THEIR CHILDREN KICKED THEM OUT OF THE HOUSE.. 😭💔

  Рет қаралды 504,160

Krish Mahadik

Krish Mahadik

4 ай бұрын

Join me on a heartfelt journey as I share the inspiring story of an old couple Yashabai Chavan & Yashwant Chavan who faced adversity and found hope in the most unexpected place. Witness the power of compassion as I extend a helping hand to these resilient souls who were tragically kicked out of their own home by their own sons.
In this emotional vlog, you'll witness the raw emotions, the tears, and the joy that comes from giving selflessly. Prepare to be moved as I reveal how I dedicated all my KZfaq revenue to support this deserving couple, providing them with a glimmer of hope and a chance to rebuild their lives.
Through the lens of my camera, you'll experience the highs and lows of this incredible journey, capturing the essence of humanity's capacity for love and generosity. Together, we'll remind ourselves of the power we possess to make a positive impact on the lives of others, no matter how big or small.
So grab your tissues and join me on this unforgettable vlog, where compassion and empathy take center stage. Get ready to be inspired, uplifted, and reminded of the incredible difference we can make when we come together as a community.
Krish's Instagram :
/ krishnaraajmahadik
Krish's Facebook :
dbmahadik?mi...
Email : krishnaraajdmahadik@gmail.com
Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005
Instagram of :
Dhananjay Mahadik -
dhananjaymahadi...
Pruthviraj Mahadik -
pruthvirajmahad...
Vishwaraj Mahadik -
vishwarajmahadi...
KM BRAND 🔥 -
krishmahadik.com/
#dailyvlogs
#emotional
#sad

Пікірлер: 6 600
@KrishMahadik
@KrishMahadik 4 ай бұрын
We left our houses to go and find people in Mahadikwadi to help, but a little did we know that we were going to end up helping an old woman who was kicked out from her own house. When we got our first lead after wandering around in 4 different villages, I knew that very moment, this will be the couple I'll be helping. I still remember when I saw that old woman walking on the road alone and it still gives me goosebumps. This was one of the best social works I have ever done and I promise to continue to do so. Thank you so much for all the love and support you show me and this wouldn't be possible without you guys. I hope you liked the video ❤️
@sayalliii
@sayalliii 4 ай бұрын
Kharach khup chhan kam kartoys krish daa.. Literally got goosebumps jevha tu bollas ki asude.. Radtay kashala mi aahe na... 🥺❤ kharach as aapulkine boln pn khup matter kart.. Mi anek jan pahile social work karnare.. But kahi kahi publicity stunt mhana kivva vlogs mhnun ch kartat te.. Nntr kon v4t pn nahi tyanna.. Pn tu khup unique aes. Dhanya tuze aai baba jyanna tuzya sarkha mulga bhetlay.. Khup chhan sanskar zalet tumha bhavandanvr.. Ashich help karat raha sarvanna... Hatts off... Tya aai la tichya mulane kadachit itka jiv lavla nasel tevdh tu kelay tyanchya sathi. Te aayushyabhar devasarkh samjtil tula.. Mi pn khup kami lokanna admire krte..but as a viewer, subscriber or a die hard fan...tyatla tu ek aahech.. We love u & really proud of uh. Keep growing 💯❤🙌🏻
@rohanshukla6688
@rohanshukla6688 4 ай бұрын
Respect For You 1 channel I subscribe by seeing your this video, luv u bro❤
@praful4260
@praful4260 4 ай бұрын
Just subscribed ur channel after watching this video great job buddy 😊
@shirishmore3582
@shirishmore3582 4 ай бұрын
1 no
@monauttarwar1062
@monauttarwar1062 4 ай бұрын
I always remember this emotion with me so that whatever is in my pocket I offer who is needed and without miss I forward that blessings to you 🙏🏻
@abasoshewale5835
@abasoshewale5835 4 ай бұрын
खरंच डोळ्यातून पाणी आलं.... महाराष्ट्रात आतापर्यंत ऐवढ्या राजकारण्यांची मुलं पाहिली पण तुमच्या सारखे कोणी नाही. ❤ *एक युथ आयकॉन एक आवाज कृष्णराज कृष्णराज*
@saptpadi_album_lab_kolhapur
@saptpadi_album_lab_kolhapur 4 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@kaustubhkhandekar6471
@kaustubhkhandekar6471 4 ай бұрын
kharach nakki
@kaustubhkhandekar6471
@kaustubhkhandekar6471 4 ай бұрын
mast kam kelayet dada tumala khup aashirvad miltil bless you
@kaustubhkhandekar6471
@kaustubhkhandekar6471 4 ай бұрын
asach gor garibana madat kara kharach khup chan
@aniketketkale5855
@aniketketkale5855 4 ай бұрын
खरंच डोळ्यातून पाणी आलं... महाराष्ट्रात आतापर्यंत एवढ्या राजकारण्यांची मुलं पाहिली पण तुमच्या सारखे कोणी नाही.❤एक युथ आयकॉन एक आवाज कृष्णराज महाडिक
@dr.pankajkaingade2627
@dr.pankajkaingade2627 4 ай бұрын
A small gesture of support to that couple. Thank you.
@Dear_914
@Dear_914 4 ай бұрын
Khup chan 🙏
@5staratan
@5staratan 4 ай бұрын
👍👍👍
@shambhuvandure
@shambhuvandure 4 ай бұрын
Khupach chan dada 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 4 ай бұрын
Great Sir
@Sangram21114
@Sangram21114 4 ай бұрын
Ek no🤗
@MultiWayLearning
@MultiWayLearning 4 ай бұрын
Dada hi chhotishi madat tya aaji babansathi.. ajun tari me swata kamvat nahi tari hi chhotishi madat aaplya aaji babansathi, pan prarthna karel ki mla etak saksham banva ki me dekhil asech mhanu shkel ghabaru nka me aahe na .... Tumhala khup khup salute aahe..
