तिमाभट्ट कुलकर्णी आणि अहमदनगरची निझामशाही | अहमदनगरच्या निजामशाहीचा इतिहास | timabhat kulkarni

  Рет қаралды 85,491

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

3 жыл бұрын

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #ahmednagarnizamshahi #drvijaykolpemarathi #timabhatkulkarni
संदर्भ - www.google.co.in/books/editio...
प्रतापगडची लढाई आणि अफझलखानाचा वध
भाग 1. अफझलखान आणि थोरल्या संभाजीराजेंचा घातपात । थोरल्या संभाजीराजांचा थोडक्यात ईतिहास | • अफझलखान आणि थोरल्या सं...
भाग 2. माहित नसणारा अफझलखान | अफझलखानाबद्दलच्या तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी | #AfjalKhanaChaVadh • माहित नसणारा अफझलखान |...
भाग 3. शहाजीराजे आणि अफझलखानाचा वध | अफझलखानाच्या वधामध्ये शहाजीराजांची काय भूमिका होती? • शहाजीराजे आणि अफझलखाना...
भाग 4- उमदा व्यापार आणि फायद्याचा सौदा । शिवरायांचा एक मजेदार किस्सा । • उमदा व्यापार आणि फायद्...
भाग ५- बत्तीस दातांचा बोकड- अफझलखान । अफझलखानाची स्वराज्याविरुद्धची १६५९ च्या मोहिमेची कहाणी ।
• बत्तीस दातांचा बोकड अफ...
भाग-६-तुम्ही आजवर न ऐकलेली अफझलखान वधाची विस्तृत कहाणी । आणि बोकडाचा बळी #Afzalkhanachavadh • तुम्ही आजवर कधीही न ऐक...

Пікірлер: 91
@kishorkeni3204
@kishorkeni3204 3 жыл бұрын
संपूर्ण जगात धर्मावरून वाद,विवाद, युध्दे होतात असे चित्र रंगविले जाते, मात्र खरी गोष्ट अशी आहे की, सत्ता,संपत्ती,महीला, मानवी हव्यास, या मानवी मनाच्या विक्रूतींमुळेच सर्व संहारक गोष्टी होतात.
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 2 ай бұрын
Wasim rizvi 26 ayat सर्च करून वाच. रंगवलेले चित्र खरे आहे.
@vilaschandmare2817
@vilaschandmare2817 Ай бұрын
बखरी चा संदर्भ दया तेंव्हा आम्ही आपली आजीची गोष्ट खरी आहे असं समजू 😊🙏🏻
@kishorkeni3204
@kishorkeni3204 3 жыл бұрын
अत्यंत छान , उपयुक्त व रंजक माहीती. शासनाने असा माहीतीवजा इतिहास जर शिक्षणांत आणला तर इतिहास शिकणे आवडीचेे होईल.
@ramlingghalchear4923
@ramlingghalchear4923 2 ай бұрын
खरा इतिहास काँग्रेस ने नेहरूंनी लपवुन ठेवला आहे.तो बाहेर येण्यासाठी हिंदू धार्जिणे सरकार असावेत.
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
ऐतिहासिक कथाकथन अप्रतिम .शाळेत ऐकलेली वाचलेली नावे अनेक दिवसांनी कानावर पडली व इतिहास या माझ्या आवडीच्या विषयात भर पडली .धन्यवाद !
@Sahyadrisut
@Sahyadrisut 2 жыл бұрын
तिमा भट्ट कुलकर्णी , सत्तेपायी धर्माचं वाटोळं . धन्य ते शंभूराजे
@Sankalpa_siddhi
@Sankalpa_siddhi 4 ай бұрын
धन्य ते शंभुराजे, धन्य ते कवी कलश. ❤❤❤❤
@akshaykhanolkar7810
@akshaykhanolkar7810 3 ай бұрын
Mi ek bramhan aahe Maut aali tari chalel pan ashya hijdyan sarkha jagna kadhich nako Shambhu raje nehami sarva tamam hinduna ek prerna denare aahet....
