No video

TOP 25 : सोलापूर महापालिका पुन्हा वाजवणार हलग्या..!

  Рет қаралды 2,378

Yes News Marathi

Yes News Marathi

Ай бұрын

TOP 25 : सोलापूर महापालिका पुन्हा वाजवणार हलग्या..!
#solapursmc #solapurnews #yesnewsmarathi
----------------------------
सोलापूर महापालिकेने शहरातील मिळकतदारांना प्रॉपर्टीची बिले पाठवायला सुरुवात केली आहे.यंदाच्या चालू वर्षाचे 177 कोटी आणि पाठीमागील थकबाकी तब्बल 450 कोटींची आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे पुन्हा थकबाकीदारांची नावे चौका चौकात जाहीर फलकावर प्रसिद्ध करणे तसेच थकबाकीदार आणि मिळकतदारांच्या घरासमोर हलग्या वाजवणे असे उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात येणार आहे. यावर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोन पे आणि क्यू आर कोड चा वापर करून बिल भरण्याची सुविधा महापालिकेने निर्माण केली आहे. ऑगस्ट अखेर पर्यंत बिल भरणाऱ्यांना पाच टक्के सूट मिळेल. यंदाच्या वर्षी 317 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट महापालिकेने ठेवले असल्याची माहिती महापालिका कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी दिली.
जुना पुना नाका स्मशानभूमी जवळील ड्रेनेज मध्ये बेशुद्ध आढळलेल्या महिलेचा उपचारा आधीच मृत्यू... महिलेचा मृत्यू ड्रेनेज मध्ये पडून झाला नसल्याचा महापालिकेने केला दावा
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Пікірлер: 2
@ananddudhani4366
@ananddudhani4366 Ай бұрын
महापालिका च्या नावाने च हलग्या वाजवाव लागलं, जिथं तिथं घाण,कचरा, अतिक्रमण, ड्रेनेज तुबलेले......
@user-zx2xt5bz3x
@user-zx2xt5bz3x Ай бұрын
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 126 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 32 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН