मराठी भाषेचा इतिहास...

  Рет қаралды 62,782

Vaicharik Kida

2 жыл бұрын

नमस्कार मंडळी,
मराठी असे अमुची मायबोली...
आपल्या मातृभाषेचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे, पण आपल्या ह्या मराठी भाषेचा इतिहास किती जणांना ठाऊक आहे?
हा भाग तुम्हाला कसा वाटला..?
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
तुमच्या आमच्यातला वक्ता: मिलिंद शिंत्रे
---------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टि -शर्ट
kidebaj.com/
सह्याद्री टि-शर्ट
kidebaj.com/products/sahyadri-t-shirt
--------------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
marathikida.in/speak-on-vk
---------------------------------------------------------------------
0:00 ओळख
0:52 कला क्षेत्रात मराठी भाषेची अवस्था
1:34 आपल्या भाषेची लाज वाटणं
2:05 इंग्रजीचं Marketing
4:01 छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
5:16 मराठी भाषेचा व्याकरण
6:56 आपली वर्णमाला आणि मुळाक्षरे शास्त्रशुद्ध रचली गेली
8:35 ज्ञानेश्वरी
12:02 आपल्या भाषेतले चमत्कार
13:12 मोरोपंतांची आणखी एक कथा
14:23 बोली भाषेतल्या चुका काढू नाही
16:28 आत्रे आणि पुल देशपांडे यांची पुस्तकं
---------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा
युट्युब
kzfaq.info
फेसबुक
vaicharikkida
इंस्टाग्राम
vaicharikkida
ट्विटर
vaicharikkida
---------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
www.youtube.com/@MarathiKida
खादाड किडे
www.youtube.com/@KhadadKide
----------------------------------------------------------------------------
दिग्दर्शन: सूरज खटावकर
चलचित्रण: मानस लंके
संपादन: श्री उंडाळे
संकल्पना: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: अनुज शिंदे
#वैचारिककिडा #मराठीकिडा #मराठी #महाराष्ट्र #अभिमान

Пікірлер: 151
@Amankumar-yc7ox
@Amankumar-yc7ox 2 жыл бұрын
वऱ्हाडी , खानदेशी , कोल्हापुरी , कोंकणी इ. बोलीभाषाच मराठीला पुन्हा नावरूपास आनतील...आपण जर आपल्या बोलीभाषा जरी टीकवल्या तरी मराठी ला मोठं व्हायला वेळ लागणार नाही...व्यवहारात इंग्रजी किंवा हिंदी न घालता मराठीतच बोलाव एक साध तत्व आहे..पण मराठी माणूस एवढा साधा आहे की त्याच्याशी कोणी ज्या भाषेत बोलेल तो त्याच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो....हिंदी नीट बोलता येत नसतानाही अनेकांना हिंदीत बोलताना विदर्भात अनुभवतो..त्यामुळे आपलं इतर भाषेविषयी आकर्षण वाढते....त्याऐवजी निदान आपण आपल्याभाषेविषयी आदर म्हणून व्यवहारात जरी मराठीतच करायला लागलो तर इतर अमराठी लोकही आपल्या भाषेबद्दल आकर्षण वाटून मराठींत बोलण्याचा प्रयत्न करतील..तेव्हा समजायचं मराठीला चांगले दिवस आले...मले तर लय अभिमान हाय माया वऱ्हाडी भाषेचा 🙂
@Maharashtra-2828
@Maharashtra-2828 Жыл бұрын
हिंदी बोलण्याचा अनुभव कदाचीत आपणास नागपूर विभागात आला असेल.... अमरावती विभाग म्हणजे वऱ्हाड प्रांत अजूनही वऱ्हाडी भाषेचा वापर प्रभावी पणे करत आहे....🎉
@paragmore7887
@paragmore7887 11 ай бұрын
