुलं मुली शिक्षण घेतात. सलाम त्यांच्या जिद्दीला.
@user-su7lr4dz3y
@user-su7lr4dz3y 4 ай бұрын
मी तुमची आजोळ वेब सिरीज पासून बघतो आणि आत्ता तुम्ही नवीन सिरीज काढली आहे ही पण जोरात आहे वाट बघतोय 3 भाग लवकर टाका ❤
@Nagesh_Lohar12
@Nagesh_Lohar12 4 ай бұрын
सिरीज बंद होता कामा नये.. आणि टीम मध्ये गर्वपणा आणू नका शेवटपर्यंत ❤❤❤
@Saurabh_patole_0204
@Saurabh_patole_0204 3 ай бұрын
मुख्याध्यापक खूप छान बोले .... शाळेत जे घडते ते शाळेच्या बाहेर जाता कामा नये .सर्व शाळेचा नियम आहे😂😂
@vaibhavkolhe4121
@vaibhavkolhe4121 3 ай бұрын
आम्ही 90 च्या दशकातील मूल आहोत आणि हे आमच्या लहानपणीचे तंतोतंत मिळतय जुन्या आठवणींना उजाळा भेटतोय आणि डोळे आपोआपच ओले होतात नितीन सर तुमची प्रत्येक वेबसिरीज येते आणि रडवून जाते❤
@aniljagtap736
@aniljagtap736 2 ай бұрын
अगदी बरोबर भावा 😊
@ganeshdhote2225
@ganeshdhote2225 4 ай бұрын
रोज भाग टाकत चला न आम्ही वाट पाहत आहे ❤❤❤❤#आठवी अ'
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 4 ай бұрын
नितीन सर तुम्हाला एक चांगले वरदानच आहे हे... गावाकडच्या गोष्टी... गावगाड्यातील माणसं... नवी गोष्ट.. आजोळ... मराठवाडा ... कबुतरं ... संतूर्की... जे आम्हाला पाहिजे ते बरोबर देता... आणि गोष्ट अशी रंगवता की प्रेक्षक पाहतच राहतो... अजून काय बोलणार तुम्ही देत रहा आम्ही बघतो 🙏🙏
@shitalsawant8056
@shitalsawant8056 19 күн бұрын
सोयरीक राहिलं
@RajThaorat
@RajThaorat 3 ай бұрын
मला असे वाटते की माझे विसरून गेलेले प्रेम पुन्हा एकदा या चित्रपटातून आठवले 😢म्हणून तर हे सिरीज खुपच सुंदर छान वाटतेय आणि माझ्या 8अ च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या हे सिरीज खुपच छान आहे माझ्या प्रेमाची आठवण आली 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@dipakpatil9751
@dipakpatil9751 4 ай бұрын
एकच विनंती आहे 🙏 सिरीज बंद करू नका खूप मनजे खूप भारी आहे ❤एक नंबर 🎉
@harshalarangale7012
@harshalarangale7012 4 ай бұрын
भारी आहे फक्त बंद नका करू ❤️ शाळेतील लहान पणी चे दिवस आठवत्यात खरच खुप भारी होते यार ते दिवस 😍
@user-dp8fk9tl9o
@user-dp8fk9tl9o 2 ай бұрын
Ho ka
@user-fh4bh4bd3o
@user-fh4bh4bd3o 3 ай бұрын
वेबसिरिजमधील पात्रच आपली वाटतात...खतरनाक विषय मांडणी
@amolwagh9776
@amolwagh9776 4 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टी चे दिवस नक्की चांगले येतील खूप मस्त सिरीज
@user-tr7qs4wg5s
@user-tr7qs4wg5s 3 ай бұрын
नितीन सर, तुमच्या प्रत्येक वेब सिरीज मधील बॅकग्राऊंड म्युझिक हे काळजाला भिडणार असत... जबरदस्त
@rajaravanajaymadavi1625
@rajaravanajaymadavi1625 26 күн бұрын
कोण कोण instagram मधून आलं..😂❤😊
@ravithorat2050
@ravithorat2050 21 күн бұрын
Tuch ala
@SunilMore-mf9io
@SunilMore-mf9io 15 күн бұрын
Me😂
@amitpatil7507
@amitpatil7507 4 ай бұрын
आजचा एपिसोड खूपच छान वाटला. शाळेतलं त्या वयातलं प्रेम आणी ती मज्जाच वेगळी असते.
