Thank You Vitthala - Full Movie | Makarand Anaspure | Mahesh Manjarekar | Latest Marathi Movies

  Рет қаралды 6,556,433

Gseams

Gseams

2 жыл бұрын

It's Tug of War situation between The God and common man
Starring Makarand Anaspure, Mahesh Manjarekar, Mausami Tondwalkar, Smita Shewale, Jaywant Wadkar, Abhijeet Chavan, Teja Devkar
Directed by Devendra Shivaji Jadhav
Presented By Arjun Singgh Baran & Kartk D Nishandar (GSEAMS)
Produced By Govardhan Narayan Kale, Gaurav Govardhan Kale, Anjali Singh
#ThankYouVitthala #MakarandAnaspure #MaheshManjarekar #GSEAMS #FullMarathiMovies #LatestMarathiMovies
Subscribe to GSEAMS for more updates: bit.ly/GSEAMSOfficial
Follow GSEAMS on :
Facebook - / gseams
Twitter - / gseamsak
Instagram - / gseamsak

Пікірлер: 612
@rohitkadam96k23
@rohitkadam96k23 2 жыл бұрын
विठूरायाची महिमा कोणाला न समजनारी आहे पण विठुराया कायमचं आपल्या सोबत आहे हे मात्र नक्कीच..... एक नंबर या चित्रपटातुन खुप काही शिकायला मिळाले
@Faktmarathitv
@Faktmarathitv 2 жыл бұрын
पाहत रहा फक्त मराठी अभिमान भाषेचा... वारसा कलेचा
@rj_gamer4746
@rj_gamer4746 2 жыл бұрын
@@Faktmarathitv 7 lakh subscriber ani tumhi spam kartay 😂
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट ॐ हरि हरि
@rupeshdhapte3918
@rupeshdhapte3918 Жыл бұрын
@@kunalshinde6597 mere ko bhi movie send karo
@shriramagro6536
@shriramagro6536 2 жыл бұрын
वरील सिनेमा ही ज्याची संकल्पना आहे त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम, छान पटवून दिले मानवी जीवन कसे जगायचे ते
@pavanpathe6122
@pavanpathe6122 2 жыл бұрын
खरोखर अप्रतिम चित्रपट आहे मानवी जीवन जगताना खूप अडचणींना सामोरे जावं लागत परंतु त्यावर भगवंताने कोण्या तरी रुपात मानवाचं जीवन हे समृध्द केलंय राम कृष्ण हरी
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट hd
@shubhamjaware6037
@shubhamjaware6037 2 жыл бұрын
आज मला या चित्रपटातून खूप मोठी शिकवण आणि पुढील आयुष्यासाठी नवी दिशा मिळाली. जय जय पांडुरंग हरी🙏🙏
@shivpratap9595
@shivpratap9595 2 жыл бұрын
माझा विठ्ठल म्हणजे माझे प्रभु श्रीमंत श्रीमाननिय राजराजश्री छत्रपती श्री शिवाजी शहाजीराजे भोसले 🚩🚩🚩
@satishjadhav1449
@satishjadhav1449 2 жыл бұрын
jay shivaray
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
@@ugachmanus5671 😂
@shivpratap9595
@shivpratap9595 2 жыл бұрын
@@informatives7035 😀😃😄😁😆😅😂🤣
@shivpratap9595
@shivpratap9595 2 жыл бұрын
@@ugachmanus5671 कारण ते आमचे सर्वस्व आहे . माणुस एकावेळी देवाला विसरेल पण सर्वस्वाला विसरणार नाही .
@shivpratap9595
@shivpratap9595 2 жыл бұрын
@@satishjadhav1449 🚩🚩🚩🚩🚩जय शहाजीमहाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩
@rahulnimkar9915
@rahulnimkar9915 2 жыл бұрын
मराठी चित्रपट इंडस्ट्रीला सल्यूट थँक्यू विठला 🙏🙏 जबरदस्त चित्रपट बनवला आहे. धन्यवाद त्या निर्माता, दिग्दर्शक यांना आणि त्याच्या पुर्ण टीम ला...