मराठी चालते आपल्या विदर्भा मध्ये नागपूर side sodla tr ....day to day life madhe tari marathi khup chalte ajj kal
@vivekamrute
@vivekamrute 10 ай бұрын
मराठी व्याकरण एलफिन्स्टन ने तयार केल हा तर मोठा विनोद झाला. असल्या टिनपाट विचारवंताना आणू नका
@trampolinetrapper152
@trampolinetrapper152 9 ай бұрын
हव भाऊ मले पण मया मराठी चा लई अभिमान हाय 😊
@akashmaher2983
@akashmaher2983 5 ай бұрын
मी जन्माने मराठी भाषिक नाही. पण मराठी मातीत माझा जन्म झाला याचा अभिमान आहे . आम्ही मराठी शाळेत शिकलो, आम्हाला पदवी पर्यंत मराठी भाषे बाबद जास्त काही मोह वाटला नाही , जसा तुम्हा आम्हाला वाटतो तसा, म्हणजे आम्ही याचा कधी विचार केला. नाही, पण जव्हा नोकरी निमित्ताने बाहेर पडलो तेव्हा तेथील लोकांचे स्वतःच्या भाषे बद्दल आसणारे प्रेम आपुलकी बघून आम्हाला मराठी भाषे बाबद् आणि मराठी भाषेने आमच्यावर केलेलं प्रेम आणि माया याची जाणीव झाली , मग आम्ही मराठी भाषेचा खोलवर अभ्यास केल्यावर कळले की आपली मराठी भाषा ही खरोखरच किती भव्य दिव्य आहे. आणि हो महाराष्ट्र ही संताची भूमी आहे . त्याचे कारण ही मला मराठी भाषा च वाटते . किती सहज आणि सोप्पी आहे ना.... पण काही मराठी माणसांना ( मराठी याचा अर्थ येथे जातीवाचक घेऊ नये, महाराष्ट्रात जन्मलेला म्हणजे मराठी , ज्याला मराठी भाषा कळते आणि बोलताही येते तो मराठी ) काही मराठी माणसांना मराठी बोलायची लाज वाटते असे मला वाटते, कारण कंपनी मध्ये आमचे काही वरिष्ठ परप्रांतीय समोर हिंदीत बोलत , आम्ही त्यांना मराठीत बोलत असलो तरीही, आज मी महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी बघितले आहे .की दुकानावरील फलक हे एकतर इंग्रजी भाषेत आसतात किंवा हिंदी भाषेत , बऱ्याच जाहिराती ही हिंदीतच आसतात , इतर राज्यांमध्ये तसे आढळत नाही , मग महाराष्ट्रातच का ? , मला कधी कधी खूप भीती वाटते, मराठी भाषे ची , आपली मराठी भाषेचे संस्कृत भाषे सारखे झाले तर... पण मला विश्वास आहे महाराष्ट्रातील जनतेवर माझ्या मराठी भाषिक बांधवांवर ते असे होऊ देणार नाही,
@firasta-thetrekker298
@firasta-thetrekker298 2 жыл бұрын
खुपच सुंदर वेगवेगळी माहिती मिळाली. धन्यवाद वैचारीक किडा टिम आणि मिलिंद शिंत्रे सर..🙏 शिंत्रे सर, मराठी भाषेवरील तुमचे अजूनही संभाषणं पाहण्याची इच्छा आहे.
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Жыл бұрын
मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलंय आणि माझ्या मुलांना पण मराठीतूनच शिक्षण देणार.
@beyondreading2374
@beyondreading2374 Жыл бұрын
मराठी भाषेच्या एकमेवाद्वितीयेची एक आणखी गोष्ट म्हणजे श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या १६ वय वर्षा मधे लिहीलेली ज्ञानेश्वरी. हा कोणी भाषिक अहंकार समजू नये. हें मातृभाषे वरील प्रेम आहे. प्रत्येक भाषेचे असे काही एकमेवाद्धितीय उदाहरण असण्याला नकार नाही ते त्यंत्नी तसे पुढे आणावे. मराठी भाषेचे जे सत्य आहे ते श्री. र्शिंत्रे सर सांगत आहेत पण जे न्युनगंडाने ग्रस्त आहेत त्यांचा काही इलाज नाही ते आले तसेच जांणार प्रकृतीला मात्र भार होणार.
