बिहारच्या जातवार जनगणनेमुळे मोदी अडचणीत? | Dr. Suhas Palshikar | EP - 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 51,484

Think Bank

Think Bank

8 ай бұрын

जनगणनेला आणखी विलंब झाल्यास त्याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम काय असतील? सरकार जातीआधरित जनगणना करायचं टाळतंय का? जातीआधरित जणगणना केल्यानंतर जातीचा नरेटीव्ह जास्त प्रभावी होईल का? जातीआधरीत जनगणनेमुळे आरक्षणाचं फेरवाटप करण्याची गरज निर्माण होईल का? जातीआधरित जनगणनेमुळे, महाराष्ट्रात आणि देशात नवी जातीय समीकरणे बघायला मिळतील का?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग १
#castecensus #obcreservation #marathareservation
===
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
1. www.bookganga.com/R/8TJ3W
2. bit.ly/49pike1

Пікірлер: 161
@haridashanmante3634
@haridashanmante3634 8 ай бұрын
बिहार राज्य जातीपाती च्या राजकारणात अडकलेले आहेत. त्यामुळे विकासाच्या बाबतीत सर्वात शेवटी आहे.
@nageshhp4110
@nageshhp4110 8 ай бұрын
काय काका बरे आहात कि, अरे बिहार मध्दे जातीय जनगणना झालेली नाही तो एक सर्व्हे आहे किती आडाणी आहात रे बाबा ,
@narendramarkale7908
@narendramarkale7908 8 ай бұрын
अहो ते पिएचडी आहेत, पुण्याचे आहेत वर समाजवादी आहेत एवढ असताना तुुम्ही अडाणी म्हणता? काका का आदमी है। बरेच पाळलेत असे
@hemanthb9723
@hemanthb9723 8 ай бұрын
He Samajwadi adani nahi jastiche shahane aahet.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
मोदी आणि महाराष्ट्र आणि आरक्षण यांचा कहीं अर्थाअर्थी संबंध नाही. अल्पसंख्यांक मंत्रालय आहे हे त्याच काम आहे. लोक उग मोदी ला टार्गेट करायच म्हनुन, नाव जोड़तात. आणि ते करत आलेत. कारण दूसर काही बोंब्लायला भेटत नाही ना. 😂😂😂 मग काय करनार.
@mayrecipe4953
@mayrecipe4953 8 ай бұрын
हे पत्रकार शरद पवार नी पाळलेले आहेत
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
अहो पलशीकर, ब्राह्मण सोडून सर्व मागास डिक्लेअर करा म्हना. 😂😂😂
@yograjkolhe5225
@yograjkolhe5225 8 ай бұрын
बिहार सरकार वर इतका विश्वास जणू काही तुम्हीच केली आहे .. मग त्यांच्यावर तुम्ही काही आक्षेप नाही का? की सगळा फक्त मोदीच करतात.
@709sanjay
@709sanjay 8 ай бұрын
याने बोललेली गोष्ट नेमकी उलट होणार
@nageshhp4110
@nageshhp4110 8 ай бұрын
आताच्या सरकारबाबत कीती मळमळ रे बाबो
@Khavchat
@Khavchat 8 ай бұрын
मोदी अडचणीत तर मी खुशीत!😁😁😁 (👆😁सु.प. मनातल्या मनात)
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 8 ай бұрын
देश्याला घातक आहे साहेब हे जातीच राजकारण त्या न्यूयॉर्क मधील मुस्लिम मोर्चा बघून सगळ्यांनी मुस्लीम समाज पासून सावध रहावे
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 8 ай бұрын
सवत:च्या मनातल सांगितले की....
@yogeshpathare2728
@yogeshpathare2728 8 ай бұрын
देश पातळीवर निवडणुकीचा विषय येईल त्यावेळेस देशाचा विकास, सुरक्षा, हे दोन महत्वाचे मुद्यावर माझ्यासारखे करोडो तरुण मतदान करतील. माझ्या मते जात हा आज देशातील बहुसंख्य तरुणांसाठी मतदानासाठी महत्वाची बाब राहिलेली नाही.