@shrutineje4939
@shrutineje4939 3 ай бұрын
Kup chan 😊
@Sonalipatil24218
@Sonalipatil24218 4 ай бұрын
तुझं समाजकार्य बघून नेहमीच डोळ्यात टचकन पाणी येत. ही छोटीशी मदत आजी बाबांसाठी .. and hats off to ur work .
@manjushasalvi7458
@manjushasalvi7458 9 күн бұрын
खुप छान
@MrunalKulkarni-wp8wg
@MrunalKulkarni-wp8wg 4 ай бұрын
Great work ❤️ तुझे एक वाक्य , "कशाला रडताय मी आहे ना " खूप धीर देऊन जाईल आज्जीला . 🥺
@ganeshedits1386
@ganeshedits1386 4 ай бұрын
संधी जरी वारसा ने भेटत असली तरी कर्तुत्व स्वतःलाच सिद्ध करावं लागतं....🥺💯खूप खूप छान दादा ❤ अभिमान वाटतो.... 🤗
@GandharMhatre
@GandharMhatre 4 ай бұрын
I hope this small token of support helps in your admirable efforts to assist those in need. Keep up the amazing work!
@pratikshaM1711
@pratikshaM1711 4 ай бұрын
Krish तुझावर खूप खूप भारी संस्कार झालेत आई बाबांचे..आजवर सगळी श्रीमंतांची मुल स्वतःचा मौजमस्ती वर पैसा उडवताना बघितलं आहे पण तू इतकं शिकून आज हे करतोय.. खरंच डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आज्जीला बघून...god bless you Krish❤
@yogpowar09
@yogpowar09 4 ай бұрын
छत्रपती शाहू महाराजांचा आशिर्वाद की खूप कमी गरजू लोक आहेत कोल्हापुरात ❤🙏🏻
@akashshedge5754
@akashshedge5754 4 ай бұрын
Great work 👍
@rushikeshpatil4256
@rushikeshpatil4256 4 ай бұрын
Lokraja Rajarshri Chhtrapati Shahu Maharaj ki jay ❤🙏
@Dear_914
@Dear_914 4 ай бұрын
लोकराजा
@deepaliwadekar9484
@deepaliwadekar9484 4 ай бұрын
Heart touching 😢❤
@DreamySoul.1
@DreamySoul.1 4 ай бұрын
God bless you KM
@anujraut956
@anujraut956 4 ай бұрын
"रडताय कशाला मी आहे ना" 😍🤗🔥...Most imotional sentence 🔥💯❤️
@gurupargaonkar1924
@gurupargaonkar1924 4 ай бұрын
Sahab 1 no
@sarikabharati5684
@sarikabharati5684 4 ай бұрын
निशब्द ,खूप सुंदर काम,🙏💯 व्हिडिओ पाहताना डोळ्यातून पाणी येत होत खूप मोठे व्हा. तुमचा आदर्श आजच्या तरुण पिढीने नक्कीच घ्यावा तुमच्या कार्याला सलाम🎉 तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल 🙏💯
@rohitdhanave2865
@rohitdhanave2865 4 ай бұрын
ही दानत संपुर्ण महाराष्ट्रात फक्त महाडीक परीवारात बघायला मिळाली तुमच्या कार्याला सलाम तुमाला .K.M
@ShindeArjun
@ShindeArjun 4 ай бұрын
Good Job KM!🙌🏻 Keep doing the great work & support the people who really needs help!!🙌🏻🙏 This world needs more KM!!! A smal help from my side!!
@onkarkhot5801
@onkarkhot5801 4 ай бұрын
Krishna :- "रडताय कशाला मी आहे ना" ❤‍🩹 Lord Krishna speaking it through Krishnaraj Mahadik 🙇‍♂
@sumabhalerao8313
@sumabhalerao8313 4 ай бұрын
khup chan kam kart ahat kirish dada ❤
@prajyotvlog.
@prajyotvlog. 4 ай бұрын
💯❤️💥
@archanaindalkar2520
@archanaindalkar2520 4 ай бұрын
U r epic KM God bless U
@harshadalokhande1454
@harshadalokhande1454 4 ай бұрын
U r such a epic.....god bless u....
@harshadalokhande1454
@harshadalokhande1454 4 ай бұрын
No words....😊❤
@kalpeshrahate
@kalpeshrahate 4 ай бұрын
Choti Shi Madat Aai Aani Baba La Great Work Krish Mahadik
@nileshvhanure5858
@nileshvhanure5858 4 ай бұрын
Asach madat karat raha❤
@mesafar
@mesafar 4 ай бұрын
सत्तू दादांच्या साठी पण एक लाईक..👍🏻
@user-yj2ij7lh1l
@user-yj2ij7lh1l 4 ай бұрын
मी एक आर्मी जवान आहे.आणि मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो . कोण म्हणत की देश सेवा करायची असेल तर आर्मी जॉईन करायला पाहिजे .आज चा हा जर व्हिडिओ पहिला तर समजते की ही पण एक खूप मोठी देश सेवा आहे. क्रिश सर खरच तुमचं मन खूप मोठं आहे ..आणि अशीच देश सेवा ,लोक सेवा तुमच्या हातून नेहमी होत राहू हीच अंबाबाई चरणी प्रार्थना..
@user-yj2ij7lh1l
@user-yj2ij7lh1l 4 ай бұрын
💯
@shamamungekar3798
@shamamungekar3798 9 күн бұрын
हा व्हिडिओ बघताना डोळ्यातून अश्रु आले. आजच्या तरुण पिढीने तुझा आदर्श ठेवावा. उत्तम संस्कार आहेत आई वडिलांचे आपल्यावर.
@UtkarshEventsEntertainment
@UtkarshEventsEntertainment 4 ай бұрын
तुम्हाला सलाम आहे सर जी.... खरोखरच डोळ्यांतून पाणी आले... आई वडिलांना घराच्या बाहेर काढलेले पाहून आणि त्यांची अवस्था पाहून खूप वाईट वाटल.. पण तुम्ही त्यांना देवासारखे भेटलात..खरच तुमचा आदर्श आत्ताच्या तरुणांनी घ्यायला हवाय... सलाम तुमच्या कार्याला
@indrajeetthorat1217
@indrajeetthorat1217 4 ай бұрын
आज या माऊलीला देवाच्या रूपाने कृष्णराज भेटलं♥️🥺🙌🏻
@Sakshi.2234
@Sakshi.2234 4 ай бұрын
💯
@ishveerasvlogs
@ishveerasvlogs 4 ай бұрын
कसलाही ड्रामा नाही कसलाही दिखावा नाही ... Pure soul pure heart ❤ .... फक्त डोळ्यातून पाणी वाहत होतं व्हिडिओ पाहताना 🥺 keep growing ❤
@shravanidighe565
@shravanidighe565 4 ай бұрын
same
@mitaleesamant9681
@mitaleesamant9681 4 ай бұрын
Yes. True. I got a catch in my throat.
@abhinavkhot5743
@abhinavkhot5743 4 ай бұрын
Yes true
@ashwini9310
@ashwini9310 4 ай бұрын
😢 खूप छान .. जगात खूप कमी असतात असे लोक ज्यांना वाटत की आपणही दुसऱ्यांच्या मदतीला धाऊन जाऊ शकतो... पैसे बऱ्याच माणसाकडे असतात पण ते इतरांना देण्याची वृत्ती प्रत्येकाची असतेच असेही नाही खूप छान काम करतात तुम्ही तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. मी देखील असच तुमच्यासारखे काम करणार...
@AM_Edits685
@AM_Edits685 4 ай бұрын
Krish खरंच तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एवढी संपत्ती असून देखील तुम्हाला कशाचाही गर्व नाही. तुमच्या हातून अशीच चांगली कामे घडू देत .आणि हो आत्ताच एका KZfaq channel वर पाहिले की त्या आजी-आजोबांना त्यांच्या धाकट्या मुलाने घरात घेतले आहे. खरंच तुमच्या कार्याला आमचा सलाम 👍👏
@youtubeking9099
@youtubeking9099 4 ай бұрын
सगळ्याच राजकारण्यांची मुल सारखी नसतात तर काही krishnraj mahadik असतात Hats of your work saheb 🔥🔥🔥🔥🔥
@sachin_bende
@sachin_bende 4 ай бұрын
"मी आहे ना" felt more powerful than KGF. Thank you KM. It is so inspiring and kind.
@shantanirmale9109
@shantanirmale9109 4 ай бұрын
तुमच्या या व्हिडिओमुळे या आजीआजोबांना त्यांच्या छोट्या मुलानं सांभाळायची जबाबदारी घेतली आहे.तुमचे शतशः आभार. असंच चांगले कार्य तुमच्या हातुन घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sumitaundhakar6854
@sumitaundhakar6854 4 ай бұрын
एक नंबर दादासाहेब......... जबरदस्त काम..... गरीब गरजू लोकांना मदत करणे म्हणजे पुण्याचं काम आहे आणि ते तुम्ही करत आहात.... Hats ऑफ to you....... Keep it up...
@vidyashinde_1511
@vidyashinde_1511 4 ай бұрын
भावी खासदार...सलाम तुमच्या दातॄत्वाला कारण....मुळात तुम्ही गरजू लोकांसाठी वेळ देता मदत करता आणि महत्त्वाचे म्हणजे मी आहे ना....हा हिमालया सारखा आधार हा सामान्य माणसांबद्दल तुमच्या मनात असलेला आदर तळमळ लाख मोलाची आहे,, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा👍🙏🏻
@rajans1111
@rajans1111 4 ай бұрын
खूप छान उवक्रम, भविष्यात हा उपक्रम एक मोठे रूप घेईल अशा शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद ! हा खूप वेगळा महाडिक पॅटर्न आहे Thanks❤
@Controversybe
@Controversybe 4 ай бұрын
Mast sir
@KrishMahadik
@KrishMahadik 4 ай бұрын
Thank you very much ☺️ I have a big message for you in my next social work vlog, please stay tuned.
