No video

पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलं व्यसनी होतायत? | Mukta Puntambekar | Behind The Scenes

  Рет қаралды 10,158

Think Bank

Think Bank

Күн бұрын

आजची तरुण पिढी व्यसनाला कशी बळी पडतेय? मुलांनी व्यसनाकडे वळणं हा नेमका कशाचा परिणाम आहे? आपलं मूल व्यसनाच्या आहारी जातंय हे पालकांनी कसं ओळखावं? मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी? मोबाईल स्क्रीन, गेमिंगचे व्यसन, ऑनलाईन जुगार यांचे व्यसन वाढत चालले आहे का? तरुण मुला-मुलींमधील वाढत्या व्यसनाधीनतेवर कोणत्या स्तरावर उपाययोजना व्हायला हव्यात?
या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची खास मुलाखत....
#puneaccident #puneporscheaccident #thinkbank

Пікірлер: 70
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 2 ай бұрын
पालकांच्या दुर्लक्षा मुळे नाही.पालकांमूळे च मुले व्यसनी होतात.
@cyk2668
@cyk2668 2 ай бұрын
एकत्र कुटंबपद्धती नाहीशी होत चालली आहे. त्यामुळे family oversight कमी होते आहे. आजकालच्या पालकांना स्वतःची मुलबाळ ही इतरांची जवाबदारी आहे अस वाटत,त्यामुळे मुलांना वाढवताना त्यांच्याकडे फार कमी लक्ष दिलं जातं. आपला मुलगा व्यसनाधीन होतो आहे हे कळायलाच वेळ जातो, आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. दुसर म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक आणि त्यामुळे मी काय वाटेल ते करेन ही वृत्ती वाढते आहे. मुक्ता पुणतांबेकर ह्यांचे आभार. मुक्तांगणच समाजोपयोगी काम त्यांनी अतिशय समर्थपणे चालवल आहे.
@amrutakalenaik
@amrutakalenaik 2 ай бұрын
Absolutely right.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 2 ай бұрын
कुटुंबातील संस्कार,अनुकरण,स्पष्टता, मोकळे संवाद, मैत्री व चांगल्या साठी स्वता: साठी कठोरपणा. हे व असे उपाय होऊ शकतात.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 2 ай бұрын
समतोल उत्तरे.ताईंनी अनुभवसिद्ध मार्गदर्शन केले.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 2 ай бұрын
आज योग्य व्यकी चर्चेला आणल्या बद्दल धन्यवाद!😂
@okasameer
@okasameer 2 ай бұрын
पैसा च करायचे काय म्हणून सुद्धा पितात
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 2 ай бұрын
मुले व्यसनी आणि मुली काय करताय त्यांच्या वर पण एक व्हिडिओ बनवा.मुली स्वतः मुलांना लॉज वर घेवून जात आहेत ते कश्या साठी..आणि ती मुलगी रात्री 2वाजता काय करायला गेली होती.. मुलानं दोष देणं सोप्प आहे ना
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande 2 ай бұрын
Thank you for again addressing these issues, please continue this series.
@ammo5513
@ammo5513 2 ай бұрын
आई वडिलच दारू पितात, मग मुले काय करणार😅
@pramodpatil5336
@pramodpatil5336 2 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत
@simaselukar1634
@simaselukar1634 2 ай бұрын
खूप छान कार्यक्रम👍👌👍👌
@seemaranade9730
@seemaranade9730 2 ай бұрын
आपल्या देशात अनेक समस्या आहेत.. अस्वछता,शिक्षण कमी असणे..अशा उपक्रमात भाग घ्यावा शनिवार रविवारी..सुधारणा करण्यासाठी
@shirishsumant6190
@shirishsumant6190 2 ай бұрын
सहमत...
@VrundaBam
@VrundaBam Ай бұрын
छान संवाद
@aparnas5823
@aparnas5823 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ,,मस्त सांगितले मॅडम नी
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 2 ай бұрын
चांगल्या ला चांगलेच आणि वाईट ला वाईटच म्हणले पाहिजे. चालतय-की / केव्हातरी / प्रमाणात असे शब्द आणी भुमिका धोकादायकच. यामुळेच व्यसनाला प्रतिष्ठा मिळते. चहा,काॅफी, मोबाईल यावर नियंत्रण नसणे हे ही व्यसनच.