@madhavshinde8467
@madhavshinde8467 8 ай бұрын
एकीकडे म्हणायचे जातपात विसरायला हवे व आपण स्वतः जात गणनेचा पुरस्कार करायचा व जातीची जाणीव करून द्यायची.याला काय म्हणाल?
@rdkrdk2038
@rdkrdk2038 8 ай бұрын
याला म्हणतात पुरोगामी 😂
@rdkrdk2038
@rdkrdk2038 8 ай бұрын
जातींवर चर्चा घडवून आणणारे चॅनल पण तेवढेच जातीयवादी ठरते
@neelabal3018
@neelabal3018 4 ай бұрын
याला मुर्ख पणा म्हणतात
@suniljoshi1633
@suniljoshi1633 8 ай бұрын
जात मुळातून नष्ट करायची असेल तर प्रत्येक गोष्टीतून ( दस्तावेजातून ) जात हा स्तंभ वगळला गेला पाहिजे.
@madhavshinde8467
@madhavshinde8467 8 ай бұрын
100%मान्य पण मग यांची पोळी कशी भाजली जाईल?
@swapblue
@swapblue 8 ай бұрын
इंग्रज येण्यापूर्वी लोक कागदपत्रावर जात नव्हती, मग तेव्हा जातीवाद नव्हता का? कर्ण, एकलव्याचे कागदपत्र पाहून जातीवाद झाला काय?
@yashvantB
@yashvantB 8 ай бұрын
Discrimination practiced according to persons surname, people dropped their surnames because they were defining their caste and created un-necessary environment for them, then their are good people who dropped their surnames because they were not in favour of determination and knew that surnames actullay help to differentiate people. My question to Joshi, will he or people from his caste are comfortable to drop the surnames. Or you will just avoid that question citing, so called tradition.
@satishravindra5445
@satishravindra5445 8 ай бұрын
हीच जातीनिहाय जनगणना फक्त भाजप शासित गुजरात वा इतर राज्यांमधे झाली असती तर कॉम्रेड पळशीकरांनी असेच विश्लेषण केले असते का? नक्कीच नाही. अन्यथा ते स्वयंघोषित लिबरल राहिले नसते…
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 8 ай бұрын
Instead of caste Central Govt should follow economical n ration card with base of Pan n adhar data...Then only implement DBT to beneficiaries in Amrut Kaal
@shridhardeshpande1790
@shridhardeshpande1790 8 ай бұрын
How will they get power again then???
@yashvantB
@yashvantB 8 ай бұрын
So if we get sufficient rain this year then I will be admitted as Open, suppose there is drought next year, how will you ensure the admission. Number of seats for ews will be constant for 2nd year.
@appasosuryavanshi6165
@appasosuryavanshi6165 8 ай бұрын
Pp
@appasosuryavanshi6165
@appasosuryavanshi6165 8 ай бұрын
Ppoooooppp
@appasosuryavanshi6165
@appasosuryavanshi6165 8 ай бұрын
​@@shridhardeshpande1790pppp😊⁰
@damodarlele4014
@damodarlele4014 8 ай бұрын
वर वर सोपे वाटणारे प्रश्न किंवा निकष किती गुंतागुंतीचे व खोलवर पोचणारे असतात हे अशा तज्ञ लोकांकडूनच समजू शकते व अभिनिवेषही गळून पडू शकतो हे जाणवते. ऊद्याचा भाग ऐकायलाही खूप ऊत्सुक आहे. नमस्कार.
@shamkulkarni2476
@shamkulkarni2476 8 ай бұрын
जातीच्या आधारावर मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या व फायदा होईल असे गृहीत धरले ते स्वतः पक्षासहीत संपले. पुस्तकी पंडित गप्पा मारत असतात.
