Рет қаралды 626
नमस्कार आज आपण पौष्टिक असे डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी मी काय साहित्य घेतले ते पाहूया साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
खाण्याचा डिंक २०० ग्रॅम
सुकं खोबरं २५० ग्रॅम
खारीक २५० ग्रॅम
गूळ २५० ग्रॅम
काजू बदाम प्रत्येकी १०० ग्रॅम
पांढरे तीळ ५० ग्रॅम
खसखस २५ ग्रॅम
वेलची पूड जायफळ पूड
साजूक तूप अर्धी वाटी
#dinkacheladoo #पौष्टिकलाडू