@amoltavhare3689
@amoltavhare3689 4 ай бұрын
​@@KrishMahadik I watched all you Vlogs ....khup chan kam kartay tumhi
@snehalmalkar9134
@snehalmalkar9134 3 ай бұрын
दादा, तुम्ही खूप छान समाजकार्य करता तुमचे कार्य बघून खूप छान प्रेरणा मिळते, तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, 💐
@chetanpatil9828
@chetanpatil9828 2 ай бұрын
खऱ्या अर्थाने महादेवराव महाडिक(आप्पा)साहेबांचे शब्द खरे ठरले "ज्याला कोण न्हाय त्याला महाडिक हाय".....❤️ Nice Work Keep Going We All To support Your Channel Definitely ❤️
@life_of_swaraaj_
@life_of_swaraaj_ 4 ай бұрын
दादा तुम्ही अशीच लोकांना मदत करत रहा...आणि तुम्ही जे बोलला की " रडू नका मी आहे ना " आपसूक डोळ्यात पाणी आल...आणि डोळे भरून गेले पूर्ण व्हिडिओ बघताना तुमच्या कर्याला सलाम...माझं पण यूट्यूब चॅनल आहे मी पण vlog बनवतो पण अजून रेव्हेन्यू सुरू नाही झाला पण जेंव्हा होईल तेंव्हा तो असा सत्कर्मी लागेल हा शब्द माझा तुम्हाला आणि खरच सलाम तुम्हाला खूप मोठ्ठे व्हा 🥺🙌🏻👑
@sbpcoe9011
@sbpcoe9011 4 ай бұрын
Bhaiii 💖💖💯
@19rohankadam93
@19rohankadam93 4 ай бұрын
Bhaiya ❤
@KrishMahadik
@KrishMahadik 4 ай бұрын
Thank you very much ☺️ I have a big message for you in my next social work vlog, please stay tuned.
@kirandundage2013
@kirandundage2013 4 ай бұрын
महाडिक साहेब तुमचा हा व्हिडिओ बघून डोळ्यातन पाणी आलं, गरिबांना मदत केल्याबद्दल तुमचे मनपासून धन्यवाद
@user-cf6ml7ql2c
@user-cf6ml7ql2c 4 ай бұрын
Thank you so much bro you're the best Tum jaise logo ki bhut zaroorat hai is duniya ko
@prasanbharti
@prasanbharti 2 ай бұрын
अतिशय उत्तम कार्य. मुळात एवढ्या मोठ्या घरातल्या उच्चशिक्षित तरुण मुलाला असं काही समाजासाठी करावं वाटतयं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. हेच खरे संस्कार. आणि हीच खरी ईश्वर सेवा. त्या आजी आजोबांचा स्वतच्या मुलांच्या वागण्यानी, माणूसकीवरचा विश्वासच उडाला असेल. त्यांना मदत करुन जो आशिर्वाद मिळालाय तेच खर वैभव आहे, हीच खरी पुण्याई आहे. भविष्यातील वाटचालीसाठी खूप, खूप शुभेच्छा 💐🙏
@supriyajadhav3656
@supriyajadhav3656 4 ай бұрын
महाडिक साहेब मानलं आज तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही खूप चांगले संस्कार दिले आहेत त्यांची बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत अतिशय सुंदर आणि प्रेमळ आहे ,तसा तुमच्या बद्दल खूप आदर होता पण आजचा व्हिडीओ बघून तो आदर 100 पट वाढला .आई महालक्ष्मी च्या कृपेने तुमची अशीच प्रगती होत राहावी💐
@ShrinathNikam-dp5fy
@ShrinathNikam-dp5fy 4 ай бұрын
ओन्ली km भावी आमदार
@SurajP16
@SurajP16 4 ай бұрын
@@ShrinathNikam-dp5fy mhanje he sagala election sathi chalu ahe ka?
@hariomvhadgir1519
@hariomvhadgir1519 4 ай бұрын
@@SurajP16 yevhadh koni karat nhi oo election sathi ...
@Chilya10
@Chilya10 4 ай бұрын
Krish krish u r just amazing 😍😍😍 डोळ्यातून पाणी आलं 😢
@ushanimbalkar1359
@ushanimbalkar1359 4 ай бұрын
Heart touching 😢, Thanks lots dear.. God Bless You ❤
@user-ze8or6kq7k
@user-ze8or6kq7k 3 ай бұрын
दादा खूप छान काम करताय.. अशे बरेच गरजू आहेत त्यांनाही मदत व्हावी अशी अपेक्षा आहे ... अणि दादा ते तूम्ही पूर्ण करता आहात... पैसा तर प्रत्येक जण कमवत असतो पण माणुसकी जपणारी माणसे आजच्या काळात खूप कमी आहेत आणि त्या कमी लोकांमध्ये तूम्ही ही आहात.... मी तुमच्या पेक्षा खूपच लहान आहे पण तुमचा या कामामुळे खरच आम्हाला प्रेरणा मिळाली....🙏✨
@shubhya_Jadhav
@shubhya_Jadhav 4 ай бұрын
नाही कधी केला गरीब श्रीमंतांचा भेदभाव तू.... आधार दिलास दिनदुबळ्यास तू.... तुझ्या सारखा कोणी होणे नाही ... होय माणसातला देव तू....❣️✌️👑💯
@shubhams.badwaik3568
@shubhams.badwaik3568 4 ай бұрын
आज खरचं देव दगडात नाही तर माणसात पाहिला मिळाला. कृष्णाराज महाडिक मुळे. Great Work क्रिश
@balasahebpatil8794
@balasahebpatil8794 4 ай бұрын
खरेच खूप छान काम केलं तुम्ही दादा....शब्द नाहीत वर्णन करायला .. great work...
@mahadevmane9206
@mahadevmane9206 4 ай бұрын
It really brought tears to my eyes....So far in Maharashtra I have seen so many children of politicians but there is no one like you. A youth icon a voice Krishnaraj Krishnaraj
@Suyash7596
@Suyash7596 4 ай бұрын
ज्याला कोण नाही त्याला महाडिक आहेत..💯💯 आणि खरोखरच दादा तुम्ही आज हे महादेवराव महाडिक साहेबांचे शब्द खरे करून दाखवला.
