थकलेल्या वारकऱ्यांना जेवणासोबत Lavani चा बेत, Tukaram Maharaj च्या पालखीत लावणीची सेवा... | N18V

  Рет қаралды 76,108

News18 Lokmat

News18 Lokmat

7 күн бұрын

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळी यवतचा मुक्काम आटोपून वरवंड मुक्कामी जात असताना पालखी मार्गवर असणाऱ्या दौंड तालुक्यातील चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रातील महिला लावणी कलावंतांनी वारकऱ्यांची जेवणाची आणि लावणी बारी पाहण्याची सोय केली.
Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhi festival, while the Warkari congregation was going to Varwand after completing their Yawat stay, the women lavani artists of New Ambika Kala Kendra in Chaufula, Daund taluka, on Palkhi Marg, arranged meal and lavani program for the Warkaris.
#tukarammaharaj #tukarammaharajpalkhi #warkari #ashadhi #lavani #wari #pandharpurwari #N18V
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 134
@shivajipathare2519
@shivajipathare2519 6 күн бұрын
वारकरी संप्रदायाला बदनाम करू नका कुठल्याही प्रथा पाडू नका मूर्खपणाचा कळस आहे हा.
@tukarambhosle3671
@tukarambhosle3671 4 күн бұрын
जगद्गुरु तुकोबाराय व छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती जपली पाहिजे
@uttamgovindwar8199
@uttamgovindwar8199 4 күн бұрын
वारीमध्ये लावणी ही बाब अत्यंत वाईट आहे. वारीचे महत्व कृपया अबाधीत ठेवा कमी होवू दे वू नका माऊली हि आपले चरणी नमु प्रार्थना राम कृष्ण हरी
@monaligurav2768
@monaligurav2768 4 күн бұрын
वारकऱ्यांना अश्या पद्धतीच्या मनोरंजनाची गरज नसते . फक्त हरी नामाच पुरेसे आहे. तेच ताकद देते आणि तेच थकवा घालवते.
@RajNGUIDE
@RajNGUIDE 5 күн бұрын
वारकरी नाहीत हे ! कुठलेही 5-50 टुकार लोक जमवून शूटिंग करता का ? विनाकारण वारकरी संप्रदायाला बदनाम करू नका.
@ulhassuryawanshi
@ulhassuryawanshi 6 күн бұрын
ऐका हो कलीचे महिमान असत्याशी रिझले जण वारकरी संप्रदायाची गरिमा कलंकित करू नका
@kisandudhade7384
@kisandudhade7384 5 күн бұрын
तुमचे डोके ठिकाणावर आहे का काय करताय यांचे भान तरी आहे का
@bhavanichandelchandel1564
@bhavanichandelchandel1564 6 күн бұрын
सत्यानाश
@sunilshinde4632
@sunilshinde4632 2 күн бұрын
हे वारीमध्ये योग्य वाटत नाही वारीला कलंक लागतो😢😢
@TRUTH1288
@TRUTH1288 5 күн бұрын
तमाशा लावण्या....😂😂😂 अर्र अर्...वाट लागली वारकरी संप्रदायाची...😂
@uttamgovindwar8199
@uttamgovindwar8199 4 күн бұрын
खर तर काय योग्य व काय अयोग्य हे इतरांनी सांगण्याचा विषय नाही हे तुम्हालाच समजायला पाहिजे
@rev.satishtornea-nagar7170
@rev.satishtornea-nagar7170 6 күн бұрын
धार्मिक वारिमध्ये लावणी सारखे कार्यक्रम असतील तर ती अशोभनीय आहे. वारी ही मनोरंजनाचं ठिकाण नाही याचे भान काही वारकर्यांनी ठेवले पाहिजेत. जे संयोजक असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे वारी मध्ये धार्मिकच कायक्रम ठेवा देवाच्या नावाला बट्टा लागेल असे कार्यक्रम ठेऊ नका ही नम्र विनंती
@meenajadhav769
@meenajadhav769 6 күн бұрын
फुकट मिळालेले पैसे udhla राम कृष्णा हरी
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z Күн бұрын
वारकरी संप्रदायाचे धुरविकरण करू नका किती कष्ट केले तुकाराम महाराज यांनी हे बघण्यासाठी नाही बंद करा हा तमाशा
@santoshgavalwad1950
@santoshgavalwad1950 4 күн бұрын
काय वारी काय नाटक काय कळत नाही रे बाबा आपण सुखी घरी बरे आहे
@baburaopatil6852
@baburaopatil6852 2 күн бұрын
हा संप्रदायाचा हेतू नाही , बदमाश लोकांचा अतिरेक होतोय 🚩🚩🙏🙏
@ganeshhajare2157
@ganeshhajare2157 5 күн бұрын
थकवा घालवायला काय लावणीची गरज असते का अभंग विसरले वाटतात नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी थकवा घालविण्यासाठी कीर्तनाची गरज आहे लावणीची नाही
@myvision1999
@myvision1999 5 күн бұрын
अशा थकलेल्या वारकऱ्यांनी घरी येऊन मग जिथे लावण्यांचा कार्यक्रम आहे, तिथं जाऊन आपला थकवा घालवावा. वारी हे अशा प्रकारे थकवा घालविण्याचे ठिकाण नाही. वारकरी या नावालाच या लोकांनी आज बदनाम केले.