@yashwantgharge673
@yashwantgharge673 13 күн бұрын
आपण बोललात ते एकदम बरोबर आहे.बोलीभाषा हे आपल्या मराठीचं वैभव आहे. बोलीभाषा ऐकणं ही फार आनंददायी बाब आहे.शहरी लोक प्रमाणभाषेत थोडक्यात शुद्ध मराठीत बोलत असल्याने बोली भाषा बोलणाऱ्याची टिंगल करतात हे बरोबर नाही. हे ही खरं आहे की पूर्वी इंग्लिश न येण्याने आपच्या पिढीत न्यूनगंड होता.त्यामुळे त्या पिढीने पुढच्या पिढीला सर्रास इंग्लिश मिडीयम टाकल्याने मराठीची पिछेहाट झाली आहे.
@akashdivate7887
@akashdivate7887 2 жыл бұрын
मराठी भाषेविषयी सांगितलेली खूप छान गोष्ट आहे. मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🚩🙏🏻💐
@samanderson3923
@samanderson3923 2 жыл бұрын
मला अभिमान आहे मराठी असल्याचा 😘 Proud to be an Maharashtrian 🚩
@babykhedkar3570
@babykhedkar3570 Жыл бұрын
मी पण पुढील जिवनात मराठी भाषेचा आस्वाद घेईल. धन्यवाद सर.
@mangai3599
@mangai3599 4 ай бұрын
Jai Maharastra
@rahulshinde7970
@rahulshinde7970 2 жыл бұрын
सर्वांनी 14 कोटी लोकांनी मराठी वापरली तर ती पहिल्या 5 मध्ये नक्कीच जाईल खास करून मुंबई पुणे लोकांनी ती जपावी
@pawanrajeukarde3918
@pawanrajeukarde3918 Жыл бұрын
आणि नागपूर पण मी नागपूर मध्ये अनुभवलय मराठी कमी वापरतायत. मराठी येते तरी समोरच्या व्यक्तीला मराठी येत नसेल हे गृहीत धरून हिंदीत बोलतात
@atulanjanwad6211
@atulanjanwad6211 2 жыл бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@revatipathak7223
@revatipathak7223 4 ай бұрын
तुमचा तो कार्यक्रम शब्दशः शब्द शहा मी फार पहिला. मला खूपच आवडायचा तो. तुमच्या बोलण्यातून मराठी भाषेबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी कळतात. मला पण काहीतरी करायचे आहे आपल्या भाषेसाठी .. तुमचे खूप आभार आणि अभिनंदन..
@nileshjadhav2101
@nileshjadhav2101 2 жыл бұрын
काय सुदंर अभ्यास आणि मराठीचा अभिमान आणि इतरांच्या मनात जाण तयार करणारे अवलिया आहात. खुप खुप बरे वाटले तुमचे विचार ऐकून सर.
@Being_Game_Changer
@Being_Game_Changer 2 жыл бұрын
सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 🧡🌟म🌟रा🌟ठी 🌟🧡
@Sush....
@Sush.... 2 жыл бұрын
I love marathi language
@daulatsawant4175
@daulatsawant4175 Жыл бұрын
डोक्यावर पडलेली आणि कॉप्या करून पास झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा इंटरव्यू तुम्ही घेत जाऊ नका कारण आमचा वेळ वाया जातो ...
@adityadesai6553
@adityadesai6553 2 жыл бұрын
🚩जय जिजाऊ 🚩❤️ 🚩जय शिवराय 🚩❤️ 🚩जय शंभुराजे🚩
@udaydesai9634
@udaydesai9634 2 жыл бұрын
,आभिनंदन वैचारीक किडा, समाजातल्या लोकांना आपली गरज होती.. धन्यवाद..! मेंदूला तुप प्राप्त झाल.. 👍
@Nayan133
@Nayan133 Жыл бұрын
हिंदी बोलणाऱ्या लोकांना जोपर्यंत आपण मराठी लोक आपली मराठी भाषा ही त्यांनी शिकलीच पाहिजे नाहीतर त्यांची सामाजिक आणि आर्थिक उपजीविका महाराष्ट्रात होणारच नाही ही गरज जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही....