@shankarjadhav7953
@shankarjadhav7953 4 ай бұрын
शाळेतली प्रेम कहाणी शाळेत च संपली, अन काय सांगू तिच्या बदल ती त्या शाळेची आठवण बनून राहिली.. मस्त होता एपिसोड अगदी भूतकाळ आठवला ❤️
@sangramparte99
@sangramparte99 4 ай бұрын
भाऊ कोणत्या जिल्ह्यात शूट झाली आहे भाषा मात्र अस्सल आहे 🙌🙌♥️
@pankajmarathe4858
@pankajmarathe4858 4 ай бұрын
सातारा पाटण
@amarjagadale9958
@amarjagadale9958 4 ай бұрын
सातारी भाषा आहे
@jd-ib5xu
@jd-ib5xu 3 ай бұрын
सातारा
@Third.eye1234
@Third.eye1234 3 ай бұрын
Pava chakki bghun amhi olkhale...
@sarangpatil-pg5tc
@sarangpatil-pg5tc 4 ай бұрын
लहान पनीचे दिवस आठवले सिरीज बंद करू नका लय भारी कलाकार आहे सर्वजण ❤⚡
@amolkolekar2636
@amolkolekar2636 4 ай бұрын
सगळेच कलाकार भारी आहेत त्यांची काम पण खूप छान आहेत. कोरी पाटी सुरू झाली तेव्हापासून सोबत आहे आणि पुढे पण सोबत राहणार नितीन सरांनी जे कलाकार घडवलेत ते सुपरस्टार होणार. It's majja आणि कोरी पाटी ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ❤🎉
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊❣
@last07pubglite5
@last07pubglite5 3 ай бұрын
आठवी अ चे सर्व episode बघितले.its majja...फार सुंदर सिरीज आहे.. सर्वानी भारी काम केले.. अफलातून सिरीज आहे. विषय, मांडणी, अभिव्यक्ती... भारीच....
@prafullshinde1378
@prafullshinde1378 Ай бұрын
शाळेतील प्रेमाची आठवून देणारी वेबसिरीज गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी❤😢
@VISHAL_PAWAR143
@VISHAL_PAWAR143 3 ай бұрын
छान मालिका आहे ❤ ❤ कोण कोण 2024-2025 मध्ये पाहत आहे ❤
@vinayakshinde8282
@vinayakshinde8282 4 ай бұрын
एकदम realistic series आहे....प्रत्येक character अप्रतिम आहे ....अभी , केवडा च शाळेतलं प्रेम बघायला आवडेल....आणि बऱ्याच गोष्टी शाळेतल्या बघायला भेटतील....so excited...😍❣️❣️
@Maxx_m
@Maxx_m 3 ай бұрын
सर ही वेब सीरिज बंद नाय झाली पाहिजे 1 नंबर एपिसोड आहेत 8 वी आणि 9वी ,10वी पण झाली पाहिजे ह्या वेब सिरीज मध्ये ❤❤❤ full sapot आहे तुम्हाला ❤
@bhaskarwalunjkar7324
@bhaskarwalunjkar7324 2 ай бұрын
अतिशय सुंदर आणि खरोखर शाळेचे आमचे दिवस आठवण करून देणारी वेब सिरीज आहे. अप्रतिम❤❤🎉
@ShubhamYallurkar-vd8sq
@ShubhamYallurkar-vd8sq Ай бұрын
माझं शाळेमध्ये तर नाही पण आता collage मध्ये प्रेम झालय.❤.....पण काय माहित ती माझ्या नशिबात असेल की नाही 😢😔
@djkrishna019
@djkrishna019 20 күн бұрын
Hoil tuzich bhava don't worry 🫶🏻💕😅
@PradipBoinwad-bv4gf
@PradipBoinwad-bv4gf 2 ай бұрын
पाचवी पासूनच प्रेम 2023 लग्न दुसऱ्या सोबत झाले
@PratishKakad-qu8dz
@PratishKakad-qu8dz 2 ай бұрын
😂
@VaibhavPunde
@VaibhavPunde 2 ай бұрын
😂😂😂
@semmytt372
@semmytt372 3 ай бұрын
ज्याने अभिच्या दादाचा role केला आहे ना... खरचं great actor आहे तो. नक्कीच एक हाडाचा कलाकार आहे तो. खुप मोठा होईल
@Smiling__boy__abhi__073
@Smiling__boy__abhi__073 Ай бұрын
I love he shabd nahit jababdari ahe. Vakya mast ahe ❤ avadal mala
@dhairyarnav2734
@dhairyarnav2734 4 ай бұрын
खूप दिवस वाट पाहत होतो.परंतू बोलतात ना " सबर का फल मीठा होता है"असंच काहीतरी या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही परत आला आहात. आणि आम्ही वाट पाहत असतो पुढचं भाग कधी येतोय ते, खूपच् इंटरेस्टिंग आहे.खूप छान लिखाण हुबेहूब आपल्या स्वतःच्या जीवनातले क्षण आपण जसे काय समोर पाहत आहोत.