@SRRM9Babaji
@SRRM9Babaji 2 жыл бұрын
देव आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी नेहमीच मदत करत असतो फक्त ते रूप आपण ओळखायला हवे..... खुप छान चित्रपट आहे,खुप काही सांगुन जातो हा चित्रपट. Thanks 👍😍 विठ्ठला.
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट new
@sadashivunsanale7884
@sadashivunsanale7884 4 ай бұрын
W
@latikak6757
@latikak6757 2 жыл бұрын
माणूस आयुष्य खूप उशिरा जगायला शिकतो कधीतरी तो मरणाच्या दारातून परत आल्यावर त्याला आयुष्य समजतं किंवा तो अगदी मरणाच्या दारात असतो तेव्हा त्याला आयुष्य समजतात तोपर्यंत फक्त मी आणि माझा याच भ्रमात जगत असतो
@sagarjagadale187
@sagarjagadale187 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@laxmandhotrikar6493
@laxmandhotrikar6493 2 жыл бұрын
Ppp
@AjayJadhav-fd5yq
@AjayJadhav-fd5yq 2 жыл бұрын
Nice
@AjayJadhav-fd5yq
@AjayJadhav-fd5yq 2 жыл бұрын
@Jyoti Vedant nice
@urmiladoke2968
@urmiladoke2968 8 ай бұрын
खरं आहे अगदी 🙏🚩🚩
@mayurpatil8339
@mayurpatil8339 2 жыл бұрын
खुप आतुरतेने आम्ही ह्या चित्रपटाचीKZfaq वर वाट पाहत होतो.
@sachinkatkade2823
@sachinkatkade2823 2 жыл бұрын
देव आपल्याला प्रत्येक संकटाच्या वेळी कोणत्या ना कोणत्या रूपाने भेटत असतो. परंतु आपणच त्याला ओळखत नाही . हेच आपलं दुर्दैव आहे . पांडुरंग 🙏
@shashibhawatkar1121
@shashibhawatkar1121 2 жыл бұрын
Agdi barobar
@prashantpatil5307
@prashantpatil5307 2 жыл бұрын
Jai Jai Shri Ram Krishna Hari
@raghunathsable4072
@raghunathsable4072 2 жыл бұрын
@@shashibhawatkar1121 6ú
@biradarekta7047
@biradarekta7047 2 жыл бұрын
Barobar dev nehmi Astoria🙏
@balajishinde2939
@balajishinde2939 2 жыл бұрын
@@raghunathsable4072 CR
@sushantsppatil1626
@sushantsppatil1626 2 жыл бұрын
या चित्रपटातून खूप काही शिकायला मिळालं.......😍🙏 पांडुरंग पांडुरंग.....🙏🙏🌺🌺
@user-sw3uu3kl6w
@user-sw3uu3kl6w 2 жыл бұрын
Adrsha Sanjay Unde
@sureshghangale966
@sureshghangale966 2 жыл бұрын
निःसंशय देवांवर विश्वास
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट हरि ॐ
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 2 жыл бұрын
खुप छान आहे... चांगल्या कर्माचे फळ मिळते सत्ता संपती आसावी पण त्याची आती नसावी आणि ती पण कष्टाची असावी.
@realmotivation7989
@realmotivation7989 2 жыл бұрын
खूप खूप छान आहे हा मराठी सिनेमा मी आभारी आहे कारण माणसाला प्रत्येक वेळी पैसा आणि पावर पाहिजे असतें पण तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी असतो हे त्याला कळत नाही माणसाला वाटते की मला अजून खूप खूप संपत्ती आणि पावर मिळाली पाहिजे परंतु हे त्याला माहीत भगवंत विठ्ठल आणि पांडुरंग देव जे करत असतो ते आपल्यासाठीच करत असतो आणि चांगल्या साठीच करत असतो राम कृष्ण हरी 🙏🙏
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट नारायण
@kalpeshbhavsar703
@kalpeshbhavsar703 Жыл бұрын
जबरदस्त Movie !!आयुष्याच्या चक्रव्यूहात अडकलेला व्यक्तीने एकदा हा movie नक्की बघावा !! जय हरी विठ्ठल !!🙏🙏
@gopalshirfule7410
@gopalshirfule7410 2 жыл бұрын
खूप छान पिक्चर आहे नक्की असा पिक्चर फक्त मराठीतच रिलीज होऊ शकतो महाराष्ट्राची शान आहे आपले मराठी कलाकार सर्व कलाकारांना खूप छान काम माझ्या डोळ्यात पाणी पिक्चर बघायला
@nileshsabaleshirwade4921
@nileshsabaleshirwade4921 2 жыл бұрын
एकच नंबर आहे राव डोळ्यात पाणी आलं की 😭😭
@Mauli-sevakrajumaharaj228
@Mauli-sevakrajumaharaj228 2 жыл бұрын
आगदी मना पासुन आवडला हा पिक्चर माऊली.... जय हरी विठ्ठला...