@sid.7146
@sid.7146 8 ай бұрын
Aap ke neta jo marathi medium school band kar rahe hai won ko jakar rako
@shamalange_2000
@shamalange_2000 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा
@ramprasadshendge3897
@ramprasadshendge3897 2 жыл бұрын
अप्रतिम संकलन आणि सादरीकरण.... असेच नवनवीन मराठी भाषेविषयी माहिती आपण द्यावी ही विनंती......
@the_invisible__
@the_invisible__ 2 жыл бұрын
खूप मुद्देसूद माहिती 🙏🏻👌🏻
@amitmaladkar1348
@amitmaladkar1348 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती 👌👌👌 जितकी मराठी जनमानसात पोहोचेल तिकीच अधिक जागृती होईल. खूप खूप आभार
@ajitkavi77
@ajitkavi77 Жыл бұрын
महान राजे. दरवेळी महाराजांच्या स्वभावाचा एक नवीन पैलू समजतो. 🙏👌
@akshaylokhande5243
@akshaylokhande5243 2 жыл бұрын
💯💯मराठी 💯💯💎
@rushikeshchavan3265
@rushikeshchavan3265 5 ай бұрын
Maharashtra manje Marathi Raj Saheb Thakre ❤
@arunachavan1010
@arunachavan1010 17 күн бұрын
मराठी भाषेची खूप छान माहिती धन्यवाद
@rajshrisapre8034
@rajshrisapre8034 Жыл бұрын
मला सुद्धा मराठी भाषे चा अभिमान, मी युपियन असून घरात मराठी चा अभिमान आहे, आणि जर संधि मिळाली तर मला मराठी वर काम करायला आवडेल.
@omkarkare5647
@omkarkare5647 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@simplelife2185
@simplelife2185 2 жыл бұрын
मराठी भाषा ही हिंदीपेक्षाही प्राचीन भाषा आहे.
@rockyrider2298
@rockyrider2298 5 ай бұрын
Ok
@rupalijadhav8450
@rupalijadhav8450 4 ай бұрын
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद . मराठी भाषेचा महत्व केवळ एकच दिवसापर्यंत मर्यादित न राहता रोजचा प्रत्येक वापरात मराठी भाषा वापरली गेली पाहिजे आणि ह्या गोष्टीची जाणीव महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या जनतेला झाली पाहिजे तेव्हाच मराठी भाषा खऱ्या अर्थाने टिकेल.
@dhruvpillai7847
@dhruvpillai7847 Жыл бұрын
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी :)
@rockyrider2298
@rockyrider2298 5 ай бұрын
Bola na pan dusrya var topu na
@dhruvpillai7847
@dhruvpillai7847 5 ай бұрын
@@rockyrider2298 Nehmi Hindi ladali jaate te chalte na ? Pan vishay Marathicha asto tevha saglyanna mirchi lagte.
@rahulmargale5313
@rahulmargale5313 2 жыл бұрын
मराठी भाषेविषयी खूप छान मार्मिक भाष्य केलं. मराठी भाषादिनी अतिशय सुंदर माहिती मिळाली.
@azeemqureshi4260
@azeemqureshi4260 2 жыл бұрын
I am student of linguistic sciences, I can't understand this language, however when I listen this language by the focus of my heart and get the flow and travel on the flow of MARATHI WORDS, it gives me modernized sense of understanding, spiritual and divine intoxication and drunkness as per the by default language brimmed up in my mind like ENGLISH and URDU. Listening different languages will also help understanding the "NOOR" of cross lingual cultures and life styles.
@Rolando_Cueva
@Rolando_Cueva Жыл бұрын
नूर means light
@shumaisnazar9408
@shumaisnazar9408 5 ай бұрын
great bro.