@subodhkoli7207
@subodhkoli7207 4 ай бұрын
ज्याच्या नावातच कृष्ण आहे त्याचे गुण पण तसे असणारंच ना. धन्य ते आई वडील ज्यांनी असे संस्कार तुमच्यावर केले. महाडिक साहेब 🙏
@shankarchavan3177
@shankarchavan3177 Ай бұрын
कृष्णराज तुमचे हार्दिक अभिनंदन तुमचा विडिओ पाहिला खरोखर डोळ्यातून अश्रु आले समाजात तुमच्या रूपाने आजी आजोबा साठी तुम्ही देवच आहेत कारण आपल्या ग्रंथात सांगितलें आहे कलीयुगात मी तुमच्यातच असणार आहे तुम्ही ओळखायचे आहे तुमच्या भावी सेवेसाठी उपक्रमासाठी शुभेच्छा तुमचे हार्दिक अभिनंदन कृष्णराज साहेब अशीच सेवा तुमच्या हातून घडतो अनेक गोरगरीब जनतेसाठी मदत मिळतो व अडचणी दूर होवोत पुन्हा एकदा अभिनंदन
@jaydippatil1539
@jaydippatil1539 4 ай бұрын
समाजामद्ये खूप रजिकरणी पहिले पण तुमच्या सारखा निर्मल मानाचा नाही पहिला... खूप धन्यवाद सर 🙏💯💐
@ganeshedits1386
@ganeshedits1386 4 ай бұрын
खरंच डोळ्यातून पाणी आले व्हिडिओ बघून ...खूप छान दादा....🥺💯 फक्त मतदार संघ जाहीर करा.... त्या दिवसापासून प्रचाराला लागतो....💯%आमदार होणार हो....आमदार 🌟💯
@dadaslife
@dadaslife 4 ай бұрын
आमदार नाही खासदार❤❤❤
@amolkhotmns9429
@amolkhotmns9429 4 ай бұрын
कोल्हापूर दक्षिण .... MLA KM
@abhijeetmali2462
@abhijeetmali2462 4 ай бұрын
तुमचा योग्य व्यक्ती शोधण्याचा प्रवास,व्यक्ती भेटल्यानंतर आपण कोण आहात हे न सांगता त्यांचा सोबतच प्रेमळ बोलण,एवढं बलाढ्य व्यक्ती महत्त्व असून,एका सामान्य व्यक्ती प्रमाण आपल वागणं,लोकांचा मध्ये माणुसकी जागी करण्याचा आपला प्रयत्न,आणि ते आपले अंगावर शहारे आणारे 2 प्रेमाचे आणि ताकदीचे शब्द "कशाला रडताय मी आहे ना" आणि ते ऐकून आमचा डोळ्यात टाच्च करून येणार पाणी,या सगळ्यात आपल्यावर असणारे संस्कार आपल्या मनात असणारी लोकसेवा समजते...hats of you dada... बोलण्यात काही चुकल असेल तर क्षमस्व 🙏
@harshadashinde46
@harshadashinde46 Ай бұрын
I never comments on any video, but this video made me to do this. खरच आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याच आपल्यावर देणं असत, तेच देणं फेडण्याचा केलेला हा उत्तम प्रयत्न आहे. I would also like to appreciate yhe people who honestly denied the help कारण त्यांच्यामुळेच आज आजी आजोबा पर्यंत तुम्ही पोहचू शकलात!! Really hats off to you guys, keep doing it cz for the change to happen we have to start from ourself first which you are doing.
@sunmilnaik9018
@sunmilnaik9018 3 ай бұрын
Really need youth like you , you are really an inspiration for people like us. Hope you do more and more activities like this. Thank u
@gauridahatonde11
@gauridahatonde11 4 ай бұрын
देव आणि त्या आजी आजोबांचा आशीर्वाद तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही ❤ Salute to you 🙌
@prathmeshkashid646
@prathmeshkashid646 4 ай бұрын
कृष्णराज तुम्ही जे केले त्याला आमचा सलाम. दख्खन चा राजा देव जोतिबा तुमच्या कडून अशीच चांगली काम करून घेवो हीच इच्छा . 🙏🏻चांगभलं
@harshalpatil1101
@harshalpatil1101 4 ай бұрын
दादा तुम्ही जे केलं ते खूपच न फेडण्यासारखी मदत आहे... तुमचा हा व्हिडिओ पाहताना प्रत्येक सेकंद ला माझे आश्रु अनावर होत होते... ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे तर शहरी भागात किती प्रमाणात अशी परिस्थिती असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे... ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्याच्या शेवटच्या इच्छा तर सोडा साधे आपण त्यांना सांभाळू तर शकत नहीं....दादा आयुष्यात तुम्ही अश्या अनेक लोकांच्या पाठीशी रहा कारण देव हा वरून पाहत आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी राहील
@swapnilpatil4947
@swapnilpatil4947 4 ай бұрын
दादा डोळ्यातून पाणी आलं....😢.. धन्य ते तुमचे माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि तुमच्यावर जे संस्कार केलेत.... खरंच अभिमान वाटतो तुमचा आणि त्या माता पित्यांचा 🙏🏻
@anjani0317
@anjani0317 4 ай бұрын
माणसातला देवमाणूस ✨️💫Please keep doing this good work and I hope your kindness keeps other people inspiring to be more kind🙌
@KrishMahadik
@KrishMahadik 4 ай бұрын
Thank you very much ☺️ I have a big message for you in my next social work vlog, please stay tuned.