@user-su9gb1ek9x
@user-su9gb1ek9x 2 жыл бұрын
सावळ्या तुझी लिला अघात आहे बाबा,, डोळ्यात पाणी ऊतरले माऊली ,खुप सुदंर
@ravikadam4098
@ravikadam4098 Жыл бұрын
पांडुरंग हरी माऊली
@blockbusterstatus3334
@blockbusterstatus3334 2 жыл бұрын
मराठी सिनेसृष्टीत असे अजून दहा , पाज चांगले actor , director असते तर एक वेगळी ओळख मराठी सिनेमाची झाली असती . एकदम अप्रतिम movie .
@krushnawagh8957
@krushnawagh8957 2 жыл бұрын
🚩🚩मायबाप विठ्ठला🚩🚩🙏🙏 🙏*सुञ विश्वाचे*🙏
@gajananthakur428
@gajananthakur428 2 жыл бұрын
Super movie makrand dada 🌹🌹🙏🙏❤️🌹🙏🙏
@ashitoshgore6147
@ashitoshgore6147 2 жыл бұрын
शेवटचा सिन खूप खूप इमोशनल होता नंबर वन मकरंद अनासपुरे 👌👌
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट ooo
@user-hq3zj2rj5b
@user-hq3zj2rj5b 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@prabodhansable1813
@prabodhansable1813 2 жыл бұрын
विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला मस्त चिञपट ☺☺☺☺☺☺☺🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏🙏🙏😊👌👌👌👌👏🙏
@nandkishormanjarekar7263
@nandkishormanjarekar7263 Жыл бұрын
दुसऱ्या च सुख पाहून सतत दुःखी होणाऱ्या माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा उत्तम सिनेमा आहे जरूर पहावा. ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान. येताना काही आणले नाही जाताना काही न्यायचं नाही याची खूणगाठ मनी पक्की बांधली तरच अस जगणं कृतार्थ होईल.
@chetandhokne9672
@chetandhokne9672 Жыл бұрын
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@user-qc6yo2vo8n
@user-qc6yo2vo8n Жыл бұрын
​@@chetandhokne9672❤
@6003Sachinmore
@6003Sachinmore 2 жыл бұрын
मकरंद अनासपूरे आणि महेश मांजरेकर सर या जोडीकडून काहीतरी नवीन पाहाला मिळणार हे नेककी होते
@priyabhadke2332
@priyabhadke2332 2 жыл бұрын
Kup chan movie aahe jay hari Vittal 🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇
@pintupatil8405
@pintupatil8405 2 жыл бұрын
खूप छान , चित्रपट पांडुरंगा प्रति श्रद्धा द्विगुणीत करणारा चित्रपट👌👌👌🙏
@sumedhhalmare3025
@sumedhhalmare3025 2 жыл бұрын
1:44:26 aapan phakt chalat rahaycha , vaat aapli laglich aste. 😂
@user-bf4np5sr5t
@user-bf4np5sr5t 2 жыл бұрын
जय हरी माऊली सुपर
@bhushankurhekar6210
@bhushankurhekar6210 2 жыл бұрын
खूप छान प्रेरणादायी निर्मिती व जीवन जगण्याची खरी कला शिकविणारे ज्ञान देणारे तत्वज्ञान
@pramodnikure6767
@pramodnikure6767 2 жыл бұрын
Bol
@pramodnikure6767
@pramodnikure6767 2 жыл бұрын
Bol Bachchan all on my account up for it and let their first meeting with satisfaction is our anset
@nileshmajor8196
@nileshmajor8196 2 жыл бұрын
देव शिवाय पानही हालू शकत नाही 👌👌🙏🙏🙏🙏
@shekharturakne5165
@shekharturakne5165 2 жыл бұрын
Khup chaan aahe movie...🙏🚩❤️
@Kartaar786
@Kartaar786 2 жыл бұрын
महेश मांजरेकर यांचा रोल एकदम छान आहे विठ्ठल म्हणून पण मकरंद अनासपुरे ह्यांचे देखील बोलणे गावठी भाषा मस्त आहे
@sampatnavale5183
@sampatnavale5183 2 жыл бұрын
शेतकर्याचा मनापासून विचार करणारा माणूस श्रीमान मंकंरद भाऊ अनासपुरे तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुम्ही कोणत्याही क्षेञात मनलावुन काम करतात त्या साठी परत एकदा धन्यवाद 🙏🏽🙏🏽⚘⚘
@tusharsansare9523
@tusharsansare9523 2 жыл бұрын
ej5 [