@akmusic2037
@akmusic2037 4 ай бұрын
Noor means beauty??
@chaitanyajoglekar5826
@chaitanyajoglekar5826 Жыл бұрын
10:41 Savarkar! 12:00 Moropanta!
@crux666xxx
@crux666xxx Жыл бұрын
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय अतुल्य अगम्य अचूक अशी मराठी भाषा आणि मराठीचा इतिहास! 🧡•⭐•🚩•⭐•🧡•🚩•🧡•⭐•🚩•⭐•🧡•🚩
@crux666xxx
@crux666xxx Жыл бұрын
तुम्ही बोललेला शब्द न शब्द सत्य आणि अचूक आहे. ⭐
@Bharatvarsh5103
@Bharatvarsh5103 6 ай бұрын
आपल्या मुलांना ,नातवंडांना आधी मराठी माध्यमातून शिकू द्या......आपल्या मराठी शाळा ...सक्षम ,उत्तम दर्जाच्या घडवा......म्हणजे मराठी ....आणि मराठीचा अभिमान कृतीतून जपतोय...असे म्हणता येईल... 🙏
@hiteshh.waingankar6820
@hiteshh.waingankar6820 2 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण बोलणं आहे मिलिंद सरांचं...
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
जबरदस्त मुलाखत धन्यवाद मिलिंद शिंत्रे साहेब
@ganeshmule-cw7er
@ganeshmule-cw7er Жыл бұрын
मराठी भाषा निर्माण करणारे श्री चक्रधर महाराज यांच्या महानुभाव पंथ आहे हे आपण विसरतो
@ravirrankhamb4557
@ravirrankhamb4557 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली.मी मराठी कवी आहे 🙏
@kaleharidas6324
@kaleharidas6324 2 жыл бұрын
खूप छान ..... फक्त मराठी
@vivekchindarkar6079
@vivekchindarkar6079 2 жыл бұрын
आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला पाहिजे. त्याच बरोबर आपली भाषा टिकवणे ही सध्यातरी काळाची गरज आहे, त्यासाठी आजच्या तरुण मंडळींनी मराठीतील साहित्य अभ्यासणे आणि सतत वाचन करणे नितांत गरजेचे आहे. असे जर नाही झाले तर येणाऱ्या काळातील लहान मुले (किंवा आपली मुले) आपल्यालाच विचारतील , की तुम्ही तुमच्या mom/mummy ला आई म्हणून हाक का मारायचा?.... हा लहान मुलांचा प्रश्न गमतीशीर वाटू शकतो, परंतू त्यातील वास्तविकता लक्षात घेणे आवश्यक आहे.
@padmashric7023
@padmashric7023 Жыл бұрын
साहित्य वाचण्याची आणि अनुभव करुन घेण्याची गरज का आहे हे आज समझले.
@nagarkar75
@nagarkar75 2 ай бұрын
खुब छान माहिती दिली।
@bhimashankarkhanapure8014
@bhimashankarkhanapure8014 2 жыл бұрын
Jay Shree ram
@akshaylokhande5243
@akshaylokhande5243 2 жыл бұрын
@jyotikarnik631
@jyotikarnik631 Жыл бұрын
खूप छान वक्तव्य 👌आपल्या मायबोलीच 🙏
@rohitkumarmatepatil7406
@rohitkumarmatepatil7406 Жыл бұрын
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा 🚩🚩🚩
@vishaljadhavvj12
@vishaljadhavvj12 2 жыл бұрын
Khup khup chan bolat sir Saglikade English bhashene marathi la mage takla ahe ......khup chan mala Abhiman ahe me marathi ahe tyacha .