@sunilmalgave7667
@sunilmalgave7667 8 ай бұрын
हिंदू मुसलमान केले की यांचे दुखते आणि यांना जात वर जनगणना पाहिजे. भारतातल्या बुद्धिवादी लोकांचा जगभर विनोद झाला आहे. एवढी मूर्ख लोक कुठे पाहिले नाही. पाच मिनिटाच्या वर या माणसाला मी सहन करू शकत नाही.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 ай бұрын
देशाला अस्थिर करण्यासाठी जात किंवा धर्म काहीही या लोकांना चालतं. यांची विचारसरणी किंवा विचारधारा एकच .... देशाला अस्थिर करणे.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 8 ай бұрын
सहाव्या मिनिटाला चॅनेल सोडा🎉
@sarumugam999
@sarumugam999 7 ай бұрын
हा माणूस विद्यापीठात शिकवत होता. 😂
@RohanGundale-ri1ss
@RohanGundale-ri1ss 7 ай бұрын
डावी विचारसरणी याच्या नावाखाली चालते सगळे .. काय करणार 60 वर्षे काँग्रेस n वैचारिक भिकारी बनवून ठेवलंय सवई जात नाही ..
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 8 ай бұрын
मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. शिक्षण महाग (खाजगीकरण), आरोग्य सुविधा महाग (खाजगीकरण) , बेरोजगारी, उत्पन्न निर्माण होत नाही. ह्यावर कोणीहू बोलत नाही. 😒
@iindia18
@iindia18 8 ай бұрын
जातीनिहाय जनगणना केली की भाजपला धर्माधारीत राजकारणाला मर्यादा येतील... तसे पाहता कोणत्याही देशाला जाती पाती किंवा धर्मामध्ये विभागून त्याचा विकास करता येणार नाही हे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन विचार केला असता तर देशाची आजची परिस्थिती काही वेगळीच असती... 😢
@nandkumarchitale6346
@nandkumarchitale6346 8 ай бұрын
आज प्रथमच यांचे विश्लेषण पटले आणि आवडले.
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 8 ай бұрын
Annual income var aarakshan thewa super duper explanation 👌 👍 very well done jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 saman nagari kyeda zalach pahije
@RohanGundale-ri1ss
@RohanGundale-ri1ss 7 ай бұрын
Ya भाऊचे sagle व्हिडिओ मोदी विरोधी अजेंडा वर based असतात . तर माज म्हणणं इतकंच आहे की त्यातल्या कोणत्या गोष्टी खऱ्या होतात आणि कोणत्या गोष्टी साफ तोंडावर पडतात याचे मागच्या व्हिडिओ चे छोटे छोटे पुरावे दाखवून असा व्हिडिओ बनवावा .
@udaypatwardhan6168
@udaypatwardhan6168 8 ай бұрын
दिवा स्वप्न की भास म्हणूं हा। मोदी जनांचा दुस्वास म्हणूं हा। मोदी युगाच्या झळा लागता। कोंडू लागला श्वास जणू हा। 😂😂😂
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 8 ай бұрын
Khupach joda hanla
@neelabal3018
@neelabal3018 4 ай бұрын
😂😂
@atul58
@atul58 7 ай бұрын
एखादी जाती मागास आहे का ? ह्या पेक्षा एखादा माणूस मागास ( आर्थिक, शैक्षणिक सामाजिक, राजकीय) आहे का हे ठरवावं.
@vijaysabnis9155
@vijaysabnis9155 8 ай бұрын
चर्चेच्या शीर्षकातील मोदींचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष चर्चेत हा मुद्दाच घेतलेला नाही!
@eknathbhavarthe7707
@eknathbhavarthe7707 8 ай бұрын
कारण मोदींचं नाव घेतलं नाही तर यांचीदुकानं बंद पडतात ना,मग ते चांगलं घ्या नाहीतर वाईट हेतूने घ्या.
@sandeeppsurwade
@sandeeppsurwade 8 ай бұрын
सर इतकी सखोल माहिती देण्या साठी खुप खुप धन्यवाद.. 🙏
@eshan24
@eshan24 7 ай бұрын
यांना आमंत्रित करणे कटाक्षाने टाळा. आपले काही व्हिडिओ खूपच चांगले अभ्यासपूर्ण असतात, पण भारताला "अर्ध विकसित" म्हणणाऱ्या दरिद्री विचारवंतांचे विचार आणखी प्रक्षेपित करणं टाळायचा प्रयत्न करा.
@neelabal3018
@neelabal3018 4 ай бұрын
बरोबर आहे
@bhushanshikhare
@bhushanshikhare 8 ай бұрын
काही केल्या जात काही जात नाही.ह्यातुन राजकीय पक्ष सामान्य माणसाला 🎉 दाखवीत आहे.
@4444sha
@4444sha 7 ай бұрын
Nicely explained by Palshikar Sir 🙏🙏
@yograjkolhe5225
@yograjkolhe5225 8 ай бұрын
मोदी अडचणीत तर देश अडचणीत … तुम्ही इतका अनुभव असून काहीच करूशकले नाहीत असा वाटत.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
कोल्याला द्राक्ष अंबट लागले. खर तर मोदी सत्तेत आल्यापासून देश अड़चनीत, लोकशाही धोक्यात, बुद्धिजीवी आंदोलन, अवार्ड वापसी झाली की कस? अहो मोदी विरोध करा, मी पण करतो पण जिथे करायचा ना तिथेच करा. मी आजच मोदीला ट्विटर वर शिव्या घातल्या. कारण मागच्या ६ महिनापासून एकही ट्रेन वेलेवर नाही. त्या एका मूर्खाला रेलमंत्री केल. खर तर सुरेश प्रभु हे फ़ार चांगले मंत्री होते पण त्यानी बुलेट ट्रेन ला विरोध केल्यामूले, महामूर्ख आश्या मोदी ने त्याना काढल. 😂😂😂
@kedarlele9210
@kedarlele9210 8 ай бұрын
Please invite Prashant Dikshit
@user-ty9yf9mu3z
@user-ty9yf9mu3z 7 ай бұрын
अडचणीत आपल्या सारखे मोदी विरोधी पत्रकार येऊ शकतात मोदी नाही. आपल्या सारखे पत्रकार कितीही प्रयत्न करत रहा आपणास शुभेच्छा. जातीगत जनगणना तिन्ही राज्यातील जनतेने ठोकरली आहे.
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 8 ай бұрын
पळशीकर साहेबांचं पटलं! Index महत्वाचा आहे.
@anilkarmarkar8038
@anilkarmarkar8038 8 ай бұрын
Think Bank हे मी एक उच्च दर्जाचे नि:पक्षपाती तर्कनिष्ठ U tube Channel आहे असे समजतो. पण श्री. पळशिककर सरांबरोबरच्या संवादात श्री. मोदी ह्यांचा उल्लेख कशा करता?
@vinayakdeodhar8641
@vinayakdeodhar8641 5 ай бұрын
हे काम येवढे अत्यावश्यक असेल, तर १९४७ पासून किती वेळा अशी जनगणना झाली आहे?
@atul58
@atul58 7 ай бұрын
ओबीसी लोकसंख्या मधून क्रीमी layer ची संख्या कमी करायला पाहिजे.
@nileshb-ij1rg
@nileshb-ij1rg 7 ай бұрын
kon kiti aahet tya pramane jaga dya asa jar hot asel, tar he samjave ka ki magaslenpana ata sampla aahe
@prc6075
@prc6075 8 ай бұрын
२०११ ला जात निहाय जनगणना काँग्रेस ने केली होती मग आकडे का जाहीर केले नाहीत ? कारण देशात बरीच आग लागली असती आणि परत एकदा मंडल आयोगानंतर जे झालं तसं काहीसं झालं असतं. हेच कारण आहे जेव्हा इंडिया टुडे चॅनल वर हा प्रश्न विचारला, मल्लिकार्जुन खर्गेंची बोबडी वळली होती.
@rdkrdk2038
@rdkrdk2038 8 ай бұрын
राज्याचे, देशाचे सार्वजनिक धोरण निश्चित करताना समाजाची जात न पाहता त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून धोरण निश्चित करण्यात यावे. तरच जाती निर्मुलन होऊ शकेल अन्यथा जाती जातीतील वैमनस्य आणखी वाढत जाईल. 8:35
@Harsh-le3dg
@Harsh-le3dg 8 ай бұрын
जात निहाय जनगणना हवी पण फक्त हिंदू धर्मात च जाती आहेत हे चुकीचे आहे.
@craftzone4393
@craftzone4393 Ай бұрын
आज जे S.C.,S.T.वाले मंत्री,पंतप्रधान झाले तरी S.C.S.T.च राहातात आपले राष्ट्रपती झाले तरी त्याची मुले पण जर मागास रहात असतील तर इतरांवर अन्यायच होतो.....अ.का .देशपांडे.
@hulify
@hulify 8 ай бұрын
😂😅 समृद्द अडगळ कशी असते ते कळलं
@sanjaychitale7843
@sanjaychitale7843 8 ай бұрын
एखाद्या माणसाची जात न विचारता तो आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे का हे तपासून पहा. त्या वर आरक्षण द्या.
@yashvantB
@yashvantB 8 ай бұрын
Jaat naka vicharu..... Pan surname nakki vichara... Nahi ka chitle 😂😂
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 8 ай бұрын
जातीनिहाय जनगणना झाली पाहीजे. त्याचे मुख्य कारण आरक्षणा संबंधित मुलभूत प्रश्न आहेत. ७० वर्षांनंतर आरक्षणाने काय फायदा तोटा झाला ह्याचे उत्तर सरकारने देणे अपेक्षित आहे . त्याचबरोबर आरक्षण कधी पर्यंत लागू राहीलं आणि ते कसे संपवता येईल ह्याबद्दल सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. आरक्षण प्रवर्गातील काहीच जातीनी आरक्षणाचा फायदा घेतला आहे. त्या प्रवर्गातील इतर इतर जातींना त्याचा फायदा होणे आवश्यक आहे. सरकारला आरक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी ज्यांना आरक्षण नाही त्याना ते का आवश्यक आहे हे दर जनगणने वेळी पटवून देणे कायद्याने बंधनकारक करावे म्हणजे सरकारची ह्या संदर्भात जवाबदारी निश्चित होईल जी संविधानात निश्चित झालेली दिसत नाही,
@sureshkamath468
@sureshkamath468 8 ай бұрын
This gentleman is so biased
@santoshkolte6308
@santoshkolte6308 8 ай бұрын
सगळ्या च गोष्टींना मोदी जबाबदार!!घ्या सुपाऱ्या,, नि कातरत बसा!!
@neelabal3018
@neelabal3018 4 ай бұрын
😮😮😂😂
@Vijaykumarbansode2007
@Vijaykumarbansode2007 8 ай бұрын
Reservation Mule ekada shudra shrimant hotil pan te savran hot naahi , tashech ekhada savran garib zaalatar to kshudra honaar naahi
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
ही वस्तुस्थिति आहे.
@kiransurve2969
@kiransurve2969 8 ай бұрын
मागास राहिलेल्याना प्रगत करण्यासाठी उपाय योजना आर्थिक सवलती देवुन केली आहे. याचा अर्थ आर्थिक प्रगती झाली कि मागासलेपणाचे निर्मुलन होते. मग आर्थिक मागास राहिलेल्याना सरसकट आरक्षण द्यावे.
@Vijaykumarbansode2007
@Vijaykumarbansode2007 8 ай бұрын
@@kiransurve2969 1000 ro varshyapasun je economically socially strong ashet tyanche thammbavnaar kaa ?
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif 8 ай бұрын
🎉🎉 पळशीकर सर
@anitakamble2312
@anitakamble2312 8 ай бұрын
👌👌👍
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 8 ай бұрын
1947 नन्तर देखील जर अमुक जात म्हणून प्रगत अमुक जात म्हणून मागास असे असेल ?
@gurugauravjoshi
@gurugauravjoshi 8 ай бұрын
अप्रतिम मुलाखत❤
@anand1311
@anand1311 8 ай бұрын
हिंदुंना ६० वर्षे जातीत विभागूनच काँग्रेस आणि तत्सम पक्षांना सत्ता मिळवता आली आहे. हिंदू एकवटला, भाजप आली. बघू, पुन्हा एकदा हिंदू विभागता येतो का,आणि काँग्रेस पुन्हा येते का!
@kaivalyajoshi8722
@kaivalyajoshi8722 8 ай бұрын
जितकी संख्या तितके हक्क हे राहुल गांधींचं वक्तव्य आहे. त्यावर बोला की काहीतरी.