@chetan3087
@chetan3087 5 күн бұрын
केली घान इकडे पण ...
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar 4 күн бұрын
अभंग भुलला लावणीला,चिपुळी बोले टाळावा नाच माझ्या संगे.
@DnyanStudyAcademy
@DnyanStudyAcademy 6 күн бұрын
व्वा वारी मॉडर्न झाली......🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@sf8vb
@sf8vb 5 күн бұрын
वारी मधे नाम घया हरी चे , हे काय लावणी , देवा काय घोर कलियुग चाललेय ,
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 4 күн бұрын
Yat Kalicharan Bhakt pan ghusale Aahet .Jai hary .
@vikaschithade2202
@vikaschithade2202 Күн бұрын
लवकरच गौतमी पाटिल पण नाचायला बोलवा .जे वारीला जातात त्यांच्या बायका आपल्या नवर्‍याला पाठवायचा बंद करतील तसेच मोबाईल दारु पण पुरवायला सुरुवात करा.😢
@Currentnews367
@Currentnews367 Күн бұрын
वारीच महत्व हे अपार आहे ,वारी कश्यासाठी चालू केली होती, कशासाठी आहे,याचे जरा भान राहूद्या ..वारीला कलंकित करू नका, हिंदू धर्माची संस्कृती टिकवा ...काही डाव्या विचारसरनीची लोक याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत् आहेत ..याची जाणीव ठेवून वागा
@rajendra2862
@rajendra2862 4 күн бұрын
राजकारणी लोकांनी आता वारी पण नासवली
@marutigholve5155
@marutigholve5155 4 күн бұрын
हा बावळट पणा दिसतोय चांगल काहितरी शिका
@nagnathdadhale8754
@nagnathdadhale8754 5 күн бұрын
तुकाराम महाराजांच्या पालखीत बैलाला मारहाण केली नाचणीचे स्वागत केले आहे
@snehasawant8252
@snehasawant8252 5 күн бұрын
Vari chi pratha bighdau naka please
@vitthalbahire5936
@vitthalbahire5936 Күн бұрын
जय हारी माऊली
@hiramanawate8530
@hiramanawate8530 9 сағат бұрын
सज्जनांची निष्क्रियता
@rajsharma7315
@rajsharma7315 6 күн бұрын
आता हेच बघायच राहिल होत 🤪🤪
@user-ju7bg8yp1s
@user-ju7bg8yp1s Күн бұрын
हे लोक फक्त मतासाठी काहीहि सवयी लावत आहेत..
@darkdevil9245
@darkdevil9245 Күн бұрын
. आषाढी एकादशीला पंढरपूरला तमाशा रूपी सेवा ठेवली तर चालेल काय ?
@chandrakantmate2174
@chandrakantmate2174 4 күн бұрын
मुर्खांनो परमार्थाचा बाजार मांडू नका प्रत्येक कला सादर करण्यासाठी वेगवेगळे स्टेज आहे पहिले तर जे दिंडीचे नियोजन करतात त्यांना हा प्रश्न विचारयच सोडून तुम्ही भावीकांना का विचारतात उद्या हे क्लब डान्सर सुद्धा आणायला मागे पुढे पाहणार नाहीत
@user-fl4en3kg9u
@user-fl4en3kg9u 2 күн бұрын
वारी लाचाल ले का तमाशा त
@sudhirkamle9978
@sudhirkamle9978 4 күн бұрын
वारीच महत्व कमी करु नका नरकात जाताल शुद्ध वारी करा रस्त्यांची घाण अंगावर घेऊ नका शेण खाणारी जमाती मध्ये जाऊ नका पांडुरंगाला मना मध्ये ठेवा वारी सफल बेडंख सुन्दर करा राम कृष्ण हरि
@AmolKotame-jp2sw
@AmolKotame-jp2sw 2 күн бұрын
सत्यनाश
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 6 күн бұрын
आवा निघाली पंढरपूर ला हे महाराज लोकं लय लफडेबाज
@Vastvikgoshti
@Vastvikgoshti 5 күн бұрын
अरे नालायका ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि महाराज लोकांना काही पण बोलू नका कोणीच लफडेबाज नाही.