@sanjayhapse6383
@sanjayhapse6383 2 жыл бұрын
35:00 स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमधील शहाजी राजे यांच्या आई
@WeThePeoplebyRoshanPawar
@WeThePeoplebyRoshanPawar Жыл бұрын
खूप सुंदर चित्रपट, प्रत्येकाला जीवनाचे धडे देणारा चित्रपट, आनंद म्हणजे समाधान.🙏
@maheshpanchal5784
@maheshpanchal5784 16 күн бұрын
देवाविना माणसाची जिंदगांनी एकटी ❤🙏
@tejasjadhav6491
@tejasjadhav6491 2 жыл бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@umeshrealestate1449
@umeshrealestate1449 2 жыл бұрын
Nice Story, Nice mOVIE , JAI HARI VITTHAL
@shankarkale5560
@shankarkale5560 2 жыл бұрын
Kiti divsapasun baghycha ha move taklyabaddal thanks❤️🙏🏻
@mangalthorat5476
@mangalthorat5476 2 жыл бұрын
खरच खूप छान चित्रपट आहे मस्त,पांडुरंग पांडुरंग हरी vittal,🙏🙏
@user-hg2nq6yh2r
@user-hg2nq6yh2r 2 жыл бұрын
Only movie can can give smile to us happyness to us other all gives sorrow
@sachindabhade7863
@sachindabhade7863 2 жыл бұрын
@mahesh Kashid च्च्च्च
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट rew
@VishalPatil-jy2my
@VishalPatil-jy2my 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल❤️🚩
@mangeshdhurandhar6843
@mangeshdhurandhar6843 2 жыл бұрын
Superb Movie banaya Feeling very positive Thank you for this
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट kkk y
@sagarrajguru4865
@sagarrajguru4865 2 жыл бұрын
खरंच खुप छान चित्रपट ......
@sujaypatil5345
@sujaypatil5345 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏😊
@pallavigiram6021
@pallavigiram6021 2 жыл бұрын
खुप छान आणि सुंदर movie आहे ।
@sonugaming9867
@sonugaming9867 2 жыл бұрын
Thanks Deva🙏🏻😍🇮🇳
@sakshikhade4124
@sakshikhade4124 2 жыл бұрын
Khuppp chaan chitrapat aahe ya varun samjhta ki jagat asa koni nhi jyala jamna ani maran nhi pratekala dukhana trass ahet swatacha aushyachi tulna kadhich kona barobar karu naye khupp chaan concept var movie banavla ahe 😍😍🥰🥰🥰🥰
@sachinthombare7068
@sachinthombare7068 2 жыл бұрын
जगि सर्व सुखी असा कोण आहे विचारि मना तू शोधून पाहे
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट tr
@ramanimbare6471
@ramanimbare6471 2 жыл бұрын
Super
@adlplife
@adlplife Жыл бұрын
🚩🚩🚩हरि ओम विठ्ठला 🚩🚩🚩
@WHOIAM-in9ql
@WHOIAM-in9ql 2 жыл бұрын
खरच खुप भारी चित्रपट 🥰 जय हरि विठ्ठल
@bhagvattekale4819
@bhagvattekale4819 2 жыл бұрын
Very nice movie 👌👌🚩jay Hari Vitthal🙏🙏
@ankeshjadhao1089
@ankeshjadhao1089 2 жыл бұрын
आपले कर्म ठरवत असतात की आपलं भविष्य काय असेल. 🙏
@user-qt9vt4ju6v
@user-qt9vt4ju6v 2 жыл бұрын
हो खरच 🙏🙏
@ashwiniphad2005
@ashwiniphad2005 2 жыл бұрын
This movie is the best with the best Real story of humans life💯👍
@jafarbeg1163
@jafarbeg1163 Жыл бұрын
good
@Actorworld4567
@Actorworld4567 Жыл бұрын
Best
@mahendrajadhav693
@mahendrajadhav693 Жыл бұрын
True👍💯
@pramodpawar6586
@pramodpawar6586 2 жыл бұрын
Great movie 👍
@user-pk2hj4vb3o
@user-pk2hj4vb3o 2 жыл бұрын
🌹🙏 पांडुरंग विठ्ठला जय हरी विठ्ठल माऊली 🙏🌹
@pranali_rabicca
@pranali_rabicca 10 ай бұрын
आज खरंच कळलं समाधानी राहावे माणसाने आणि संयमी जीवनात सगळ चांगल होत नेहमी चांगले काम करत रहा.....
