तितिक्षाची खुशबूसाठी इमोशनल कविता | Chala Hawa Yeu Dya | Titeeksha Tawde | Khushboo Tawde

  Рет қаралды 72,839

Rajshri Marathi ShowBuz

11 ай бұрын

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर तितीक्षाने खुशबूसाठी लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. पहा या भागाची खास झलक.
#titeekshatawde #khushbootawde #chalahawayevudya
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: kzfaq.info
Snapchat Rajshri Marathi Showbuz: story.snapchat.com/p/16a91788-51c9-451b-bf0b-8b27497fd436/827105165832192

Пікірлер: 15
@namratajambhavadekar4765
@namratajambhavadekar4765 11 ай бұрын
खूप छान.. खरचं आहे हे.. मोठी बहिण ही दुसरी आईचं असते... तिला आपल्या बाबतीत सगळ्या गोष्टी आपण न सांगताच माहिती असतात.. अँड येस... असावी एक तरी मोठी बहीण..
@mrunalishinde665
@mrunalishinde665 11 ай бұрын
खूप खूप छान आहे कविता. पण फक्त कविता नाही तर तुम्ही दोघी बहिणी तितक्याच हुशार आणि प्रेमळ मनमिळाऊ आणि एकदा ठरवलं की ते करायचेच ही जिद्द पण तुमच्यात आहे खूप खूप सुंदर 👌🏻👌🏻keep it up 👍🏻
@sunitasatam8999
@sunitasatam8999 11 ай бұрын
दोघीही तितक्याच. परफेक्ट वाव हुपगोड
@sarikaingle621
@sarikaingle621 11 ай бұрын
खुप छान ❤❤❤❤😢😢😢
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 11 ай бұрын
खूप छान सुंदर लिहिली आहे कविता 👏👏👌👌😥😥तितिक्षा रडवलस तू🫂❤😥 दोघीही बहिणी अशाच कायम सोबत रहा🤗🤗 ❤❤👌👌 मी शितल जाधव🙏
@krishnakantrailkar8821
@krishnakantrailkar8821 11 ай бұрын
खुप सुंदर कविता केली व प्रकटीकरण तितिक्षा। आता आणखी काव्यांची तुझ्याकडून अपेक्षा। ही काॅमेंट तू समजू नये कधीही समिक्षा। करत राहू तव काव्याची मरे पर्यंत ग प्रतिक्षा।
@umagovitrikar3234
@umagovitrikar3234 11 ай бұрын
खूप छान लिहिली कविता दोन्ही बहीणी खूप छान आहात
@sunitasatam8999
@sunitasatam8999 11 ай бұрын
खूपच छान सुंदर कविता
@ashapanskar1541
@ashapanskar1541 11 ай бұрын
Khub Chand titiksha
@harshwabale2913
@harshwabale2913 11 ай бұрын
Khup chhan disatay doghi , simple mai dimple
@omkargorale5285
@omkargorale5285 11 ай бұрын
Very nice poem...kharch bahini chi mayach vegli aste.
@VaishnaviLadi
@VaishnaviLadi 11 ай бұрын
Very nice ❤
@swapnilkamble8105
@swapnilkamble8105 4 ай бұрын
Khup chhan ❤❤😢
@aratinaik-no9pk
@aratinaik-no9pk 4 ай бұрын
Super
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 11 ай бұрын
दोघी ही बहिणी छान आहेत...