@tpsprogamer
@tpsprogamer 14 сағат бұрын
कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 6 күн бұрын
याला पण सरकार जबाबदार आहे काय. काही झाले तरी टरबूज म्हणून वेडवाकडं बोलायचं. आणि स्वतः राजकारण करायचं. नारदाच्या गादी वर भलतेच विषय हाताळल्या जातात. तेव्हा श्रोते मोठमोठ्याने हसतात व टाळ्या वाजवतात. यांना वैष्णव व कीर्तनकार म्हणायचं काय.
@nc3844
@nc3844 9 минут бұрын
Gautami madamacha show arrange kara ❤❤
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 31 минут бұрын
हे खरे विठ्ठलाचे वारकरी तुभान डान्स, पुढे लावणी जास्त आणि वारकरी कमी
@vikaschithade2202
@vikaschithade2202 Күн бұрын
हेच बाकी होत माऊली 😢
@waghamodenana2323
@waghamodenana2323 2 күн бұрын
आरे नालायकां नो वारीला चाललात ना /एखादे भारुड कीर्तन असे कार्यक्रम ठेवा ना तुमच्याकडून काय शिकावं जनतेने
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y Күн бұрын
वाईट वृत्ती
@user-wj4ym2nt5x
@user-wj4ym2nt5x 5 күн бұрын
कु प्रथा आहे ,बंद करा
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 6 күн бұрын
Jay hari that is not traditional. All hindu blame. Only devotees movement. Jay hari
@user-rd4jt3cy2v
@user-rd4jt3cy2v Күн бұрын
वारीमध्ये लावणी नकोय राम कृष्णा हारी
@user-di8hk6hf2h
@user-di8hk6hf2h 4 күн бұрын
आयोजक का ची चूक आहे.
@pawar8683
@pawar8683 4 күн бұрын
यावरून सरकार ने किती लक्ष दिलय पालखी सोहळाच हे चागल दिसतय
@SanjayBansode-tx3nx
@SanjayBansode-tx3nx Күн бұрын
आज लाज वाट्लि असें ल हा प्र का र पाहू न काही असो मराठी संस्कृती बिघ डविने व रा जकि य असो किव्हा सामा जि क मात्र मराठी मान सा ला आप आप सा मधे तोडन्याच प्रकार आहे सर्व मराठी नि भये द भाव व सलों खां राख ने ज रुरी आहे
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Күн бұрын
आता मात्र देव पळून गेल्याशिवाय राहत नाही
@prashantnavale9658
@prashantnavale9658 4 күн бұрын
कोणती शिवी देऊ तेच काळात नाही.
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 4 күн бұрын
Jyan na Lavani Aaikayavhi tyane Lavany vary dodun Aakhadya Gavamadhye Vyavastha karavy Warila Aapavitra karu naye .
@user-dh4ff7tw3h
@user-dh4ff7tw3h 4 күн бұрын
माझा विठ्ठला बदनाम करू नका महाराप्ट्र चे कुलदैवत आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jitendrapatil-q6v
@jitendrapatil-q6v 2 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 2 күн бұрын
काय चाललय हे आरे वारी तरी होऊ द्या 100%सांगतो हे तेच आहेत
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 6 күн бұрын
हे काय दिंडी हाबरेट झाल्या काय 😅😅😅
@hariramghallal1694
@hariramghallal1694 4 күн бұрын
WarkariDinditJastJatil
@MaheshChede-zh4ff
@MaheshChede-zh4ff 6 күн бұрын
आता नंतर जाऊ नका वारी तमशा बघायचा आहे तर
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 Күн бұрын
हा काय चावटपणा लावला हे असे कसे वारकरी मिडीयावाले याच कस काय समर्थन करत आहे
@santoshkoskewad7967
@santoshkoskewad7967 Күн бұрын
हे काय चाललंय वारीत
@anantbargaje2011
@anantbargaje2011 11 сағат бұрын
घोर घोर कलियुग घोर कलियुग
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 6 күн бұрын
वारीमध्ये लावणी नृत्य. ही काय काळाची गरज आहे म्हणा मग.अकलेचे खंदक.
@user-dv1ef6bs4n
@user-dv1ef6bs4n 2 күн бұрын
Vaari mdi lavni kay nalayakpna kela suru..
@hiramanawate8530
@hiramanawate8530 9 сағат бұрын
आरारारारा लय अवघड झालयं आता जाहीर निषेध 😠
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 2 күн бұрын
खाली लावणी वरून किरतण काय चाललंय सत्या‌ नाश
@rajendrapatare8864
@rajendrapatare8864 Күн бұрын
दिंडी मध्ये नूत्य गणा चे कार्यक्रम ठेवणे योग्य नाही....
@mahadevkanthali4796
@mahadevkanthali4796 5 сағат бұрын
वारी रुप राहू द्यावे
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv 4 күн бұрын
मीडिया हे कशा साठी दाखवता तुम्ही
@vijaymarade2009
@vijaymarade2009 5 күн бұрын
Laaj vatli pahije lavniche ayojan karnaryana uhach vaari badnam karu naka
@SatishHire-ku9co
@SatishHire-ku9co 4 күн бұрын
ही संस्कृती आपली नाही वारीत पाया नाचणे
@keshavhikke5564
@keshavhikke5564 Күн бұрын
Niyojan karnare kontya shalet shiklet
@mohanbudhavale1834
@mohanbudhavale1834 Күн бұрын
हे चुकीचे आहे. असे वारीत घडायला नको आहे. याचा वारकरी संघटनेने बंदोबस्त करावा. वारकरी संप्रदाय कलंकीत होईल
@prakashgawade5311
@prakashgawade5311 2 күн бұрын
कधीपासून देवाच्या ठिकाणी फालतूपणा काय चाललंय काय
@vijaypatange-ls2zn
@vijaypatange-ls2zn 5 күн бұрын
Same same
@sunilkamthe103
@sunilkamthe103 Күн бұрын
हे काय नाय पटल बुवा
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 Күн бұрын
he kay ?
@habibtadavi9386
@habibtadavi9386 Күн бұрын
वारी मध्ये थकवा घालविण्यासाठी लावणी कार्यक्रम अशोभनीय आहे।
@shrikrishnakadam3367
@shrikrishnakadam3367 4 күн бұрын
लाजिरवाणी गोष्ट
@ritikaware2032
@ritikaware2032 3 күн бұрын
Modern वारकरी परंपरा आहे 😂
@gajananpatil1513
@gajananpatil1513 Күн бұрын
अत्यंत बोगासपणा काय लावले हे सर्व विरोध करा याला,, कीर्तन ठेवा....वारीला बदनाम करण्याचा भरपूर प्रयत्न होतोय दुखःद लाजा वाटू द्या जरा..,..
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 6 күн бұрын
फालतुगिरी
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 6 күн бұрын
हे काय नवीन आता
@devendratambe31
@devendratambe31 2 күн бұрын
He chalat ka tukobachya varkaryana???????????
@shradangarkhe7512
@shradangarkhe7512 Күн бұрын
Nalayk ahet he khar thartay😢😢😢😢😢
@sdet-byrahulmandve8967
@sdet-byrahulmandve8967 Күн бұрын
Kashala karat asl name badnam kartya
@sahadupalve2582
@sahadupalve2582 2 күн бұрын
Varkaryana.nahak.nako.tya Nadala.lavu.naka.tyana.fakat Harinamachi.aavad.aasate. Panaduranga..vasudeva😮😮😮😮😮
@user-wv3vv2ml8b
@user-wv3vv2ml8b Күн бұрын
वारी ही मोठी परंपरा आहे तिला बदनाम करू नका
@saurabh..302
@saurabh..302 2 күн бұрын
he asle kasle varkari aahe bayanche thumke baghnare. 😢😢😢😢 aaplya sansktutila kalankit karu naka
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 4 күн бұрын
He viswat mandala yala Virodha ka nshi karat ? Amrutat Vishabindu Takayache kam Aagady Aansnadane hot Aahe santachya Bhskty sagarala Vishayakade Valavu naka Hi Viswatanchya Charany kslakalichi Vinanaty.
@vipulchoudhari9233
@vipulchoudhari9233 6 сағат бұрын
हे वारकरी थोडीच आहेत लूच्चे
@saishshinde9740
@saishshinde9740 Күн бұрын
हे चुकीचं आहे 😡😡😡😡😡😡
@RajendraPatil-jg7cb
@RajendraPatil-jg7cb 2 күн бұрын
अशि गरज नाही
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 4 күн бұрын
Aasa Dok kunacha chalat ? Sanatan sampavanyacha ha Aak dav Aahe Ni 1 la ghav Aahe Aasha Bhskty sagarala he Gatar yevun milat Aahe .Variche pavitrya sambhala .
@MahatmeSatish
@MahatmeSatish Күн бұрын
Yevda thakva yet asel tar warit jau naye.tumala Kahi amantran nahi wari he manoranjanache thikan nahi ti parampara ahe apli ani ti japli pahije
@raghunathsavant9186
@raghunathsavant9186 7 сағат бұрын
Varkarenna manoranjanachi garaz nahi.
@vipulchoudhari9233
@vipulchoudhari9233 6 сағат бұрын
काय हलकटपणा आहे हा?
@devendratambe31
@devendratambe31 2 күн бұрын
Rahul gandhi yasathi yetoy kay😂
@manishapowar7437
@manishapowar7437 Күн бұрын
हे काय बरोबर नाही
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 41 МЛН