@Mahapolitics113
@Mahapolitics113 2 ай бұрын
अगदी बरोबर..
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 ай бұрын
१९५० च्या आसपास आम्ही फाटके होतो पण आनंदी होतो.चांगले मार्क मिळाले तर वडील न मागता चपला आणून ध्यायचे . फटके बसायचे. कालाय तस्मै नम:
@FCShrikant
@FCShrikant Ай бұрын
२०१७-१८ कालावधीत मी अडीच लाखांची दारू पिलो होतो, अन् २०१९ पासूनच आजवर फक्त 6 वेळा दारू पिलो आहे. मनावर कंट्रोल ठेवलं आहे, तिकडे जाऊ वाटले तरी जायचं नाही हे ठरवलं आहे. पण मी आजवर कधी गुटखा, तंबाखू, सिगारेट घेतलेली नाही.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 ай бұрын
दारूबंदी हे पूर्वी एक टोक हेते आता मुक्त दारू धोरण हे दुसरे टोक
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 ай бұрын
beer mhanaje daru nahi ase sangtat
@ishandeshpande
@ishandeshpande Ай бұрын
यातून मला काय शिकायला मिळाले दारू चे दुकान/पब व hospitals चा व्यवसाय सुरू केला तर 100% profitable venture राहील💪
@masterbodhi9737
@masterbodhi9737 Ай бұрын
True Entrepreneur..😅 Respect 😉
@ishandeshpande
@ishandeshpande Ай бұрын
@@masterbodhi9737 thanks
@Prasaddongare
@Prasaddongare 2 ай бұрын
बिलकुल नाही... मुळे हट्टी होत चालली आहेत आणि पालक हात उगारू शकत नाही
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 ай бұрын
वाईन हार्टला चांगली हा सल्ला रम पिणार्याना आहे निर्व्यसनी लोकांना नाही. प्रयत्न चालू ठेवा. आकाश फाटले आहे
@Omkar-221b
@Omkar-221b 2 ай бұрын
social acceptance नाही तर आता तो ट्रेंड झाला आहे
@dr.akshayshewalkar4694
@dr.akshayshewalkar4694 2 ай бұрын
Actually its becoming status symbol
@Omkar-221b
@Omkar-221b 2 ай бұрын
@@dr.akshayshewalkar4694 पण ही फालतू गिरी समाज सडवत आहे.... तरुणाई Target झाल्यामुळे खूप problems झालेत... म्हणजे हे मी माझ्या मित्रांना चुकियय अस सांगू लागलो तर ते Boring म्हणतत
@shantanujoshi1682
@shantanujoshi1682 2 ай бұрын
Workaholic culture can kill alcoholic culture.
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses 2 ай бұрын
एखादी beer प्यावी. पण एकावर च थांबायच हे माहीत असणं आवश्यक आहे. तेवढं केलं की काही होत नाही. अति तिथे माती.
@Mahapolitics113
@Mahapolitics113 2 ай бұрын
Just near to drugs
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 ай бұрын
Must Read Book - HAPPY MONEY By Mr. Ken Honda In Every Generation ! 👌✅👍💵💰
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 ай бұрын
दारू सिगरेट न पिणार्याचे लग्न होत नाही
@gamer-ff6mh
@gamer-ff6mh 2 ай бұрын
What stupidity. State is earning 30% from drinking taxes then how will parents stop this?? It's responsibility of state or civil society. Parents alone are not as powerful
@tejug1161
@tejug1161 2 ай бұрын
We need better star icons. Bollywood is pathetic.
@mandarp9472
@mandarp9472 2 ай бұрын
Media, serians, Television, Movies मधून अल्कोहोल, सिगारेट, drugs, हुक्का याच्या बद्दल खराब संदेश जातो.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 ай бұрын
दारु हे dipressant आहे
@maneeshsj
@maneeshsj 2 ай бұрын
You so called experts need more information/research. I'm mid 70s born and we tasted alcohol at the age of 15-16 but not addicted. This is not new, and nothing to blame other circumstances or films.
@seemaranade9730
@seemaranade9730 2 ай бұрын
पालकांनाच अक्कल नाही ए
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 ай бұрын
