No video

तरुणांनो, बदल घडवायचा आहे? | Atul Kulkarni | EP 1/2 |

  Рет қаралды 40,036

Think Bank

Think Bank

Күн бұрын

क्वेस्ट (Quest) ही संस्था नक्की काय काम करते? अभिनयाबरोबर या संस्थेसाठी काम करणं का वाटलं? क्वेस्ट (Quest) मधून रिटायर व्हायचा निर्णय का घेतला? तरुणांनी राजकारणात यायची गरज आहे का? आपल्या शिक्षण संस्थेतच चूक आहे? समाज सेवा ही सेकंड इनिंग असते?
प्रख्यात अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मुलाखत. भाग १

Пікірлер: 154
@ajaybirla6209
@ajaybirla6209 3 жыл бұрын
मुलाखत ऐकायला पण श्रोते पण तेवढेच बुद्धिमान लागतात एवढाच वाटत.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 жыл бұрын
अतुल कुलकर्णी हे जेवढे मोठे अभिनेते आहेत त्याहीपेक्षा फार मोठे विचारवंत आणि तत्वज्ञ आहेत..
@nawathesuhas
@nawathesuhas 3 жыл бұрын
विचारांची स्पष्टता ऐकून समाधान वाटले आणि पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली. कुठलेही दीर्घकालीन कार्य हे व्यक्तिनिष्ठ असू नये हे त्रिवार सत्य अशा व्यक्तीकडून अधोरेखित होण हे फारच छान
@ashishgurav1084
@ashishgurav1084 3 жыл бұрын
What a Gem 😇😇 Atul Sir, Your thought process is amazing. Thank you Vinayak for giving us this treat💐💐
@rushikeshdharmadhikari8838
@rushikeshdharmadhikari8838 3 жыл бұрын
I was waiting for this man on thinkbank, very mature person by thoughts.
@shubhamgurav4095
@shubhamgurav4095 3 жыл бұрын
शिर्षक खरच बदला....विचार खुप सुंदर आहेत....शिर्षकाचा शेअर करताना विचार करावा लागतो बिगरराजकिय लोकाना पाटवताना
@dr.ravish5837
@dr.ravish5837 3 жыл бұрын
खूप सुंदर विचार.....really inspiring 🙌
@suhasdande4014
@suhasdande4014 3 жыл бұрын
आपल्याआयुष्यात जगण्यासाठी खूप महत्वाचे विचार आणि चिंतन केलेलें आहे.🙏 धन्यवाद
@umeshpawar1228
@umeshpawar1228 3 жыл бұрын
मॉडर्न जीवन पद्धती चे आध्यात्मिक गुरु अतुल सर 🙏🏻 💐 विचारात "ओशो" थिंकिंग ची सावली वाटली.. ग्रेट 👍🏻
@atulkulkarni371
@atulkulkarni371 3 жыл бұрын
सर्वांचेच मनःपूर्वक आभार !