@tusharpatilvlogs5055
@tusharpatilvlogs5055 4 ай бұрын
ज्यांना कोण नाही त्यांना महाडिक आहेत हे नुस्त बोलून दाखवलं नाही तर आपल्या दादृत्वातून करून दाखवलं, आजोबा त्यानंतर वडील आणि स्वतः km दादांनी दाखवून दिलं. आपल्या कुटुंबाकडून अनेक गोष्टी शिकण्या सारख्या आहेत आणि नक्कीच आम्ही सर्वजण आपल्या पाऊलावर पाऊल टाकू. मला अभिमान आहे तुमच्या सोबत असण्याचा आपल्या हातून असेच शुभ कार्य घडो ही आई अंबबाईच्या चरणी प्रार्थना ❤🙏🚩
@sydeldias2665
@sydeldias2665 3 ай бұрын
Thank you so much for making a difference in the community and and a big virtual hug for giving so much respect to those parents ❤
@manishataksande1459
@manishataksande1459 4 ай бұрын
तुझ्यासारखं कार्य करणाऱ्यांच खरच कौतुक, तुझं मनापासून अभिनंदन 🙏
@sarikapatil88
@sarikapatil88 4 ай бұрын
हा व्हिडीओ पाहून आक्षरच्या डोळ्यात पाणी आल....तुमचा एक वाक्य खूप आवडल "मावशी रडताय कशाला मी हाय ना"🥹🙌
@padmajalaad1355
@padmajalaad1355 4 ай бұрын
खूप छान उपक्रम करत आहेत कृष्णराज समजा असे लोक देवाचे दूतच असतात त्याशिवाय एवढी सद्भावना व सत्कर्म घडत नाही म्हणूनच देवाचे दूत म्हणते मी कृष्णराजना व त्यांना खूप आशीर्वाद, प्रत्येक व्यक्ती तरूण पिढीची कृष्णराजांसारखी राहिल तर आपल्या देशातले वृध्दाश्रम बंद होतील व व्हायलाच पाहिजेत, तेव्हाच वयस्कर आईवडिलांचे आशीर्वाद मुलांना मिळतील व संपूर्ण भारतात सुखशांती व संपन्नता नांदेल
@pradnyakadam1599
@pradnyakadam1599 4 ай бұрын
Bhai you are awesome.. baghun kharach dolyat paani aala..kahi mula aaplya janma daatya aai vadilanna ghara baher kadhtat..te he kase visartat ki te je kaahi aahet te aaplya aai vadilan mulech aahet.. tyanna hi tyanchi mula ashich ghara bahet kadhot tya shivay tyanna AAI VADILAN chi kimmat Kalnar nahi.. Bhai tumhala A BIG SALUTE..NO WORDS FOR YOU.👍👍❤❤ You are doing a great JOB..
@sanskrutidhotre5307
@sanskrutidhotre5307 4 ай бұрын
कृष्णराज दादा तुम्ही खरंच तुम्ही कृष्णासारखे आहात सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे..🙏हे पुण्याचे काम असंच करत रहा.. देव तुम्हाला उदंड आयुष्य आणि भरभराटीचे आयुष्य देवो हीच प्रार्थना..🙏🙏
@amrutavanjari1408
@amrutavanjari1408 4 ай бұрын
आपल्यासारख्या एकत्रित कुटुंबात वाढणाऱ्या मुला मुलींना मिळालेली संस्कारांची शिदोरी आयुष्यात अनेक चांगली कामे करायला उद्युक्त करते.अशीच needful कामे होवोत आणि अनेक युवा वर्ग inspire होवोत हीच सदिच्छा..
@vinayakaswale1670
@vinayakaswale1670 4 ай бұрын
खरोखर अतिशय सुंदर अशी गरजु लोकांना मदत केली दादा खरच शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी तुमच्या कार्याला सलाम आणि असेच गोर गरीब लोकांच्या पाठीशी रहा याचा आशीर्वाद मिळेल आई अंबाबाई सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमचा एक चाहता सध्या मी युरोप मध्ये कार्यरत आहे माझे गाव दौलतवाडी कागल तालुक्यातील आहे तुम्हाला नक्की भेटायला आवडले खुप प्रेम
@shribhosale1125
@shribhosale1125 4 ай бұрын
" रडताय कशाला मी आहे ना "❤❤हे वाक्य ने मन जिंकलेस भावा 😍
@bablusolanke9954
@bablusolanke9954 4 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला कृष्णराज भैय्या.. मला जर कोणी प्रश्न विचारला की जगात सगळ्यात जास्त श्रीमंत कोण तर मी नक्कीच सांगू शकतो श्री कृष्णराज भैया महाडीक.....❤
@sheetaldeolalikar1596
@sheetaldeolalikar1596 4 ай бұрын
घरात एक तरी व्यक्ती असा असतो जो कुळाचा उध्दार करतो.आपण खूप अभुतपुर्व कार्य करत आहात. मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहते...पण आजचा व्हिडिओ मनाला खूप लागला सध्या समाजामध्ये थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसत आहे. आईवडिलांविषयी मुलांची मानसिकता खूप बदलली आहे. आयुष्यभर मुलांसाठी झिजणारया माऊलींचा असा शेवट अतिशय लाजिरवाणी कृती आहे ़ कृष्णराज आपण खरोखरच खूप मोठे कार्य करत आहात आपल्या कार्याला शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏
@hullesspokenenglishacademy4787
@hullesspokenenglishacademy4787 4 ай бұрын
प्रत्येक माणसाचा एक वेगळा संघर्ष असतो.... समाजातील संवेदनशील माणसेच तो संघर्ष जाणतात व आपल्या परीने मदत करतात त्यापैकीचएक क्रिश.... राजकारण त्या ठिकाणी पण आपल्या कार्याला सलाम 😊
@sarfarajmatte3035
@sarfarajmatte3035 4 ай бұрын
Good Job Brother, Keep supporting this family by giving them a small single room shelter, which will help them to live peacefully... Lots of Love n Respect ❤
@VIKASDESAIOFFICIAL
@VIKASDESAIOFFICIAL 4 ай бұрын
"जगी ज्यास कोणी नाही. त्यास देव आहे." देव स्वरूप दादा...तुमच्यासारखा मुलगा प्रत्येकाला असावा. खासदार साहेबांचे संस्कार तुमच्या कार्यपद्धतीत दिसून येतात. तुम्ही असेच गरजू लोकांना मदत करत रहा.