@rrd7356
@rrd7356 4 ай бұрын
आजोळ पण खूप छान होती ही पण छान आहे असेच पुढे करत रहा
@user-eq7qb9lt3i
@user-eq7qb9lt3i 3 ай бұрын
अभिजित २ मिनिटं आईक माझं रेश्मा सारख्या मुली आज काल नाही भेटत 🥹🫂🥰🫀🌍
@akshaypatil2671
@akshaypatil2671 4 ай бұрын
खूप छान या मधील सर्व कलाकार ज्यात्या पात्राला सूट होतात मस्त शोधून काढलेत मूल सिरीज साठी सुंदर अप्रतिम
@ashrumahanavar3154
@ashrumahanavar3154 3 ай бұрын
तीन टाळ्या आणि तीन चुटके वाजून स्वागत.... Dedicated by तवले सर....❤❤❤❤❤😂 Missing those days 😢
@Cricketclub10220
@Cricketclub10220 3 ай бұрын
आठवी अ म्हणजे लहान पणीची जुनी आठवणी त्या वयातले मित्र ,शाळा, शिक्षक, ते दिवस ती मज्जा त्या वयातली खेळ रहीले ते फक्त आठवणी 😢😢 हे वेब सीरीज बहुन लहान पणीची आठवन आली खुप मस्त अशी ही वेब सीरीज मला खुप आनंद आले धन्यवाद 😊😊
@pravinthokale2653
@pravinthokale2653 4 ай бұрын
दर्जा ह्यालाच म्हणतात नितीन पवार म्हणजे... नादखुळा जिकडे इतरांचे विचार संपंतात तेथून हा माणूस विचार करायला सुरुवात करतो 🎉🎉🎉 सर्व टीम mind blowing
@ashokshinde4499
@ashokshinde4499 4 ай бұрын
अप्रतिम साध्या सोप्या भाषेत मांडलेले प्रेम आणि त्या तून फूलणारी कथा खूप खूप शुभेच्छा तूम्हा सर्वांना आम्ही सातारकर
@Mr.Ambidextrous-25
@Mr.Ambidextrous-25 4 ай бұрын
पल्लू चा अभिनय तर सर्व वेटेज खाऊन गेला. काय डायलॉग फेकलेत. काळीज पाणी झाल😮😮😮
@hityachaule
@hityachaule 2 ай бұрын
आमचाच नशीब काळा पडला😂😂
@pravinjadhav2917
@pravinjadhav2917 2 ай бұрын
आयुष्यातील सर्वात सुवर्ण क्षण❤शाळा❤
@Sunitharajguru
@Sunitharajguru Ай бұрын
Ho kup chan shalechi divas ley bari shalechi atvan kup yetet
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 4 ай бұрын
शाळेतील जुन्या प्रेमाची आठवण करून दिली या भागाने आणि आमच्या शाळेत पण होते असे गुरुजी जे जरा पातळी सोडून बोलायचं अगदी हुबेहूब तुम्ही त्याची प्रचिती करून दिलीत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-cc8yv1bf5q
@user-cc8yv1bf5q 3 күн бұрын
आयुष्यात सगळ्यात चांगला क्षण म्हणजे शाळा..🌎💞✨🍁Miss you shala..🥹🙈🦋😻
@ashokbarbande
@ashokbarbande 3 ай бұрын
हिंदीच्या सरांची हिंदी ऐकून आमच्या शाळेतील हिंदी विषयाच्या सरांची आठवण झाली,ते पण अशीच मोडकी तोडकी हिंदी बोलायचे😅
@vhilanrohidaschavan
@vhilanrohidaschavan 4 ай бұрын
कथा लेखन, दिग्दर्शन, पात्र सर्वच खूपच छान आहे, ही वेबसेरीज खूपच चालणार आहे प्लीज़ बंद करू नका. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@user-zj8hc1tw6y
@user-zj8hc1tw6y 3 ай бұрын
लहान पनीचे दिवस आठवले खुप भारी वाटले , आम्ही pn 3ri la अस्ताना पोर पोर खुप भंडायचो एक वेलेस ta एकाने majhya डायरेक्ट दोसक्यात दगुड हानला होता 😂😂😂 पोर बोलेचे की घरी चल pn mi ny jaycho ani mi saranla pn navte sangitl 😅😅😅😅😅 आनी ekda ky jhale amche sr होते te लै मारायचे आम्हाला आनी एक दिवस पोर पोर मिलु न thravle काचकुहरा सारांच्या खुरचिला लावला होता dushrya दिवसी lai marle होते आम्हाला 😂😂😂😂😂😅😅😅 तुमच्या कड़े काय मनता कुयरा का काचकुहरा अमच्यकडे कुहरा मंत्यात
@anilbhore4532
@anilbhore4532 Ай бұрын
खुप मस्त आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा ❤
@DevidasNagrare
@DevidasNagrare 3 ай бұрын
खूप छान सीरीज आहे मला भूतकाळात गेल्यासारखं वाटलं
@rutujabutere9303
@rutujabutere9303 3 ай бұрын
सर ही वेब सिरीज लवकर संपऊ नका, पुढे कॉलेज पासून पुढची लाईफ पण दाखवा
@santoshmanthalkar3635
@santoshmanthalkar3635 3 ай бұрын
एवढ्या भागात कोणत्याच मुलंच हातात मोबाईल नाही...... ते पाहुण फार छान वाटतं...... साद सरळ जीवन जगत आहेत मुलं.....