@tusharkadam6231
@tusharkadam6231 3 жыл бұрын
काही वर्षांपूर्वीची तुमची केरळ मधील प्रकट मुलाखत पहिली. त्यानंतर लगेच ही मुलाखत पहिली. खूप वर्षांनंतर सुद्धा तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहिलात हे बघून बरं वाटलं. बदल स्वीकारला आहे तुम्ही ते तर जगजाहीर आहे. पण काही गोष्टी म्हणजे आपला स्वतःचा विचार तुम्ही जपून ठेवला आहे. खूप शिकण्यासारखं आहे. शुभेच्छा ❤️
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k 3 жыл бұрын
अतुल कुलकर्णी च्या ज्ञानाला तोड नाही। खुपच जबरदस्त विचार आहेत। मराठी चित्रपट सृष्टीत असा व्यक्ती कधीच नाही पाहीलो नाही ईतका ज्ञानी।( अपवाद - नाना पाटेकर)।👆👆
@vinodsangare
@vinodsangare 3 жыл бұрын
अतुल, माणुस म्हणुनही खूप छान आहे! पंधरा-एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बहिणीच्या लग्नासाठीच्या खरेदीसाठी आम्ही दादरला गेलो होतो. दुकानात सर्वजण खरेदीत गुंग होते. मी थोडा ब्रेक घ्यावा म्हणुन दुकानाबाहेर पदपथावर एका कॉंर्नरवर उभा होतो. बाहेरच्या एवढ्या गर्दीतही एक चेहरा ओळखीचा वाटला, आणि ते होते अतुल! एका सामान्य व्यक्तीसारखे ते आपल्या मित्रासोबत पदपथावर चालत होते. अगदी काही सेकंदानंतर ते माझ्यासमोरून जात असतांना, मी "Hi Atul" म्हटलं. ते ऐकून अतुल लगेच माझ्यासमोर येऊन दोन फुटांवर उभे राहिले. एवढा मोठा आणि आपला आवडता Actor आपल्या समोर उभा राहिल्यावर, माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडेना. तरीही अतुल थोडा वेळ तसेच उभे राहून मला वेळ देत होते. माझा काहीही प्रतिसाद येत नाही, हे पाहून शेवटी ते परत त्याच पदपथावरून चालत पुढे निघून गेले.
@nileshsawant7779
@nileshsawant7779 3 жыл бұрын
Its amazing to listen to Atul. Every other minute he brings out / explains a new thought as if a new gem is coming out of a mine. मुद्दा पटो न पटो, पण प्रत्येक गोष्टीकडे किती वेगळ्या प्रकारे पाहता येते हे दिसते व विचार करायला भाग पडते. Thanks to Think Bank. Looking forward to 2nd part.
@kadlaskaranna7183
@kadlaskaranna7183 3 жыл бұрын
अत्यंत सखोल चिंतनातून जीवनावर भाष्य करणारे विचार मांडले अतुल आपण. वास्तवाचे असे भान ज्याला लवकर येईल त्याला सुखाचा सदरा गवसला असे आपण म्हणू.
@tanujamukta9562
@tanujamukta9562 3 жыл бұрын
मी आजवर ऐकलेल्या /पाहिलेल्या अनेक मुलाखतीपैकी मला अतिशय आवडलेली ही मुलाखत !! Great 👍👍
@avdhootgrjr
@avdhootgrjr 3 жыл бұрын
Very thoughtful! Must watch for every citizen! 👏
@nikhilsuryawanshi782
@nikhilsuryawanshi782 3 жыл бұрын
जेव्हा तुमचे मूळ क्षेत्र सोडून इतर तुमच्या कडून इतर विषय ऐकले जातात, तेव्हा तुम्हाला बहुआयामी म्हटले जातेच..
@pradipshinde9557
@pradipshinde9557 11 ай бұрын
ऐकतच रहावस वाटलं . नवी दृष्टी दिली अतुलजी खरे तर तुम्ही विचारवंतच आहात .पुर्ढ नेनारा विचार
@rohansamant2972
@rohansamant2972 3 жыл бұрын
Amazingly interesting perspective on life and “RETIREMENT”... Atul sir khoop chan
@dineshvaze9629
@dineshvaze9629 3 жыл бұрын
आपल्या घरात शेजारी आणि समाजात गरज असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करु शकणारे संस्कार करण्याची गरज आहे. तीही सर्वस्वी मोबदल्यासाठी नाही. म्हणजेच तसा दृष्टीकोन तयार करण्याची गरज आहे. सध्या कोणतीही गोष्ट स्वतःचा बचाव करून सोयीने कोणतही काम करण्याचे संस्कार केले जात आहेत आणि सतत कौतुकाची अपेक्षा ठेवूनच काम करण्याची सवय लागली आहे.