@santoshanuse7237
@santoshanuse7237 4 ай бұрын
कृष्णाराज तुझे काम बघून खूप खूप मनाला बरं वाटतंय आजपासून तर तुझं प्रत्येक एपिसोड पाहणार यात काही शंकाच नाही 🙏🙏 असू दे रडताय कशाला मी आहे ना हे बोलला ते शब्द खूप खूप मनाला बरे वाटले व या शब्दाबरोबर डोळ्यातून पाणी आले 🙏🙏
@sandeeppatil8031
@sandeeppatil8031 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏, आपण जे काम करत आहेत त्याला सलाम. आपले हे सामाजिक योगदान असेच वाढत जावो आणि समाजातील रंजले - गांजले त्यांच्यासाठी मदत होईल. तुम्ही महाडिक साहेबांची मदतीची परंपरा कायम ठेवली. धन्यवाद साहेब .
@tatyasutar
@tatyasutar 3 ай бұрын
हृदयस्पर्शी....❤... स्वाभिमानाची मीठ-भाकर खाणारी आपली संस्कृती .. उपाशी राहतील पण कोणापुढे हात पसरणार नाहीत.... कालमानान प्रमाणे, काही लोकं बदलतायत पण मूळ पिंड आपली भाकर इतरांबरोबर वाटून खाण्यात आनंद माननारा... आपले काम प्रेरणादायी आहे..सर्वांनीच गरजूंना होईल तेवढी मदत करावी हा आपला आदर्श घेण्यासारखा आहे..❤❤
@parshuramdurugade3502
@parshuramdurugade3502 4 ай бұрын
निशब्द केला ....अप्रतिम प्रयोग खूप सुंदर काय बोलण्या सारखं काही नाही ठेवलं देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो आपल्या हातून असेच सत्कार्य घडो या साठी तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होवो कारण देव त्यालाच भरभरून देतो ज्याच्यात दान करायची इच्छा प्रबळ आहे
@sourabhshinde2661
@sourabhshinde2661 4 ай бұрын
video पाहून खरंच डोळ्यात पाणी आला आपल्या समाजामध्ये अजूनही आशी लोक आहेत की jyana आपल्य आई वडिलांचा importance समजत नाहीये न कही तुमच्या सरखे ही लोक आहत जे एव्धे दूर जाऊ त्याना मदत करत आहत Great Work Dada...Punha Mann Jinkla tumhi
@vedikakurade4481
@vedikakurade4481 4 ай бұрын
एवढ कोणी राजकारणी फॅमिली ही करत नाही आणि युट्युबर ही करत नाही. तुम्ही खरच खुप ग्रेट आहात. Keep it up sir❤
@dnyaneshwaribhokare7593
@dnyaneshwaribhokare7593 2 ай бұрын
You just own the heart of all maharashtrian viewers..so glad that you have started this work...my eyes just got teary while watching this video...lots of love from Sangli...keep it up👍
@snehashelke1316
@snehashelke1316 4 ай бұрын
Speechless…..great work KM….👏🏻👏🏻
@atulkarambelkar1788
@atulkarambelkar1788 4 ай бұрын
दानत ही रक्तात असावी लागते आणि ती कॄष्णाकांत दादांजवळ दिसली खुप खुप शुभेच्छा आपल्या समाजकार्यासाठी
@birumule6998
@birumule6998 4 ай бұрын
Wow😊 you struggled to find poor people and this indicates good Sign...love you krishnaraj ❤
@shubhzzz21
@shubhzzz21 4 ай бұрын
Krish दादा एक ही ❤ है ,कितनी बार जितोगे । Live long DaDa...
@swami1111
@swami1111 4 ай бұрын
Khup chan👌 Ase asavet bhavi leader🫶🫶 Shri Swami Samarth 🙏
@saddamhusenmujawar2403
@saddamhusenmujawar2403 4 ай бұрын
खरंच हा व्हिडिओ पाहून फार डोळ्यात अश्रू😢 येतात आम्ही अनेक राजकारणी लोक पाहिली पण तुमच्या सारखी प्रेमळ पहिली नाहीत ज्याला कोण नाही त्याला ❤महाडिक ❤आहे हे खरंच आहे अशा गरीब लोकांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील खरंच तुम्ही गोरगरिबांचे दैवत आहात आणि गोरगरिबांचे स्टार म्हणून ओळखणारे कृष्णराज दादा Thanks (किट्टू मालक) 🙏🙏 खरंच गोरगरीब लोकांचे दैवत म्हणून कायम ओळख राहणार❤ फुल सपोर्ट सिस्टीम मुन्ना साहेब महाडिक💪💪👑👑
@sukhdevchougle
@sukhdevchougle 4 ай бұрын
दादा तुमचं काम खूप मोठं आहे तुमच्यासारख्या समाज शेवकाची ह्या समजला गरज आहे जेणेकरून गरीब जनतेला मदत होईल
@suru8208
@suru8208 3 ай бұрын
We are proud of you ,that we got a youth leader like you. You are doing a best job. 👍
@ankeshutekar3344
@ankeshutekar3344 4 ай бұрын
क्रिश दादा खुप छान मदत केलीस तू... हे सगळं बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..