@akshaykhanolkar7810
@akshaykhanolkar7810 3 ай бұрын
​@@Sankalpa_siddhi❤
@ramlingghalchear4923
@ramlingghalchear4923 2 ай бұрын
तिम्मा हट्टाला अज्ञात असताना त्यांचे धर्मांतर केले होते आणि पुर्वी बाटवले गेलेल्या हिंदू ना परत धर्मात घेत नव्हते.
@umakantjoshi3314
@umakantjoshi3314 2 ай бұрын
रांगत्या बाळाला धर्म समजतो का . द्वेष करा,सत्य समजेल
@yogeshgunjal9049
@yogeshgunjal9049 3 жыл бұрын
खूप दुर्मीळ माहिती. धन्यवाद सर.
@abhijeetjoshi293
@abhijeetjoshi293 2 ай бұрын
Very nice information about Ahmednagar nizamshahi
@pramodvaidya8819
@pramodvaidya8819 3 жыл бұрын
मराठवाड्यातील. माहिती..परिपूर्ण इतिहास. राष्ट्रीय. व लढाईत पोलिसांनी सहयोग दिला पण आजही वारसा ला..वेतन देखील नाही,,आहे. .जयहि'द. वंदे मातरम. मेरा भारत महान.
@ramlingghalchear4923
@ramlingghalchear4923 2 ай бұрын
व्हिडिओ चालु असताना दाखविलेल्या गड किल्ले वास्तुच्या काही संबंध नाही तरी ते बिना नावाचे दाखवण्यात आले आहे हे व्हिडिओ ची विसंगती वाटते.
@omprakashbahiwal5610
@omprakashbahiwal5610 2 ай бұрын
उपयुक्त माहिती 🙏
@akaramansari8700
@akaramansari8700 10 ай бұрын
चांगली माहिती आहे सर धन्यवाद
@ng2377
@ng2377 3 жыл бұрын
कोलपे सर तुम्ही स्वराज्यात शिक्षण व मावळे व रयत ह्यांचे प्रशिक्षण व विद्या ग्रहण कसे व्हायचे यावर एक महत्त्वपूर्ण विडीयो बनवा
@rameshshende9568
@rameshshende9568 3 жыл бұрын
Thks for inf.jaihind
@sayliyemekar4135
@sayliyemekar4135 3 жыл бұрын
मा. कोळपेजी माहिती छान सांगितली उच्चारण ठिक आहे(स्पष्ट)आहे.अस्पष्ट म्हणन्याजोगे मला वाटत नाही,पण धर्म परिवर्तन करणार्‍याचा इतिहास सांगण्या पेक्षा स्वाभिमानीधर्मवीरांचे व्हिडिओ टाकावे
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
शिल्पा जी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनेलवर एकूण २०० पेक्षाही जास्त व्हिडीओज आहेत. मी इतिहासाशी संबंधित व्हिडिओंवर भर देत असतो. इतिहासातली कुठलीही माहिती लपवण्यात मला तथ्य वाटत नाही. हे ५-१० व्हिडीओ सोडले तर बाकीचे सगळे म्हणजे जवळपास १९० ते १९५ व्हिडीओ स्वधर्माभिमानी लोकांचेच आहेत, ते तुम्ही न पाहता आपलं मत व्यक्त केलंत ह्याबद्दल मला फार दुःख वाटते.. मी स्वतःही धर्माभिमानी आहे. पिठात मीठ घातल्याशिवाय त्याला चव येत नाही. चवीसाठी असे व्हिडीओ चंगले असतात आणि ते लोकांना आवडतात असं त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून मला दिसून येतं.
@sayliyemekar4135
@sayliyemekar4135 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel मा. कोळपेजी मी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेय मला तिमाभट् हे नवीन वाटले म्हणून पाहिले इतर सर्व व्हिडिओ मी नक्कीच पाहिन, माझ्याप्रतिक्रियेमुळे आपणास दुःख झाले त्याबद्दल माझे शब्द परत घेते
@bhaskarraonarsale76
@bhaskarraonarsale76 3 жыл бұрын
खुप च छान.....