@nareshpawde2983
@nareshpawde2983 3 жыл бұрын
एवडी सोपी life फिलॉसॉफी सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद अतुल सर🙏
@sagarmahadik3288
@sagarmahadik3288 2 жыл бұрын
Politics is very much powerful.... Great example is of NARENDRA MODI..... Who has changed the face of India Politics
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 Жыл бұрын
Formal नोकरी नसताना निवृत होणे अत्यंत अवघड असते.. discussion opens up interesting thought angles including whether we take religious stories 'at face value' or 'understand the intent' e.g. in २००१ in UK have heard 'Stock market crash' replacing 'नौका पाला पाचोळ्याने भरली होती म्हणून वर आली'.. because the target audience was not Seniors in household but youngsters who were finding it difficult to relate..
@Parshuram.Mahanor
@Parshuram.Mahanor 3 жыл бұрын
Atul sir khup chhan bolale ahet, shirshak samarpak nahi....thanks to Vinayak to Bring him here....
@sureshpatil807
@sureshpatil807 3 жыл бұрын
QUEST च काम ऐकून छान वाटल. खर तर सरकार भरपूर सुविधा, पैसा, यंत्रणा उपलब्ध कतून देत, पण त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. QUEST सारख्या संस्थांनी जर अशा खर्चावर वॉच ठेवला आणि सरकारी यंत्रणांसोबत काम करून योग्य पद्धतीने अंमलबजावणी करायला भाग पाडलं तर नक्कीच बदल घडू शकतो. कारण सामान्य ग्रामीण नागरिकांना खूप कमी माहिती असते.
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 2 ай бұрын
कुलकर्णी आहात अभिनेता च रहा नेते तयार करा त्यचि जास्त जरुरीचे आहे त्यामूळे तुह्मी तयार केलेल्या नेत्याला तुम्ही जाब विचारू शकाल
@purushottamapte6768
@purushottamapte6768 3 жыл бұрын
शिर्षक योग्य नाही. बिगर राजकीय ऐकणार नाहीत
@kavitadjoshi
@kavitadjoshi 3 жыл бұрын
खूप सुस्पष्ट विचार ! मुलाखत घेतली देखील चांगल्या रीतीने.
@prasadbhosale8195
@prasadbhosale8195 3 жыл бұрын
खूप छान. नागराज मंजुळें ची मुलाखत एकायला आवडेल
@varunkadam3056
@varunkadam3056 3 жыл бұрын
स्वतः ची स्पष्ट ओळख करून, स्वतःच्या व्याख्या ठरवून आयुष्य कसं जगावं हे सांगणारी मुलाखत आहे...
@bharatpatil7717
@bharatpatil7717 3 жыл бұрын
Title change kara "कधी रिटायर व्हायच" हे‌ छान वाटेल
@yogeshrajguru9892
@yogeshrajguru9892 3 жыл бұрын
My dear Atul we met approximately 25 years before at shivaji park as i wanted to gift you books by vimalaji Thakkar.since then were following u through your interview.Loved the way u have journeyied on the sunlit path of life and May u live as if u r dead,in the light of your understanding.kindly convey my affectionate regards to Gita.💖🤗
@Avdhut17
@Avdhut17 3 жыл бұрын
Hmm. Leftard tar tumhi kayamach hotat. Kadhi na kadhi utarnarach "Purogami" rajkarnat..
@sagarsolanke3309
@sagarsolanke3309 3 жыл бұрын
Andhbhakt Ani bhavishya olakhnare.. mast combination... dhanda taka..
@jayashripatankar3162
@jayashripatankar3162 3 жыл бұрын
Khup khar bollat.tumchya sarkhe Lok rajkarnat aale tarihi te kadhi badalnar nahit.dheyana dharun rahtil.
@surajyergude
@surajyergude 3 жыл бұрын
One of the best person you have interviewed. Khupach chhan. Eagerly waiting for Second Episode.
@adityabhagat29
@adityabhagat29 3 жыл бұрын
अस वाटतय यांना खरच सगळ्यातल सगळ कळतय... (positively) 🙌🏽
@vivekkara
@vivekkara 3 жыл бұрын
Simple. yet Rich and Intellectual.