@sharadgavali8720
@sharadgavali8720 4 ай бұрын
नाव घ्यायला लाजावं इतकं वाईट नसतं रे प्रेम😢😢😢खुप सुंदर😍💓😍💓
@vighnesh5462
@vighnesh5462 4 ай бұрын
कोल्हापुरी भाषेत बोलायचं 😁असलं तर संपला की विषय❤️‍🩹
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. आम्ही जास्तीत जास्त भाग घेऊन येऊ..तुमचं प्रेम असंच राहू दे 😊
@skgamingff5377
@skgamingff5377 4 ай бұрын
खूप छान आहे तुमची webseries 😍 khup भारी वाटला. ❤️‍🩹
@akashdange2186
@akashdange2186 2 ай бұрын
पल्लवी ची भुमिका एक नंबर डायलॉग👌👌
@vaibhavgamer1234
@vaibhavgamer1234 2 ай бұрын
He scrice akkahya Maharashtrarat famas honar❤
@pc701
@pc701 4 ай бұрын
प्रत्येक शाळेत एक असे सर् असतातच् जे आल्या आल्या सगळयांवर खेकसायला सुरवात करतात् 😂😂😂
@appadambiss
@appadambiss 4 ай бұрын
गुरुवार खूपच लांब वाटू लागलाय आता ❤
@SurajSonawane-xs5nd
@SurajSonawane-xs5nd 2 ай бұрын
मला असे वाटते की विसरुन गेलो, प्रेम, पुन्हा एकदा या , चित्रपटपटातुन आठवले,😢 म्हणून तर, हे सिरिज, खुपचं सुंदर, छान वाटतंय आणि माझ्या 9
@sachinPawar-wh5px
@sachinPawar-wh5px 4 ай бұрын
😊😊 बापू आशील हाय. करालं का नाद परत.
@vaibhavlohar6110
@vaibhavlohar6110 4 ай бұрын
नाव घ्यायला लाजव इतकं ही वाईट नाही प्रेम एक नंबर
@CHIPLUNKAR_42
@CHIPLUNKAR_42 4 ай бұрын
एक नंबर . हिंदी सरांना बघून आमच्या सरांची आठवण झाली . सेम energy ❤️‍🔥😂
@pravinjadhav2917
@pravinjadhav2917 2 ай бұрын
05:58 भावा ती तुझ्याकड बघतिया अस म्हणून वाट लावणारे मित्र पण पाहिजेत😂
@baburaopatil3378
@baburaopatil3378 2 ай бұрын
मदला सिन खूप वाईट होता 😢😢😢
@VaradShinde-oo5cc
@VaradShinde-oo5cc 3 ай бұрын
आई शपथ शाळेत गेला सारख वाटल ❤❤
@arphotography5385
@arphotography5385 3 ай бұрын
लोकांनी नाही केलं बदनाम प्रेम.मुलीनी केलं.😢
@sumitkhodke6883
@sumitkhodke6883 2 ай бұрын
शाळेतील जुन्या आठवणींना ताज्या झाल्या . असं वाटतं होत जणू काही मी स्वता अनुभवलेल्या सर्व काही गोष्टी बागत आहे ❤❤
@Jivala
@Jivala 15 күн бұрын
शाळेत जीवनाचं प्रेम काय असते खरी कहानी यामधून समजते❤❤❤
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 4 ай бұрын
सिरीज जर बंध झाली ना unsubscribe करणार 🥺
@sudarshandevalkar6586
@sudarshandevalkar6586 4 ай бұрын
अभ्याच्या दादानी खूप छान प्रेमाची व्याख्या सांगितली, प्रेमाला उगाच बदनाम केलंय माणसांनी.. एकदा पुन्हा तो गिरणीतला सिन 🎥 पाहा.., म्हणजे प्रेम नेमक काय असतं ते समजेल...!💖😇🙌💯💯
@user-wr8ll2pl8m
@user-wr8ll2pl8m Ай бұрын
❤ Jay Maa Saraswati
@sachinpatange8416
@sachinpatange8416 4 ай бұрын
तुम्ही रोजच एपिसोड अपलोड केले तर बरं होईल सोमवार आणि गुरुवार पर्यंत वाट बघावी लागते आणि तुमचे एपिसोड खरंच खूप छान असतात माणूस रमून जातो त्यामध्ये जेव्हा पण तुमचे एपिसोड बघत असतो दिवसभराचा टेन्शन गायब होते आणि चेहऱ्यावरती हास्य येतं.आणि पूर्णपणे लहानपणाच्या आठवणी मध्ये मग्न होऊन जाते .