@sahiljarali9272
@sahiljarali9272 4 ай бұрын
A king without crown I saw today 💗🥹👑
@swapnilkhilari2752
@swapnilkhilari2752 4 ай бұрын
गरीबो के दिल पे जो करता हे "राज" नाम है "क्रिष्णराज"❤️ तुमच्या कार्याला सलाम🙏🏻
@sangramkoravi1911
@sangramkoravi1911 4 ай бұрын
दादा खरोखर डोळ्यातून पाणी आले. सलाम आहे तुमचा कार्याला
@meeragore2767
@meeragore2767 4 ай бұрын
भाऊ अशे खूप गरजवंत आहेत व त्यांना मदत करणारे पण तुम्ही प्रत्यक्ष त्याच्यापर्यंत जाऊन मदत करता हे खूप चांगली पद्धत आहे तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा
@Vinsmoke_Syther
@Vinsmoke_Syther 4 ай бұрын
What you do is something far far more greater and something mere words cannot define.Please keep doing more of such krish and a big fan from solapur waiting for your visit here.
@KrishMahadik
@KrishMahadik 4 ай бұрын
Thank you very much ☺️ I have a big message for you in my next social work vlog, please stay tuned.
@Vinsmoke_Syther
@Vinsmoke_Syther 4 ай бұрын
@@KrishMahadik Woah !!! Never expected a reply. Thank you very much and please do visit Solapur.😇
@bharatsonalkar8591
@bharatsonalkar8591 4 ай бұрын
एकच मन आहे किती वेळा जिंकाल दादा... मला गर्व आहे मी तुमचा कार्यकर्ता असल्याचा. अजून काय पाहिजे असते कार्यकर्त्याला... आपला नेता दिलदार मनाचा राजा माणूस आहे
@anujapawar1603
@anujapawar1603 4 ай бұрын
Your are doing great work. Best wishes for your future life and keep helping needy people!!😊
@sanjaybankar807
@sanjaybankar807 4 ай бұрын
आज देशाला गरज आहे ती आपल्या सारख्या तरुणांची . सुसंस्कार आणि सद्विचारां ची आपल्या या कार्याला शुभेच्छा . ईश्वर आपल्या सदैव पाठीशी राहो .
@dhanashripatil1555
@dhanashripatil1555 4 ай бұрын
दान करा म्हणजे धन मिळेल याचे जिवंत उदाहरण म्हणजे क्रिष्णराज तुम्ही आहात, अशा खूप लोकांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत,
@akshaypawar2296
@akshaypawar2296 4 ай бұрын
क्रिश दादा आज एक वचन देतो आम्ही मदत कोणाला करू शकत नाही कारण येवढे आम्ही श्रीमंत नाही पण तुम्ही जी मदत करता त्यासाठी आम्ही तुमचे व्हिडिओज बघत जाऊ कारण आम्ही जेवढे जास्त लोक तुमचे व्हिडिओज बघू तेवढे जास्त उत्पन्न वाढेल आणि एका अशा गरजू लोकांना मदत होईल आजचा व्हिडिओ बघून खरच खूप भारी वाटलं कारण लोकांच्या नजरेत श्रीमंतांची पोर म्हणेन उन्हाड फालतू पण तुम्ही तर त्याच्या विरुध्द आहात खरच खूप अभिमान वाटला आणि त्या आजी आजोबा यांना मदत के्याबद्दल मनापासून धनयवाद 👍
@user-gd9xq9bg5b
@user-gd9xq9bg5b 3 ай бұрын
तुमचं कार्य बघता तुमच्या घरातील संस्काराची व्यापकता किती मोठी आहे .याची कल्पना आली. खासदार साहेबाना भेटायची ओढ होती ती बऱ्याच वर्षाने पूर्ण झाली.युवाशक्ती काढायची कल्पना मनात असताना मला ती काढता आली नाही.अन् आज जे तुमचं हे कार्य बघून मनाला खूप मोठा आनंद झाला .लवकरच तुम्हाला मी भेटू इच्छितो .
@pramodpandhare856
@pramodpandhare856 4 ай бұрын
माणूसकी म्हणजे हा विषय फक्त महाडिक परीवारा कडून शिकायला मिळणार असे भरपूर लोक आहेत की स्वतःच्या इन्कम साठी लोकांचा उपयोग करतात अशी एकमेव व्यक्ती आहे की स्वतःच्या दिनकर्मा वर व्हिडिओ बनवून लोकांना मदत करण्यासाठी आपल्या कार्यास सलाम ❤❤👍💯🙏🙏
WE DID THIS WHEN WE MET THE PRESIDENT OF INDIA 🇮🇳❤️
11:45
Krish Mahadik
Рет қаралды 398 М.
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 54 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 8 МЛН
MAHADIK FAMILY’S DIWALI CELEBRATION 2023 ❤️😇
15:17
Krish Mahadik
Рет қаралды 645 М.
Marathi wedding highlight😍 ll  Aniket and Aarohi ll
1:36
Devendra Bhavsar
Рет қаралды 16 М.
THIS HAPPENED WHEN WE WENT TO VIETNAM ❤️🤣
24:57
Krish Mahadik
Рет қаралды 779 М.
KOLHAPUR’S BIGGEST PET FARM
(Horses, Dogs, Birds)
15:16
Krish Mahadik
Рет қаралды 1,2 МЛН
I DID THIS WITH MY BABY ALL DAY ❤️🥺
15:59
Krish Mahadik
Рет қаралды 667 М.
He Revealed Her Secrets.. 🤫
9:00
Krish Mahadik
Рет қаралды 1,1 МЛН
“WHO IS MOM’S FAVOURITE?” - PART 3 | FAMILY CHALLENGE
5:00
Krish Mahadik
Рет қаралды 931 М.