@ravijagtap6110
@ravijagtap6110 3 жыл бұрын
Much awaited interview.thank you think bank 🙏
@rhlnikam02
@rhlnikam02 3 жыл бұрын
सर ,प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी एक विशिष्ठ शिक्षण व्यवस्था बनवून ठेवली आहे पण राजकारणात innovative विचार घेवून जाण्यासाठी कोणतीच शिक्षण व्यवस्था का नाही? सेवाभावी संस्थेत काम करण्यासाठी BSW,MSW सारखे कोर्स आहेत...मग एक वैचारिक सुदृढ नेता , नैतिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शिक्षण पद्धत किंवा शाखा का नाही ...कधी पर्यंत हे पक्षीय राजकारण चालणार ?... कोणताही राजकीय पक्षाचा सदस्य होण्यापूर्वी त्या व्यक्तीने अमुक ते राजकीय नेतृत्व , पारदर्शकता,विचारांची जडणघडण, सामाजिक प्रश्न ,इतर... यासारख्या विषयांची , अभ्यासक्रमाची शाखा तयार करुन नवीन विचार घेवून बाहेर पडणारे विद्यार्थी नेते राजकारणात नकोत का?आज आपण चांगले डॉक्टर ,IT इंजिनिअर तयार करतोय पण राजकारणी का तयार करत नाही?
@rms14185
@rms14185 3 жыл бұрын
अगदी कळीचा मुद्दा आहे....सहमत.... आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेत राजकारणाविषयी फक्त पुस्तकी ज्ञान पाजल जात... पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होताना दिसतच नाही....मुलं पाठांतर करून त्या ज्ञानाविषयीची आपली समज परीक्षांच्या माध्यमातून दाखवून देतात...पण ते ज्ञान एक जाणीव बनून प्रत्यक्ष समाजात मुरत नाही...
@NinadKulkarnipanchtarankit
@NinadKulkarnipanchtarankit 3 жыл бұрын
राजकारणाला शिक्षणाची अट व कोणतीही पात्रता व निकष न ठेवण्याचा गाढवपणा चाचा च्या जमान्यात झाला त्यामुळे समाजातील ओवाळून टाकलेले हिरे माणकं आपल्या नशिबी राज्यकर्ते म्हणून आले परदेशात राजकारणात येणार प्रत्येक व्यक्ती हा ह्याआधी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात प्राविण्य कमावलेला असतो इंग्रजांची लोकशाही स्वीकारली पण त्यांचे सुसांस्कृत सुजाण नेतृत्व देण्याचा रिवाज आपला गेला नाही
@rj6169
@rj6169 3 жыл бұрын
राजकारनात येण्यासाठी पैसा आणि जात पाहिजे बाकी हे असेल तर सतरंजी उचले आपोआप जमा होतात, चांगला सुशिक्षित माणूस या क्षेत्रापासुन लांब असतो हे दुर्दव आहे कारण निवडणूक चांगल्या मुद्द्यांवर होत नाहीत
@bharteshshetty
@bharteshshetty 3 жыл бұрын
Wanted to view this interview and I think Think Bank has done this on public demand ☺️☺️
@sandeepthube8274
@sandeepthube8274 2 жыл бұрын
My फेवरेट एक्टर he should be political leader
@rohitkadam2586
@rohitkadam2586 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत 🙏
@ajaykumbhar7924
@ajaykumbhar7924 3 жыл бұрын
Nice sir...अश्या व्यक्तींना समोर आलाच पाहिजे
@bhagwanwalwadkar7283
@bhagwanwalwadkar7283 3 жыл бұрын
Modern touch to Spirituality
@SanjayPatil-oi4bf
@SanjayPatil-oi4bf 3 жыл бұрын
Great thoughts salute to Atul sir
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
प्रेरणादाई विचार. आमची संस्था मुंबईत एक रात्रशाळा चालविते. सरकारी मान्यता व ग्रँट मिळते पण काही अनुभव कटू आहेत. सरकारी शाळात Quality education कसं असतं हे आता आपणांस सांगावयास नको. आता मी ७४ चा आहे हे सर्व सोडून द्यावं असं वाटतं. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
@Nifty50today
@Nifty50today 3 жыл бұрын
शीर्षक जरी चुकिचे असेल तरी पूर्ण बघितल्यावर आनंदच होतो
@rupalipatil9595
@rupalipatil9595 3 жыл бұрын
खूप सुंदर आणि स्पष्ट विचार मांडले, great
@adityadixit5212
@adityadixit5212 3 жыл бұрын
अतुल सर 'बुकशेल्फ' कार्यक्रम करायचे, ते एपिसोड्स अपलोड करावेत.