@lovej999
@lovej999 Жыл бұрын
अप्रतिम माहिती सर... 👌🚩🚩🚩🧡🧡🧡
@aparnasseams9133
@aparnasseams9133 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर.🙏🌷
@Aryan_dalvi_07
@Aryan_dalvi_07 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ❤️🚩
@dineshbankar286
@dineshbankar286 2 жыл бұрын
I'm Dinesh Bankar Fan Aurangabad Maharashtra Thanks you for Video Marathi
@sunitalande8185
@sunitalande8185 2 жыл бұрын
Khup chan 👌👌👌
@kapilgunjal5379
@kapilgunjal5379 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अशी माहिती दिल्याबद्दल🙏
@Sudesh_dakave_
@Sudesh_dakave_ 2 жыл бұрын
Chan 👌
@ushaphatak6539
@ushaphatak6539 Жыл бұрын
आजकाल , इंग्रजी माध्यमाच्या शाळा , ग्रामीण भागातसुध्दा आहेत आणि Z. P. च्या , शाळा बंद पडत आहेत. D. Ed . Colleges बंद पडली . या्मुळेच , मराठीची शोचनीय अवस्था झाली आहे.हे , वास्तव आहे
@sujeethande637
@sujeethande637 2 жыл бұрын
Apratim....
@dattatraytapkir8749
@dattatraytapkir8749 2 жыл бұрын
खुप छान 🙏
@jayeshgolhar
@jayeshgolhar 2 жыл бұрын
Khup Sundar
@nileshkale8745
@nileshkale8745 Жыл бұрын
छान माहीती पुरवली. धन्यवाद 🙏
@manjirigokhale5901
@manjirigokhale5901 11 ай бұрын
तसं बघायला गेलं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या पाचशे वर्ष आधी भास्कराचार्य यांनी लावलेला पण जगाला फक्त एवढाच मिळते की गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन नेच लावलाय विमानाच्या बाबतीत पण अगदी तसच आहे विमानाचा शोध राईट बंधू यांनी नो लावता रामशास्त्री किर्लोस्कर यांनी लावलेला पण आपले ते फार दुर्दैवाची गोष्ट आहे की लोकांना फक्त इंग्रजी लोकांनीच महान कार्य केले एवढेच दिसत पण मराठी लोकांनी सुद्धा महान कार्य केलेली आहेत. एकार्थी बघायला गेले तर हल्ली शाळांमध्ये सुद्धा मराठी हा विषय ऑप्शनल असतो आणि सांगतात की हिंदी शिका मराठी शिकू नका मराठीचा पुढे तुम्हाला काही उपयोग नाही आपण जे बालवाडी मध्ये मुळाक्षरे शिकत होतो दिल्ली तिसरी चौथीला शिकवतात. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे.😢😢
@SG-fo6by
@SG-fo6by 2 жыл бұрын
खुपच सुंदर 👌
@aashishnimbarte666
@aashishnimbarte666 2 жыл бұрын
Chan
@ashishpagare6333
@ashishpagare6333 2 жыл бұрын
Chan sr
@shamalange_2000
@shamalange_2000 2 жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 2 жыл бұрын
वा दादा..
@pranilbait1163
@pranilbait1163 2 жыл бұрын
खुप सुंदर
@shreyasfatkare50
@shreyasfatkare50 10 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे आमच्या माय मराठीचा ❤❤❤❤
@jiteshjadhav6902
@jiteshjadhav6902 2 жыл бұрын
खूप छान
@DJ1431
@DJ1431 Жыл бұрын
मायबोली मराठी.😍
@mauli_gaiwal_9055
@mauli_gaiwal_9055 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩👑🚩👑🚩
@ashokchalak3482
@ashokchalak3482 11 ай бұрын
खुप छान आहे
@shubhampakde2962
@shubhampakde2962 2 жыл бұрын
🔥🔥🔥
@ulhassawant7700
@ulhassawant7700 8 ай бұрын
आपण विषय छान रीत्या मांडलात.
@vijayscreationvnedits5714
@vijayscreationvnedits5714 2 жыл бұрын
माय मराठी...
