मराठी संस्कृतपेक्षाही प्राचीन? | Dr. Sadanand More |

  Рет қаралды 33,498

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

मराठी भाषेचा इतिहास किती प्राचीन आहे? तिला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळू शकतो का? मराठी इतकी वर्षे टिकू शकली त्याचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोष का तयार करून घेतला? मराठी भाषेत इंग्रजी शब्द आल्याने तिचा ऱ्हास होतो का?
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत...
Storytel आता फक्त ३९९ रु./वर्ष मध्ये उपलब्ध.
सब्स्क्राइब करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
लिंक - bit.ly/3pVylCm

Пікірлер: 143
@anandaware6902
@anandaware6902 2 жыл бұрын
पण शुद्धतेच्या नावाखाली, महाराष्ट्राच्या इतर भागातल्या मराठीकडे दुर्लक्षच होतय....😔😔
@shriramchalke
@shriramchalke 2 жыл бұрын
मोरे सरांचा मराठी भाषेच्या इतिहासाचा अभ्यास फार चांगला आहे. बर्‍याच गोष्टी प्रथमच ऐकल्या.
@munnaadke5916
@munnaadke5916 Жыл бұрын
सदानंद मोरे असो बेडेकर असो ही माणसं बोलत राहावी असे वाटते, जे उत्कट आहे ते समाजापर्यंत पोहचावे ही त्यांची इच्छा, एक एक बुरुज आहे,
@ujwaladange6358
@ujwaladange6358 2 жыл бұрын
मन अगदी त्रूप्त झाल.
@anantphadke8595
@anantphadke8595 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत आहे.ही सर्वानी ऐकणे आवश्यक आहे.
@vaishalijagtap4828
@vaishalijagtap4828 2 жыл бұрын
Overall good discussion
@shirishthakare9842
@shirishthakare9842
आजच्या दिवशी गुजराथी श्रेष्ठ. मराठी काय तर चाकरदार, खंडणीकार.
@app6196
@app6196 Жыл бұрын
श्री सदानंद मोरे यांना अनेक धन्यवाद.... मराठीचा मला वाटणारा अभिमान सार्थक झालाच पण वृध्दींगत झाला.... मराठी इतकी समृध्द आहे हे सामान्य मराठी माणसाला कळायला हवे
@harshaascorner
@harshaascorner 2 жыл бұрын
खूप छान. धन्यवाद ThinkBank
@chandramhdk1982
@chandramhdk1982 2 жыл бұрын
👉👉💐💐मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा 🙏🙏
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325
अनेक गोष्टी समजल्या. धन्यवाद हा शब्द छोटा आहे .. 🙏 🙏 🙏
@sanketupadhye4954
@sanketupadhye4954 2 жыл бұрын
उत्तम सुपीक चर्चा
@kumardeshpande8912
@kumardeshpande8912 2 жыл бұрын
अप्रतिम, पुन्हा या विषयावर चर्चासत्र घडवून आणा. सदानंद मोरे सर आपल्या भाषाभ्यासाच्या व्यापती साठी सादर प्रणाम.
@shrikantdeshpande4971
@shrikantdeshpande4971
या विस्त्रुत , उपयुक्त चर्चे बद्दल मनःपूर्वक आभार
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
इतिहासात रमणारा जो वर्ग आहे, तो स्पष्ट करेल का, कि मराठीत वैद्यकीय वा अभियांत्रिकी शिक्षण देणारी विद्यापीठ किती स्थापन करण्यात आली?
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086
मराठी भाषा आणि महाराष्ट्र बद्दल अतिशय चांगली माहिती
@Shubh23v
@Shubh23v 2 жыл бұрын
Apratim mulakat khup duramil far dhanyavad sir 🙏
@sopannimhan
@sopannimhan 2 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण चर्चा सत्र 🙏
@pandeshantanu97
@pandeshantanu97 2 жыл бұрын
More sir great
@shardulgovardhan1
@shardulgovardhan1 2 жыл бұрын
खूप छान
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 83 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 64 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 20 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 83 МЛН