@sa-vq5ox
@sa-vq5ox 8 ай бұрын
आधी राखीव जागा आता जात गणना मग जातीतील शाखा मग गोत्र गणना असा भारत खंड खंड भारत झाला पाहीजे मग सगळ्याच तोंड पश्चिमेस पुन्हा विचार नाही फक्त फतवा
@asvijayghote5120
@asvijayghote5120 8 ай бұрын
jatiadharit janganana mule he proof hona ki 3% bramhan lokani deshachya 90% satta sampatti sansadhan yavar kabza karun basale ahet mhnun bramhanwadi BJP RSS Modi Ani 3% bramhan he janganana la virodh karit ahe
@ravilangote7570
@ravilangote7570 8 ай бұрын
भाग 2 link
@ajaypendse435
@ajaypendse435 8 ай бұрын
विनायक, या काकांची मतं बघून तुमच्या मनावर काय परिणाम होतो हे एकदा जाहीर करा. कम्युनिस्ट मनोवृत्तीने आपण सर्व सारखे आणि सर्वच भिकारी होऊ या वृत्तीला खतपाणी घालत आहे
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 7 ай бұрын
जाऊदे ह्यांची ही पोट आहेत मोदी सगळ कोर्ट मधून मान्यता घेतात आणि हे बदलायच म्हणतो त्या करता कायदा बदल हा संसद करते आणि राज्य सभा मान्यता देते जस ३७० बदलू पण बिल राज्यसभा pass करेल तेव्हा होईल मोदी येणारी ६आणि पुढील ६हा बंदोबस्त करून घेणार. ज्यांनी २००२ ते२०१३ सगळ कोर्ट anubhwal बाकी घरी बसून हे चर्चा करतील
@rameshmalu1017
@rameshmalu1017 8 ай бұрын
खरंच जातनिहाय गणना झालीय का???
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 8 ай бұрын
Kiti lokana swatachi birth date sagta ye nahi ti loka kya mahiti denar saman nagari kayda zalach pahije baki sarve zute ahey
@hemanthb9723
@hemanthb9723 8 ай бұрын
Many people have gone to Court against Caste Census in Bihar. Court has given stay. So naturally stay on increased reservation also under stay. Whay all people say that Bihar had a Census and increased reservation. As usual everything is in Court.
@jitendrabadwe5357
@jitendrabadwe5357 8 ай бұрын
He is/was against Modi always. Atishahana aahe
@mohanthete4321
@mohanthete4321 4 ай бұрын
सुहास पळशीकरांना विचारतं कोण? मोदी, संघ विरोधी हा माणूस. भाऊसाहेब तोरसेकर यांना विचारा या माणसा विषयी😊
@madhukarpethe5535
@madhukarpethe5535 8 ай бұрын
मागासलपणाचे प्रमाण काही जातीत काही पिढ्या ह्या मागास राहिल्या नसतील तर त्या पिढ्या मागास जातीतून बाहेर जातील का?
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 8 ай бұрын
जातमुक्त भारत, नियंत्रित लोकसंख्य्चेचा भारत दप्तरी दाखल झाला?
@vinaytatke2141
@vinaytatke2141 8 ай бұрын
Its best thing that Mandal commission and now Bihar govt. is collecting detailed ststistics of backward castes. They should collect thus type of info. from muslims, khishchans etc.
@shreyas229
@shreyas229 8 ай бұрын
What is Khishchans?
@kiransurve2969
@kiransurve2969 8 ай бұрын
मागास राहिलेल्याना प्रगत करण्यासाठी उपाय योजना आर्थिक सवलती देवुन केली आहे. याचा अर्थ आर्थिक प्रगती झाली कि मागासलेपणाचे निर्मुलन होते. मग आर्थिक मागास राहिलेल्याना सरसकट आरक्षण द्यावे.
@kaustubhk8648
@kaustubhk8648 8 ай бұрын
... विकृत विचारजंत!
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 8 ай бұрын
31:19 💯💯👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻
@rishikeshsm1
@rishikeshsm1 7 ай бұрын
आरक्षण हे इकॉनॉमिक बेसिस वर दिल पाहिजे असं मला वाटत ...