@dipikeshpatil7021
@dipikeshpatil7021 2 жыл бұрын
Thank you vittala .Miss you Deva 😭😭😭🚩🚩🚩🙏🙏🙏
@blockbusterstatus3334
@blockbusterstatus3334 2 жыл бұрын
Miss you kashala ithach aahe to
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट bbc
@gamingwallah9162
@gamingwallah9162 5 ай бұрын
​@@kunalshinde6597 lavdya kunachi 😂
@akshayjanjal7473
@akshayjanjal7473 2 жыл бұрын
खरच खुप छान चित्रपट आहे पांडुरंग हरी ❤️
@nadeemlove6022
@nadeemlove6022 2 жыл бұрын
Dew mansala jewdha deto tyat zar mansane samadhan manle tar to manus sadaywa khush rahto 🙏
@omdhande2840
@omdhande2840 2 жыл бұрын
प्रत्येक संकटात मदत करतो तो म्हणजे पांडुरंग 🙏
@SantDnyaneshwarMauli
@SantDnyaneshwarMauli 2 жыл бұрын
धन्यवद विठ्ठला तू माझा खुप चांन देवता असे. 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. 🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🔱🔱🔱
@dipakagiwle9803
@dipakagiwle9803 2 жыл бұрын
फार चांगल वाटल मन भरून वाहील समाधान मिळाल
@mayursonawane9658
@mayursonawane9658 2 жыл бұрын
JAI VITHU MAULI JAI MATA KI LORD BLESS US ALL HAVE A GREAT LIFE LIVE YOUNG LIVE FREE LIVE LONG PEACE ONE LOVE SATYAM SHIVAM SUNDARAM
@pawantharkar2617
@pawantharkar2617 2 жыл бұрын
🌹🌺🙏Jai hari vitthal🙏🌺🌹
@rxrahulkoli7192
@rxrahulkoli7192 2 жыл бұрын
Thank you vithala ❤️🙏❤️🙏
@KunalPacharane
@KunalPacharane 10 сағат бұрын
🙏!!राम कृष्णा हरी!!🙏
@hrishikeshamle1836
@hrishikeshamle1836 2 жыл бұрын
Ray of Hope Vitthala....