@Dr.SachinAJoshi
@Dr.SachinAJoshi 3 жыл бұрын
21.45 च्या आसपास अतुल कुलकर्णी ह्यांनी एक वाक्य बोललं, ज्यात ते म्हणतात की समाजातील जात व्यवस्थेतील वरच्या लोकांना "एक कंफर्ट" मिळालेला आहे, आणि असे त्यांनी ह्या आधी ही म्हटलेले आहे. मी अशा SO called वरच्या जाती मधे जन्मला आलेलो आहे. पण कुठलाही कंफर्ट झोन वगैरे नव्हता. गरिबी होती, एक वेळ खायची भ्रांत होती वगैरे वगैरे. हे असे loose statement अतुल कुलकर्णी ह्यांनी टाळावे.
@onkarranade3221
@onkarranade3221 3 жыл бұрын
flow flow madhe jara lamb jatat.. atul kulkarni.
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 3 жыл бұрын
There are always exceptions . One should understand.
@sanjivanipawde8658
@sanjivanipawde8658 3 жыл бұрын
अहो पण जातीमुळे आलेली एक प्रतिष्ठा होतीच की.... संस्कार होते, heredity ने आलेला आत्मविश्वास होता.... हे लक्षात घ्या
@sanjivanipawde8658
@sanjivanipawde8658 3 жыл бұрын
@@onkarranade3221 अतुल कुलकर्णी तर्कशुद्ध व सखोल विचार मांडतात ! लांब जातात काय? आपल्याला भाषाही वापरता येत नाही नीट .... चिंतन करणं तर खूपच दूरची गोष्ट दिसते
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 3 жыл бұрын
@@sanjivanipawde8658 points you have mentioned don't come under comfort zone and or privileges.
@sachinindulkar8993
@sachinindulkar8993 3 жыл бұрын
तरुणांनो राजकारणात या म्हणता आता हातोहात पक्ष कोणता ते पण सांगा सर्व हे लोक अजेंडा साठी काम करता.
@eknathshinde7693
@eknathshinde7693 3 жыл бұрын
Right now
@prakashhirlekar7761
@prakashhirlekar7761 3 жыл бұрын
श्री.अतुल कुलकर्णी हे विचार कसा करावा याचा वस्तुपाठ देत आहेत.विचारवंताने अस सांगावं है महत्वाचं.
@rohitsarfare630
@rohitsarfare630 3 жыл бұрын
Now u came with the man with classic thought process.... Waiting for Satyajit bhatkal sir...from paani foundation....
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn 6 ай бұрын
Rajkaranat ya he sangane sope ahe. Parantu varasa hakkane taravik kutumbech stir zali ahet. Tyancha samor navin rajkaranat yenara tarun kasa tikel.
@tejas87691
@tejas87691 3 жыл бұрын
Now waiting for part two! Lavkar upload kara. Thank you
@nimbumirchi55
@nimbumirchi55 3 жыл бұрын
ह्यांच्या कडून हीच अपेक्षा असू शकते. जी व्यक्ती आपल्या कार्य क्षेत्रात वेगळी बाजू मांडून स्वतःचं एक स्थान बनवू शकला, असले विचार त्याचेच असू शकतात.
@Nifty50today
@Nifty50today 3 жыл бұрын
*Great video with Atul Kulkarni*
@4444sha
@4444sha 3 жыл бұрын
Very good philosophical viewpoint...just need to be patient to listen and think on it
@vikramrghanekar
@vikramrghanekar 2 жыл бұрын
अप्रतीम!