@VasantAvhadvna
@VasantAvhadvna Жыл бұрын
खुप छान👏✊👍
@aniketshinde1413
@aniketshinde1413 3 жыл бұрын
Kon kon nagarkar video baghat aahe
@prakashpatil6085
@prakashpatil6085 Жыл бұрын
अतिशय सुंदर हा इतिहास अपरिचीत होता!!!
@abdulganimakandar10
@abdulganimakandar10 8 ай бұрын
खूप छान👌👌👌
@santoshkulkarni8255
@santoshkulkarni8255 3 жыл бұрын
मस्त
@musashaikh5794
@musashaikh5794 3 жыл бұрын
Chhan Mahiti..,
@surajbihani4007
@surajbihani4007 3 жыл бұрын
तुमच्या कडे खरंच फार विस्तृत इतिहासाची माहिती आहे
@dhb702
@dhb702 2 ай бұрын
धन्यवाद सर
@riteshsaste7091
@riteshsaste7091 3 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती
@prashantkadamproductions7037
@prashantkadamproductions7037 3 жыл бұрын
कोलपे साहेब, ईतिहास खुप छान वर्णन केलात फक्त थोडं ऊच्चारांमध्ये सुधारणा केलात तर विडीओ जास्त परीपुर्ण वाटेल असं मला वाटतं
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 3 жыл бұрын
*परिपूर्ण
@ashokwaghmare9164
@ashokwaghmare9164 Ай бұрын
छान
@virendreghorpade4425
@virendreghorpade4425 3 жыл бұрын
Nice video sir
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 2 жыл бұрын
माहिती खुपचं व्यवस्थितपणे सांगितली, धन्यवाद सर .
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 2 жыл бұрын
खूपच मुद्देसूद माहिती कोळपे साहेब 🙏🏾
@anilpatki5204
@anilpatki5204 2 жыл бұрын
सर उत्तम केलेत हे..
@pramodpandey7235
@pramodpandey7235 Жыл бұрын
विजय जी की जय हो ।
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 3 жыл бұрын
👍
@shambho3
@shambho3 3 жыл бұрын
👌👌👌
@rajshreebhosale1481
@rajshreebhosale1481 3 жыл бұрын
Hat
@ashokwaghmare9164
@ashokwaghmare9164 Ай бұрын
अनेक सरदारांचा उदय मुसलीम बादशाह मुळे झाला
@readytolearn....841
@readytolearn....841 20 күн бұрын
Sir कुठल्या पुस्तकातून माहिती घेतली सांगा... आम्हाला वाचायला आवडेल....
@dhadas808
@dhadas808 3 жыл бұрын
अहमदनगर च नाव बदलून अहिल्यादेवी नगर असं ठेवा.... 🙏
@sandipm7950
@sandipm7950 3 жыл бұрын
Devi maa Ahilya bai ko shat shat pranam
@dhadas808
@dhadas808 3 жыл бұрын
@@sandipm7950 🙏
@asifshaikh2643
@asifshaikh2643 5 ай бұрын
💩💩💩
@yunusshaikh448
@yunusshaikh448 4 ай бұрын
नाही जमणार तर निघुन जा
@parwezsayyed8813
@parwezsayyed8813 2 ай бұрын
Or Kar bhi kiya Sakte ho😂
@Yblckass
@Yblckass 3 жыл бұрын
मी परभणी च आहे कोण कोण आहे लाईक करा
@mahindrawagh7863
@mahindrawagh7863 3 жыл бұрын
Shri chatrapati shiwaji Maharaj 🇮🇳🇮🇳🚩🚩
@shekharnirmal8105
@shekharnirmal8105 Ай бұрын
Bhataji लोक स्वतः च्या swartha साठी Muslim banale aaighale
@nanapatil6125
@nanapatil6125 2 ай бұрын
छान इतिहास सांगीतले
@mandasuryawanshi4073
@mandasuryawanshi4073 3 жыл бұрын
Ahmed nagarachya adich ghumatacha itihas Kay ahe
@niteshtayade1281
@niteshtayade1281 2 ай бұрын
Saral Saral Sanga Na Vatandari Sathi Gulami keli Kulkarni Yani
@AtheisRational8813
@AtheisRational8813 2 ай бұрын
Akbar ke Senapati ka Naam Veer Rajput Maan Singhji thae.... Aurangzeb ke Senapati ka naam 🙏Veer Rajput Jai Singhji🙏 thae..... 🙏Veer Chatrapati Shivaji Maharajji🙏 ke Body Guard ka Naam Siddhi Ibrahim thae. Chatrapati Shivaji Maharajji ke Sena mein 700 Muslims Tha. 🙏Veer Rajput MahaRana Pratabji🙏 ke Senapati ka naam Hakim Khan Sur tha.. 🙏Veer Rajput Rana Sangaji ke Senapati ka naam Hassan Khan Mewati thae.. ❤Jaihind ❤
@PramodDeshpande-sy3gd
@PramodDeshpande-sy3gd 2 ай бұрын
Nave. Badaloon. History. Badalat. Nahi.😊
@vilaschandmare2817
@vilaschandmare2817 Ай бұрын
मग भट आणि सुलतान हे दोघे हि अतिक्रमण करणारे आहेत.. हे स्पष्ट होतं आहे.. आणि भट शहाई हि भारता वरती, अतिक्रमण च आहे..🙏🏻
@akashkumbhar1515
@akashkumbhar1515 3 жыл бұрын
Listen in 1.5X speed
@umakantjoshi3314
@umakantjoshi3314 2 ай бұрын
ही बाब अत्यंत खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.भट् आणि कुलकर्णी एका व्यक्तीला नाव भेटत नाही.हिंदूची दिशाभूल करण्याचे हे एक कारस्थान आहे.
@mohnishjadhav3726
@mohnishjadhav3726 3 жыл бұрын
सर तुम्ही कुठून घेतली माहीती ते सांगा
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संदर्भ दिला आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा देतो. संदर्भ - www.google.co.in/books/edition/History_of_the_Rise_of_the_Mahomedan_Pow/mFQOAAAAQAAJ?hl=en&gbpv=1&dq=History+of+the+Rise+of+the+Mahomedan+Power+in+India,+till+the+year+A.D.+1612+Volume+III&printsec=frontcover
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 2 ай бұрын
या व्हिडिओ मधला इतिहास महत्त्वाचा आहे उच्चार कसा आहे किंवा कसा नसावा ही सूचना म्हणजे मोफत सल्ला कोळपे सर याच्यावर लक्ष देऊ नका आपण आपले इतिहासाचे प्रबोधन चालूच ठेवा
@rajivninave1421
@rajivninave1421 Жыл бұрын
Malik Ahmed bahiri = kurhadicha danda gotas kal, Pune shivneri junnar he shivajiche orant mulche brahmani lutale
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 4 ай бұрын
Me. Kirkire पुन: अवतरले😅
@RajeshKumar-ke3vx
@RajeshKumar-ke3vx 2 ай бұрын
Aahily nagar nave travel pahige
@mandasuryawanshi4073
@mandasuryawanshi4073 3 жыл бұрын
Asach itihas thodkyat purvi amhala shalet asaycha pan at mulana at asa itihas nasato
@shubhamlondhe5201
@shubhamlondhe5201 3 жыл бұрын
Mhanun nagri lokancha Ahamadnagar che nav badal sathi virodh ahe,😊
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 жыл бұрын
हो नक्कीच विरोध राहील . अहमदनगर शहर कोणावरही आक्रमण करून उभारलेले नाही . ज्या औरंगाबाद वरून आज वाद आहे त्या औरंगाबाद ला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अहमदनगर चा निजाम मलिक अंबर ने टाकली होती.