@vivekogale1551
@vivekogale1551 8 ай бұрын
Jai shree ram
@Shodh_Astitvacha
@Shodh_Astitvacha 7 ай бұрын
Dr suas big full?
@ranjitr6104
@ranjitr6104 8 ай бұрын
Just have 1 batch of all branches of studies without any reservations for admission and you'll see what talent and opportunity can do.
@drujwalahake007
@drujwalahake007 8 ай бұрын
Good idea 👍 Provide all students equal facilities.
@sanjidvinsmoke2676
@sanjidvinsmoke2676 8 ай бұрын
Yes good idea but who will ensure that selectors will not select based on caste?? I have an idea why not set our varna system based on our talent rather than our birth. If a person is born in Brahmin family but does some other occupation he shouldn’t be recognised as Brahmin anymore similarly if Dalit is talented he should be treated as Brahmin🙏🏻🙏🏻
@combinedstudy6427
@combinedstudy6427 7 ай бұрын
​@@sanjidvinsmoke2676 Simply remove the surname from list or DAF forms names of selected candidates for interview in any competition exams civil services or private college. Do not remove surname from aadhar card pancard , bank passbook etc.
@johnsena9234
@johnsena9234 6 ай бұрын
सुहास, पळ 🎉🎉 शी, कर😂😂
@chinmay664
@chinmay664 8 ай бұрын
hya palshikarana kiti wela anata ho? dusare changle koni bhetat nahi ka?
@sanjaychangediya8786
@sanjaychangediya8786 8 ай бұрын
सुंदर विवेचन
@narendraladhe6482
@narendraladhe6482 8 ай бұрын
एडझवा
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 8 ай бұрын
Navhe....Modiji tumhala bhari padnar....Tumhi narrative sathi kitihi paajalali tari 😂 kolasaa kiti ugaalaal ?
@shailendraminde4681
@shailendraminde4681 8 ай бұрын
लग्न च्या वेळी जात, धर्म विचारलं जातं. यामधून देश केव्हा बाहेर येईल?
@dilipamraotkar9433
@dilipamraotkar9433 8 ай бұрын
Modi bhakt more than Andha bhakt.
@rajkamaldeshpande4726
@rajkamaldeshpande4726 8 ай бұрын
2nd episode kadhi?
@vaibhavmore8532
@vaibhavmore8532 8 ай бұрын
I think he's making false argument, Prior to independence there is unequal representation and almost negligible for sc and st, that's why reservation introduced. Don't mind it, it's personal opinion.
@nasamowa3280
@nasamowa3280 8 ай бұрын
आरक्षण मिळण्यासाठी नुसता जीव चाललाय! आरक्षण आर्थिक निकषावर ठरवावे लागेल
@criticsgamer4975
@criticsgamer4975 4 ай бұрын
अंधभक्त(Think Bank) सोच रहे होंगे कि भाजपा खुद 11562.5 crores चंदा खा गई और हमसे सिर्फ Rs 2 में काम निकलवा लेते हैं😂😂
@subh2173
@subh2173 7 ай бұрын
काका तुम्ही संघ वाल्याना सांगा जात निहाय जनगणना करण्यास
@manimew
@manimew 7 ай бұрын
फार शांतपणे आणि गंभीर चेहरा करून एखादी गोष्ट chimpanzee ne सांगितली की ते होणार असं नसतं. निकाल लागलेले आहेत. आता बोला chimpanzee काका
@SandeepDandage-mc6js
@SandeepDandage-mc6js 8 ай бұрын
या पळशीकर ला बन्द करा thik बैंक बघायच की नाही हे तुमी ठरवा विनायक जी
@HimaniNaik-si2yz
@HimaniNaik-si2yz 8 ай бұрын
Secular-14 spotted... #JustSaying
@swapblue
@swapblue 8 ай бұрын
जातवार जनगणना ही देशाची गरज आहे.
@Tiger_2799
@Tiger_2799 7 ай бұрын
jati ganata congress la karaycha aahe nav matr modicha yenar . kamal aahe rav.😮😮😮😮😮
@tumbadchekhot
@tumbadchekhot 8 ай бұрын
सुहास.... पळ... शी... कर....
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 32 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 61 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 4 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 32 МЛН