@mayurdantakale5457
@mayurdantakale5457 3 жыл бұрын
Great
@mahis7573
@mahis7573 3 жыл бұрын
Hindu lokach hi philosophy khup lavkar jagayala lagtat. Baki dharmachya lokana jast garaj ahe yachi ASA mala vatata. 😅 Karan var basun konitari apla ayushya tharavat nahi
@inspiringmind9430
@inspiringmind9430 2 жыл бұрын
बाकीच्या धर्मात मग धड तन से जुदा होतात 😅😅
@archanajadhav989
@archanajadhav989 3 жыл бұрын
Great thoughts......Atul sir
@udaydesai9634
@udaydesai9634 3 жыл бұрын
जबरदस्त व्यक्तीमत्व..!!🙏
@dipakmate6617
@dipakmate6617 3 жыл бұрын
I respect your own thinking because l like diversity.
@santosjadhav9318
@santosjadhav9318 3 жыл бұрын
सरांचा सेन्स खूप स्ट्रॉंग आहे
@sushilsc2510
@sushilsc2510 3 жыл бұрын
Dear कुलकर्णी, I like your acting. From Bengal. We also have lot many excellent actors. Still your acting touch me in a special way. By the way, I understand Marathi thoroughly. You are a v v good actor. I hope you are equally good human being. There's no way to meet you from my far away place, Konnagar. Be my guest if ever you come to Bengal. Will be Glad to have you as my Guest here. Homely. By the way, I am also a मामा of जितेंद्र जोशी. But I am yet to hear from him. I left महाराष्ट्र in 1979. But a part of mine still lives there.
@pallavisawant4244
@pallavisawant4244 3 жыл бұрын
Intelligent 🧠 thank you for sharing your insights Atul sir
@Physics-for-maha-students
@Physics-for-maha-students 3 жыл бұрын
Okay, one thing I like is his hairs colored pink. Something rebels do as they don't care what society thinks about them as they themselves are independent and always strive for doing good for society.
@rahulgudadhe9386
@rahulgudadhe9386 3 жыл бұрын
खूप अप्रतिम ❤️👍👍
@nahusharankar
@nahusharankar 3 жыл бұрын
Right thoughts on right platform. Great potential
@ashabonde134
@ashabonde134 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे विचार. पण मला अतुल कुलकर्णी ना विचारावेसे वाटते. ते म्ह नजे फक्त तुम्ही आहात म्हणाजे नेमके काय? तुम्ही म्हणाजे नेमके कोण.??? अतूल कुलकर्णी हे शरीर की आणखी कोण. ? कारण हे शरीर तर नाशवंत आहे मग तुम्ही कोण? इथेच सर्व नॉलेज लागते. मग इथूनच अध्यात्म सुरू होते. तुम्ही मी म्हणजे शरीर मानत असाल तर........मग एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . तुम्ही ज्याला अध्यात्म म्हणताय ते मुळात अध्यात्म नाहीच आहे. हार फुले हे अध्यात्म नाहीच मुळात तो तुमचा समज आहे. प्रॉब्लेम बेस चर्चे पेक्षा solution बेस चर्चा करा.
@mugdhanaik4427
@mugdhanaik4427 3 жыл бұрын
Quest Alliance is really good organization. As social worker I know how much it is helpful.
@snehaltodkari1031
@snehaltodkari1031 3 жыл бұрын
Very true
@ramdattdesai9745
@ramdattdesai9745 3 жыл бұрын
Vichar spasht, amchya vicharanna chalna denara,mel kasa sadhta yeil.
@mayurnisarad
@mayurnisarad 3 жыл бұрын
Atul Kulkarni यांचे newspaper मधील किंवा आणखी कुठे छापले गेलेले लेख वाचायला कुठे मिळतील?
@nikhilpawar1249
@nikhilpawar1249 3 жыл бұрын
😘😀👏👌🙏
@balkrishnagharat4229
@balkrishnagharat4229 3 жыл бұрын
Really excellent philosophy of life
@ashokpatwardhan8233
@ashokpatwardhan8233 3 жыл бұрын
गोल गोल बोलता अहात स्वच्छा सांगा काय करणार अहात.