@pradipovhal6201
@pradipovhal6201 2 жыл бұрын
छान विठ्ठाला
@Ganupatil510
@Ganupatil510 10 ай бұрын
देव जर सनदी देत असेल तर तेचा चागला फायदा केला पाहिजे सोहताचा पण आणि समाजाचा पण❤
@amolbanne8973
@amolbanne8973 2 жыл бұрын
The best movie 🙏🙏
@prashantkorekar6370
@prashantkorekar6370 2 жыл бұрын
Lay bhari marathi movie 🎥😍✨
@rajeshingaie7972
@rajeshingaie7972 2 жыл бұрын
Nice movie
@omkar5227
@omkar5227 2 жыл бұрын
Hari vithal pandhurang 💕❤️
@qqqqq3616
@qqqqq3616 2 жыл бұрын
Best movie ❤️👍🙏
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 жыл бұрын
जय रामकृष्ण हरी
@user-rx5qi4os8t
@user-rx5qi4os8t 2 жыл бұрын
खरंच खुप छान चित्रपट आहे 👍
@mangeshdevkate684
@mangeshdevkate684 2 жыл бұрын
Very nice 👍🏻 Great Job Marathi Film 🎥 Industry
@punamsolanke5920
@punamsolanke5920 5 ай бұрын
Bestest movie😊 I love u vithuraya ❤
@kiranwaghpalgharcops5238
@kiranwaghpalgharcops5238 2 жыл бұрын
Film bagun evdh samjl ki hya jagat paisa sampti house mouse kahi nahi phkt ahe tyat sukh manl pahije 😘😘😘😘😘😘😘,jai hari vitthal
@joshanamandhare7256
@joshanamandhare7256 2 жыл бұрын
Quite
@sandipshinde6818
@sandipshinde6818 Жыл бұрын
खरच खूप सुंदर चित्रपट देवाने प्रत्येकाला योग्य त्या ठिकाणी ठेवलेले आहे
@shiv2020
@shiv2020 2 жыл бұрын
Jai Hari Vitthala🙏🏽😊
@rohini_kadam7814
@rohini_kadam7814 2 жыл бұрын
Great story 👏 👌 😌
@akshaypawar6764
@akshaypawar6764 Жыл бұрын
Ho.na
@HDRE-gh7mb
@HDRE-gh7mb Жыл бұрын
Jay Hari Vitthal😍❤👏👏
@shreyathakare2355
@shreyathakare2355 2 жыл бұрын
Mst khup mst
@shirishkasar4694
@shirishkasar4694 2 жыл бұрын
खूपच छान
@ashokklightfitings5530
@ashokklightfitings5530 2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏❤️
@pragnyakalalkalal632
@pragnyakalalkalal632 8 ай бұрын
Khup Chaan Aahe,Maanus Jyaachya Tyaachya Karma anusaar Jagaaila Paahijet,Jewad Aahe Tevadyaat Khush Raahle ki Vitthal Tyaanchi Kaalji Swataa gheto,Raam Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mahadujadhav2557
@mahadujadhav2557 2 жыл бұрын
Jay Shri Vithala Panduranga Har Har Mahadev
@balakadam2989
@balakadam2989 2 жыл бұрын
Aprim movie......💯✌
@manmathbiradar2105
@manmathbiradar2105 2 жыл бұрын
माणसाने आपल्या कष्टावर व विश्वास ठेवून जे आहे त्यात समाधान मानावे 🙏🙏👏
@sangitamusale3723
@sangitamusale3723 2 жыл бұрын
Super movie ☺☺☺☺
@lalitpawar8357
@lalitpawar8357 2 жыл бұрын
आयुष्याचा मार्ग दाखवणारं कर्तुत्व हे स्वतःवर अवलंबून असते हेच कर्मात आहे यात शिकायला मिळालं.. ☺️☺️
@madhavirajgure7304
@madhavirajgure7304 2 жыл бұрын
Eye opener movie… good message…
@kunalshinde6597
@kunalshinde6597 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jJeCeddprZPZmWw.html संत श्री आशारामजी बापू संपूर्ण जीवन गाथा 🙏🚩 मराठी चित्रपट zxz
@Aayushishirsat7478
@Aayushishirsat7478 Жыл бұрын
खूप खूप आभार मनापासून धन्यवाद🙏💞🙏💞🙏👌🌹👌🌹👌🌹
@statuslover-vq1by
@statuslover-vq1by 2 жыл бұрын
1 number
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 44 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 10 МЛН
Bhakta Pundlik - Sumeet Music - Marathi Movie/Chitrapat
1:06:24
Sumeet Music
Рет қаралды 5 МЛН
Sant Gyaneshwar Marathi Full Film I Marathi Full Movie
2:16:34
T-Series Bhakti Sagar
Рет қаралды 4,8 МЛН
Закон тайги | 1 сезон | 30 серия | В диких условиях
42:51
Лучшие детективы
Рет қаралды 761 М.
Врёт и не краснеет 😂 #shorts
0:38
Julia Fun
Рет қаралды 2,8 МЛН
Парень со странностями помог мальчику 🥺 #фильмы #сериалы
1:00
DixyFilms - Фильмы и сериалы
Рет қаралды 2,4 МЛН