@Vikasmali-ct8df
@Vikasmali-ct8df 4 ай бұрын
Bhari aahe lavkar lavkar episode sodt chla ❤
@ChiuMaske
@ChiuMaske 3 ай бұрын
छूटकु मस्त आहे यार 😅
@krushnagavali12
@krushnagavali12 Ай бұрын
केवढा व रेशमचं खूप छान कॅरेक्टर आहे
@gajanankadam9292
@gajanankadam9292 3 ай бұрын
नितीन सर लय भारी तुमच्या लेखणीला तोडच👌👌💐💐💐💐
@ajaymane9352
@ajaymane9352 4 ай бұрын
❤❤अप्रतिम कथां❤❤
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे ..
@umeshus45
@umeshus45 4 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@jaywantbhosale2999
@jaywantbhosale2999 2 ай бұрын
Mla tr athvtoy ha धडा ❤
@Jivala
@Jivala 15 күн бұрын
स्वतः च्य आयुष्यात प्रेम हे काय असत तै कस होत आयुष्य जगण्यासाठी जोडीदार कसा शोधावा हे या एपिसोड मध्ये आहे खुप छान आहे ❤❤❤
@BaneshPatil7699
@BaneshPatil7699 3 ай бұрын
बऱ्याच वर्षानी हे शब्द काणावर पडले ! एक साथ नमस्ते ' आणि सरणाची सेम प्रतिक्रिया जेवलाली नाही 😂
@samafreefire
@samafreefire 3 ай бұрын
He principal jitu kaka ahet na lagir zhal ji mhandhale 😅❤
@amitgujale4583
@amitgujale4583 3 ай бұрын
मी कधीच भाग बघितलं नव्हतं पणं लय भारी वाटलं आज भाग बघून 🎉❤😊
@subhashgajananshitole7829
@subhashgajananshitole7829 4 ай бұрын
लयच भारी राव...! भुतकाळातील बालपण आठवलं.‌ 😊
@swatisutar9736
@swatisutar9736 4 ай бұрын
खूप उशिरा अपलोड करताय एपिसोड जरा लवकर अपलोड करा
@nitinvatharkar7265
@nitinvatharkar7265 4 ай бұрын
भाई रडवलं तुम्ही.... मला ही माझं शाळेतील पहिलं प्रेम आठवलं... काय दिवस होत ते....
@karanjadhav9057
@karanjadhav9057 3 ай бұрын
kharach😢
@amarmool3692
@amarmool3692 3 ай бұрын
😂😂😂
@prathmeshjagtap1971
@prathmeshjagtap1971 3 ай бұрын
बास माती बापूराव न नाद केला 🔥
@onkarkagade5573
@onkarkagade5573 4 ай бұрын
खरच i love u जबाबदारी आहे 👍
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 155 МЛН
СРОЧНО ДОМОЙ! Эта НЕ КОНФЕТА!
0:21
Клаунхаус Kids
Рет қаралды 1,5 МЛН
Когда покупки идут не по плану🤯
0:32
FilmBytes
Рет қаралды 2,3 МЛН
Поймал редкий кадр🤨
0:22
FERMACHI
Рет қаралды 2 МЛН
КАРМА ПОРАЗИТ ЭТОГО ЧЕЛОВЕКА
0:41