@nishahanda6614
@nishahanda6614 2 жыл бұрын
💯💯
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 2 жыл бұрын
👍👍👍
@sanjaydeshmukh7081
@sanjaydeshmukh7081 3 жыл бұрын
Khoopach chhan mulakhat!
@SorcerorStrange
@SorcerorStrange 3 жыл бұрын
उत्तम मुलाखात .
@dhanashreeangal7373
@dhanashreeangal7373 3 жыл бұрын
Unique person....superb
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 3 жыл бұрын
Suggestion --- Manasache DNA,Genes,Blood ani Fitarat badalat nahit ani badalta-hi yet nahit.....
@harshadapimpalkar
@harshadapimpalkar 3 жыл бұрын
I was waiting for his views on politics and inspiring content on the same for youth .... but I think it will be in next episode
@successaprocess
@successaprocess 3 жыл бұрын
interview is thought provoking I like Atuls work as an actor. BUT. As he says things are DONE for ones own satisfaction or feel good factor and not for society or for some mission. Does anyone has a proof if God exists or not or cosmic consciousness is higher intellience . Science only relates to physical or that is reachable for all BUT science itself accepts no one person is same and so it is limited . Creator has given us so much choice so. Life is a personal journey . If Atul goes by his philosophy then its again not defacto A wise man would advise Atul DO NOT denounce paths taken by people to peace that appear superstitious for most ignorants if they make a person feel peace with himself why not. There is no one rule for human evolution attaining harmony or for that mater his emotional needs. Every human has his own needs, priorities and interpretation towards attaining truth.
@ramkendre1215
@ramkendre1215 3 жыл бұрын
KITI CHAN BOLTAT ATUL JI....
@d79977
@d79977 3 жыл бұрын
अप्रतिम
@Kabira-95
@Kabira-95 3 жыл бұрын
खुप छान
@sachindivakar632
@sachindivakar632 3 жыл бұрын
अध्यात्म आणि कर्मकांड ह्या दोन वेगळ्या आहेत का ? जळमट दूर करत बसण्या पेक्षा हि तयार करणारे किड्याचा बंदोबस्त केला पाहिजे . जे कृष्ण मु र्ती चे विचार हे असेच आहेत .
@satishgirsawale3058
@satishgirsawale3058 3 жыл бұрын
ग्रेट!
@sanjaygaikwad6130
@sanjaygaikwad6130 3 жыл бұрын
Deva dharmachya palikade jane purese nahi. Mi fakt ek bhuddhiman prani ashi janiv zalya nantar PASAYDAN samjaila surwat hote...
@suja1186
@suja1186 3 жыл бұрын
So well explained
@sudhirmane3707
@sudhirmane3707 3 жыл бұрын
सामाजिक संस्थेने हे भान राखा
@akshay104
@akshay104 3 жыл бұрын
Big fan of sir
@durganayak3483
@durganayak3483 3 жыл бұрын
Deep thinking
@AD-gw8vz
@AD-gw8vz Жыл бұрын
ह्यांना पुन्हा एकदा बोलावून नर्मदा आंदोलनाबाबत विचारा..
@roshanijamdhade1685
@roshanijamdhade1685 3 жыл бұрын
Outstanding thoughts 👍👍
@subhashdeshmukh8284
@subhashdeshmukh8284 2 жыл бұрын
आम्ही बुध्दीमान नाहीत तरीही मान. अतुलजींचे म्हणणे 90 टक्के कळले.
@sunilyadav-qu3cz
@sunilyadav-qu3cz 3 жыл бұрын
Very true... thought share with us..🙏🏻
@santosjadhav9318
@santosjadhav9318 3 жыл бұрын
Pls sir pudhachya bhagat devrai chitrpatabaddal prashna vichara .
@nileshwali2778
@nileshwali2778 3 жыл бұрын
Worth listening
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,7 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН
EKLA CHALO RE WITH ATUL KULKARNI INTERVIEW BY MAHESH MHATRE (PART 2)
35:10
ATUL KULKARNI | ACTOR | Interview by DR. ANAND NADKARNI, IPH
16:54
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,7 МЛН