@rahulmeher973
@rahulmeher973 2 жыл бұрын
🚩❤️
@sca8217
@sca8217 Жыл бұрын
मिलिंद दादांनी दिलेली माहिती ही युवा पिढीच्या सगळ्या मराठी मुलांनी ऐकणं फार गरजेचं आहे. माझ्या पिढीतले माझे मित्र-मैत्रीण हे सहसा मराठी भाषा वापरत नाहीत, किंवा देवनागरी लिपीचा वापर करत नाहीत. रोजच्या संवादात आपण इंग्रजी भाषेचा वापर इतक्या सहज रित्या आणि इतक्या सढळपणे करतो, कि ती आपली मातृभाषा नाही हे आपल्या लक्षात ही येत नाही.
@milindbhagwat2916
@milindbhagwat2916 7 ай бұрын
मस्त 😄😀🙏
@jayant366
@jayant366 7 ай бұрын
💛💛
@saurabhkhaire5453
@saurabhkhaire5453 2 жыл бұрын
🚩🚩
@mohanghode6423
@mohanghode6423 Жыл бұрын
👍🏾👍🏾👌🏾💐💐💐
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 Жыл бұрын
तारीख हा मूळ अरबी शब्द आहे. फारसीत नंतर आयात केला गेला.
@dipakmulik6768
@dipakmulik6768 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@ShashikalaKadam-sm4qz
@ShashikalaKadam-sm4qz 2 жыл бұрын
🚩❤️❤️
@swamijadhav1131
@swamijadhav1131 2 жыл бұрын
Aashech videos Jar instagram var pan bhetli tar khup aanand vatte
@yogeshwarpatil447
@yogeshwarpatil447 Жыл бұрын
Shntre Satheb Kase Aahat tumhi? Lavakar Bheta! Satat Bhetat Raha. Vinanti Krupaya swikaravi........
@cute_anusha
@cute_anusha Жыл бұрын
Savarkar ..... Kahihi hnnn shree
@iprashantundre
@iprashantundre 2 жыл бұрын
🙂🙂🙂
@cute_anusha
@cute_anusha Жыл бұрын
He barobar .. Marathi manus hindi content baghato karan suruvatila hindi channels aale
@manas_shastriji
@manas_shastriji Жыл бұрын
सर आणखी थोडसं संशोधन केलं तर आपल्या लक्षात येईल की विवेक सिंधूच्या अगोदर लीळाचरित्र हा गद्यग्रंथ लिहिला गेला आहे.
@Praveenkumar-ky9kz
@Praveenkumar-ky9kz Жыл бұрын
🙏🏻🌹🌹🙏🏻
@itsok8956
@itsok8956 2 жыл бұрын
मराठी मोटीवेशनल गोष्टी ऐका 🎧👇 kzfaq.info/get/bejne/j756etd5ppzUaJ8.html
@Itsmap125
@Itsmap125 Жыл бұрын
बर
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 9 ай бұрын
Dnyaneshwari chya adhi pan Marathi hoti, tamil, sanskrit nntr Marathi juni bhashet yete ; kannada, malyalam, bangali,gujrati ,hindi ,punjabi ,odisi peksha Marathu juni ahe
@sid.7146
@sid.7146 8 ай бұрын
RIP Marathi Maharashtra citizens killed their language not other
@vishalambhore1268
@vishalambhore1268 2 жыл бұрын
Eak maratha lakh maratha❤️
@aniketkeni1477
@aniketkeni1477 2 жыл бұрын
छान व्हीडिओ... काही माहिती नसलेल्या गोष्टी कळल्या. तुमचे मराठीचे प्रयत्न ऐकले होते. फेसबुकवर तुमच्या विनोदी पोस्ट बघतो... 😄😄 तुमचा आवाज चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे सारखा आहे.
@saty1694
@saty1694 7 ай бұрын
शुद्ध भाषा ही अंधश्रद्धा आहे. वा वा अर्धशहाण्या.
@rupalimote8164
@rupalimote8164 Жыл бұрын
😊😊😊sir tumhi dilel speech sudha ghali english madhe translate kelay that's not fair😔😔😔😔
@cute_anusha
@cute_anusha Жыл бұрын
Aaj kalal aksharancha sequence ka asa ahe
@mangeshjoshi3915
@mangeshjoshi3915 Жыл бұрын
tumche pora marathi shalet jatat ka?