@abhijeetjoshi293
@abhijeetjoshi293 2 ай бұрын
Shahaji maharaj also served as sardar in Ahmednagar nizamshahi
@kuberchudhry885
@kuberchudhry885 Ай бұрын
But they not becames slave of irani parsi rulers ?
@bapparawal9709
@bapparawal9709 10 ай бұрын
एक दिन अल्त्मश (१२११-१२३६) के दरबार का उलेमा सुल्तान के पास गया और बोला कि - क्योंकि ब्राह्मण इस्लाम धर्म के सबसे बड़े दुश्मन है इसलिए इस्लाम धर्म के अनुसार राजा का कर्तव्य बनता है कि ब्राह्मणों को या तो धर्म परिवर्तन के लिए तैयार किया जाय या फिर उनको मौत के घाट उतार दिया जाय । दरबारी उलेमा से इस तरह की मांग सुनकर अल्त्मश हड़बड़ा गया । उसने कहा कि वह इसका जवाब अगले दिन देगा। अगले दिन राजा के मंत्री ने उलेमा को बताया कि - क्योंकि राज्य में मुसलमान इतने कम थे कि जैसे कि भोजन में नमक, उनकी यह मांग ऐसी स्थिति में पूरी नहीं की जा सकती । फिर भी उन्होंने कहा कि जब भी परिस्थितियाँ बदलेंगी और मुसलमानों की संख्या बढ़ जायेगी, उलेमा की मांग के अनुसार कार्यवाही करना संभव हो सकता हैं। ( संदर्भ :- सैयद नुरुल हसन, एस्पेक्ट्स ऑफ स्टेट्स एण्ड रिलीजन इन मेडिविल इण्डिया )
@Allrounder-uu4kg
@Allrounder-uu4kg 3 жыл бұрын
अरे झंडु......त्यावेळच्या सत्तासंघर्षात, दरबारात, राजकारणात, सुलतानांच्या लढायात धर्म आणि धर्मांतराचा काडीमाञ संमंध नवता.
@Sahyadrisut
@Sahyadrisut 2 жыл бұрын
भट दिसतोय हा , अरे भटा तो फसानवीसच बघ सत्तेकरता कुठल्या थराला नेलाय महाराष्ट्र त्याने , अन हो संस्कार दिले कि नाही बापाने , सरांविषयी कसला शब्द प्रयोग केलास शेम्बड्या
@dilawarshaikh7549
@dilawarshaikh7549 Ай бұрын
Bap to Bap Rahega. Ahmadnagar to Ahmadnagr Rahega
@user-ue4qh7go2h
@user-ue4qh7go2h 2 ай бұрын
फेक
@ajinkyadhotre
@ajinkyadhotre 3 жыл бұрын
आधी नीट बोलणं शिका,
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
आपण दिलेल्या बहुमूल्य सल्ल्याबद्दल आणि माझे वेडेवाकडे बोलणे सहन केल्याबद्दल आपला मी शतशः ऋणी आहे.
@nik9643
@nik9643 11 ай бұрын
Tuze dhotar fitalele disatay😂
@sonyabapu1145
@sonyabapu1145 Ай бұрын
अहिल्यादेवी नगर 🚩
@harishchandranajan55
@harishchandranajan55 Жыл бұрын
छान
@sanjaykahandal5073
@sanjaykahandal5073 2 ай бұрын
छान
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 3 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,5 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 129 МЛН
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 488 М.
A young mother couldn't calm down her baby at the lesson #shorts
0:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 7 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
0:30
FASH
Рет қаралды 20 МЛН
Они не знали, почему он так поступил, пока
0:39
😬 Мам Дай Хлеб 🍞 #shorts
0:38
AOneCool
Рет қаралды 2,1 МЛН
КАРОЧЕ НЕУДОБНАЯ СИТУАЦИЯ😱🔥 #shorts
0:45
ПОПОВИЧИ
Рет қаралды 6 МЛН