tarun muli jast pitat tarun driver kami pito. ghari sodayche asate.
@nileshr5826
@nileshr5826 2 ай бұрын
तुम्हाला आश्चर्य वाटेल, की जर तुम्ही रोज रात्री, जर थंड दूध प्यायला सुरवात कराल तर एखाद्या रात्री ते नाहि मिळालं तर राहवत नाही, म्हणजेच दुधाचं सुध्दा व्यसन लागत. Sugary substance हे addiction देतात, अल्कोहोल मधील chemical form ही additiction देणारा आहे, हा chemical problem आहे मानसिक कधीही नाही... 👍
@okasameer
@okasameer 2 ай бұрын
Mazya कॉलेज मध्ये सुद्धा मुले सिगारेट ओढायची पण मला कधीच वाटले नाही ... माझे बाबा सुद्धा 17 व्या वर्षी पासून बिअर प्यायोले होते .. पण महिन्यातून एखा दा ... तेव्हा ही तेवढेच आणि आज ही तेवढेच प्रमाण ... मी ही पितो पण घरी सुद्धा पितो पण किती प्रमाणात.. महिन्यातून दोन वेळा फक्त ... ते ही 60 ml किव्वा एक टिन बिअर ... ते वावगे नाहीच ...जसे आपण चहा कॉफी पितो ते ही मग व्यसन म्हणायला हवे ना.
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses 2 ай бұрын
चहा पण व्यसनच आहे. किंबहुना सारखरेचं व्यसन असतं ते. कोणती ही गोष्ट मर्यादेत असावी.. अगदी प्रेम सुध्धा. जीव ओतून प्रेम केलं की आपल्याला च त्रास होण्याची शक्यता जास्त
@Mahapolitics113
@Mahapolitics113 2 ай бұрын
तुम्ही एकदा प्या...कधीतरी प्या...हा विषयच नाही... त्याचं समर्थन करता येत नाही..अश्यामुळेच तुमच्याकडे बघून तुमच्या आजूबाजूचा कोणीतरी आयुष्यातून उठू शकतो...
@okasameer
@okasameer 2 ай бұрын
@@Mahapolitics113 ज्याला त्याला अक्कल हवी तब्येत विषयी काळजी हवी ... कौटुंबिक काळजी हवी ... आर्थिक नियोजन हवे तर प्यावी
@Mahapolitics113
@Mahapolitics113 2 ай бұрын
पुन्हा तुम्ही समर्थनच करताय...all the best...घरातील एखादा लहानसा मुलगा ज्यावेळेस दारूच्या आहारी जाईल तेंव्हा तुम्हाला समजेल...त्याची सुरुवात कोठून होते..
@swapniltungikar7608
@swapniltungikar7608 2 ай бұрын
ताक प्यावं त्यापेक्षा....
@ashabhagwat8601
@ashabhagwat8601 2 ай бұрын
Khare wastav
@tejug1161
@tejug1161 2 ай бұрын
Punyat dusra kahi mahiche karayla! Chill karayla kay karnar??
@pravinpatil6207
@pravinpatil6207 Ай бұрын
तेजु छान दारू पी बाळ 😂
@okasameer
@okasameer 2 ай бұрын
पण सरबत आणि cold drink पेक्षा बिअर चांगली आरोग्याला
@santoshzure2465
@santoshzure2465 2 ай бұрын
होय बाई, पालकच फालतू असेल तर ?...😂😂😂😂
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 ай бұрын
आमचे पुरोगामी काका महाराष्ट्रात त्यांचे सरकार असताना म्हणाले होते वाईन म्हणजे दारू नाही ती किराणामालाच्या दुकानात मिळायला हरकत नाही. त्यांच्या पुरोगामी इच्छेचा समस्त महाराष्ट्राने आदर करायलाच हवा.तरच महाराष्ट्रात ख-या अर्थाने समता नांदेल
@ammo5513
@ammo5513 2 ай бұрын
😅😅😅😅
@pravinpatil6207
@pravinpatil6207 Ай бұрын
नरेंद्र फक्त नावच, मठ्ठ रे मठ्ठ.. लोकसभेच्या पराभवातून स्वतःला संभाळ.. विधानसभेला अजुन सतरंजा उचलायच्या आहेत 😂😂😂
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
@@pravinpatil6207 काकाच्या पिंट्या सरकार भाजपचे आहे ८ खासदारात पंतप्रधान होता येत नाही. जय पराजय मधला फरक समजत नाही. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याचे परिणाम डोक्यावर झाले आहेत
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
@@pravinpatil6207 फक्त नावातच प्रविण आहे. गणिताच्या नावाने शंख दिसतो. आठ खासदारात पंतप्रधान होता येत नाही. काकांनाही सांग तू पण गणिताचा क्लास लाव
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 26 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН