Рет қаралды 93,577
#youtubeshorts #viralvideo #maharashtra #facebookstatus #bailgadapremi #jugad #biogás #nrv #2फेजमोटर #2 face motor
महावितरण चा वीज तूटवढा लक्षात घेता.. थ्री फेज ची लाईट जर गेले तर आपल्याला मोटर बंद ठेवावे लागते वर्षभर सांभाळलेले पिके हातात तोंडाला आलेली जळताना बघावी लागतात याच्यावरच उपाय असावा म्हणून आता बाजारात नव्याने टू फेज ची मोटर आलेले आहे त्याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ.ही मोटर सिंगल फेज थ्री फेज टू फेस वर चालते एकदम कमी होल्टेजवर त्याच्यामुळे डीपीला पण काही त्रास होत नाही आणि झिरो मेंटनस.. मोटारीसाठी संपर्क.. गणेश डोंबाळे.अकलूज. 98503 19036