Рет қаралды 39,017
Today's Special चा आजचा भाग आहे फुलराणी विशेष. प्रियदर्शनीला आहे माश्यांची आवड. आईने केलेलं बिस्किट पुडिंग, मासे आणि बरंच काही आहे तिचं आवडतं. चित्रपटासाठी डाएट सुरू असताना केक खायचा सीन कसा शूट होतो. ओंकार राऊतबरोबरच्या फोटोवर काय म्हणाली प्रियदर्शिनी पहा या विषेश भागात.
#priyadarshiniindalkar #todaysspecial #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi